बारामतीमध्ये जाऊन मंत्री धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. त्यानंतर शरद पवार यांना धनंजय मुंडे यांच्याबद्दल प्रश्न विचारताच ते चिडल्याचे पाहायला मिळाले. धनंजय मुंडे यांच्यावर शरद पवार नेमकं का चिडले? त्याची नेमकी कारणं काय आहेत? यावर लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांंनी विस्तृत विश्लेषण केले आहे, जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडीओ...
-
#sharadpawar #dhananjaymunde #baramatiloksabha #beedloksabha #loksabhaelection2024 #ncpcrisis #ncpmaharashtra #loksabhaelection #maharashtrapolitics #maharashtranews #politicalnews #maharashtra #letsuppmarathi
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/profile/letsupp...
Негізгі бет Sharad Pawar on Dhananjay Munde | धनंजय मुंडेंवर शरद पवार का संतापले? नेमकं घडलं काय?LetsUpp Marathi
Пікірлер: 470