देवगड-मिठमुंबरी येथे 20 गुंठा समुद्र दर्शन प्लॉट विकणे आहे. मालकाची अपेक्षित किंमत ₹ 4 लाख प्रती गुंठा अशी आहे. परंतु ही किंमत घासाघीस करणे शक्य होणार तरी आपण प्रत्यक्ष प्लॉट ची पहाणी करून प्लॉट पसंद असेल तर मी आपली भेट घडवून आणेन व आपण व मालक योग्य किंमतीत व्यवहार फायनल करु शकता.
Негізгі бет Sea-view plot in Devgad Sindhudurg
Пікірлер: 9