श्री वाघेश्वर महाराज उत्सव चरोली बुद्रुक या ठिकाणी अनेक असे कार्यक्रम घेतले जातात त्याच पद्धतीने कुस्ती चा कार्यक्रम पण घेतलेला कुस्ती मैदान श्री शंभू महाराज आखाडा निकाली कुस्त्यांचे भव्य मैदान भरवण्यात आले यामध्ये अनेक पैलवान चा समावेश होता यामध्ये माऊली जमदाडे व बाला रफिक यांची कुस्ती झाली यामध्ये यामध्ये पैलवान सिकंदर शेख व पैलवान अक्षय शिंदे यांचे पण कुस्ती झाली तसेच पैलवान सिकंदर शेख व अक्षय शिंदे हे खूप चांगल्या पद्धतीने दोघेही खेळ कुस्ती खेळणे अटीतटीच्या कुस्ती मध्ये कोणीही पराभव स्वीकारला नाही शेवटी दोघांचीही बरोबरीने कुस्ती सोडावे लागले त्याच पद्धतीने माऊली जमदाडे पैलवान बालारफिक शेख यांची कुस्ती बरोबरीने सोडावी लागली त्याच पद्धतीने या ठिकाणी अनेक अशी भव्य कुस्तीचे मैदान झालेले वर्षे पैलवान कुस्ती मध्ये समाविष्ट होते
-----------------
tags in this video
wrestler Sikandar Shaikh vs Akshay shinde kusti Charoli kusti maidan ta haveli dist Pune
Akshay shinde kusti videos
wrestler Akshay shinde
Akshay shinde vs sikander shaikh kusti videos
Akshay shinde kusti Charoli kusti maidan live video
Akshay shinde kusti videos letest update video
sikandar Shaikh vs Akshay Shinde letest videos pune
Charoli kusti live
Charoli live kusti
Charoli live kusti dangal
Charoli kusti maidan pune sikander shaikh kusti videos letest update video
mauli jamdade vs balarafi live kusti from Charoli kusti maidan pune
Негізгі бет Sikandar Shaikh Vs Akshay Shinde | पै सिकंदर शेख विरुद्ध पै अक्षय शिंदे | कुस्ती बरोबरीत सुटली
Пікірлер: 80