#BolBhidu #SharadPawarMadha #DevendraFadnavis
तारीख 24 एप्रिल. पवारांची माढा लोकसभेसाठी मोडलिंब येथे सभा झाली. तारीख 26 एप्रिल. पवारांच्या माढा लोकसभेसाठी एका दिवसात तीन-तीन सभा झाल्या. करमाळा, सांगोला आणि पंढरपूर मध्ये. तारीख 27 एप्रिल. पवारांची माढा लोकसभेसाठी दहिवडीत सभा झाली. आज तारीख 28 एप्रिल आज एकाच दिवसात फडणवीसांच्या माढा लोकसभेसाठी अकलूज, माढा आणि सांगोला या ठिकाणी तीन-तीन सभा होतायंत. तारीख 30 एप्रिल शरद पवारांची फलटण आणि दहिवडीत पुन्हा एक-एक सभा असल्याचं सांगण्यात येतंय, तर याच दिवशी मोदींची माळशिरस येथे सभा आहे. पुन्हा लगेच दोन तारखेला पवारांची अकलूजला सभा होतेय. फडणवीस आणि पवार एका लोकसभेसाठी दिवसातून तीन-तीन सभा घेतायंत. पवार बारामतीपेक्षा जास्त माढ्यात सक्रीय झालेत. मागोमाग फडणवीसांनी वातावरण टाईट करून ठेवलंय. स्वत: मोदींच्या सोलापूर,कोल्हापूर,कराड,पुणे अशा मोठ्या शहरांत सभा होत असताना ते माळशिरस या तुलनेत छोट्या असणाऱ्या गावात येऊन सभा घेतायंत.
सभांचं शेड्यूल पाहिलं तरी कळेल, राज्यातला प्रतिष्ठेचा मतदारसंघ झालाय तो माढा. कदाचित बारामतीच्या वरचढ पवारांनी माढा प्रतिष्ठेचा केला आहे. एका दिवसात तीन-तीन सभा घेऊन पवार आणि फडणवीसांनी एकमेकांना आसमान दाखवण्याचा चंग बांधलाय. या व्हिडीओतून माढ्यात असं काय आहे ज्यामुळे पवार आणि फडणवीसांनी माढा लोकसभा कट टू कट करून प्रतिष्ठेचा बनवला आहे हे समजून घेणार आहोत.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Sharad Pawar आणि Devendra Fadnavis यांनी Madha Loksabha निवडणूक प्रतिष्ठेची करण्यामागं कारणं काय ?
Пікірлер: 598