इथे कमेंट मध्ये मी पाहिले की सगळेच लोक शिर्डीच्या स्थानिक लोकांनाच वाईट समजत आहेत.. बाहेरून आलेले पोट भरे लोकांनी शिर्डीचे असे हाल केले आहेत.. स्थानिक लोकांना नावे ठेऊ नका.. स्थानिक लोकांचा एकदा अनुभव घेऊन पहा... शिर्डी मध्ये 'कोते, गोंदकर, शेळके, गायके, शेजवळ, आरने, रासणे, कोळपकर, लोढा, संकलेचा, शिंदे' ह्याच आडनावाचे लोक स्थानिक आहेत.. बाकीचे सगळे लांबून लांबून साई बाबांच्या जीवावर पोट भरायला आले आहेत आणि तेच लोक भंगार आहेत..पैशा साठी काहीही करतात. आणि त्यांच्यामुळे स्थानिक गावकऱयांचे नाव बदनाम होते... आमच्या रिपोर्टर कडून काही चुकीचे बोलले गेले असेल...आम्ही त्याविषयी खेद व्यक्त करत आहोत...परंतु तिथं ने घडत होतं ते अतिशय चुकीचं होतं.. ते जोडपे खरच पिलेले होते.. 4:35 वर पहा ते 'भक्त' लोक स्वतः कबुल करत आहेत की आम्ही दारू पिलो आहोत.. बाकी सर्व तुमच्यावर 🙏
@Jitya_.
24 күн бұрын
आम्हाला ट्रावस वाल्याचे फसवे धंदे माहीत आहेत .... सांगतात काही आणि असत काही नका सावरासावर करू
@Jitya_.
24 күн бұрын
तुमचा खोटारडेपणा बातमी च्या टॅग लाईन वरुण समजतो. "मद्यधुंद जोडप्याची मारहाण" ते दारू पिकलेले नाहीत
@Jitya_.
24 күн бұрын
तो एक पिला आहे, पिला आहे पण खर बोलतोय, AC बोलून NON AC कोच देता चुकीच आहे ना
@khabarbharat
24 күн бұрын
भाऊ ते स्वतः कबूल करत आहेत..कृपया व्हिडीओ पूर्ण पहा🙏
@Jitya_.
24 күн бұрын
@@khabarbharat पूर्ण बघितला, एक माणूस काबूल करत आहे, दारू पिला मग काय चुकीचा झाला, त्याची AC-NoN AC ची फसवणूक झाली हे सत्य नाही का, नुसत दारू पिला दारू पिला काय लावल
@satyavratdas
26 күн бұрын
अशा या त्रास आणि लुटालूट फसवेगिरी यामुळे मी शिर्डीला येणे बंद केल आहे, प्रति शिर्डी ला जातो
@Marathichibolukautuke
27 күн бұрын
ट्रॅव्हल एजंट बाहेर चे लोक पाहून लूट करतात..
@maheshpatil8733
27 күн бұрын
Khar ahe he, majlet
@archanavarpe3814
27 күн бұрын
Khote ahe
@archanavarpe3814
26 күн бұрын
No
@mahendrashelar3826
27 күн бұрын
शिर्डीत लोक फक्त लुटायचा काम करतात लोकांना अशाने देवस्थानचे नाव खराब होत चाललाय
@khabarbharat
27 күн бұрын
इथे कमेंट मध्ये मी पाहिले की सगळेच लोक शिर्डीच्या स्थानिक लोकांनाच वाईट समजत आहेत.. बाहेरून आलेले पोट भरे लोकांनी शिर्डीचे असे हाल केले आहेत.. स्थानिक लोकांना नावे ठेऊ नका.. स्थानिक लोकांचा एकदा अनुभव घेऊन पहा... शिर्डी मध्ये 'कोते, गोंदकर, शेळके, गायके, शेजवळ, आरने, रासणे, कोळपकर, लोढा, संकलेचा, शिंदे' ह्याच आडनावाचे लोक स्थानिक आहेत.. बाकीचे सगळे लांबून लांबून साई बाबांच्या जीवावर पोट भरायला आले आहेत आणि तेच लोक भंगार आहेत..पैशा साठी काहीही करतात. आणि त्यांच्यामुळे स्थानिक गावकऱयांचे नाव बदनाम होते... आमच्या रिपोर्टर कडून काही चुकीचे बोलले गेले असेल...आम्ही त्याविषयी खेद व्यक्त करत आहोत...परंतु तिथं ने घडत होतं ते अतिशय चुकीचं होतं.. ते जोडपे खरच पिलेले होते.. 4:35 वर पहा ते 'भक्त' लोक स्वतः कबुल करत आहेत की आम्ही दारू पिलो आहोत.. बाकी सर्व तुमच्यावर 🙏
@perfectbhujalservekshan9967
24 күн бұрын
ते पश्चिम बंगालचे आहेत अस वाटत. हे बंगाल नाही.
@kalpeshshinde3299
27 күн бұрын
ट्रायव्हलं वाल्याना पण खुप माज आहे माझ्या बरोबर घडलं आहे शिर्डीत....
@archanavarpe3814
26 күн бұрын
Sgle Tse nstat
@sanjayshirsat5549
26 күн бұрын
शिर्डीमध्ये भक्तांना लोटतात व्हीआयपी दर्शन 500 ते 5000 रुपये एक नंबर लूट फक्त शिर्डीमध्ये होते
@Jitya_.
24 күн бұрын
हे जोडपे दारू पिलेले नाही. स्थानिक टोळक्याची दादागिरी दिसते आणी हे ट्रावस् वाले नेहमी खूप फसवणूक करतात .
@manojkumarchaudhari-kl5cp
26 күн бұрын
शिर्डीचा जनतेने साई भक्तांशी प्रेमाने वागावे. साई भक्त पूर्ण देशातून लांबून श्रद्धेने येत असतात त्यांना प्रामाणिक पणे सेवा द्यावी.. त्यांची खोटे बोलून फसवणूक करु नये... भक्त येतात म्हणुन तुमचे धंदे होतात हे लक्षात घ्या.. साई बाबांचा पुण्याईने संपूर्ण गावाचा विकास झालाय... म्हणुन कुठलाही भक्ताची फसवणूक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मग गरीब असो कि श्रीमंत... सेवा द्या व योग्य मोबदला घ्या.. लुटू नका.. गावात कुठल्याही भक्ताचा सामानाची चोरी होणार नाही याची काळजी घ्या....
@kausarshaikh2233
24 күн бұрын
शिर्डी मध्ये प्रत्येक लाॅज तपासणी झाली पाहिजे अंमली पदार्थ तस्करी, वेश्या व्यवसाय जोरात घालतात.
@sudhirkumbhar8043
27 күн бұрын
श्रद्धा सबुरी हे ब्रीद वाक्य आहे शिर्डी चे कभी झूठ मत बोलो असे साईबाबा सांगतात ज्याची खरी चूक आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे
@bomkarj
24 күн бұрын
शिर्डीत हे हाॅटेलवाले , लाॅजवाले , दुकानदार सर्व लुटतात..साईबाबांची शिर्डी न राहता लुटारूंची शिर्डी झाली आहे.
@Sunil-gd7zx
24 күн бұрын
शिर्डीत हेच धंदे चालतात इन्जॉय पॉईंट झाला आहे देवळात काय बाहेर सगळे लूट चालली आहे.
@RajShinde-g4b
25 күн бұрын
शिर्डी मधील लोक खूप लुबडतात
@manojkhanzode3674
24 күн бұрын
शिर्डी आणि परिसरात अशा हॉटेल वाले , पार्किंग वाले , फुल हारावाले , यांच्या टोळ्या दादागिरी करतात बाहेरून आलेल्या भावींकावर😮😢
@khabarbharat
24 күн бұрын
ह्या टोळ्या तो व्यवसाय चालविणाऱ्यांच्या नसतात..त्या टोळ्या एजंट लोकांच्या असतात...
@Marathichibolukautuke
27 күн бұрын
शिर्डी मध्ये खूप लूट करतात. Xerox ची एक Print ५० रुपये घेतले...
@ashishreddy8516
27 күн бұрын
पहिले एजन्ट लोकांनी नीट वागा लोकांशी फसवणूक बंद kara m लोकांना नाव ठेवा....
@yogirajdamaye2977
27 күн бұрын
मला एक नाही समजलं एवढा मोठा भांडण सुरू होत मग पोलीस कर्मचारी कुठे गेले ट्राफिक कर्मचारी तिथे कसा काय आला
@dhananjaybhatane3115
27 күн бұрын
देवस्थानाचा फायदा घेऊन हे ट्रॅव्हल्स वाली लुटायलेत लोकांना
@LovewithTwins23
24 күн бұрын
शिर्डी मध्ये 90% परप्रांतीय आहेत. आपल्या मराठी माणसानी त्यांना जमिनी विकल्या अन आता तिथे मराठी माणसाचे अस्तित्व नाही म्हनुन बाहेरचे परप्रांतीय येऊन दादागिरी करतात व आपले लोकं आपल्याला सोडून त्यांना मदत करतात
@Officialsagar-2024
23 күн бұрын
लूट तर आहेच शिर्डी मध्ये यात काही शंका नाही मग ते ट्रॅव्हल एजंट असो किंवा इतरही.....
@vijayjadhavandolan3973
22 күн бұрын
काही ट्रव्हल वाले लुटतात,,, कारवाई झाली पाहिजे,,, नाहितर अशी फोडाफोडीचे प्रकार होणारच
@vaibhavsomvanshi6376
25 күн бұрын
शिर्डी मधी tropak पोलिस अधिकारी येता पण बाकी च नाही येत का 😂
@yogeshsutar7481
27 күн бұрын
चुक एकाचीच नसणार .
@Jitya_.
24 күн бұрын
स्थानिकांची गुंडगिरी
@marutibhangare6659
23 күн бұрын
शिर्डी हे लुटारुंचे शहर झाले आहे? देवा बद्दल नितांत श्रद्धा आहे मात्र तेथील लोकांनी, मंदिर प्रशासनाने बाजारीकरण केले आहे. म्हणून देवाला येथूनच श्रद्धेने नमस्कार आम्ही शिर्डीला जाणे बंद केले.
@Xyzvhkj
22 күн бұрын
शिर्डी ला जान बंद करा माजले आहे शिर्डी चे लोक.......
@user-cw8qf7yb9r
27 күн бұрын
शिर्डीमध्ये बाहेरच्या लोकांना खूप दादागिरी चालू आहे आम्हाला माहित आहे आम्ही जवळचे आहे
@archanavarpe3814
27 күн бұрын
Jashalaya tse wagava lagte
@sanjayshirsat5549
26 күн бұрын
शिर्डी मध्ये बाहेर जाऊन आलेल्या लोकांची लुटमार होत काय होते
@Jitya_.
24 күн бұрын
आत्ता खोटे आरोप करा, काऊंटर माधली रक्कम गेली 😂
@durgeshangre320
27 күн бұрын
अरे हे परप्रांतीय लोक आपल्या महाराष्ट्रात येऊन दादागिरी करतात जागेवर फोडून काढा याना आणि पोलिसांचा हवाली करा
@yogeshgodasestar928
24 күн бұрын
Ekda shirdi la jaun paha ......kiti lutmar ahe te ........Ani mi ek maharashtrian ahe ..Marathi manus ....
@bhagwatgaykwad4341
27 күн бұрын
या स्थानिक लोकांची आगोदर व्हिलेवाट लावा तिथुन
@khabarbharat
27 күн бұрын
बाहेरून आलेले पोट भरे लोकांनी शिर्डीचे असे हाल केले आहेत.. स्थानिक लोकांना नवे ठेऊ नका.. स्थानिक लोकांचा एकदा अनुभव घेऊन पहा... शिर्डी 'कोते, गोंदकर, शेळके, गायके, शेजवळ, आरने, रासणे, कोलपकर, लोढा, संकलेचा, शिंदे' ह्याच आडनावाचे लोक स्थानिक आहेत.. बाकीचे सगळे लांबून लांबून साई बाबांच्या जीवावर पोट भरायला आले आहेत आणि तेच लोक भंगार आहेत..पैशा साठी काहीही करतात. आणि त्यांच्यामुळे स्थानिक गावकऱयांचे नाव बदनाम होते...
@bhagwatgaykwad4341
27 күн бұрын
भारतात सर्वात लुटमारीच व तिथील स्थानिक व प्रॉपर लोकांची जास्त दादागीरी आहे
@khabarbharat
27 күн бұрын
इथे प्रॉपर लोक अजिबात दादागिरी करत नाहीत भक्तांवर... हवं तर चेक करा....दादागिरी करणारा नक्कीच बाहेरून आलेला पोटभऱ्याच निघणार
@LegalRights88
27 күн бұрын
चप्पल, बूट गोड बोलून ठेवायला लावतात दुकानात नंतर दादागिरी ने दुकानातून प्रसाद, साहित्य घ्यायला लागतात...
@swatipatil9373
24 күн бұрын
होय आमच्या बरोबर पण असंच झाला होता जबरदस्ती प्रसाद घ्यायला लावला होता आणि मंदिरामध्ये प्रसाद घेऊन दिला नाही बाहेर फेकून दिला
@LegalRights88
24 күн бұрын
@@swatipatil9373 नवीन येणाऱ्या भाविकांना असेच वाइट अनुभव येतात.... त्यामुळे दर्शन रांगेशेजरील साई सस्थनाच्या अधिकृत लोकर मध्ये मोबाईल ठेऊन शेजारील चप्पल स्टँड वर चप्पल ठेवावी व दुकानातून प्रसाद घेण्याऐवजी साई सस्थनाचा प्रसाद घ्यावा तरच अशा घटनांना पासून वाचू शकता पण नवीन येणाऱ्याना हे माहीत नसते व ते अशा दादागिरीला बळी पडतात त्यामूळे शक्यतो कोणत्याही नवीन ठिकाणीं जाताना आधी गेलेल्याकडून तेथील संपूर्ण माहिती घेऊनच जावे....
@avinashdhende419
23 күн бұрын
It's better to pray God in home...Shocked.
@bhagwatgaykwad4341
27 күн бұрын
शिर्डीचे पोलीस पण तिथल्या स्थानिक लोकांशी मिळालेले आहे ते दुकानदाराकडुनच बोलनार कारण त्याना हप्ता चालु आहे सर्व ट्रँव्हल्स आँफीस व बुकिगं एजंटकडून पुरावा आहे माझ्याकडे
@user-qc9qx3df8v
23 күн бұрын
Sai Baba darshnal yettat ki bhandan karayla yettat
@ananananj2j
21 күн бұрын
शिर्डी ल जाऊ नका 🤦😡😡😡
@oldbott
26 күн бұрын
मुलीचा चेहरा लपवता आणि पुरुषाचा उघडा ठेवता.. काही लाज लज्जा शरम वाटली पाहिजे हा भेदभाव करायला..
@khabarbharat
25 күн бұрын
मजबुरी असते भाऊ...
@shobhanatejwani8261
26 күн бұрын
Shirdila darshanala ale ahet.tine cloth kase wear kele ahet.jase trip la ale ahet.me nehami shirdi la jate.mala kadhi bad experience ala nahi .
@digambarkene1395
27 күн бұрын
Shirdi t सर्वच कचालते, तिथले विक्रेते पैशासाठी दारू ky ho ey moon ky sarv
@Trivedisuresh
24 күн бұрын
Please don't support local.
@patilvishal.
27 күн бұрын
AC gadi che paise ghevun non AC t basvata mhanun he zale yat kahi parpratia cha sambandh nahi
@khabarbharat
27 күн бұрын
Ticket change karun dile hote
@fbindustries2072
27 күн бұрын
दोन दिवसापूर्वी माझ्या परिवारासोबत पण असाच उद्धटपणा कोणीतरी लोकांनी तिथे मांडलेला आहे तर काही लोक फसवणुकीचे काम करतात
@fbindustries2072
27 күн бұрын
बाहेरून लोक बाबांच्या श्रद्धेमुळे येतात त्यामुळे तेथील लोकांनी चुकीचं वागू नये प्लीज
@fbindustries2072
27 күн бұрын
आणि आपण जे बाहेरून तिथे जातो बाबांच्या दर्शनासाठी तर आपला पण कर्तव्य आहे तिथल्या लोकांशी प्रामाणिकपणे व्यवहार करणे
@mahendrashelar3826
27 күн бұрын
हे लोक बाहेरच्या लोकांना लुटायचा काम करतात त्यांच्यावर भाईगिरी करतात आणि मग बाहेरचे म्हणून त्यांना शिव्या देतात लोक फिरायला आलेले असतात भांडण करायला नाही शिर्डीतले लोक त्रास देतात मुद्दाम
@sandeepmore3972
24 күн бұрын
News vale tumhi pan nit news barobar dhkhvat nahi chuki kunache chuki kay kunachi baju uchaltat dukandarchi chuki asnar
@khabarbharat
24 күн бұрын
दुकानदाराची चूक होती की त्याने चुकीची बुकिंग केली...परंतु पॅसेंजर मद्यधुंद असल्यामुळे त्यांनी चर्चा करून समस्या सोडविण्याऐवजी लगेच शिवीगाळ वगैरे सुरू केली आणि मोबाईल फोडला आणि त्यानंतर दुकानदाराने पण शिवीगाळ केली आणि मग झटापट झाली.. त्यानंतर पॅसेंजर ने दुकानाची तोडफोड केली...
@amolkoteshirdi
27 күн бұрын
बाहेरून आलेले पोट भरे लोकांनी शिर्डीचे असे हाल केले आहेत.. स्थानिक लोकांना नवे ठेऊ नका.. स्थानिक लोकांचा एकदा अनुभव घेऊन पहा... शिर्डी 'कोते, गोंदकर, शेळके, गायके, शेजवळ, आरने, रासणे, कोळपकर, लोढा, संकलेचा, शिंदे' ह्याच आडनावाचे लोक स्थानिक आहेत.. बाकीचे सगळे लांबून लांबून साई बाबांच्या जीवावर पोट भरायला आले आहेत आणि तेच लोक भंगार आहेत..पैशा साठी काहीही करतात. आणि त्यांच्यामुळे स्थानिक गावकऱयांचे नाव बदनाम होते...
@DhananjayLagad-w2v
25 күн бұрын
घरीच देव देव करा, आई बापाला सांभाळा आधी. जिथे जास्त गर्दी असते तिथे या लोकांना आधी जाऊ वाटत, साई बाबा सगळीकडे आहेत फक्त तिथे नाही
@vaibhavsomvanshi6376
25 күн бұрын
पोलिस पाटील कुठं आहे 😅 आता काही खरे नाही दादा शिर्डी मधी
@virenchavan778
24 күн бұрын
एजंट लोकं खूप लुबाडतात
@andy12349
24 күн бұрын
pratyek jaagi looth chal li aahe mhanun viraar madhe resort todla gela asyaa lokan sobat pan todak karvayi jhali pahije
@EKSIKADIWANA
21 күн бұрын
😮
@nasirshaikh4698
22 күн бұрын
Sabka sath sabka vikas
@bhagwatgaykwad4341
27 күн бұрын
मिडीयावाले बोलनार का आता तुम्ही पुरावा मी देतो तुम्हाला तिथला
@khabarbharat
27 күн бұрын
ते जोडपे खरच पिलेले होते.. 4:35 वर पहा ते 'भक्त' लोक स्वतः कबुल करत आहेत की आम्ही दारू पिलो आहोत.. बाकी सर्व तुमच्यावर 🙏
@vaibhavbhoyar7878
26 күн бұрын
@@khabarbharatpile hote manun tyani himat Keli ...nhi tar luttere lutarach hote .
शिर्डी श्रध्देचं नाही तर व्यवसाय केंद्र झालं आहे, सर्वात जास्त भामटेगिरी
@bhagwatgaykwad4341
27 күн бұрын
ते दोघे नवरा बायको एक थेंब पण दारू नाही पिलेले आहे ते निल व शुद्धीत बोलत आहे सर्व
@khabarbharat
27 күн бұрын
ते जोडपे खरच पिलेले होते.. 4:35 वर पहा ते 'भक्त' लोक स्वतः कबुल करत आहेत की आम्ही दारू पिलो आहोत.. बाकी सर्व तुमच्यावर 🙏
@khabarbharat
27 күн бұрын
इथे कमेंट मध्ये मी पाहिले की सगळेच लोक शिर्डीच्या स्थानिक लोकांनाच वाईट समजत आहेत.. बाहेरून आलेले पोट भरे लोकांनी शिर्डीचे असे हाल केले आहेत.. स्थानिक लोकांना नावे ठेऊ नका.. स्थानिक लोकांचा एकदा अनुभव घेऊन पहा... शिर्डी मध्ये 'कोते, गोंदकर, शेळके, गायके, शेजवळ, आरने, रासणे, कोळपकर, लोढा, संकलेचा, शिंदे' ह्याच आडनावाचे लोक स्थानिक आहेत.. बाकीचे सगळे लांबून लांबून साई बाबांच्या जीवावर पोट भरायला आले आहेत आणि तेच लोक भंगार आहेत..पैशा साठी काहीही करतात. आणि त्यांच्यामुळे स्थानिक गावकऱयांचे नाव बदनाम होते... आमच्या रिपोर्टर कडून काही चुकीचे बोलले गेले असेल...आम्ही त्याविषयी खेद व्यक्त करत आहोत...परंतु तिथं ने घडत होतं ते अतिशय चुकीचं होतं.. ते जोडपे खरच पिलेले होते.. 4:35 वर पहा ते 'भक्त' लोक स्वतः कबुल करत आहेत की आम्ही दारू पिलो आहोत.. बाकी सर्व तुमच्यावर 🙏
@a.p.sooryavansi5145
27 күн бұрын
Aata shirdi madhye pun baherun aalelya shraddhalu chi sarras pane loot kartat. Local sagle milalele astaat.
@chetanjadhav875
27 күн бұрын
😢😢😢😢😢
@rampatil1219
27 күн бұрын
Chopa yana aat takun
@abhishekbhosale5129
27 күн бұрын
Travel company frod ahe ani pls ase Karu naka
@archanavarpe3814
26 күн бұрын
Nahi
@vaibhavbhoyar7878
26 күн бұрын
Travel agent che pay todali pahije...!
@archanavarpe3814
26 күн бұрын
मुर्ख
@kailaschaudhari192
27 күн бұрын
No and not Never Go to Shirdi Lootaru Goan aahe Toh Jadugar hota kaay jau naka shirdi la
@nileshgavali1787
26 күн бұрын
हा व्हिडिओ वाला पण त्यांना मिळालेला आहे अशा खोट्या बातम्या दाखवू नका
@khabarbharat
25 күн бұрын
बातमी खरी की खोटी हे शिर्डीत येऊन शहानिशा करून घ्या
Пікірлер: 145