sikhar singnapur | full vlog
शिखर शिंगणापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील सातारा, सोलापूर व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले एक ऐतिहासिक गाव आणि धार्मिक ठिकाण आहे. येथे एक शंभू महादेवाचे मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे खाजगी मंदिर म्हणुन पण हे मंदिर प्रसिद्ध आहे, स्वतः महाराज आणि त्यांचे कुटुंबिय येथे महादेवाच्या दर्शनाकरता येत असत,तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी या मंदिराला दान पत्र दिलेले होते आणि मंदिराची संपूर्ण काळजी आपले दोन्ही छत्रपति घेत असत.
सातारा जिल्ह्यातल्या दहिवडी गावापासून २० कि.मी. अंतरावर शिखर शिंगणापूर वसले आहे. ते फलटणच्या आग्नेयेस ३७ किमी.एवढ्या अंतरावर आहे. इथे असलेल्या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर म्हणतात. या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर गाव आहे. हा डोंगर म्हणजे सह्याद्रीचाच एक फाटा असल्याने डोंगरावर दाट झाडी आहे. महादेवाचे हे मंदिर याच डोंगरावर समुद्र सपाटीपासून १,०५० मी. उंचीवर आहे.[१] मंदिरात जायला जवळपास ४०० पायऱ्या चढून जावे लागते. त्यापुढे आणखी थोडे चढून गेल्यावर खडकेश्वर मंदिर आहे.
मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे मोठ्या घंटा आहेत. या घंटापैकी एक घंटा ब्रिटिशांकडून मंदिराला मिळाली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दोन शिवलिंगे आहेत. त्यांनाच शिवपार्वतीचे प्रतीक मानतात.
या मंदिराचे शिखर हा स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. शिखरावर अगदी नाजुक नक्षीकाम केले आहे. मंदिराच्या आवारात अनेक दीपमाळा आहेत. या मंदिराच्या पश्चिमेकडे एक अमृतेश्वराचे हेमाडपंती मंदिर आहे.
@shahrukhthetraveller
#shanidev #shani #mahadev #hanuman #india #hindu #bajrangbali #shiva #harharmahadev #mahakaal #kedarnath #omnamahshivaya #ganpati #shambhu #adishakti #amarnath #kalima #kalika #adiyogi #incredibleindia #shivling #hindutva #parvati #shivoham #omsairam #shivholic #painting #pashupati #kartikeymalviya #aghor
#shikharshingnapurmahadev
#shikharshingnapuryatra
#shikharshingnapursong
#shikharshingnapurhistoryinmarathi
#shikharshingnapurkawad
#shikharshingnapurmandir
#shikharshingnapurcharajamoth
#mahadevsong
#shikharshingnapurstatus
#shikharshingnapurmungighat
#shikharshingnapurkawadyatra
#templestovisitinmaharashtra
#lordshivatempleinmaharashtra
#aklujdarshan
#bestvisitingplacesinmaharashtra
#jyotirlingatemplesinmaharashtra
#ambreshwarshivatemple
#mahabaleshwartempleinmaharashtra
#maakaliofficial
#srk
#saibabachanneltoday
#aghoratravels
#rathyatra
Негізгі бет SHIKHAR SHINGNAPUR | शिखर शिंगणापुर | महादेव का प्राचीन मंदिर- सातारा, महाराष्ट्र
Пікірлер