#BolBhidu #SharadPawar #AjitPawar #NCPCrises
अजित पवारांसोबत 33 ते 34 आमदार, शरद पवारांसोबत 16 ते 17 आमदार. मागील दहा बारा दिवसात दोन्ही बाजूची आकडेमोड चालू होती. पण आत्ता कुठे फायनल आकडा येताना दिसतोय. सुरवातीला आम्ही शरद पवारांसोबत म्हणणारे एकएक जण अजित पवारांसोबत गेल्याचं दिसतय. आजच नाशिक जिल्ह्यातल्या आमदार सरोज अहिरे यांनी अजित पवारांच नाशिकमध्ये स्वागत केलं. सुरवातीला आपण या राजकारणाने व्यथित झालोय म्हणणाऱ्या अहिरे यांनी देखील आत्ता अजित पवारांसोबत असल्याचं स्पष्ट केलं आहे.
थोडक्यात आत्ता दोन्ही बाजू फायनल झाल्या आहेत. पण शरद पवारांसोबत नेमके किती आमदार आहेत ते कोण आहेत आणि ते कोणत्या कारणांमुळं शरद पवारांसोबत आहेत ? पाहूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Sharad Pawar गटात किती आमदार आहेत? कोणत्या कारणांमुळं पवारांसोबत थांबलेत ? Who is With Sharad Pawar?
Пікірлер: 569