एकदम खानदानी आहेस तुझा नवरा कमी नशिबी आहे एव्हढी छान बायको ची किंमत नाही केली तु अशीच मेहनत कर तुला परमेश्वर अजुन खुप देणार❤❤❤❤❤
@Yash_Satpute01
Жыл бұрын
खरंच खूप छान वाटली तुमची कमेंट वाचून डोळ्यात पाणी आलं तुम्हाला माझी कदर वाटली धन्यवाद स्वामी तुमच्या सगळ्यांच्या पूर्ण करतात
@PraneethaBOHRRA
Жыл бұрын
खरच यश खुप खुप नशीबवान आहे त्याला तुझ्या सारखी आई मिळाली बापाच आई च बहिणी च भावाच सगळ्याच प्रेम तु यश ला देते तु असताना यश ला कुणाची गरज नाही खर तुझा नवर्या लय पागल माणुस आहे खरच तुझी कमीत त्याला नाही कळाली ऐक बाई ऐक आई काय करु शकते ते तु आज दाखुन दिल स्मिता खर मला तुझा खूप अभिमान वाटतो 🤗🥰🥰🥰
@pankajpashilkar3178
Жыл бұрын
Nice
@जयभीम-ङ4ण
Жыл бұрын
एखाद्या गड्या पेक्षाही जास्त हिम्मत आहे तुझ्या 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Пікірлер: 10