#sanjaybansode #sharadpawar #maharashtrapolitics #udgir
माझी तीस वर्षाची तपश्चर्या भाजपने वाया घातली हे शब्द आहेत भाजपमधून उदगीर विधानसभा मतदारसंघाचे 2014 आणि 2009 ला आमदार राहिलेल्या सुधाकर भालेराव यांचे... 2019 ला भाजपने सुधाकर भालेराव यांना डावलून वेगळ्या नेत्याला उमेदवारी दिली आणि इथेच गणित चुकलं आणि मग राष्ट्रवादीच्या संजय बनसोडे यांनी राष्ट्रवादीचा झेंडा रोवला.. महाविकास आघाडीत असताना राज्यमंत्री आणि आता महायुतीत असताना कॅबिनेट मंत्रीपद भूषवत असलेल्या संजय बनसोडे यांच्यासाठी आता शरदचंद्र पवार गटाने डाव टाकायला सुरुवात केली. त्यामुळे आता कसं असणार आहे उदगीर विधानसभा मतदारसंघाचं? बद्दलच आपण बोलूयात...
TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy
#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
Telegram - t.me/TODMarathi
Негізгі бет Sharad Pawar : संजय बनसोडे यांच्यासाठी शरद पवारांनी फासा टाकला? Sanjay Bansode
Пікірлер: 4