#BolBhidu SindhudurgWomen #SindhudurgCrime
अमेरिकन महिलेला सिंधुदुर्गच्या जंगलात बांधून ठेवलं, विदेशी महिला आढळली बांधलेल्या अवस्थेत, ४० दिवस जंगलात असल्याचा दावा, नवऱ्यानं बांधून ठेवल्याचा आरोप, अमेरिकन पासपोर्ट आणि भारतीय आधारकार्ड आढळलं, अशा कित्येक बातम्या मागच्या आठवड्याच्या शेवटी यायला सुरुवात झाली. कविता कुमार कायी एस हे या महिलेचं नाव. या महिलेला स्थानिक लोकांनी हॉस्पिटलमध्ये नेलं, पण तिला बोलता येत नव्हतं तिनं कागदावर लिहून आपली कहाणी सांगितली, नवऱ्यानं आपल्याला मरण्यासाठी सोडून दिलं असा आरोपही लिहून केला.
या महिलेसोबत नेमकं काय घडलं ? तिला कुणी बांधून ठेवलं याचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिस, सिंधुदुर्ग पोलिस, तमिळनाडू पोलिस आणि गोवा पोलिसांची पथकं ऍक्टिव्ह झाली आणि साधारण आठवडा उलटला असताना, या प्रकरणातला संशय वाढला... या महिलेवरच. संशय कसला ? तर जंगलात बांधून ठेवणं हा या महिलेचाच बनाव असल्याचा. पण हा संशय का वाढला आहे ? पोलिस तपासात अशा कुठल्या गोष्टी समोर आल्या आहेत ? ट्विस्ट नेमका काय आहे ? जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Sindhudurg Forest मध्ये बांधून ठेवलेल्या American Woman सोबत नेमकं काय घडलेलं ? संशय कुणावर वाढलाय ?
Пікірлер: 413