tस्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय येथे शिकत असताना 1902 साली छत्रपती शिवाजी महाराजांची आरती त्यांनी लिहिली. तरुण पिढीने शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन शिवरायांच्या प्रेरणेने प्रेरित व्हावे व खरे देशभक्त होऊन देशसेवा करावी या उद्देशाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या या आरतीस युवा संगीतकार कृष्णा देवा यांनी संगीतबद्ध केले आहे. जिथे जिथे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे पूजन केले जाईल तिथे तिथे त्यावेळेस या आरतीचे गायन व्हावे हीच एक मात्र इच्छा आहे. आपण सर्वांनी अधिकाधिक या आरतीचा प्रचार व प्रसार करावा ही नम्र विनंती. जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभुराजे !
Credits :-
Music: Krushna - Deva
Lyrics: Swatantryaveer Savarkar
Singer: Krushna Dinesh Joshi
Garad: Pankaj Vidyadhar Bhosle
Chorus: Sanika Ramesh Wani , Mamta Pankaj Bhosle , Poonam Satish Zambre , Ajay Kasar , Sumedh Ramesh Wani , Malhar Dinesh Joshi , Pankaj Bhosle
Song Recorded @ The Legend Studio India
Song Mixed by Krushna - Deva @ The Legend Studio India
All Rights Reserved by ShivShambhu Chatrapati.
#shivrayaarti #swatantraveersavarkar #krushnadeva #shivshambhuchatrapati #shivajimaharaj
Негізгі бет Shivaray Aarti | Swatantryaveer Savarkar| Krushna - Deva | Shivshambhu Chatrapati
No video
Пікірлер: 114