U matter channel लिंक
/ @umatter111
Parenting affermation
1.माझ्या प्रत्येक श्वासांमध्ये सकारात्मकता आहे.
2. मला नेहमी आशावादी रहायला आवडते, मी सतत आशावादी राहण्यासाठी पात्र आहे.
3. मी माझ्या पाल्यासाठी मला शक्य तेवढं देण्याचा प्रयत्न करते आहे आणि यासाठी सतत प्रयत्नशील असते.
4. जशी/ जसा मी आहे तसं माझं माझ्यावर प्रेम आहे.
5. माझं माझ्या बाळावर नितांत प्रेम आहे.
6. माझ्या आजूबाजूला अतिशय प्रेमळ आणि छान माणसं आहेत जे माझ्या पालकत्व मध्ये मला मदत करत आहे त्यांची/त्यांचा मी मनापासून ऋणी आहे.
7. मी आणि माझं पाल्य आमच्या मध्ये प्रेमाचं बंधन आहे.
8. मी माझ्या पाल्याला वाढवण्यासाठी समर्थ आहे.
9. मला माझ्या पाल्याकडून भरभरून प्रेम मिळतं आहे आणि यासाठी मी देवाची मनापासून आभारी आहे.
10. मी हे पालकत्व पेलण्यासाठी समर्थ आहे.
Негізгі бет Single parenting खरंच अवघड आहे का? / parenting साठी काही महत्वाच्या टिप्स..
Пікірлер: 264