जय SCT Vaidik, जय श्रीराम सर. शेतकऱ्यांचे भाग्यविधाते, आदरणीय कृषी ऋषी राम सरांमुळे शेतकरी शब्दशः लखपती व करोड़पती होणारच.
@sanjaymane5709
5 күн бұрын
ऊस चेती दावा
@gaubhumiorganicfarm...7150
6 күн бұрын
राम राम सर लय भारी धन्यवाद जय एस सी टी वैदिक...👌👌👌🙏🙏🙏🙏
@appubiradar4621
6 күн бұрын
खुप छान 👌 पोषणावर काम केल्यानंतर समस्या येत नाही,💪🍉
@kingmaker8266
5 күн бұрын
सरळ सरळ मुलाखत दाखवा
@sandippatil-ev7zm
6 күн бұрын
पोषणाचे महत्व खुप आहे ❤
@gopalpatil5130
4 күн бұрын
कळकळीची विनंती की, एकरी सर्व मिळून किती खर्च आला येतो हे नक्की टाकाल सर 🙏👩👩👧👦
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
4 күн бұрын
Call kara 8669200220/1/2/3/4
@avinashkhairnar379
6 күн бұрын
🙏 जय SCT वैदिक 🙏 टरबूज पिका बद्दल खुप सुंदर मार्गदर्शन केले सरांनी 🙏🌺राम सर की जय 🌺🙏
@kailasrahane1036
5 күн бұрын
राम सरांच्या कृपेने शेतकऱ्यांची प्रगती नक्कीच होणार आहे. ग्राहकांना सुध्दा खुप पौष्टिक व शुद्ध खायला मिळेल.राम सरांना खुप खुप धन्यवाद आणि शुभेछ्या.
@nitinjadhav372
4 күн бұрын
Aceri kiti kharch yeto sir sct Vedic cha
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
3 күн бұрын
३०,०००/- ते ४०,००० सरासरी ‼️ पोषण द्यायचे कोणी जास्त पण देतो ज्याच्या त्याच्या नियोजनावर आहे
@dilipthorave7264
6 күн бұрын
पावसाळ्यातील बेस्ट सेटिंग व साईज हि SCT वैदिक ची ताकत आहे
@dipakkadam2570
6 күн бұрын
Jay sct ram sir
@gopathorat606
6 күн бұрын
राम सर नमस्कार ‼️ रामराम🙏, प्रत्येक व्हिडिओ मधून शेतीविषयी तंत्रज्ञानाबद्दल नवीन माहिती देता त्याबद्दल आभारी आहोत‼️अशीच वैदिक शेती ची वृद्धी होते राहो व शेतकऱ्यांचे कल्याण होवो हीच अपेक्षा धन्यवाद‼️ जय एस सी टी वैदिक‼️🍉 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤🍉
@gopalshinde9048
5 күн бұрын
धाराशिव जिल्हा प्रतिनिधी कोन आहे सर s c t वैदिक चा नबर पाठवा please
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
4 күн бұрын
कॉल ८६६९२००२२१/२/३/४
@kingmaker8266
5 күн бұрын
Background sound खूप बकवास आहे sir change मनिके मंगे
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
5 күн бұрын
नको तीथे लक्ष घालायची सवय लागली म्हनून प्रगती नाही तुझी मित्रा ‼️
@kingmaker8266
14 сағат бұрын
@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIALसर डायरेक्ट घ्याना मुलाखत मी तुमचाच ग्राहक आहे मग सांगा माझी प्रगती होईल का नाही
@satishmankari1375
6 күн бұрын
We r not getting ur products
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
6 күн бұрын
@@satishmankari1375 कॅाल करा ७०३०७७२६०४/७/८
@anilmadane3900
6 күн бұрын
@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL माल शेतामधून गेल्यानंतर पण याच शेतकऱ्यांचे व्हिडिओ काडून त्यांच्या प्रतिक्रिया घ्या
Пікірлер: 25