सिद्धिविनायक ते शिर्डीला वाहिल्या जाणाऱ्या वेण्या कुठे बनतात वसई म्हणजे फुलांचे माहेरघर! वसईत बाराही महिने विविध प्रकारच्या फुलांचे उत्पादन घेतले जाते. आज आपण तगर, चाँदनी किंवा Crape Jasmine ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या फुलांपासून वेण्या कश्या बनवल्या जातात हे पाहणार आहोत. नवापूर परिसरातील काठेपाडा गाव हे वेण्यांच्या लघुउद्योगासाठी सुप्रसिद्ध आहे. दिवसाला अक्षरशः हजारो वेण्या बनवणाऱ्या ह्या गावातील लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण ह्या कामात पारंगत आहेत. आजच्या व्हिडिओत आपण खालील गोष्टी पाहणार आहोत. १. तगरची फुले कधी व कशी खुडतात, २. तगरीपासून वेण्या कश्या बनवतात, ३. वेण्या कुठे विकल्या जातात, ४. वेण्यांचा वापर कश्यासाठी होतो. हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा. फेसबुक m.facebook.com/SunilDmellovideos इन्स्टाग्राम instagram.com/dmellosunny/ छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो विशेष आभार: सुरेशदादा मेहेर व कुटुंबीय, पूनमताई मेहेर व कुटुंबीय, काठेपाडा गावचे प्रेमळ रहिवासी हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ वसईचा केळीवाला - एक माहितीपट kzitem.info/news/bejne/zq2Mnol3jZRznZw आयुर्वेदिक तुळशीची शेती kzitem.info/news/bejne/166kz3qAiZ2FnYo पारंपरिक नांगराने केलेली भात-शेती kzitem.info/news/bejne/rYWEs4qhsl-kd3o पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी kzitem.info/news/bejne/pqKqzmWBmn-mmo4 बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास kzitem.info/news/bejne/rGuds3eKoWaEZ4I वसईतील भाजी शेती kzitem.info/news/bejne/w6OGnoubbJGZfH4 वसईची फुलशेती kzitem.info/news/bejne/252lra6kcqtni6w वसईतील पानवेल/विड्याची पानं kzitem.info/news/bejne/xKiV24aNiaqeiX4 २०२०मध्ये बैलगाडी वापरणारे वसईकर शेतकरी kzitem.info/news/bejne/y51_xYNspYF0qaA वसईच्या ऑर्किडची कहाणी kzitem.info/news/bejne/taZv3qalnKefi44 #vasaifarming #taggarfarming #chandni #indianfarmer #sunildmello #farming #vasai #haritvasai #saveharitvasai #sunildmellovasai #vasaiculture #greenvasai #crapejasmine #shrisiddhivinayaka #siddhivinayak #shirdi #shirdikesai #saibaba #garland #flowergarland #smallscale #smallscalebusiness #smallscaleindustry
@srshkoli
3 жыл бұрын
Good
@srshkoli
3 жыл бұрын
M
@sunildmello
3 жыл бұрын
@@srshkoli Ji, thank you
@kumudsutar558
3 жыл бұрын
oooooooooooooooooooolsam
@sunildmello
3 жыл бұрын
@@kumudsutar558 Ji, thank you
@leenavinchurkar7651
3 жыл бұрын
गावातील महिला बालिका पुरुष सर्वच वेण्या करण्यात सराईत आहेत खूपच सुंदर माहिती 👍👍👌👌
@sunildmello
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, लीना जी
@shrimangeshchavan508
2 жыл бұрын
हे शेतकरी आणी त्यांच्या हया मेहनतीला कलाकारीला सलाम आणी त्यांची ही सविस्तर माहीती आमच्या पर्यंत पोचविल्या बद्दल तुझेही खुप खुप...आभार 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@sunildmello
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
@jskkunder6122
2 жыл бұрын
आपली वसई किती प्राचीन आणि किती समृद्ध आहे याचा प्रत्यय तुझे व्हिडिओ पाहून येतो. तुझा हा ब्लॉग लवकरच लोकांच्या आवडीचा नंबर 1 ब्लॉग होईल यात शंकाच नाही.
@sunildmello
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, कुंदर जी
@jyotsnagore2364
9 ай бұрын
ह्या मुलींना खूपच कमी मोबदला मिळतो त्यांची कला खूपच छान आहे त्याचे चीज, कदर व्हायला हवे
@sunildmello
9 ай бұрын
अगदी बरोबर बोललात, ज्योत्स्ना जी. खूप खूप धन्यवाद
@shambhavidesai7349
3 жыл бұрын
वा आजचा विडीयो फार सुंदर बनवला आहे. मुंबई ला हि एक वेणी २० ते २५ ला मिळतात. प्लिज ह्या ना डजन ला भाव जास्त मिळाला पाहिजे. दादा तुमच्या मुळे आम्हाला समजले.
@sunildmello
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शांभवी जी
@nageshgawade9674
3 жыл бұрын
दादूस, तुमची वाणी या वेण्यांसारखी गोड व सुमधुर आहे. खूप छान माहीती दिलात. Keep it Up. 👍👍
@sunildmello
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, नागेश जी
@samuelalmeida1379
2 жыл бұрын
सुनिलजी, वेण्यांचं माहेर घर म्हणून प्रसिद्ध असलेल्या 'काठेपाडा' या सुंदर गावाविषयी, मी वसईकर असूनही आतापर्यंत अनभिज्ञ होतो. खरोखरच मी चकित झालो आहे. या गावातील बंधू-भगिनींच्या मेहनतीला विनम्र अभिवादन. या गावकऱ्याविषयी अभिमान वाटतो आहे. खंत वाटतेय ती याचसाठी की, त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला त्यांच्या पदरात पडत नाही याचा. शेवटी व्यापारांचीच भर होते आहे याचा मनस्वी विषाद वाटतो आहे. कष्ट कुणाचे! कमाई कुणाची? ज्या देवतांना या वेण्या वाहिल्या जातात त्या देवांची कृपा त्यांच्यावर राहो ही प्रार्थना. धन्यवाद......
@sunildmello
2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर व प्रेमळ प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, सॅमुएल जी
@dattatraypai9089
Жыл бұрын
Wonderful Great video I would request Sunil to arrange a walking tour of such wonderful locations Thanks
@pradnyamahajani9949
Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली 👍👍अतिशय सुंदर वेण्या 👌👌चाकरमानी कोकणात येताना देवीची ओटी भरण्यासाठी, गौरीसाठी, गणपतीसाठी या वेण्या घेऊन येतात. खूप मेहनतीने बनवल्या जातात या वेण्या. कष्ट करणाऱ्या या सर्व मंडळींना नमस्कार 🙏🙏🙏 देव त्यांना ऐश्वर्य संपन्न करो 🙏🙏
@sunildmello
Жыл бұрын
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, प्रज्ञा जी
@seemakulkarni7721
2 жыл бұрын
पहाटे चार पासून....सकाळी चार पासून नव्हे .मस्त काम एकदम पवित्र...ब्युटीफुल कला
@sunildmello
2 жыл бұрын
हो, अगदी बरोबर बोललात, सीमा जी. धन्यवाद
@nileshshingte2677
3 жыл бұрын
मस्त खूप सुंदर माहिती दिलीत सुनील जी, तुमचे व्हिडिओ पाहताना अस वाटते की व्हिडिओ चा शेवट होऊच नये. असे नव नवीन व्हिडीओ पाहायला नक्कीच आवडतील.👍👍👍👍👍
@sunildmello
3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, निलेश जी
@vandanatamradaman8732
3 жыл бұрын
खुप छान माहिती
@sunildmello
3 жыл бұрын
@@vandanatamradaman8732 जी, धन्यवाद
@happysoul5739
3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली तुम्ही सुनीलदादा, धन्यवाद 🙏🙏💐
@sunildmello
3 жыл бұрын
@@happysoul5739 धन्यवाद
@pramilapawar2861
3 жыл бұрын
Venya करताना पाहून खूप आनंद झाला मेहनतीला सलाम
@sunildmello
3 жыл бұрын
धन्यवाद, प्रमिला जी
@rekhagodambe1306
2 жыл бұрын
सूनिलजी तुम्ही दाखविलेला व्हिडिओ पहिला तग्रीच्या कली खुडून सुंदर वेण्या बनविण्यात ही सर्व लोक गर्क असतात. फारच सुंदर काम ही सर्वजण करत असतात.ह्यांना अजून जास्त पैसे मिळोत महागाई वाढली आहे.खूप सुंदर व्हिडिओ दाखविल्या बद्दल धन्यवाद.
@sunildmello
2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, रेखा जी. धन्यवाद
@ganeshpawar611
3 жыл бұрын
मस्तच फार कष्टकरी ह्या ताई आहे. त्या मानाने मोबदला फारच तुटपुंज्या मिळतात. त्यांना योग्य मोबदला मिळायलाच पाहिजे
@sunildmello
3 жыл бұрын
बरोबर बोललात, गणेश जी. धन्यवाद
@aaratisawant6699
Жыл бұрын
खरच खुप मेहनत घेतात ही लोक ही कला किती उपयोगी ठरते बघा
@sunildmello
Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, आरती जी. धन्यवाद
@baalah7
3 жыл бұрын
Unique Topic 😇 वेण्या कसे बनवतात ,पुरुष आणि स्त्री दोन्ही मिळून, खूप छान 🙌🏼
@sunildmello
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, बालाह जी
@user-yp1tg2fr7f
3 жыл бұрын
आमच्या ग्रामीण जीवनात इतके रंग आहेत. बघत रहावे...ह्या भगिनींना आणि त्यांच्या कलेला सलाम... आणि तू जे काम करतो आहेस ते पचंड आणि ग्रामीण जीवनाला जगात नेणार आहे तुला लाख शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹. ❤❤❤❤
@sunildmello
3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद
@vidyapai494
3 жыл бұрын
Sunilji Vasai Virar was always a paradise for fresh tasty vegetables ,fruits and beautiful flowers only people of these sectors know its importance and have treasured it till today. Schools should conduct visits to such places where children will learn the importance and value of the nature and the hardworking people. Very Grateful to you that you are taking efforts showing and sharing information on all these topics 👌👌👌🙏🙏🙏🙏💐💐💐.Do take care all of you.🙌🙌🙌🙌
@Prabhu_Desai
3 жыл бұрын
@Vidya Pai, Yes.Schools I understand plan one day visit to monginis and similar factories, visit to such places will also help children to develop familiarity and respect for such sector too.
@vidyapai494
3 жыл бұрын
@@Prabhu_Desai thank you Mr Prabhu Desai🙏🙏🙏🙏
@Prabhu_Desai
3 жыл бұрын
@@vidyapai494 In fact Your idea was good .We show younger generation only bigger projects which impresses them but they do not relate and forget over the period but if we introduce them to such sectors so that children gets interested and respect smallest labour.
@sunildmello
3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Vidya Ji and Prabhu Desai Ji
@swatipaithankar7572
3 жыл бұрын
आम्हाला नेहमी वेणी पाहून आश्चर्य वाटायचे की ह्या वेण्या कुठून येतात आणि कोण बनवतात? पण आज तुम्ही इतक्या छान पध्दतीने व्हिडिओ बनवला की सर्व शंका दूर झाल्या. सुंदर आणि नाजूक वेणीचे रहस्य उलगडले. काठेवाडातील सर्व लहानथोरांना सलाम. तुम्हाला धन्यवाद.
@sunildmello
3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, स्वाती जी
@yogeshtayde5071
5 ай бұрын
अतिशय सुंदरमाहिती
@rajeshrigudiwala
2 жыл бұрын
Thank you Sunilji for bringing this skilled artisan of our villages to limelight. This village is a industry on its own.My salute to all the women and men for their sincere and dedicated work.
@sunildmello
2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Rajeshri Ji
@minalmanjrekar6089
3 жыл бұрын
सुनील जी उपयुक्त माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏 काठीपाडा गावातील लोकांची पहाटे कळ्या खुडण्यापासून ते संध्याकाळी वेण्या बनवण्याची मेहनत व कलाकुसर पाहून फार कौतुक वाटले
@sunildmello
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मीनल जी
@shundi5
3 жыл бұрын
खूप सुंदर व्हिडीओ. पाहिलं तरी प्रसन्न वाटत ही फुल आणि वेण्या पाहून. खूप छान माहिती मिळाली तुमच्या कडून , नेहेमी वेण्या घेतो पण आज कळले कुठून येतात त्या.👌👌👍👍. हे बघून यावस वाटत तुमच्या वसईत.
@sunildmello
3 жыл бұрын
वसईला स्वागत आहे, शुंडी जी. धन्यवाद
@dipalishelar6497
3 жыл бұрын
@@sunildmello W
@arunapatil9462
3 жыл бұрын
तुमच्या व्हिडीओ मध्ये रोजच्या आयुष्यात लागणारे विषय पाहून छान माहिती मिळते मराठी एकदम छान मध्ये मध्ये एकही इंग्रजी शब्द नाही हे कौतुकास्पद आताशा मराठी माणसे इंग्रजाळलेले मराठी बोलतात
@sunildmello
3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, अरुणा जी
@athalyerajan2823
3 жыл бұрын
Sunil my mother and sister used to wear a gajra or weni from fragrant mogra etc. This brought me many memories of my childhood in mumbai. Thank you and have a nice
@sunildmello
3 жыл бұрын
Thanks a lot, Rajan Ji
@bindiyajadhav
Жыл бұрын
बोलता बोलता /न बघता मेहनत करून वेण्या बनवण्याची ही कला खूपच सुंदर आहे...👌👌👌.... Very talented 👌
@sunildmello
Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, बिंदिया जी. धन्यवाद
@rajeshmhatre9432
3 жыл бұрын
सुनीलजी आपण आपल्या शेतकऱ्यांची खरी व्यथा मांडली आहे।🙏
@sunildmello
3 жыл бұрын
धन्यवाद, राजेश जी
@manjulakale5808
3 жыл бұрын
मोबाईल मोबाईल वाली बाई काहीच आयकॉल मोबाईल वाली बाई नेहा
@kanchansrecipies5120
3 жыл бұрын
नमस्कार सर 🙏 आपण किती छान समजावून सांगता ,आपला आवाज मला खुप आवडतो, आपल्या बोलण्यात आपुलकी, आत्मियता वाटते आपले व्हिडिओ मी पुन्हा पुन्हा बघते ईतकी मी आपली फॅन आहे जरा हटके , नाविन्यपूर्ण , असे आपले व्हिडिओ असतात , किती मेहनत करतात ह्या मुली त्यांना खूप शुभेच्छा मेहनतीला सलाम मनापासून धन्यवाद सर कांचन रानडे डोंबिवली
@sunildmello
3 жыл бұрын
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, कांचन जी 🙏
@gayi3artgoa167
3 жыл бұрын
I also belong to florist family our village Mardol, Ponda, Goa is known for Goan special n as for flower artist with 56 families from more then 107 years carrying florist occupation known as . . . नाईक फुलकार समाज म्हार्दोळ, गोवा. I'm 5th generation following it to next level ...
@sunildmello
3 жыл бұрын
Wow, what an amazing tradition. Kudos to you! Thank you
@shobhakadam7741
3 жыл бұрын
वसईतील समृध्दी आपण उलगडून दाखवत आहात त्यामुळे अधिकाधिक माहिती आमच्या पर्यंत पोहोचते,खूप छान वाटते पाहायला. 🙏🏼🙏🏼
@sunildmello
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शोभा जी
@maryrodrigues5459
3 жыл бұрын
सुनील आपली वस ई म्हणजे फुलांचे घर किती सूदंर वेणी करतात भरभर आपल्या गावात बनवलेले वेणी गजरे मुबंई बाहेर जातात ऐकुन खूप अभीमान वाटते आभारी सुनील मस्त विडियो
@sunildmello
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मेरी जी
@ashwinikate8712
Жыл бұрын
अतिशय सुंदर वेण्या केलेल्या आहेत. पण या वेण्या करणाऱ्या सगळ्या महिला आणि गावकऱ्यांना त्यांचा योग्य मोबदला मिळणं जास्त गरजेचे आहे.बाजारात या वेण्या चढ्या भावाने विकतात आणि या खरोखर मेहनत करणाऱ्या लोकांना मात्र अगदी तुटपुंजे पैसे मिळतात. देवाकडे प्रार्थना की हा कडी मेहनत करणाऱ्या सगळ्या लोकांना त्यांचा योग्य मोबदला मेहनताना मिळू देत🙏 खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना🙏🌹🌹
@sunildmello
Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, अश्विनी जी. धन्यवाद
@sameerghogale1905
3 жыл бұрын
HI SUNIL.. THANKS FOR SHARING INTERESTING INFORMATION ABOUT VENI MAKERS OF VASAI 👌☘
@sunildmello
3 жыл бұрын
Thanks a lot, Sameer Ji
@chhayasardar1012
3 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙏सुनील तुम्ही प्रत्येक व्हिडीओ मध्ये काहीतरी वेगळ दाखवता म्हणून तुमची व्हिडीओ बघतात भरपूर माहिती मिळते 👍👍
@sunildmello
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, छाया जी
@DrBrunoRecipes
3 жыл бұрын
The smell of these flowers is mind-blowing, very skillful ladies. Well done to them on keeping this art alive. Greetings from Scotland. Have a lovely day!
@sunildmello
3 жыл бұрын
Thanks a lot, Doctor Ji
@nilimadhomse7497
3 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दिली सुनिल भाऊ
@sunildmello
3 жыл бұрын
@@nilimadhomse7497 जी, धन्यवाद
@estarat
3 жыл бұрын
Tagar has no smell. Jai jui is Jasmine, that smells divine.
@sunildmello
3 жыл бұрын
@@estarat Ji, thank you for the information.
@ShivprasadVengurlekar
3 жыл бұрын
ह्या गावातील रहिवाशांचे खुप खुप कौतुक वाटले किती मेहनतीने कौशल्य पणाला लावून हे वेणी बनवण्याचे काम करतात आणि तेही आनंदाने, फार बरं वाटलं! ह्या मुलींचे पुन्हा एकदा कौतुक आणि तुमचे ही हा सुंदर माहिती देणारा व्हिडीओ आमच्या पर्यंत पोहोचवला त्याबद्दल!
@sunildmello
3 жыл бұрын
आपल्या प्रेमळ प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शिवप्रसाद जी
@makarandsavant9899
3 жыл бұрын
Sunil ji, good evening. Just saw the episode on Veni Making. Hats off to the entire village family. Nice video.
@sunildmello
3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Makarand Ji
@5281978
3 жыл бұрын
एका आगळ्या वेगळ्या विश्वाचा सुंदर अनुभव करून दिल्याबद्दल धन्यवाद .
@sunildmello
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शिवानंद जी
@rekhaparekar3918
3 жыл бұрын
खूप छान माहिती पूर्ण व्हिडिओ बनवला आहे. आवडला. शेअर पण केला.
@sunildmello
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रेखा जी
@suryakantvapilkar3196
3 жыл бұрын
बऱ्याच काळानंतर तुमचा व्हिडिओ आला. छान विषय. या माता, भगिनींना, लेकींना पूर्ण लाभ मिळालाच पाहिजे. त्यांच्या मेहनतीचे चीज झालं पाहिजे.
@sunildmello
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सूर्यकांत जी. ह्या चॅनलवर प्रत्येक आठवड्याला एक व्हिडिओ अपलोड करत असतो, कृपया घंटीचे बटण दाबा म्हणजे आपल्याला व्हिडीओ अपलोड केल्यावर मेसेज येईल.
@sangeetamansukh5959
3 жыл бұрын
Khupch chhan 🙏🙏👍👍🙏👌 super
@sunildmello
3 жыл бұрын
धन्यवाद, संगीता जी
@rashmidanait2938
3 жыл бұрын
खूपच छान...तुमच्या वसईत, कष्टाळू, talented,efficient कलाकार,सुगरण...सर्व प्रकारचे अवलिये आहेत...एकदम समृद्ध आहे वसई...येथील प्रत्येक कष्टकरी नेहमी आनंदी,समाधानी व आरोग्यवान राहो...तुमचे सगळेच video उत्कृष्ट असतात...धन्यवाद 🙏
@sunildmello
3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, रश्मी जी
@PxPftPrds
3 жыл бұрын
Thank you for giving us such intresting inormation
@sunildmello
3 жыл бұрын
Thanks a lot, Nick Ji
@Behappy33318
3 жыл бұрын
अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ. तुम्ही बरोबर आहात. आजची मुले फक्त टीव्ही किंवा मोबाईल पाहतात. शेतकरी खरोखर कठोर परिश्रम करतात. एकेकाळी मी कोकणात शेतीचा व्यवसायही करत होतो जेव्हा मी मुंबईत नोकरी गमावली. तुम्ही पिकवलेल्या भाज्या कमी किमतीत विकल्याच्या वेदना मला माहीत आहेत. कृपया अशा कठोर परिश्रम करणारा शेतकऱ्यांचे व्हिडिओ आणि कथा बनवा जेणेकरून आम्ही आमच्या मुलांना दाखवू शकू. सुनीलजी, तुमच्या यशासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहिले आहेत आणि आपले प्रयत्न खरोखर कौतुकास्पद आहे.
@sunildmello
3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, समी जी
@geetanjalithakur7657
3 жыл бұрын
Those little girls will develop amazing level of eye hand co ordination. And look at the strenght of the ladies they can sit so straight with out a back support unlike some can't even sit on floor.
@sunildmello
3 жыл бұрын
You said it right, Geetanjali Ji. Thank you
@shailendraminde4681
Жыл бұрын
चांगली माहिती. जय महाराष्ट्र.
@sunildmello
Жыл бұрын
धन्यवाद, शैलेंद्र जी जय महाराष्ट्र!
@reshmakolambkar6073
3 жыл бұрын
Very informative as well as hard working team. Thanks for sharing information. GOD BLESS YOU AND YOUR FAMILY
@sunildmello
3 жыл бұрын
Thanks a lot, Reshma Ji
@viveknaralkar6007
Жыл бұрын
वसईच्या परिसरातील फुले आणि सुंदर वेण्या बनविण्याचा गृह उद्योग पाहून थक्क व्हायला झाले. फार कष्ट आहेत. एक वैषम्य वाटते की 30 वर्ष , इतक्या कमी भावाने, इतका सुंदर मल व्यापाऱ्याला दिला जातो...पण गावातून कोणीच तरुण पिढीतील स्वतः व्यापारी का नाही झाले ? या सर्व भगिनी वर्गाला अधिक पैसे नक्कीच मिळू शकतील ..
@sunildmello
Жыл бұрын
ह्या महत्वपूर्ण सुचनेसाठी खूप खूप धन्यवाद, विवेक जी
@mohanpatil2467
3 жыл бұрын
खूपच छान! पुन्हा एकदा शेतीविषयक video बनविल्याबद्दल धन्यवाद .
@sunildmello
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मोहन जी
@asharaje3937
2 жыл бұрын
मोठ्या ना नमस्कार छोट्याना सलाम तुम्ही. खूप शाळा शिका तुम्हाला व्यापारी घरी येण्याची पण जरूर पडणार नाही तुम्ही स्वतः दादर ला जाल खूप शुभेच्छा अभ्यास पण करा
@sunildmello
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, आशा जी
@jaeekawli6879
3 жыл бұрын
Heyyy its an nice inspiration from kids to us.A hard working family.
@sunildmello
3 жыл бұрын
Yes indeed. Thank you, Jaee Ji
@smitakanade2907
3 жыл бұрын
खुप सुंदर गाव आहे. वसई बद्दलची माहिती उत्तमरीत्या लोकांपर्यंत पोहचवत आहात. 👍
@sunildmello
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
@artiraut8970
3 жыл бұрын
Thanks for sharing this video came to know about many facts, these hard working people deserve more money than what they are getting.
@sunildmello
3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Arti Ji
@travelwithsupriyayogesh
2 жыл бұрын
खुपच छान माहिती सांगितले दादा तुम्ही 👌
@sunildmello
2 жыл бұрын
धन्यवाद, सुप्रिया जी
@maryannecolaso4766
3 жыл бұрын
Very informative video h thanks🌹🙏 variety is the spices of life you have very positive approach to appreciate the big or small rich or poor you are unique Sunil well done looking for some more vedio keep going and doing
@sunildmello
3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Maryanne Ji
@sindhubansode4960
3 жыл бұрын
सुंदर कारागीर आहेत त्या सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन!( सातारा सिंधू बनसोडे)
@sunildmello
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सिंधू जी
@sheronmisquitta3317
3 жыл бұрын
Very nice appreciated the hard work done by the villagers .But sad to know about the low bargaining power.
@sunildmello
3 жыл бұрын
Thank you, Sheron Ji
@nitinswami9001
3 жыл бұрын
सुनील ,खूप छान माहिती दिली,एवढ्या वेण्या कवडीमोल भावाने द्यावया लागतात.किती सुंदर वेण्या अप्रतिम,. मेहनत ला पर्याय नाही.गणपती गौरीला स्वतः विकत जा ना सर्वांना कमी भावात मिळतील व्यापारी लुटतात.👌👍☺️☺️☺️
@sunildmello
3 жыл бұрын
धन्यवाद, नितीन जी
@kadambarm9723
3 жыл бұрын
Ur videos gives very informative knowledge, quality is excellent, Ur Marathi language fluency, very much respects u always gives those who are hardworking person, girls , ladies and children also. Their hardwork get scope to worldwide and blessed to have a great inspiration. Lovely veni makers n TAGAR, MOGRA FLOWERS GARDENERS. SALUTE N RESPECT TO THEM, And u also loads of love n Many Many thanks for sharing this informative video. 💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗👌👌
@sunildmello
3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Kadamba Ji
@kkkarkhanis1149
3 жыл бұрын
Sunilji chan informative videio dakhavlat sarvjan kiti Chan venya patapat banavtat suparb pahate char vajlyapasun yancha divas suru hoto amazing kiti kasht.ghetat hi sarv mandali hatts off them tumhala pan vegla chan vishayavarcha vidio by dakhavlyabaddal salut
@sunildmello
3 жыл бұрын
@@kkkarkhanis1149 जी, खूप खूप धन्यवाद
@shobhamarathe2771
3 жыл бұрын
खूप कौतुक सर्वांचेच👌👍
@sunildmello
3 жыл бұрын
धन्यवाद, शोभा जी
@jayakakde8840
2 жыл бұрын
छान
@sunildmello
2 жыл бұрын
धन्यवाद, जया जी
@dhananjaygole3559
2 жыл бұрын
Very nice Sunil Iam from Vasai Feeling very proud to be Vasaikar Thanku so much to bring them in limelight
@sunildmello
2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Dhananjay Ji
@narendrabhagwat9264
3 жыл бұрын
Nice vlog Hats off the sisters how fast they are weawing the veni...as a machine speed... Vasaikar..farmers always brilliant and hard workers...they are inovative of new ideas.... Thanks sunna
@sunildmello
3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Narendra Ji
@kanchanchatterjee1203
Жыл бұрын
I have been seeing ur videos @One week ago ,I know and can speak Marathi, as I am Born in Maharashtra, a very very beautiful video, thanks a lot 👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sunildmello
Жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Kanchan Ji
@santoshw3822
3 жыл бұрын
V nice Sunil, keep it up... I watch ur videos regularly
@sunildmello
3 жыл бұрын
Thanks a lot, Santosh Ji
@ujwalapise2717
3 жыл бұрын
लहान मुलां वर खूप छान संस्कार होत आहेत
@sunildmello
3 жыл бұрын
धन्यवाद, उज्वला जी
@meghasuryawanshi9188
3 жыл бұрын
Too great information 👍
@sunildmello
3 жыл бұрын
Thank you, Megha Ji
@pramodpetkar3088
2 жыл бұрын
नमस्कार एक आगळ्या वेगळ्या सुंदर व्यवसाया बद्दल उत्तम सादरीकरण केल्या बद्दल आपले मनापासून आभार. प्रभु चरणी जागा मिळाल्या मुळे फुले स्वतःला धन्य समजत असतील पण त्याचे श्रेय या मेहनती लोकांना जाते. पण मेहनतीच्या मानाने मोबदला खूपच कमी. जर एकजूट करून योग्य मोबदल्याची मागणी केली तर मेहनतीचे थोडे फार सार्थक होईल पुन्हा एकदा आपल्याला तसेच या कष्टकरी लोकांना मनापासून धन्यवाद
@sunildmello
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रमोद जी
@jayshreedavda3503
3 жыл бұрын
Great work.
@sunildmello
3 жыл бұрын
Thank you, Jayashree Ji
@dhirajvartak9827
3 жыл бұрын
मस्त विडिओ👌👌अर्नाळा नवापूर गावाकडे आज फुले वाडी छान सुरू आहे आगाशी गावातून वाडी आणि वेणी हे 80 % कमी झालं लहानपणी वाडी आणि फुले काढणे आमचा दिनक्रम होता हा व्हिडीओ पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या .👍💐 खूप छान विडिओ
@sunildmello
3 жыл бұрын
वाह! खूप छान, धीरज जी. माहितीबद्दल धन्यवाद
@pushpabhinde1344
3 жыл бұрын
Sunil I must appreciate your efforts to bring out something different.I salute you.You can make Vasai as a tourist spot.
@sunildmello
3 жыл бұрын
Thanks a lot for your kind and motivation words, Pushpa Ji
@konkanvilagelife
Жыл бұрын
Khoop छान mahitipurn video 🙏👌👌🥰
@sunildmello
Жыл бұрын
धन्यवाद, ध्रुव जी
@durgashirodkar18
3 жыл бұрын
Lovely. I like all your videos. Vasai's Discovery Channel. Keep up the good work. Bless !
@sunildmello
3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Durga Ji
@gajanankorgaonkar351
3 жыл бұрын
सुनील खूप छान माहिती दिल्याबद्दल. पिकते तिथे विकत नाही हे खरं आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्यासाठी कायदा करणे गरजेचे आहे. सरकारी दरबारी ह्या व्हिडिओची योग्य दखल घ्यावी ही विनंती
@sunildmello
3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, गजानन जी. धन्यवाद
@kevinpinto5587
3 жыл бұрын
Awesome video sunil bro Since I was at home full family saw on TV I am commeting from mobile PINTOS CUISINE
@sunildmello
3 жыл бұрын
Thanks a lot to you and your family, Kevin Ji
@sakshideshpande1354
3 жыл бұрын
किती शुद्ध मराठी तुमचे बोलणे ऐकत रहावेसे वाटते नेहमी प्रमाणे छान विडिओ 👌 सौ.साक्षी देशपांडे पुणे
@sunildmello
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, साक्षी जी
@meenalnaik4965
3 жыл бұрын
धन्यवाद खुप छान
@sunildmello
3 жыл бұрын
धन्यवाद, मीनल जी
@helendmello8995
Жыл бұрын
व्वा. सुंदर वेण्या. पण मेहनतीला मोल नाही. आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले आहे. आई बाबांना सलाम.
@sunildmello
Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, हेलन जी. धन्यवाद
@the_invisible__
3 жыл бұрын
This is called Incredible India(अतुल्य भारत)
@sunildmello
3 жыл бұрын
Absolutely, Pratik Ji. Thank you
@priteshraut8771
2 жыл бұрын
पालघर जिल्ह्यातील संस्कृती आणि परंपरांना प्रोत्साहन देण्याचा सुनिल भाऊ सुंदर प्रयत्न करत असतात, माझ्या शुभेच्छा लवकरच १लाख सबस्क्राईबर बनण्यासाठी.धन्यवाद
@sunildmello
2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रितेश जी
@malinisawant2181
3 жыл бұрын
🙏💐सुनीलजी.एक नवीन विषय दाखवला बद्दल धन्यवाद
@sunildmello
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मालिनी जी
@shilpagadre2226
Жыл бұрын
बापरे!! त्यांचे हात किती भरभर चालतायत!
@sunildmello
Жыл бұрын
हो, त्यांचा वेग खूपच जास्त आहे. धन्यवाद, शिल्पा जी
@payalwaje9908
3 жыл бұрын
Nice👌👌👍
@sunildmello
3 жыл бұрын
Thank you
@mangeshkhot1785
3 жыл бұрын
मेहनत व चिकाटीला सलाम. कौतुक करावे तितके थोडे🙏
@sunildmello
3 жыл бұрын
धन्यवाद, मंगेश जी
@UK7A
3 жыл бұрын
Dear Bro☺, I only started seeing your vlogs since last 2 days, the first one is about those wooden toys and sculpture. Since than I wait to see what new you are going to introduce us with. ☺☺☺☺☺😍😍😍😍😍😍😍😍. I like Vasai and the East Indian culture, used to live in Mumbai until few years now in 🇬🇧. Originally a Goan.😊. Your vlogs are very informative and amazing and the way you communicate is highly appreciated. You might not believe even before I saw the full video I commented and as soon as saw the beautiful team mending those veni. I could smell the scent here. DEV Bare Karo, 😍😍😍😍😍😍❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@sunildmello
3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words
@ramakantchippa2829
Жыл бұрын
धन्यवाद, अत्यंत महत्त्वाचे व दुर्मिळ अशी माहिती दिली आहे
@sunildmello
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रमाकांत जी
@rupasawant6520
Жыл бұрын
घरातील एकाने दादर माकेट मध्ये जाऊन वेण्या विकायच्या व्यापारी कमिशनर खुपच घेतात.
@sunildmello
Жыл бұрын
ह्या महत्वपूर्ण सूचनेसाठी खूप खूप धन्यवाद, रूपा जी
@pravindeorukhkar6767
3 жыл бұрын
सुनील जी हा video दिल्याबद्दल धन्यवाद, salute मेहनती ला
@sunildmello
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रवीण जी
@sandhyagandhi-vakil4241
3 жыл бұрын
Have you suggested to them to make a cooperative for selling? That way the profits remain within the community.
@sunildmello
3 жыл бұрын
Yes, it's a good idea, will pass it on to them. Thank you, Sandhya Ji
@makarandkanade6116
3 жыл бұрын
सुनील फारच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद आणि आपले सगळे Vlog अतिशय सुरेख असतात विशेषतः तुमचे निवेदन आणि Vlogging Skill एक नंबर. Keep it up Boss. धन्यवाद ✌👍💐
@sunildmello
3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मकरंद जी 🙏
@NeelamSharma-sh5tj
3 жыл бұрын
Just purchased this veni along with flowers, coconut and offered at a Ganesh temple in Chembur , today being angarak sankashti , thanks ladies 👏👏 such hard work you all do
@sunildmello
3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Neelam Ji
@frankalphanso2508
3 жыл бұрын
👍👍👍
@sunildmello
3 жыл бұрын
धन्यवाद, फ्रँक जी
@jayaargade8012
Жыл бұрын
छान माहिती
@sunildmello
Жыл бұрын
धन्यवाद, जया जी
@vandanapatil8629
3 жыл бұрын
👍👌आपल्या जवळच्या गावात किती छान निर्मीती होते हे समजले.पूर्वी विरार 'वेण्याचे गाव, म्हणून ओळखले जायचे त्याची आठवण झाली.
@sunildmello
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, वंदना जी
@pranitamore5497
2 ай бұрын
सुनील दादा तुम्ही छान माहिती सांगितली आणि तुमचा आवाज मला खूप आवडतो
@sunildmello
2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रणिता जी
@rekhagurav7932
3 жыл бұрын
खूप सुंदर विडिओ, वसई म्हणजे स्वर्गच आहे, भाज्या, फुलं, फळं. आता ट्रेन बंद आहेत मग वेण्या कसे आणतात व्यापारी. आम्ही तर वसई च्या भाजीला मुकलो या वर्षात. तुम्ही मराठी शुद्ध बोलता. 👌👌👌
@sunildmello
3 жыл бұрын
वेण्या मुंबईला ट्रेनने पाठवल्या जातात. खूप खूप धन्यवाद, रेखा जी
@sulbhaparkar5043
8 ай бұрын
खूप छान. ❤ सर्व महीला वर्गाला माझा सलाम.तुम्हा सर्वांना देवाचा आशिर्वाद मिळू दे.हीच प्रार्थना करते.तुम्हा सर्वांना शुभेच्छा 🌹 ❤
@sunildmello
8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, सुलभा जी
@heeragadge1861
3 жыл бұрын
सुनिल योग्य माहिती दिलया बद्ल धन्यवाद करोना काळात 20 रु महत्व पटवून दिल फार कष्ट करतात त्यानां कष्टाचे मोबदला फार कमी मिळतो महिला मेहनती आहे मोलाची माहिती दिलया बद्ल धन्यवाद
चित्रीकरणाच्या सुरवातीचे संगीत खूपच छान होते.का ठेपाडा गावातील घर मला खूप आवडली.तगर फुलशेतीबद्दल बरीच माहिती मिळाली.वेण्या करण्याचे कौशल्य अप्रतिम आहे.सुनीलजी तुम्ही नेहमीच वेगवेगळे विषय घेऊन सादरीकरण करता त्याबद्दल तुमचे विशेष कौतुक 👌👌
@sunildmello
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
@deeptisworld6700
3 жыл бұрын
दादा आता अजून एक व्हिडीओ बनवा त्या वेण्या कशा बनवायच्या त्यावर! खूप सुंदर वेण्या!
Пікірлер: 1,4 М.