फार छान माहिती दिलीत मॅडम, मी पुणे येथे हॅपी थॉटस चे 5 दिवसाचे शिविर केले आहे तिथे पण अशेच सखोल ज्ञान मिळते.
@bharatikalaskar2309
3 ай бұрын
Self talk खरंच खुप महत्त्वाचा आहे. तुम्ही खुप छान पद्धतीने समजावलं आहे
@dhyanimanee
2 ай бұрын
Thank you
@RajeshriJadhav-t2g
3 ай бұрын
khup Chan
@dhyanimanee
3 ай бұрын
धन्यवाद
@sangitapardeshi8326
3 ай бұрын
खुप सुंदर ❤
@dhyanimanee
2 ай бұрын
Thank you!
@vidyawatve2837
3 ай бұрын
गुंजन तू खूप छान सांगितले आहे सेल्फ टॉक बद्दल! स्वतःशी संवाद तर आपण नेहमीच साधतो पण पॉझिटिव्ह थिंकिंग चे महत्व बरोबर कळले. माझी आजी लहान असताना म्हणायची वाईट बोलू नये वाईट विचार करू नये वास्तु ऐकते. ती वास्तू म्हणजे आपले मन असावे बहुतेक. खूप छान अशीच तुझी उत्तरोत्तर प्रगती होत जावो. विद्या मावशी सांगली.😊🎉😊😊
Пікірлер: 9