महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2023 - 24 फुलगाव पुणे या ठिकाणी संपन्न झालेली आहे अनेक असे कुस्त्या प्रेक्षणीय झाल्या आहेत तर यावर्षीचा महाराष्ट्र केसरी गंगावेश चा पैलवान सिकंदर शेख यांनी बाजी मारून अनेक अशा चांगल्या कुस्त्या करून महाराष्ट्र केसरी गदा मिळवली आहे महाराष्ट्राचे नवीन महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख झाले आहेत गेले 38 - 40 वर्षाचा जो दुष्काळ होता गंगावेश तालमीला महाराष्ट्र केसरी गदा मिळत नव्हती परंतु पैलवान सिकंदर शेख यांच्या माध्यमातून ते वस्ताद विश्वास दादा हरगुले यांचे स्वप्न पूर्ण झाले असून सिकंदर सोलापूरचा मोहोळचा असून कोल्हापुरातील गंगावेश तालमीमध्ये सराव करतो व वाशिम जिल्ह्यातून प्रतिनिधित्व केलेला माती विभागात सर्व कुस्ती चांगल्या झालेल्या आहेत त्यामध्ये पैलवान पृथ्वीराज मोहोळ व पैलवान प्रकाश बनकर यांच्या सोबत सिकंदर प्रेक्षणीय कुस्त्या केल्या आहेत अंतिम कुस्ती महाराष्ट्र केसरी किताबासाठी महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे यांच्याबरोबर झाली झोळी डावावरती पंधरा ते वीस सेकंदांमध्ये विजय संपादन करून 38 वर्षाचा दुष्काळ जे की गंगावेश तालमीचा होता तो महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून पूर्ण केला वस्ताद विश्वास दादा यांचे स्वप्न पूर्ण केलेले आहे पुढील वाटचालीसाठी सिकंदर शेख यांना आपल्या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून शुभेच्छा
tags in this video
Sikandar Shaikh Interview with dnyaneshwar aswale
sikandar shaikh mh Kesari spardha pune kusti
sikandar shaikh new video today kusti videos
sikandar shaikh gangavesh talim Kolhapur sikandar shaikh new letest video Maharashtra Kesari pailwan sikandar shaikh gangavesh talim Kolhapur
Maharashtra Kesari sikandar shaikh
dnyaneshwar aswale kusti videos dnyaneshwar aswale live khel matitala kusti channel
sikandar shaikh vs aniket mangde
sikandar shaikh vs rajput pailwan
sikandar shaikh vs prakash bankar
sikandar shaikh vs pruthviraj mohol
sikandar shaikh vs sandip mote
sikandar shaikh vs shivraj rakshe
sikandar shaikh final kusti videos
Негізгі бет Sikandar Shaikh Kusti MH Kesri Pune |ह्याच त्या सहा कुस्त्या सिकंदर शेख ला महाराष्ट्र केसरी बनवल्यात
Пікірлер: 39