ताई तुम्ही खुपचं छान माहिती दिली आहे मला तुमच्या कडुन कशी सेवा करायची आहे हे मला सांगा ताई मी खुपचं परीशान आहे तुमचा मोबाईल नंबर पाठवा ताई
@ramprasadpalve2876
12 күн бұрын
क्षि यंत्र किती ला येते ताई मला पाहिजेत पन किंमत किती आहे ताई मी खुपचं परीशान आहे ताई मला क्षि यंत्र पाहिजे ताई
@VishnuPawar-ck9lz
Ай бұрын
Tai mala pn shri yantra ani Mrutunjay yantra hava ahe
@swamimaylifeshital
Ай бұрын
Please what'sup msg 8080932488
@pallavi1325
2 ай бұрын
Shree yantra kiti la ahe
@TejawiniNesargi
25 күн бұрын
Pirce kiti ahe
@VasudhaBobale
2 ай бұрын
Khup sunder shree yantra kiti inch cha aahe ... Aani Rangoli khup chan aahe Tulsi vrindavan chi tyacha sacha aahe ka..?
@AsmitaHowale-ff6gd
4 ай бұрын
Shree swami samarth 😊🙏💐🌷
@dimpaluikey9939
2 ай бұрын
Tai shri yantrachi price kiti aahe
@namratakesarkar6233
4 ай бұрын
❤🎉 shree Swami Samarth ❤🎉
@vidyashinde7080
2 ай бұрын
श्री यंत्राची किंमत किती आहे ताई सागा
@satishpatil1846
3 ай бұрын
Shri swami samarth tai 🙏 Tai shri yantrachi price kiti aahe
@swamimaylifeshital
3 ай бұрын
8080932488 मसेज करा ताई
@dimpaluikey9939
2 ай бұрын
TaiShri yantrachi price kiti aahe
@DagaduShinde-en3hh
4 ай бұрын
❤❤❤
@RupaliBargal-on9pw
4 ай бұрын
Shree swami samartha
@ramlokare5984
4 ай бұрын
Shree Swami Samarth 🎉❤
@jyotidoke4590
4 ай бұрын
🌹🙏🌷SHREE SWAMI SAMARTH 🌹🙏🌷❤️🙇♀️
@KavitaKamble-ge5wd
4 ай бұрын
सौ.ताई नमस्कार.खुप छान देवाची मूर्ती अप्रतिम आहे.यांची किंमत कशाचीही करता येत नाही.अनमोल आहे.तुम्ही सर्व अगदी आपल्या घरात पूजा करतो तसे करताखुप निर्मळ शुद्ध भावना आहे त ताई श्री स्वामी समर्थ माऊली आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करो ही माऊलींच्या चरणी प्रार्थना 🌹🌹🙏🙏
@sushmaambilwade126
4 ай бұрын
Hi shree Swami Samarth
@varshaabhang9507
4 ай бұрын
Tai मी केंद्रातून श्री यंत्र घेतले आहे ते सिध्द श्री यंत्र आहे असं त्या श्री यंत्र बॉक्स वर लिहलय तर मी पुन्हा ते सिद्ध करावे का? नाही
@mycorner9299
3 ай бұрын
श्री यंत्राची किंमत किती आहे ताई
@omkarmore5879
4 ай бұрын
श्री यंत्र सेवेतून मला सुद्धा खूप चांगले अनुभव आले आहेत ताई खूप खूप धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻
@aayushsonar8784
4 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏
@vaishaligaikwad46
4 ай бұрын
खूप छान
@deepabonde583
4 ай бұрын
Tai mla mahalaxmi ci Murti phije shree yantra sutha phije ardar kasi krayci
@swamimaylifeshital
4 ай бұрын
8080932488 WhatsApp message kra
@sharmilakale8450
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🙏
@savitabhokare8004
3 ай бұрын
श्री यंत्राची किंमत काय आहे
@rohinitare8832
4 ай бұрын
शितल ताई मला श्री यंत्र हवे आहे. त्याची किंमत काय प्लीज कळवा
@RupaliMahangade-yo1vc
4 ай бұрын
Shree swami samarth 🙏🙏❤❤
@ashwinigumaste303
4 ай бұрын
Shree yantra price ?
@ManishaKhandale-qe1ol
4 ай бұрын
ताई श्री यंत्राची किमत किती आहे
@jayapatil8285
4 ай бұрын
Pp ky ahe
@meenapawar4943
4 ай бұрын
खूप खूप छान झाली कुमकुम अर्चन सेवा. अप्रतिम ताई. खूप हार्ड work karata tumhi Swami सगळ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करो. धन्यवाद ताई.श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏
@sharmilakale8450
4 ай бұрын
ताई मला पण श्री यंत्र घ्यायचा आहे किंमत काय आहे ताई
@galwadhechetan-lg3sw
4 ай бұрын
Shri Swami Samarth Shital Tai Shri yantra Kiti hay Tai
@vp-wq6dc
4 ай бұрын
Tai maza Bhaiya khup kam krto tenchya kde jcb Aahet Paisa khup Yeto pn Te rahtcha Nahit 🙏Plz Kahi tri upay saga na plzzz
@swamimaylifeshital
4 ай бұрын
Lakahmi mata seva दान धर्म करा येणाऱ्या लक्ष्मीचा उपभोग स्वतःच घेतला तर ते कालांतरा नष्ट होते त्यामुळे लक्ष्मी द्यायचं काम करायचं कोणाला तरी थोडीफार वृद्धाश्रम अनाथाश्रम अशा लोकांच्या आपला पैसा का मिळाला तर आपल्याला पुण्य लागते लक्ष्मी स्थिर होते 🙏🙏😊
@vp-wq6dc
4 ай бұрын
@@swamimaylifeshital 🙏
@vaishalichavan9221
4 ай бұрын
श्री यंत्र पाहिजे ऑडर कशी करायची
@BajiravBhomkar
4 ай бұрын
🙏🙏🌺🌺
@PALLAVINAWALE-o5x
4 ай бұрын
ताई तुम्ही कुंकू मारच्न श्री यंत्र वर रोज करता का .. की फक्त शुक्रवारी आणि मंगळवारी करता.
@jaythakur616
4 ай бұрын
ताई माझ्या माहेरी आर्थिक अडचणी कायम स्वरुपी असतात.. पैसे येतात पण खर्च लगेचच होतात.. काही वेळा कर्ज घ्यावे लागते..तर यासाठी काही उपाय सांगा...आणि सेवा कोणी करावी ते पण नक्की सांगा..
@HarshaKrunkar-fx5he
4 ай бұрын
ताई मला पण श्री यंत्र घ्यायचा आहे
@kavitagawade877
4 ай бұрын
स्वतःचे घर होण्यासाठी सेवा सांगा ताई
@ashwinithorve2788
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🏻
@Lata_Patil84
4 ай бұрын
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏ताई तुमचे सर्व व्हिडियो खूप छान असता 😍
@sangramchougule8036
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री यंत्राची किंमत काय आहे
@supernature7930
4 ай бұрын
ताई मला पण श्री यंत्र हवं आहे
@kishorpawar8610
4 ай бұрын
😊आमच।पन आसीच।परिषतीति।आहे
@ujwalamane270
4 ай бұрын
Laxmi chya charnach kunku konakde milte
@swamimaylifeshital
4 ай бұрын
महालक्ष्मी पुजारी
@rugvedpatil3507
4 ай бұрын
Shree yantra chi praise kiti ahe
@sangeetajadhav8716
3 ай бұрын
Pp
@bhagyashrimore8894
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई.
@dipikamodhave165
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@RamdasSapkale-vq5hy
4 ай бұрын
सोनाली ताई मला श्री यंत्र आहे त्याची किंमत सांगा
@yuvrajgujar5450
4 ай бұрын
ताई माझलक्षनाही लागत उपाय सांगा
@meenapawar4943
4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏
@ashwinimali4349
4 ай бұрын
हो शीतल ताई श्री यंत्र पूजा करण्याने खूप समाधान लाभते.खरच मी स्वतः अनुभव घेत आहे.आरथिक परिस्थिती सुधारते.आणि नंतर तू लक्ष्मी पूजनाचे जसे व्हिडिओ करतेस तसं मी सर्व लक्ष्मीच्या सेवा करते आहे खरच खूप छान अनुभव येतो आहे.👏👏👏👏🙏🌺 श्री स्वामी समर्थ माऊली 🌺🙏 ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः 🙏🌹🌹🌹🌹🌹👌
@sadhanaphapale3626
4 ай бұрын
Shree swami samarth tai shreeyantrawar kadhi kadhi kunkumarchan karta aani kay sewa karta plz mala sanga
@ashwinimali4349
4 ай бұрын
@@sadhanaphapale3626 ताई मी रोज पूजा करते तेंव्हा लक्ष्मी मुर्तीची पूजा सुध्दा करते रोज श्री यंत्रावर अकरा किंवा एकवीस वेळा कुंकु मार्चन करते.अमावास्या व पोर्णिमेच्या दिवशी एकशे आठ वेळा कुंकु मार्चन करते आणि रोज सायंकाळी साडेसहा वाजता. स्वामी माऊलींची आरती करते.व लक्ष्मी मातेला गायीच्या तुपाचा दिवा रोज लावते व कमळ गठ्याच्या माळेने लक्ष्मीचा जप करणे न चुकता ओम श्री महालक्ष्मी देव्यै नमः हा मंत्र म्हणून श्री स्वामी समर्थ 🙏
Пікірлер: 67