मोबाईल ॲडिक्शन सोडवण्याचे उपाय आणि मोबाईलचा विवेकी वापर
याविषयी मानसोपचार तज्ञ डॉ. प्रसन्न खटावकर यांच्याशी सुजित बनसोडे यांनी
साधलेला संवाद नक्की ऐका . शुक्रवार विशेष या कार्यक्रमात.
हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ९.३० वाजता आणि रात्री ९.३० वाजता प्रसारित झाला.
असेच नावीन्यपूर्ण आणि माहितीपूर्ण कार्यक्रम ऐकण्यासाठी
अवश्य सबस्क्राईब करा आकाशवाणी सोलापूर केंद्राचे यूट्यूब चॅनेल Akashawani Solapur
/ @akashwanisolapur
आकाशवाणी सोलापूर
सादरकर्ते - राजेंद्र दासरी
Негізгі бет Shukravar Vishesh-Mobile Addiction-Dr. Prasanna Khatavkar
Пікірлер: 8