आमचं भाग्य चांगले त्यामुळे आपल्या सुमधुर आवाजात भागवत कथा ऐकायला मिळते 🎉🎉
@DineshKansara-lh5gw
15 күн бұрын
श्री भागवत भगवान की जय 🙏🙏🌹🌹🚩
@neelamhatre9544
2 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद, माझ्यासारखेच खूप जण ह्या पोस्ट ची😊 आतुरतेने वाट पाहत होतो
@anuradhakhaladkar1819
Ай бұрын
Om namo bhagwate wasudeway 🙏🙏🌹🌹
@raj51963
2 ай бұрын
फार सुंदर भागवत कथन 👏👏👌👌🙏🙏🙏 मकरंद बुवा आपण एक अलौकिक गुरू आहात , आपले मार्गदर्शन समाजा साठी व आमच्या सारख्यांसाठी अज्ञानी लोकांसाठी एक दीपस्तंभ आहे.🚩🚩🚩 सर्व भाग upload केल्या बद्दल आयोजकांचे व सर्व सहकार्याचे मनापासून आभार 🙌🙌
@vijaypuranik4975
2 ай бұрын
नमो भागवते वासुदेवाय,🙏🌺🌺🌺
@samidhakothe62
2 ай бұрын
भागवत किती दा ऐकलं तरी तेवढाच आनंद लाभतो.आणि आपल्या वाणी तुन ऐकायचे भाग्य लाभतय
@omkarathavale1500
28 күн бұрын
त्रिवार वंदन 🙏🙏🙏
@Veena-b2x
2 ай бұрын
जिवाचे कान करून ऐकत रहावे मनात साठवावे अशी ही कथा ज्ञान मिळवतच रहावे सतत परमानंदात रहावे जय राधे जय राधे
@nehakulkarni7522
Ай бұрын
तुमचे भागवत ऐकणे म्हणजे कानाला तृप्त करणे..धन्यवाद गुरुजी
@shankarjadhav553
25 күн бұрын
Thanks lot Sir.
@Omprakashdehadray
10 күн бұрын
Ram Krishna Hari
@pramilajadhav9895
2 ай бұрын
ॐ नमो भगवते वासुदेवाय🙏🙏 🌹🌹
@arunkulkarni6139
2 ай бұрын
ओम नमो भागवते वासुदेव 🙏👍👍🙏🙏🙏
@user-sd4jn3vl5e
Ай бұрын
सर्वात उत्तम
@deepalikamble6327
2 ай бұрын
🙏💐🙏ॐ नमो भगवते वासुदेवाय 🙏💐🙏
@madhurimaharao6170
2 ай бұрын
कराड,पावस,सोलापूर,लोनावळा सगळे भागवत ऐकले तरीही नवीन ऐकले की नवीन काहीतरी मिळतच,आयोजक व श्री.मकरंदबुवांचे आभार
@vaishalideshpande6429
2 ай бұрын
ॐ नमो भगवते वासुदेवाय
@aparnavibhute905
2 ай бұрын
मी 2014 पासून आतापरेंत रोज तुम्ही निरूपण केलेले कथा अमृताचा लाभ घेत आहे.. माझा अनुभव असा आहे कि, अमूलग्रा बदल झाला माझ्या आयुष्यात... आतापरेंत मी ततुम्ही सांगितलेले भागवत कथा, देवी भागवत, राम कथा, दासबोध, गीता, गुरु चरित्र...असे कथा ऐकल्या आणी बऱ्याच जणांना ऐकायला सांगितल्या... ह्या धावपळीच्या युगात... अमृत कलश मिळाल्यासारखं वाटत 🙏🙏🙏🙏 खूप कृतज्ज्ञ आहे मी.... तुमच्याकडून शिव पुराण ऐकण्याची इच्छा आहे... आणी माझ्या गावी म्हणजेच सांगलीला भागवत कथा आयोजित करायची इच्छा आहे... पुण्यात कधी भेटता येईल.
@venkateshbuyre1970
Ай бұрын
खूपच आनंद मिळाला.बुवांच्या चरणी सा.नमस्कार
@Veena-b2x
2 ай бұрын
रोज 2 तास ऐकते जीवन बदलून गेले भय नाहीसे झाले वाणी त तेज आले रोज एकाला तरी सांगते की भागवत कथा ऐकाच जय राम
@pradipkulkarni4607
2 ай бұрын
खूपच सुंदर, प्रत्यक्ष तुमचे भागवत ऐकण्यास मिळावे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.
@bhalchandramirashi4337
2 ай бұрын
ओम नमो भगवते वासुदेवाय❤
@milanchoudhari2840
Ай бұрын
🙏🙏🙏
@shirishpatankar379
2 ай бұрын
हरी ओम नमो भगवते वासुदेवा य 🎉🎉
@कविताशेटे
2 ай бұрын
ॐनमो भगवते वासुदेवाय
@rajashridixit9252
2 ай бұрын
ओम नमो भागवते वसुदेवाय
@sunitamuley3737
2 ай бұрын
🎉🎉 गुरुदेव शरणम् 🎉🎉 मनाला खूप प्रसन्न वाटते श्रवण केलं की
@sugandhaniphadkar5700
2 ай бұрын
आभार हा शब्द सुद्धा कमी आहे या कार्यक्रमाला 2दिवसापावून वाट पाहत होते या 2ऱ्या कार्यक्रमाची खुप खुप धन्यवाद नमो भगवते वासुदेवाय 🙏🌹
@aratir9565
2 ай бұрын
🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏
@venkateshbuyre1970
Ай бұрын
खूपच छान.
@aratir9565
2 ай бұрын
आदरणिय श्री मकरंद बुवा कोटी कोटी प्रणाम 🙏
@kkbhagwat205
2 ай бұрын
नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण
@vishwanaththakar3318
2 ай бұрын
Buwa नमस्कार Khup.sunder bhagawat निरुपण zale मन आनंदित zale ओम नामों bhagawate वासुदेव नामों namaha
@krishnawaghere8183
2 ай бұрын
Thank you guruji ji i like ur pravachan so much 🙏
@devyaniyawatkar6279
2 ай бұрын
मनापूर्वक धन्यवाद! मी वाटच बघत होते या पोस्ट ची😊😊
@pradeep2657
2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🌺🌹🥀🙏🙏
@shrikantjoshi6313
2 ай бұрын
Om namo bhagwate vasudevay 💐
@pratimaprabhu3224
2 ай бұрын
Hari Om namo Bhagwate Vasudevaya 🙏🙏
@anitaathawale7509
2 ай бұрын
बुवा आमच्या सद्गुरुंचा अप्पा साहेब धर्माधिकारी यांचा उल्लेख आपण केलात खूप आनंद वाटला..
@ashwiniambekar3491
2 ай бұрын
बुवा नमस्कार, अप्रतिम आहे भागवत कथा.खूप सुंदर कितीही ऐकले तरी समाधान होत नाही इतके.छान.धन्यवाद आयोजकांना मनापासून नमस्कार
@Rajani-j2g
2 ай бұрын
नमस्कार मकरंद बुवा रामदासी जय जय रघुवीर समर्थ एकदमच छान आहे
@kirtikulkarni197
2 ай бұрын
आम्हाला येता येईल का भागवत ऐकायला. पत्त्ता समजला पुर्ण तर येता येईल.
@kedarwalimbe81
2 ай бұрын
श्री राम समर्थ
@smitanarale2994
2 ай бұрын
साष्टांग दंडवत
@pratimaprabhu3224
2 ай бұрын
Shrimad Bhagavatam Namo namah 🙏🙏
@RadhikaUndegaonkar-ed9ut
2 ай бұрын
Om nomo bhagate vasudevay
@SunandaGarge-d4k
2 ай бұрын
या वेळी पुण्यात नसल्याने प्रत्यक्ष ऐकता आले नाही.तसा योग लवकर येऊ दे.खूप च छान, सतत ऐकत राहावं असं वाटतं.
@archanabodhankar6704
2 ай бұрын
धन्यवाद.ऐकण्यास खूप उत्सुक होते.
@vyankateshpendurkar5377
2 ай бұрын
इथून पुढे पुण्यात मकरंद बुवांची कथा किर्तन यांचा पत्ता पाठवावा
@prasannafoods2736
2 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏🙏🌹
@ShakuntlaShinde-yn7df
Ай бұрын
Ram krishna hari
@pradnyadeshpande8398
2 ай бұрын
नमस्कार अप्रतिमच... कितीही वेळा ऐकत रहावे असे वाटते..
@shobhatikam1334
2 ай бұрын
राम कृष्ण हरी 👏👏👏🌸🏵️🪷
@vinoddeshpande3430
2 ай бұрын
Jai shree krishna
@swatiparab20
2 ай бұрын
अप्रतिम कथन केले आहे.....
@anilchopde5857
2 ай бұрын
राम कृष्ण हरी
@surekhaasarkar8026
2 ай бұрын
मनापासून ऐकणार. नमस्कार 👏👏👏👏 बुवा सुमंत रामदासी 🎉
@samitanimkar770
2 ай бұрын
धन्यवाद .
@smitachincholkar9541
Ай бұрын
बुवांचे प्रवचन उत्तम च. बासुरीवादन खुप सुंदर. कलाकार कोण ?
@kishornavalikar1822
2 ай бұрын
🎉Buva Namaskar 🙏
@RanjanaDharangaonkar
2 ай бұрын
Apne Bhagwat manpasand avadte
@shaktimali2855
Ай бұрын
गुरुजी आपली जी नवनाथ कथा झाली ती पण प्रकाशित केली तर खूप बरं होईल आपल्या मुखातून ऐकण्याची खूप इच्छा आहे पण माफ करा गुरुजी ना बोलण्या इतपत माझी योग्यता नाही आपली वाणी आम्हाला योग्य मार्ग मिळतो
@ManishaKulkarni-xm2pr
2 ай бұрын
खूप सुंदर 🙏🙏
@sukanyagadre1840
2 ай бұрын
🙏🙏🙏🌹🌹🌹
@pravinmuley2135
Ай бұрын
नमस्कार, नवीन video Shivpuran che असतिल tar share करा प्लीज🙏
@pratibhaban9036
2 ай бұрын
राम कृष्ण हरी खूप छान बुवा
@sunandajagtap2033
2 ай бұрын
Shriram 🙏🙏🌹🌹
@yogitamarathe1381
2 ай бұрын
दर वेळी नविन ऐकायला मिळत . नमस्कार बुवा 🙏🌹🙏
@pratibhaban9036
2 ай бұрын
राम कृष्ण हरी खूप खूप छान
@sugandhagurjar6090
2 ай бұрын
Namaskar 🙏🙏
@saurabhBirari-ks2yt
2 ай бұрын
Please he कुठे आहे तो अॅड्रेस टाकता येईल का
@sukanyagadre1840
2 ай бұрын
बहुतेक आधी झालेले आहे.. पहिल्या भागात कोणीतरी कॉमेंट केली आहे..
@AditiPatil-i9f
2 ай бұрын
झालेल आहे. २७ मे ते २ जून २०२४
@sukanyagadre1840
2 ай бұрын
@@AditiPatil-i9f thank you 🙏🙏
@surekharampurikar5921
2 ай бұрын
सा. नमस्कार🙏🏻🙏🏻
@shubhadadeshpande8125
2 ай бұрын
Punyat jevha kadhi buvanchi bhagwat katha hoil tevha address pathvava aamhala pan live shravanacha laabh hoil. It's humble request.
@deepasonker
2 ай бұрын
पुण्यात परत कुठे असते ते कसे समजेल कृपया सांगा
@sunitajadhav9737
2 ай бұрын
पुण्यात कोणत्या ठिकाणी सुरू आहे.
@kundakulkarni1773
2 ай бұрын
बुवांना नमस्कार एक विनंती आहे की तुम्ही जे सावधान सावधान हे गीत म्हटले आहे ते आम्हाला मिळेल का
Пікірлер: 106