Join this channel to support me:
/ @drvijaykolpesmarathic...
मित्रांनो, श्रीमंत थोरल्या बाजीरावांचे संपूर्ण चरित्र आपल्या समोर सादर करीत असताना मला अत्यंत आनंद होत आहे. आजवर तुम्ही कधीही न ऐकलेला श्रीमंत थोरल्या बाजीरावांचा संपूर्ण आणि विस्तृत ईतिहास ह्या प्लेलिस्ट च्या माध्यमातून मी अनेक भागांतून आपणासमोर क्रमशः मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आशा करतो की आपणाला हा माझा प्रयोग आवडेल आणि आपण त्याला चांगला प्रतिसाद द्याल.
भाग -१ ईस्लामपुरीचा कैदी सुटला...(औरंगझेबाचा मृत्यू आणि शाहूंची सुटका)
0:00 औरंझेबाचा मृत्यू
12:00 शाहूंची सुटका
#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi
Негізгі бет Ойын-сауық ईस्लामपुरीचा कैदी । थोरल्या बाजीरावांचा संपूर्ण ईतिहास भाग-१ । औरंगझेबाचा मृत्यू आणि शाहूंची सुटका
Пікірлер: 66