#sharadpawar #eknathshinde #shivsena #ncp
Eknath Shinde आणि Sharad Pawar यांच्या भेटी जेव्हापासून वाढल्या आहेत तेव्हापासून चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार यांनी स्पष्टीकरण देत सांगितलं की मुख्यमंत्र्यांना भेटणं यात काय चूक आहे. मात्र तरीही शरद पवार आणि एकनाथ शिंदे हे विधानसभा निवडणुकीनंतर एकत्र येतील का, एकमेकांना पाठिंबा देतील का, जर एकत्र येणार असतील तर राजकीय समीकरण कसं बदलेल या सगळ्याबद्दल जाणून घ्या INSIDE STORY मध्ये.
#RPT0155
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZitem channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Негізгі бет Sharad Pawar, Eknath Shinde एकत्र येऊ शकतात का? Vidhan Sabha नंतर Maharashtra वेगळी आघाडी शक्य?
Пікірлер: 42