Shrigonda विधानसभा मतदारसंघासाठी Sharad Pawar यांचा उमेदवार ठरला ? | Rahul Jagtap | Marathi News
मंडळी क्षेत्रफळाच्या आणि सहकार क्षेत्राच्या दृष्टीनं सर्वात मोठ्या असणाऱ्या नगर जिल्ह्यातलं राजकारण कायमच राज्य पातळीवर गाजतं. कारण नगर जिल्ह्यानं आजवर अनेक दिग्गज नेते महाराष्ट्राला दिलेत. अन म्हणून शरद पवार यांचं बारामती सोबतचं नगर जिल्ह्याच्या राजकारणावर सुद्धा बारकाईनं लक्ष असतंय. त्यासाठीचं यंदाच्या लोकसभेत त्यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपच्या सुजय विखे यांना पाडण्यासाठी निलेश लंके यांना संधी दिली अन त्यांच्यासाठी सभा घेऊन विजय सुद्धा खेचून आणला. मंडळी नगर जिल्ह्यात एकूण 12 विधानसभा मतदार संघ आहेत. तसं विधानसभा निवडणूका जवळ आल्या की प्रत्येक मतदारसंघातलं राजकारण तापयला सुरुवात होते. पण नगरमध्ये मात्र कायम हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळतो. काल सुद्धा पवारांच्या वक्तव्यानं नगरच्या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातलं वातावरण चांगलंचं तापलंय. कारण शरद पवारांनी भाजपच्या बबनराव पाचपुते यांना शह देण्यासाठी काल राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप यांना, निवेदन देऊ नका, आमदार व्हा आणि मतदारसंघांचे प्रश्न सोडवा, लागा तयारीला म्हणत थेट निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत. त्यानंतर आता राहुल जगताप हे येत्या निवडणुकीत तुतारी चिन्हावर लढून भाजपच्या बबनराव पाचपुते यांना आव्हान देतील अशी चर्चा रंगू लागलीये. पण हे राहुल जगताप कोण आणि पवारांनी श्रीगोंदा परत मिळवण्यासाठी त्यांची निवड का केली ? काय आहे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची सध्याची राजकीय परिस्थिती, सगळं सविस्तर जाणून घेऊ....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#nagarnews
#ahmednagar
#shrigonda
#shrigondanewstoday
#rahuljagtap
#sharadpawarnews
#sharadpawar
#sharadpawarlive
#sharadpawartoday
#vishaychbhari
#विषयचभारी
2024,maharashtra politics,2024,maharashtra,sharad pawar, sharad pawar news, ajit pawar, sharad pawar news today, sharad pawar ncp, sharad pawar speech, sharad pawar ncp chief, sharad pawar latest news, sharad pawar live, sharad pawar viral, sharad pawar resigns, sharad pawar resignation, sharad pawar marathi news, amrish patel meet sharad pawar, sharad pawar entry, sharad pawar retires, sharad pawar book launch, sharad pawar vs ajit pawar, bjp mla amrish patil meet sharad pawar, ncp sharad pawar
Негізгі бет Shrigonda विधानसभा मतदारसंघासाठी Sharad Pawar यांचा उमेदवार ठरला ? | Rahul Jagtap | Marathi News
Пікірлер: 26