मराठ्यांच्या इतिहासात काही किल्ल्यांचे नाव घेतले नाही तर तो इतिहासच अपूर्ण ठरतो, अशाच किल्ल्यांच्या यादीत महत्वाचे स्थान असलेला किल्ला आज आम्ही आपल्या भेटीकरता घेऊन येत आहोत. ह्या नवीन भागांमधून बघूया नरवीर तान्हाजी मालुसरे, वीर योद्धा नावजी बलकवडे , बापूजी मुदगल देशपांडे ह्यांच्या शौर्याने पावन झालेला, खुद्द माँ साहेब जिजाबाई सरकार, छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता असा किल्ले कोंढाणा म्हणजेच किल्ले सिंहगड.
पहिल्या भागात बघूया किल्ल्याचे पुणे दरवाजे व इतर माहिती.
ह्या व्हिडियो बद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. व्हिडियो आवडल्यास आपल्या परिचिताना नक्की forward करा व गडकिल्ले आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक व ऐतिहासिक गाथा पहायला आमचे चॅनेल subscribe करा ही विनंती 🙏🙏
===================================
संदर्भ -
राजा शिव छत्रपती - शिवशाहीर पुरंदरे
सभासदाची बखर
Gazetteer of Bombay presidency - Poona district volume XVIII part 3
www.livehistor...
=====≠====================≠=======
Music Credits -
Song :
Indian Instrumental music-NO COPYRIGHT-ROYALTY FREE Music
Website : creativecommon...
Artist : audionautix.com
========≠========≠===≠====≠≠=====
अधिक माहितीसाठी आम्हाला खाली दिलेल्या लिंक्स वर फॉलो करा.
Facebook : / sntvlogs
Instagram : / sahyadrinaturetrails
Негізгі бет Sinhagad | Sinhagad fort | Sinhagad killa | SNT Vlog | सिंहगड | कोंढाणा | किल्ले सिंहगड | Part 1
Пікірлер: 96