खूप छान आणि शांत पणे माहिती सांगितल्याबद्दल विशेष आभार
@kuberjadhav1330
6 ай бұрын
सर्व प्रथम एक तहसीलदार म्हणून तुम्ही या मुद्या वर विडिओ बनवला या बद्दल खूप खूप आभार, परंतु सर गेल्या आठवडा भरा पासून मी महा इ सेतू केंद्रावर फेऱ्या मारतोय त्यांच्या कडून एकच सांगितले जाते की आम्हाला अजून SEBC संदर्भात प्रांत अधिकाऱयांचा आदेश आला नाही तसेच मी स्वतः नायब तहसील दार 'चोपडा' जिल्हा जळगाव यांना भेटलो परंतु site ला technical problem आहे असे उत्तर देण्यात आले चोपडा, तालुका जिल्हा (जळगाव खान्देश)
@rohitkakade8410
4 ай бұрын
Me pn kalyan la (district Thane) yethe 2 mahinyanpasun chakra martoy nayab tahsildar lahi bhetloy pn ithe ajun ekalahi sebc certificate nahi dilay website VR maratha caste select hot nahi asa issue yetoy bhava tujha no de madhi madhi chaukashi karyla 6:26
@ShubhamPatil-bt9ib
4 ай бұрын
Hii भाऊ no दे न तुझा माझं पण नाही निघता नाहीय sebc मी पण रावेर चा आहे
@@thesmarttips5374 ho nighale navin formate nusar cast ani non cremelyer ektra ale ahe ekch page vr ani tyachi validity 2027 paryant ahe
@LichchavisDuhitra
3 ай бұрын
सर तुम्ही आमच्या साठी वेळ काढतात हेच आमच्यासाठी खूप आहे. आपले खूप खूप धन्यवाद ❤❤
@ChandrakantVarade
4 ай бұрын
सर नमस्कार, आपण दिलेली माहिती खूप चांगली आहे. परंतु बऱ्याचशा मराठा विद्यार्थ्यांनी neet, jee,cet यासारख्या परीक्षां फॉर्म भरताना त्यांच्याकडे ews प्रमाणपत्र असल्यामुळे फॉर्म मध्ये ews डिक्लेअर केले आहे. परंतु मार्च 24 नंतर अशा सर्व विद्यार्थ्यांना ews प्रमाणपत्र देणे बंद केले आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी sebc प्रमाणपत्र काढून त्यांना त्याचा उपयोग होईल का.
@Shizuka2222
3 ай бұрын
Hoo sir sanga please
@shashikantkadam5771
3 ай бұрын
Plz.
@neetstudies4399
3 ай бұрын
Addmission process madhe sebc certificate dyave..chalte
@machhindranalawade2929
2 ай бұрын
100/ok Apan savisathar mahiti Dilaybadal danyavad
@vilasbugade2884
4 ай бұрын
खूप छान माहिती दिला सर धन्यवाद.
@santoshtayade9853
6 ай бұрын
सर आधी obc cast काढले असेल तर आता मराठा cast काढले तर चालेल का काही अडचण तर येनार नाही ना
@shashikantlimkar45
4 ай бұрын
सर तुम्ही खूप सुंदर व्हिडिओ बनवला त्यामुळे आम्हाला खूप सारी माहिती मिळाली परंतु सर आम्ही 2019 ला एसीबीसी कास्ट सर्टिफिकेट काढलेला आहे तरी आता नवीन काढावे लागणार आहे का का तेच चालेल कृपया बद्दल माहिती मिळाली नाही
@Ommore5528
5 ай бұрын
Sir EWS for open category in Maharashtra state level nahi milat me mht-cet 2024 cha student ahe ani cet chua website var SEBC cha options nahi
@This_handle_Isnt_available111
Ай бұрын
Sir, माझा आजोबांच्या कोतवाल बुक नक्कल मधे नायकवाडी जात आहे आणि वडिलांच्या(काका, चुलत काका च्या पण )टीसी वर मराठा आणि माझा टीसी वर कुणबी आहे.... तर मी काय करू सर आणि मला कोणती caste मिळू शकते... Please reply 🙏
@sandeepingle894
4 ай бұрын
SEBC चे CAST VALIDITY करायला समाज कल्याण ऑफ़िस नागपुर ला गेलो होतो परंतु असा कोनताही GR अजून आला नाही अस सांगन्यात आले.
@iamvijay123
6 ай бұрын
सर प्रमाणपत्र मिळत नाही
@ajayparve9065
2 ай бұрын
साहेब धन्यवाद मी पिंपरी चिंचवड मध्ये राहतो तालुका हवेली आहे माझं आधार आणि मतदान ओळख पत्र इथलच आहे मला माझ्या मुलांसाठी मराठा जात प्रमाणपत्र काढायचं आहे माझ् मूळ गाव सोलापूर आहे व वडिलांचे रहिवाशी कागदपत्रे सोलापूर चे आहेत वडिलांचे LC आहे मराठा म्हणून मग मी कुठं अर्ज करावा सोलापूर ला कि पिंपरी चिंचवड ला कृपया मार्गदर्शन करावे
@dailywhatappstatus6654
4 ай бұрын
नमस्कार सर खूप महत्त्वाची आणि सर्व कळेल अशी माहिती दिली
@organiccrestion56
4 ай бұрын
सर आपण एसीबीसी चा दाखला काढल्यावर आपल्याला जात वैधता प्रमाणपत्र करावे लागते किंवा नाही याची माहिती मिळावी तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत
@pratikchavare7489
3 ай бұрын
एक शंका होती कृपया मार्गदर्शन करावे. वन विभाग पद भरती-2023 मध्ये सर्वेक्षक गट (क) या पदावर ST (सर्वसामान्य) आणि open (माझी सैनिक) या कॅटेगिरीतून योग्य उमेदवार उपलब्ध न झाल्या मुळे हे दोन जागा रिक्त आहे, तर ह्या जागा open च्या वेटिंग लिस्ट मधून भरू शकतात काय. 16/03/2024 ला रिजल्ट लागला होता Please 🙏💐
@chayakadam8745
6 ай бұрын
Sir female sathi noncreamylayer kuthlya navan kadhaych maratha married sathi
@dr.swetasorte4991
16 сағат бұрын
Sir plz sebc married mahilana non creamy layer baddal sanga
@jitendrathankuforinformati1110
Ай бұрын
खूप छान माहिती
@sangampotraje6738
6 ай бұрын
आचारसंहिता मधे पूरवठा निरीक्षक चा निकाल प्रसिद्ध होनार काय . कृपा करुण सांगा सर
पन मिळायला कधीपासून सुरू होणार आहे? कुठच मिळत नाही. 😡
@kirtisawant6757
2 ай бұрын
Sir june 2018che SEBC certificat chalel ka navin kadhav lagel
@rajnikantzankar
3 ай бұрын
सर निवडणूक प्रक्रिया कशी पार पाडली जाते, त्यावर एक विडिओ बनवा.
@priyankadeore-gc6od
10 күн бұрын
Sebc certificate kadhlyavr maratha cast chya students mpsc exam sathi age relaxation asel ka?asel tr kiti asel.
@ulhaskadam6346
18 күн бұрын
8लाख च्या वर उत्पन्न असेल तर sebc प्रमाणपत्र मिळेल काय?
@ashoknanawayal8610
2 ай бұрын
सर,Sebcप्रमाणपत्र व्हॅलिलीटी कशी करावी व कोणकोणते कागदपत्रे लागतात यावर एक व्हिडिओ काढा
@RushikeshKshirsagar-u6o
5 ай бұрын
obc cast certificate kadhnay sathi 1967 cha purava nsel tr calel ka
@munjajibarve9958
3 ай бұрын
सर मी जिवती तालुक्या मधला आहे जिल्हा चंद्रपूर आहे सर माझ्याकडे 1967 चा पुरावा नाही तर मी आता कॉस्ट कशी काढू ..प्लीज सर मला माहिती सांगा
@Ashwini-h3w
Ай бұрын
सगळ्यांचा हाच problem ahe..1967 ch कुठून आणायचे आपण..😢
@arachanadimble5697
3 ай бұрын
सरांच्या भोर तालुक्यामध्ये एसीबीसी सर्टिफिकेट अजून द्यायला सुरुवात केली नाही नॉन क्रिमिलेयर काढले आहे पण ते सुद्धा रद्द झाले असे सांगत आहे तरी काय करावे
@somnathshinde1472
17 күн бұрын
Sir mi fimel mahila ahe. Maz sasar kopargaon taluka ahe. Ani maher yeola ahe mala tithun SEBC kadhyeche ahe tar Nigel ka. Ani kahi help hoil ka. Please comment sir.
@rohidaslagad4103
8 күн бұрын
Income Certificate lagnar aahe ka
@prithvirajgaikawad6932
6 ай бұрын
सर टोकन नंबर वर भरता येनार आहे असे म्हणतात चालेल काय❓
@vithalsawant766
5 ай бұрын
सर तुम्ही खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद, सर मी एसीबीसी चा दाखला जिल्हा कोल्हापूर तालुका शाहूवाडी इथून काढला आहे तर मला जात पडताळणी करून घ्यावी लागेल का?? कृपया मार्गदर्शन करावे
@jayakharat6845
2 ай бұрын
सर कास्ट व्हॅलिडीटी साठी कॉलेजचा 15 A मागत आहेत सेतू वाले कॉलेज वाली देण्यासाठीनाही म्हणत आहेत असा काही जीआर आला नाही म्हणत आहेमग आता कास्ट व्हॅलिडीटी कशी काढावी CAT JEE NE Tपरीक्षेचे फॉर्म पण आता भरू शकत नाही
@ganeshgavali9145
6 ай бұрын
Sebc sathi xerox puravyachya chaltat ka sir.
@mosinkhan-kz6sz
3 ай бұрын
खोटा शेतकरी पुरावा लावून किंवा फ्रॉड 7/12 लावून खरेदी खात केल असेल आणि सर्कल /तलाठी हाताशी धरून कोणी नवीन 7/12 केले असतील तर ते कशी रद्द करता येईल. सर मार्ग दर्शन करावे 🙏🙏
@Arjun-qz3ue
2 ай бұрын
सर 2 दिवसात जातीचा दाखला वर सही देऊ शकतात का तहसीलदार आणि प्रांत अधिकारी साहेब
@Sk-is3pe
16 күн бұрын
Sir pls reply 🙏 Mazya leaving certificate war Maratha ashi nond nahi .... Mazya bahinichya ani aai vadilanchya LC war maratha ashi nond ahe ... Tar mala SEBC certificate milu shakte ka ??
@dhiraj_b
6 ай бұрын
सर तलाठी ते तहसीलदार प्रमोशन त्यांच्या जिल्ह्यात होतं की बाहेर च्या जिल्ह्यात पण फेकतात???????
@yogeshshinde380
5 күн бұрын
Sir mi SEBC certificate 8/4/2024 kadl ata TET cha form bhrynysathi new kadvae lagel ka cast vegli Ani noncriminal vegl tevha mi ektr kadl hot
@PadminiMore-ww7zz
4 ай бұрын
लग्नानंतर कसे काढावे मार्गदर्शन करावे
@amitrankhambe1471
6 ай бұрын
Vadilancha dakhla nsel tar chult ajobacha chlto ka
@minalchavan5184
2 ай бұрын
Sir pimpri chinchwad Akurdi madhe konich SEBC kadun dyayla tayar nahi aajun suru nahi zale ase sangtayet e seva kendra madhe pan nahi det.....tar kay karayche aamhi pls sanga EWS pan nahi aani SEBC pan nahi
@nikhilkoli8121
5 ай бұрын
सर एक मदत हवी आहे तुमची माझी तलाठी आणि कनिष्ठ सहायक लेखा पदी निवड झाली आहे कुठली जॉइनिंग करू कलत नाही आहे कृपया मार्गदर्शन करा तुम्हाला इंस्टा वर मेसेज पण सेंड होत नाही आहे
@anilsathe01
3 ай бұрын
सर, SEBC चा दाखला काढताना जात प्रमाणपत्र वेगळे काढावे लागते का किंवा ते एकत्रीत रित्या म्हणजे जात प्रमाणपत्र आणि NCL एकत्रीत मिळते का.
@AshishB07
2 ай бұрын
sir ३ वर्षाचे income jaruri aahe kay १ वर्ष चा नाही चालत काय
@saralashinde5817
13 күн бұрын
Sir pratyek varshi scbc pramanptr kadhave lagate ka tyalahi validity aste ka ?mi majhya mulache 2019 pramanptr kadhale ahe ata prt kadhave lagel ka animation sathi
@maheshpatil1492
6 ай бұрын
सर उत्पन्न च्या दाखल्यावर सही शिक्का दा प्लीज पेंडिग ला दाखवत आहे
@iloveindia4078
5 ай бұрын
सर मी ओपन महिला आहे मी माझ्याकडे sebc च प्रमाणपत्र नाही मग मला ओपन femail मधून फॉर्म भरायचा आसेल तर कोणत प्रमाणपत्र पाहिजे प्लीज रिप्लाय??
@nivruttiNavale-fi3tb
6 ай бұрын
सर मी चांदवड तालुक्यात आहे परंतु त त हशील मध्ये आतापर्यंत जी आर नाही सांगता म्हणून प्रमाणपत्र मिळाले नाही
@anjaliieshinde1391
Ай бұрын
Sir me tumcha video purna pahila. Maza mulga ata 12 vi la aahe. Sebc sathi tychya ajobanche leaving certificate aahe Santacruz mumbai che. Sir ajun pan ajobnache proof lagel ka. Pl. Easy method sanga sir
@rutujabhosale2428
Ай бұрын
Sir vadilanche bhukampgrast mulila chalte ka bmc sathi
@balupawar6351
6 ай бұрын
तुम्ही खुप छान मार्गदर्शन करतात सर तुमचा no सेंड करा किंवा कुणा कडे असेल तर पाठवा
@sachinkohchade3612
3 ай бұрын
Markshit वर वडिलांचे नाव V आणि जात प्रमाणपत्र मधे W आहे, तर reject करणार का ..........? सर जी प्लिज सांगा काहीतरी उपाय, 20 तारखेला DV आहे.
@user-89s28svijay
5 ай бұрын
Sir non cream layer made me yel ka jr papa zp made teacher ahe tr
@vishaljadhav9855
3 ай бұрын
Mi group c manun govt employee aahe aani maze swatache income he 8 lakh peksha jast aahe , pn AAI vadilanche kahich income Nahi , aani mi Maratha Aahe tr mla mpsc exam detana SEBC category cha fayda gheta yeil ka
@OmkarAutade-tp6it
5 ай бұрын
Sir मराठा समाज महाराष्ट्र मध्ये SEBC निघत आहे. पण सेंट्रल मध्ये EWS अजून देत nahit kay कराव
@Jumpinggene38
3 ай бұрын
Sir certificate of age,nationality and domicile he kadlyavar vegala domicile certificate kadhaychi garaj ahe ka?
@priyankanoukudkar3171
3 ай бұрын
2019 चे SEBC certificate चालेल का...........की नवीन काढावे लागेल
@jitendrathankuforinformati1110
Ай бұрын
मी obc aahe mala SEBC प्रमापत्र काढता येईल का
@rameshlad651
2 ай бұрын
Sir please atachya gr nusar KS sebc validity, Ncl n cast cerificate kadhav hi video banava plz plz ....
@GaneshPawar-zq8ge
5 ай бұрын
०२ नातेवाईक हे चुलत भाऊ - बहीण यांचे शाळा सोडल्याचे दाखले चालतील का ?
@suryakantsawant4323
2 ай бұрын
सर आम्ही 2019 ला कास्ट सर्टिफिकेट काढले आहे ते कास्ट व्यलिडिटी साठी चालेल का नवीन काढावे लागेल
@arachanadimble5697
3 ай бұрын
आम्हाला सांगण्यात येत आहे की तहसीलदारांकडून आम्हाला काही सूचना आल्या नाहीत
@monu1716
4 ай бұрын
Sebc cast certificate काढण्यासाठी मराठा जातीचे option available nahi 1 month zale
@lakhanchoudhari3467
6 ай бұрын
SEBC nighat nahi sir tumhi ducument nka sangu det nahit tr sangta kashala
@sarthakbagal7755
2 ай бұрын
Sir mazya kade 1967 purviche😢 kahich purave nahi ahe 😢 Kay Karu ata ??
@maheshdevgude7375
6 ай бұрын
Sir non crimiliear 31 march 2023 paryant che ahe allready documents submitted kele ajet mag navin NC kadhavi lagel kai
@erprasadthakare1361
6 ай бұрын
Sir majhya vadilancha 1966 cha shaletla 8 a cha utara aahe chalel ka to
@raghunathpimpale222
2 ай бұрын
🙏नमस्कार🙏 तालुका - पाटण SEBC प्रमाणपत्र किती वर्ष चालत का जरवर्शी नवीन काढावं लागत?
@shwetaaher613
4 ай бұрын
Sebc certificate kontya navane kadhave. Sasrchya ki maherchya. Pls suggest sir
@jagdeepkhaware85
2 ай бұрын
सर 20180ला sebc चे certificate काढले होते ते चालेल का आता
@rupaligujar3234
3 ай бұрын
Open female sathi konate reservation gheta yeil maratha nahi
@chintamanmane
3 ай бұрын
ज्यांचे उत्पन्न 8 लाख पेक्षा जास्त आहे, त्यानां काय काय फायदे मिळू शकतात, तीन वर्षांचे सरासरी उत्नन्न काढले जाते की सर्व वर्षी आठ लाखांच्या खाली पाहिजे? एक दोन वर्षी जास्त असेल तर काही वेगळे नियम आहेत काय? स्टेट लेवल ला SEBC व नेशनल लेवल ला EWS असे दोन दाखले.मिळू शकतात काय? फक्त ऑनलाइन प्रक्रीया आहे की ऑफलाईन पर्याय सुद्धा उपलब्ध आहे?
@ajayzinjade9036
3 ай бұрын
Same Problem. If you get Solution, please help.
@njsir3826
3 ай бұрын
Same problem sir je kahi mahiti milali tar kalva Same issue sir if you find any solution please share with us Thank you 🙏
@somnathpatil7905
3 ай бұрын
Sebc certificate cast validity karavi lagte ka. Please reply sir
@Pasale9860
6 ай бұрын
Caste validity कोणाला लागत नाही
@sudarshanpawar3608
4 ай бұрын
सर शैषनिक काय सवलती आहेत फीस मध्ये सवलत आहे का ..
@gotevimasevalic8871
3 ай бұрын
सर तलाठी wating to select जी लिस्ट लागली त्यानुसार joining milel ka
@santoshgulumkar2424
3 ай бұрын
Mazya vadilanchya aai aajjicha cha mrutu dakhala aahe to chalel ka
@चंद्रहासशंकरकाळे
5 ай бұрын
1967पूर्वी आजोबा शाळेत नसल्याने निर्गम उतारा मिळत नाही
@lifeoncanvas7704
6 ай бұрын
23 जिल्ह्या मधीलDV झालेले उर्वरित तलाठयाना नियुक्त्या कधी मिळणार .माझी सैनिक.
@poojabhosale8331
6 ай бұрын
Helo sir,,,मी married आहे,मग कोणाच्या नावाने scbc काढाव,माज़ mpsc ला resistration माहेरचया वडिलांच्या नावे आहे, ,,पण माज़ अधार card हे mr च्या नावे आहे, ,,,,,,,तरी कृपया विवाहित माहीलानी कोणाच्या नावाने scbc काढाव
@shivagraphics7056
6 ай бұрын
माहेर च्या नावांनी काडून घ्या
@Aaryamane123
4 ай бұрын
नमस्कार सर मी sebc प्रवर्गात येते पण आमच्या इथे तहसीलदार प्रमाणपत्र सुरू झाले नाही असच सांगतो आहे. तरी मी उद्या त्यांच्या कडून तसे लेखी मागु का. कृपया reply सर🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ClashWithArthur
4 ай бұрын
हाच प्रॉब्लेम आहे , तुमचा अर्ज घेतला का ?
@faujiindia1999
5 ай бұрын
Sir puravatha nirikshak result kadhi yeu shakto
@sandeepgoje7984
2 ай бұрын
sebc आरक्षण कोर्ट मधे चैलेंज केलेलं आहे तर याचा लाभ कसा मिळणार. जर याला कोर्टने स्थगिती दिली तर काय करायचं?पुनः ews प्रमाणपत्र घ्यायचं का? मराठ्यांची थट्टा चालवलीये का सरकार ने?
@yedaanna420
6 ай бұрын
मी 28 Feb 2024 ला SEBC प्रमाणपत्र साठी ऑनलाईन अर्ज केला आहे तरी देखील मला अजून ते प्रमाणपत्र दिले नाही हवेली पुणे विभाग
@nilesh257
6 ай бұрын
GR 12 March la alay
@kavitapatil3058
6 ай бұрын
Sir supply inspector cha result kadhi yeil
@poonamkangare1999
6 ай бұрын
Sir mi married ahe majh Maher karnatak madhe ahe ani sasar maharashtra madhe majhe documents madhya husband chya navavar ahet sebc la adacham yet ahe
@bapuraobabar8876
2 ай бұрын
Sar cast validity sati juna purawa nahi
@NMarathi96K
6 ай бұрын
सर जर राज्य सरकार मध्ये मराठा मुलांना नोकरी आणि शिक्षणासाठी SEBC दाखला चालेल तर मला सांगा की, केंद्र सरकारच्या नोकऱ्या मध्ये मराठा समाजाला OBC आरक्षण नसेल तर पूर्वी प्रमाणे EWS चा उपयोग होईल का? आणि जर होणार असेल तर केंद्र सरकारच्या सुविधांसाठी EWS दाखले मराठा मुलांना कसे आणि कोठून मिळतील?
@DrBNKakde-Medical-Admission
6 ай бұрын
You can use Central EWS for Central admission process आणि नोकर भरतीसाठी सुद्धा सेन्ट्रल EWS वापरता येइल, ते ई-महासेवा केंद्रातून काढून घ्यावे
@tradewithRN
6 ай бұрын
Sir supply inspector cha result kadhi lagel
@lalitkhairnar5254
6 ай бұрын
सर आरोग्य सेवक चे परीक्षा कधी होतील सर ते सांगा ना सर
@Sujalmule_5
3 ай бұрын
Sir 8 lakh peksha jast utpan asel tr sebc night ka
@dr.anirudhbhanuse6286
2 ай бұрын
Sebc cast and व्हॅलिडिटी 2018 ची नवीन आरक्षण 10% साठी चालेल का
@ajinkyathakare9883
6 ай бұрын
Sir maze obc non creamy layer 31 march paryant valid ahe. आदिवासी vikas bharti application madhe exam पर्यंत valid asla पाहिजे. Pan exam ajun nahi. Problem solve kasa karava.
@seniorkg.
4 ай бұрын
Sir married mulini SEBC kase kadhave
@KiranPatil-eb6kq
4 ай бұрын
सर पूर्वी SEBCसर्टिफिकेट काढलेले आहे ते आता चालेल का?
@padmakarpatil2169
3 ай бұрын
खूप छान
@sakshamsathe8610
3 ай бұрын
11vi la ews madhun arakshan ghetle ahe pudhya kash tum aarakshan ghewy
Пікірлер: 320