भारत सेमीकंडक्टरचा हब बनणार! म्हणजे काय? सेमीकंडक्टर प्रकल्प का महत्वाचा? #SemiconIndia2023 अधिक माहिती मिळवण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या - www.mahamtb.com/
धन्यवाद सर सेमीकंडक्टर हा क्लिष्ट विषय सोप्या भाषेत समजावून सांगितलात त्याबद्दल
@MrAsheesh0108
Жыл бұрын
वा साहेब काय सुंदर माहिती दिलीत आपण. ज्ञानात भर पडली. धन्यवाद 🙏🏻
@meghanaoak765
Жыл бұрын
खूपच छान विवेचन! मोदी आहेत तर सब मुमकिन है!
@Sunil-gd7zx
Жыл бұрын
म्हणून चीन ला मोदी भरतात नको,म्हणून कॉग्रेस ला पैसा पुरवत आहे,,,अणि काही बावळट सगळे एकत्र आले आहेत,,घराणेशाही चालवायला
@mohanchavan3532
Жыл бұрын
सेमीकंडक्टर बद्दल छान माहिती दिली सर आशिच नवनवीन माहिती देत रहा आज देशात ईच्छाशक्ती नसलेल्या आपल्या जनतेने जास्त नेते आहेत
@ravindraraste3232
Жыл бұрын
सामान्य माणसालाही समजेल इतकं सोप करुन सांगितय.धंन्यवाद
@gstadda123
Жыл бұрын
सेमीकंडक्टर वर मराठीत व्हिडिओ बनविला हे फार चांगलं झालं. राजकारणाच्या चर्चेत विज्ञानाच्या चर्चा मराठीत फार कमी झालं आहे
@sushmashahasane8546
Жыл бұрын
सेमीकंडक्टर बद्दल खूप छान माहिती मिळाली.या कंपन्या महाराष्ट्रात आल्या पाहिजेत.आपल्या तरूणांना नोकर्या मिळाल्या पाहिजेत.ही तीव्र इच्छा पूर्ण होईल का?
@gajanandani2332
Жыл бұрын
सर खुप सुंदर माहिती .. छान .. ग्रेट
@pradeeppuranik886
Жыл бұрын
😅 खरोकर चांगली माहिती मिळाली. पण जाणत्या राजकीय लोकाना समजेल. ❤❤
@skdamale
Жыл бұрын
Sir , pan political understanding ajun khup mature zali pahije , राजकीय हप्ते खूप द्यावे लागतात . हे महापुरुष हरम खोर आहेत त्यामुळं भारताचा विकास होत नाही . आत्ता पॉलिटिकल reform, police reform , judisiry reform फार आणि आत्तंत्या गरज आहे .
@dipakvanikar6254
Жыл бұрын
बरोबर बोललात तुम्ही.
@vijaysinghrajput9404
Жыл бұрын
खरेच, हरामखोर च देशाचा खोटे आहे भाजपचे नेते देखील काहीही बदल करु इच्छित नाही, छोटे उद्योग तर खुप अडचणी चा सामना करीत आहेत
@vidyadhamankar7584
Жыл бұрын
नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर माहितीपूर्ण विवेचन ! सोप्या शब्दात करता हे आणखी महत्वाचं !
@milindvelhal5893
Жыл бұрын
सखोल माहिती ,साध्या सोप्या भाषेत देता त्या बद्दल आभार मानावे तेवढे थोडेच. व्यासंग आणि चांगले वृक्तृत्व या मुळे तुमचे vdo चांगले जमून येतात. 🎉
@shirishkate1291
Жыл бұрын
कंम्प्यूटर आणि इलेक्ट्रॉनिक्स हे विषय काॅलेज आणि विद्यापीठात विनाअनुदानित आहेत त्यांना भरपूर अनुदान देऊन त्या विषयांचे जास्तीतजास्त तज्ञ निर्माण होण्यासाठी प्रोत्साहन दिले गेले पाहिजे.गरज पडल्यास शाळेपासूनच हे विषय शिकविले गेले पाहिजेत. आणि या विषयांचे स्वतंत्र काॅलेज आणि विद्यापीठात स्थापन केले गेले पाहिजेत .
@sanjayagarwal6281
Жыл бұрын
वंदे मातरम जय हिंद जय भारत 🇮🇳🚩🙏
@skdamale
Жыл бұрын
Maharasta नेतांची लयाकी कमी होत आहे . बापाच्या जीवावर जगण्याची घान सवय लागली आहे .
@vijaykaulgud3944
Жыл бұрын
फारच सुंदर विश्लेषण आणि माहीती
@pratham1008
Жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर, मी माझ्या मुलांना पण हा vdo अवर्जुन दाखवला.🎉😊
@ratanakarbapat435
Жыл бұрын
Nicely explained Ratan Bapat Indore
@murlidharvetoskar6498
Жыл бұрын
मनापासून धन्यवाद नेने सर.सेमी कंडक्टर विषयी अतिशय सोप्या भाषेत सुंदर माहिती दिलीत आणि त्याचं महत्त्व समजावून सांगितलंत .आमच्या ज्ञानात मोलाची भर पडली .आदरणीय मोदींविषयी अधिकच अभिमान वाटला.आंतरराष्ट्रीय घडामोडींचा बारकाईने अभ्यास करून भारत राष्ट्र हितैषी निर्णय घेऊन अंमलात आणायचं मोदीजींचं कसब प्रशंसनीय आहे.आज प्रथमच या वेगळ्या विषयावरची तुमची क्लिप ऐकली आणि तुमच्याविषयीपण खरंच अभिमान वाटला..आज देशालाही तुम्हांसारख्या तज्ज्ञांचीही नितांत गरज आहे...आभार आणि अभिनंदन नेनेसर...शुभम भवतु...
@जयशिवराय-स3ढ
Жыл бұрын
खूप छान आणि सखोल माहिती मिळाली आपल्या ह्या व्हिडिओ मधून ,
@VijayPradhan97
Жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती, सोप्या आणि सरळ भाषेत ❤
@growthcentre5242
Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏vande Mataram jay shri ram excellent great modiji
@vishwasjoshi9889
Жыл бұрын
जे राजकीय पक्ष महाराष्ट्रात कमिशन, खंडणी खातात त्याना जनतेनी धडा शिकवलाच पाहीजे . पक्षा पेक्षा राष्ट्र मोठे, महत्वाचे. जनता समजदार आहे, त्याना माहीती आहे कोणते पक्ष खंडणीबहादर आहेत.
@iamSanketShende
Жыл бұрын
Informative 👌
@parmeshwarganacharya4583
Жыл бұрын
सेमीकंडक्टर विषयी अतिशय महत्वपूर्ण माहिती होती, यामुळे ज्ञानात खुप भर पडली. लहान मुलाना याचा प्रत्यक्ष वापर कुठे व कसा होतो ते कळाले व त्याचे डिझायनींग व मॅन्युफॅक्चरीग कसे होते यामधील रहस्य कळाले तसेच भविष्यात भारत यामध्ये निश्चीतच हब होईल यात मुळीच शंका नाही. ||भारत माता कि जय|| वंदेमातरम||
@dilipsarode7641
Жыл бұрын
Plz continue to update regarding semiconductor industry. Thanks 🙏👍
@ajitdesai7212
Жыл бұрын
Very good video
@कूड़ेवालीबुढ़िया
Жыл бұрын
खूप छान अचूक माहिती...... टेक्निकल अवघड विषय अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितला खुप खुप आभार सर ❤😊
@vinayakpatankar9020
Жыл бұрын
🙏
@murlidharyewale9814
Жыл бұрын
Very good imformation
@adinathjadhav8233
Жыл бұрын
👌👌👌👍👍🙏🙏🙏
@shrikantsoman7213
Жыл бұрын
Shrikant soman chhan mahiti dilit sir
@ravindralakkawar3416
Жыл бұрын
अति सुंदर माहिती❤❤❤
@nikitabaljekar7120
Жыл бұрын
Amazing 🎉 Awesome 🎉 Astounding 🎉 Excellent Superb video !🎉❤ I simply adore this person. I hope and pray he becomes the chief advisor of dear Modi ji for the bright future of India. Please make more and more such videos Sir 🙏🙏🙏💜❤🎉
@aniljoshi6667
Жыл бұрын
तुमच्या व्हीडिओ मुळे ज्ञानात भर पडते. त्याबद्दल धन्यवाद.
@sreyas6453
Жыл бұрын
अतिशय उत्तम आणी सोप्या भाषेत समजावून सांगितलं. आणी यातून मोदिजींचे व्हीजण समजते. 💐
@chandrashekharmahajani3797
Жыл бұрын
खूप छान माहिती, धन्यवाद 🙏
@gangadhardepe2328
Жыл бұрын
नेने सर तुमचा प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासारखा असतो . असेच नवनवीन व अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाठवा 🙏 . भारताने सक्तीचे कुटुंब नियोजन व समान नागरी कायदा लागू करावा . जगाला जेजे पाहिजे तेते भारताने दर्जात्मक निर्माण करून निर्यात करावे व आयात कमी कशी करता येईल ते पाहावे
@sandipbodakhe8850
Жыл бұрын
फार उपयोगी माहिती,
@narendrapampattiwar8357
Жыл бұрын
महाराष्ट्र राज्यात राजकारण्यांचा हस्तक्षेप व कमिशन खोरी ह्यामुळे नवीन उद्योग येण्यास थोड विचार करतात.... तेच गुजरात मध्ये ease of doing business and getting approval are easy and convenient म्हणून आपल्या राज्यातील नेत्यांना वेळीच आवर घातला गेला पाहिजे होता.... आता हे सर्व उघड पडलंय त्या अडीच वर्षात काय झालं ते....
@amitkulkarni2513
Жыл бұрын
Very nice explanation in simple words. Thank you sir
@shrirangchuyekar6665
Жыл бұрын
Best 💐💐👌👌👌 Thank you Nene Sir🙏🙏🙏
@pinkmoon4328
Жыл бұрын
Technical part छान समजावून सांगितलात, उत्तम विश्लेषण.
@pravindeshmukh7788
Жыл бұрын
तुम्ही फार सुंदर पद्धतीने छान पद्धतीने प्रेझेंट करतात सर,,,, जय महाराष्ट्र महाराष्ट्र
@avinashghodke4392
Жыл бұрын
महाराष्ट्रात ह्या कंपन्या यायला पाहीजे ,महा.सरकारने या दृष्टीने आधिक प्रयत्न करायला पाहीजे.
@yogeshborse7008
Жыл бұрын
अतिशय सुंदर सोपी भाषा स्पष्ट भाषा
@npjmob4931
Жыл бұрын
या विषयांवर मराठी मधील खूपच छान माहिती आपण दिली आहे.धन्यवाद.
@ashoktanksale8474
Жыл бұрын
देशाच्या भविष्याबाबत आशेचा किरण दाखविणार विश्लेषण. धन्यवाद
@jayantgogate8101
Жыл бұрын
अवघड विषय खूप सोप्या भाषेत समजावून सांगीतला आहे.
@maheshthakare6459
Жыл бұрын
🙏 धन्यवाद सर, खूपच सुंदर माहिती आणि विवेचन.👍🙏🙏
@shirishshirodkar5281
Жыл бұрын
नेने सर छान माहिती
@bylagu
Жыл бұрын
नमस्कार शुभ संध्या, नेने साहेब. आज खूप दिवसांनी व्हिडिओत दिसला आहात. कसे आहात तुम्ही.
@deepakdandekar8473
Жыл бұрын
उत्कृष्ट विश्लेषण. मोदी आपल्या देशाच्या फायद्या करता अविरत मेहनत घेत असतात म्हणून त्याच्या नऊ वर्षात कालावधीत देशात सर्व इशान्य कडील राज्या विमानतळे उभारली व रेल्वेमार्ग निर्माण केले, भारतभर महामार्ग निर्माण करून देशाचा विकास फक्त मोठ्या शहरा पुरता मर्यादित न राहता विकासाची गंगा खेड्यापाड्यात पोहचला आहे. 2014 पासून भारताने सर्वच क्षेत्रात प्रगतिपथावर असून भारत भविष्यात महासत्ताक राष्ट्र होईल.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@mukundkaansen
Жыл бұрын
माहितीपूर्ण व्हिडिओ आहे सर. स्वतः या विषयात जाणकार असल्याने व्हिडिओ दर्जेदार झाला आहे. 🎉
@sachinsagwekar3505
Жыл бұрын
इतकी इतकी छान आणि सोप्या भाषेत माहिती सांगितली आहेत तुम्ही आणि ह्या व्हिडिओतला प्रत्येक शब्द अर्थपूर्ण आहे.
@ranjitr6104
Жыл бұрын
One of the best news analyzer we have. Thank you MahaMTB for having Nene sir on your panel. Keep up with the good work.
@shamshirsat2844
Жыл бұрын
खूप चांगला माहिती पूर्ण व्हिडीओ बनविल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.
@akshaypwankhade
Жыл бұрын
👍
@ravindrasinghpatil735
Жыл бұрын
Jai hind
@shreekantirane6190
Жыл бұрын
सोप्या भाषेत खूप चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@sagarraopatil77
Жыл бұрын
महाराष्ट्रमध्ये मुख्यमंत्री, मंत्री व इतर अधीकारी यांना पाहिजे कमिशन मग प्रोजेक्ट. दुर्भाग्य आहे महाराष्ट्रचे दलाल राज्य झाले म्हणून गुजरातला कंपनी चालल्या ना दलाली ना इतर त्रास, कमी टॅक्स, जास्त कामगार व सरकारी मदतचा फायदा.🙏
@BeginsYouth
Жыл бұрын
अति सुंदर प्रस्तुती🎉🎉🎉
@prakashmore8295
Жыл бұрын
सर मी प्रथमच आपला विडीओ पाहिला. एखादा विषय इतका सोपा करून,अगदी सामान्य माणसाला समजेल असा सांगितल्याबद्दल खूप खूप आभार. G-20 परिषद काय भानगड आहे हे सविस्तर समजावलं तर खूप आभारी राहीन. पुन्हा एकदा धन्यवाद.
@tastewithhealth6742
Жыл бұрын
Excellent 👍👍👌👌
@ashokbhale2965
Жыл бұрын
सुंदर विवेचन
@vinodmahadik3950
Жыл бұрын
अप्रतिम.,....सर.. अलुवकिक माहिती
@vijaynr65
Жыл бұрын
खूप छान माहीती दिलीत 🌹🙏🏻
@dilipakalekar1498
Жыл бұрын
Khup chan mahiti
@eddycurrentsolutions607
Жыл бұрын
Such a nice presentation. So glad you discussed this topic of Semiconductors and chip manufacturing in India. This presentation will help nontechnical people in India to understand the importance of semiconductors in everyday life of common man and the importance of American and Indian relationship in 21st century.
@samirbichadu
Жыл бұрын
उत्कृष्ट विश्लेषण
@vijaypawar5192
Жыл бұрын
टाटा कंपनीने semiconductor बनविण्यासाठी उदी घेतली आहे हे कितपत खरे आहे. कारण टाटा म्हणजे देशभक्ती हे ठरलेलेच आहे.
@crabnebula73
Жыл бұрын
गेली 30 वर्षे Tata group झोपला होता. 8 वाजता हे अचानक झोपेतून उठणार आणि 9 वाजता semiconductors बनवणार? TSMC, asml, Zeiss ह्यांनी 30 वर्षांपूर्वी extream ultraviolet lithography R&D मध्ये invest केले तेव्हा Tata group काय करत होता? TIFR, IISc, IIT मधून शिकणारे सर्वोच्च दर्जाचे लोक सिलिकॉन व्हॅली मध्ये 1970 पासून गेले. आता हेच लोक semiconductor technology वर नियंत्रण ठेवणार्या companies चालवतात.
@Harharmhadev9
Жыл бұрын
खुप सोप्या पद्धतीने चांगली महीती देतात तुम्ही
@sumittotala0824
Жыл бұрын
प्रथम तर अतिशय उत्कृष्ट आणि मुद्देसूद विश्लेषण नेने सर, सर माझा प्रश्न असा की, सेमीकंड्टर कंपन्यांना खूप जास्त प्रमाणात पाण्याची गरज असते तर आपल्या महाराष्ट्रात कोणत्या भागात या कंपन्या कार्यान्वीत होऊ शकतील आणि राज्य सरकरने वेंदांता-Foxconn गेल्यावर सेमीकंड्टर इंडस्ट्रीला महाराष्ट्रात चालना देण्यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत का ??
@radhakrushnadharmadhikari8429
Жыл бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण आणि उदबोधक विश्लेषण! आमच्या सारख्या सामान्य जनतेला सेमीकंडक्टर म्हणजे काय आणि त्याचे महत्व या बद्दल समजले धन्यवाद! भविष्यात अश्याच नव नवीन विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आवडतील.
@milindvaidya7349
Жыл бұрын
खूप चांगली माहिती दिलीत...१) सेमी कंडक्टर निर्मितीच्या बाबतीत पुण्याला कितपत स्कोप आहे ? २) सध्या मणीपूर पेटले आहे, त्याचे कारण आरक्षण असल्याचे बोलले जात असले तरी त्या मागे चिनचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जातो, हे कितपत खरे आहे ? त्यावर एखादा व्हीडिओ पहायला आवडेल...
@Raja-up6yv
Жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिलीत. धन्यवाद ! 👍👌
@uttamkurne3866
Жыл бұрын
As always superb analysis.
@padmakarmahajan9562
Жыл бұрын
Very good information .
@lalitapuranik7011
10 ай бұрын
अतिशय उत्तम माहिती
@kishorvasantgadkar9125
15 күн бұрын
स.न. सेमी कंडक्टर चा आपण सांगीतलेला अर्थ शंकास्पद आहे.माझी माहिती पुढीलप्रमाणें : कंडक्टरमध्यें " इलेक्ट्रॉन फ्लो " व "'होल करंट" दोन्ही एकाच वेळीं चालूं असतात. सेमि कंडक्टर दोन प्रकारचे असतात. N-type मध्यें फक्त इलेक्ट्रॉन फ्लो तर P-type मध्यें फक्त होल करंट असतो. हे दोन्ही जोडल्यावर PN डायोड तयार होतो , वगैरे.
@nitinakolkar5741
Жыл бұрын
Good information and easy for understanding
@acenglishclasses1283
Жыл бұрын
भारत सरकारने शेतकर्यांना सौर पंप दिले तर ते बणविणाऱ्या कंपन्यांना फायदा . सरकारची वीज वाचेल ती कारखान्यांना देता येईल . प्रदुषण कमी होईल . शेतकर्यांची वीज बिलातून मुक्ती होईल . म्हणून सर्वच शेतकऱ्यांना हप्त्यावर सौर पंप द्यावेत .
@nileshambhore182
Жыл бұрын
सर तुम्हीं आज आपल्या महाराषट्रामध्ये का एक semiconductors ची कंपनी ची निर्माण करत नाही.... आपल्या राज्य या श्रेत्रात पुढे गेले पाहिजे...
@arunkute5460
Жыл бұрын
खूप चांगली माहिती दिली सर
@rahulvw266
Жыл бұрын
Maharashtra has potential for manufacturing semiconductor hope all Manufacturers will understand importance of Maharashtra 🙏
@meghajoshi3459
Жыл бұрын
अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ
@spande-ji9xd
Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आभार
@ananddesai4050
Жыл бұрын
Corrupt union of Congress should be kept under control in Maharashtra,to increase Industrial growth.
@kishorthumbare9981
Жыл бұрын
साहेब खुप सुंदर माहिती दिलीत.
@pks4653
Жыл бұрын
साहेब नमस्कार छान व्हिडिओ असत्यात आपले
@sunilbhote4433
Жыл бұрын
Nice information sir thank you.
@lokanathshetty4786
Жыл бұрын
Thank you Good knowledge
@acenglishclasses1283
Жыл бұрын
सर रस्त्यावर धावणाऱ्या बसवर सुरक्षित फॅन लावून बॅटरी चार्ज करता येईल कारण बस धावेल तसे फॅन आपोआप फिरतील . बॅटरी आपोआप चार्ज होतील . चार्जिग साठी थांबावे लागणार नाही . अशोक चौधरी सर जुन्नर पुणे
@a.True.INDIAN
Жыл бұрын
Fab Analysis Nene sir. Very informative. 👌👌
@gajanandani2332
Жыл бұрын
सर भारतीय तरूण ..सांठी एक देशसेवेसाठी कसा प्रयत्न करावा जे मध्यम शिकलेले मुले आहोत आम्ही ..
@bhaunarayankadam2299
Жыл бұрын
लेले साहेब महाराष्ट्रातुन उद्योग गुजरात आणि इतर राज्यात जाण्याची कारणे यावरही एक व्हिडिओ बनवा.म्हणजे कळेल काय गुपीत आहे ते.पण व्हिडिओ मध्ये परखड मत मांडा.
@anandupalekar6646
Жыл бұрын
In 1986 I designed the WIE IC plant at Shirwal for MIG 21 defence use. Also at Urawade I designed multilayered PCB Plant. How can Modi forget to take no notice of me?
@ChandraNene
Жыл бұрын
We must make Modi aware of your inputs
@uttamkurne3866
Жыл бұрын
I suggest you if you the real capability approach D.F in Maharashtra or our Railway minister in Delhi.
@mangalparihar8006
Жыл бұрын
रशिया आणि युकरेन बद्दल पण माहीती सांगा
@navinkulkarni5338
Жыл бұрын
जर भारतीय वंशज micron चा CEO बनून usa मध्ये manufacturing करु शकतो ह्याचा अर्थ हे ज्ञान भारतातच आहे. त्यानेच येथे यावे किंवा त्याचे सारखे अनेक जण येथे तयार होवु शकतात, प्रोब्लेम फक्त finance चाच आहे. भारत सरकारने पुढाकार घेतला तर, हे होणार नाही असे अशक्य.
Пікірлер: 219