SHREE DAMODAR KATHA --GREAT WORDS FROM PANDIT MAKRANDBUWA RAMDASHI.(PUNE-SAJJANGAD). Pundit Makrandbuwa Ramdashi, has done 2 Baghwat saptha at Shree Damodar Saunsthan Zambaulim and Valmiki Ramayan Katha. Shree Dambab Parivar Channel Salutes this great Person who is Doing great Service to our Religion. We pray to Shree Damodar to bless him with Long life and give him full Courage to transform our great Hindu Nation. Jai Damodar.
॥ श्रीराम समर्थ ॥
समर्थ भक्त श्री. मकरंद बुवा सुमंत ( रामदासी )
प्रख्यात भागवतकार तसेच कीर्तन कार, समर्थ भक्त मकरंद बुवा रामदासी हे मूळ सातारचे,
लहानपणीच अध्यात्माची ओढ लागल्यामुळे सज्जनगडावर वास्तव्य.
१२ वर्षे सज्जनगडावर सेवा, त्याच काळात कीर्तन प्रवाचाना बरोबरच तबला , संवादिनी, वेद आणि वेदांताचे
अध्ययन समर्थ साहित्याचा विशेष अभ्यास
कीर्तनाचे प्राथमिक शिक्षण स. भ. श्री. शेंबेकर बुवा व श्री. करमरकर बुवा यांचे कडे
त्यानंतर श्रीक्षेत्र नृसिंहवाडीचे श्री. दत्तादास बुवा घाग व करवीर पीठाचे शंकराचार्य श्री विद्याशंकर भारती,
स्वामी वरदानंद भारती व पूजनीय बाबा बेलसरे यांचे मार्गदर्शन लाभले. सध्या प. पु. डॉक्टर देशमुख काका प. आ.
मंदाताई गंधे यांचेकडे पुढील अध्ययन सुरु आहे
कवी कुलगुरू कालीदास विद्यापीठातून सुवर्ण पदक व प्रथम कार्मांक मिळवत संस्कृत विषयाची पदवी संपादन
केली.
या व्यतिरिक्त मकरंद बुवा diploma in mechanical engineering आहेत, तसेच
त्यंनी वैमानिकाचे प्रशिक्षण घेतले आहे हे येथे उल्लेखनीय -
आजपर्यंत भारतात महाराष्ट्र ( सर्व जिल्हे ), गोवा, कर्नाटक, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश , छत्तीस गढ, पंजाब, आंध्रप्रदेश व गुजराथ तसेच भारताबाहेर
सिंगापूर, स्वित्झर्लंड, जर्मनी, फ्रांस , दुबई, इत्यादी ठिकाणी परदेशात मिळून पाच हजार पेक्षा जास्ती कीर्तने आणि प्रवचने झाली आहेत.
कीर्तन, श्रीमत् भागवत, श्री. देवी भागवत, श्री. राम कथा, संतांची चरित्रे तसेच ऐतिहासिक विषयांवर कीर्तने आणि प्रवचने करतात
तसेच आकाशवाणी व दूरदर्शन च्या अनेक वाहिन्यांवरून कीर्तन,प्रवचने प्रसारीत झाली आहेत.
श्री नारद मंदीर पुणे. श्री भद्रकाली मंदीर संस्थान, नाशिक. श्री. सिद्धिविनायक मंदीर कोल्हापुर, सूर संवर्धन संस्था पुणे.
ई संस्थांचे अनेक पुरस्कार प्राप्त
भारतीय संस्कृती, संत साहित्य, दैयदीप्यमान इतिहास तसेच प्रखर राष्ट्रप्रेम याचा प्रसार व प्रचार करणे एवढेच जीवनाचे ध्येय
भगवंतास कीर्तन प्रिये । कीर्तने समाधान होये ।
बहुत जनासी उपाये । हरिकीर्तन कलयुगी
॥ श्रीमत् दासबोध ॥ My Videos are in such a manner that from a Child to elderly person gets total spiritual information which will make his soul very happy and will always remain in good health and happiness.This is Voluntary Service done by Shree Dambab Parivar and the Income if any generated through KZitem ads will be offered at Lotus feet of Shree Damodar. Jai Shree Dambab.
/ baburaihegde
Негізгі бет SHREE DAMODAR KATHA --BEAUTIFULL WORDS OF PRAISE FROM PANDIT MAKRANDBUWA RAMDASHI.(PUNE-SAJJANGAD)
Пікірлер: 3