नमस्कार, आज बघा भुसावळ शहरातील तापी नदी किनारी येणारे श्री जुगादेवी सप्तश्रुंगी माता मंदिर हे मंदिर फार जुने असून इथे यात्रा सुद्धा असते श्री जुगादेवी देवालयच्या आसपास अनेक सुंदर मंदिरे आहेत हे सर्वं आपण या व्हिडीओ पाहुयात तेंव्हा संपूर्ण व्हिडीओ पहा आवडल्यास लाईक कंमेंट शेअर तसेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.
#jugadevimandirbhusawal #bhusawal #bhusawalcity #jalgaonkhandesh
Негізгі бет Shri Jugadevi Mandir | Bhusawal | श्री जुगादेवी मंदिर भुसावळ | Jalgaon | Khandesh Tourism | RJ Dipak
Пікірлер: 7