स्मिता तळवलकर हे नाव ऐकल्यावर माझी स्मृती ही साधारणपणे 1970 च्यां दशकात जाते. दूरदर्शन नुकतेच सुरुझाले होते मुंबईत. आम्ही शाळेत होतो. एक उत्कृष्ट वृत्तनिवेदिका म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांनी दिलेल्या बातम्या खूप आवडत. नंतर चित्रपट निर्माता दिग्दर्शक म्हणून ओळखले जाऊ लागल्या. अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे चित्रपट काढले. टीव्ही मालिका काढल्या जे काही केलं ते superlative होतं. दुर्दैव असे की त्या खूप लवकर गेल्या. अजून 20 वर्षे तरी असायला हव्या होत्या. सुलेखा तळवलकर याचे अभार. Good memoirs. God bless. All the best in ur endeavours.
@vilaswavare3058
7 ай бұрын
एक भावनिक एपिसोड ग्रेट स्मिता तळवलकर ❤❤❤❤❤❤
@namrataaitawdekar8421
Жыл бұрын
मला नेहमी वाटे..की स्मिता तळवलकर आज हयात अस्त्या तर नक्की त्यांची ही मुलाखत ऐकता आली असती. आणि आजचा हा एपिसोड म्हणजे सुखद धक्का म्हणावं असा. कलाकार, दिग्दर्शक, निर्माती यापेक्षाही त्या उत्तम माणूस होत्या हे प्रकर्षाने जाणवलं. खूप शिकण्यासारखे. तुमचा family bond खूप आवडला. सुलेखा..you are simply adorable!
@monicadantas7577
Жыл бұрын
खरोखरच खुप जबरदस्तं व्यक्तिमत्त्व होत्या त्यां .त्याना मी जवळुन पाहिलंय .पण आज तुमच्याकडून खुप गोड व काळजाला भिडणाऱ्या आठवणी ऐकायला मिळाल्या तुमच्या तिघींचेही खुप खुप आभार 🙏🏻 आणी लाडक्या स्मिता ताईना भावपुर्ण स्नेहपुर्ण श्रद्धांजलि 🙏🏻😥🙏🏻त्या येतील परत फिरुनी तुझ्या लेकाच्या पोटी नक्किच ..कारण त्यांचे खुप काम करायचेच बाकी आहे......,,.
@bhargavdeshpande4886
Жыл бұрын
खूप छान केले स्मिताईंवर भाग बनवून. एक सकारात्मक, खंबीर आणि ऊर्जावान व्यक्तिमत्व स्मिताताईंच्या रूपात मराठी कलाविश्वाने अनुभवले. त्यांच्या स्मृतीना विनम्र आदरांजली. 🙏💐 एपिसोड उत्कृष्ट होता... आर्य आणि टियाच्या दृष्टीतली आजीसुद्धा ऐकायला अजून छान वाटलं असतं.
@nakulchuri218
Жыл бұрын
स्मिता तळवलकरजींचे काम आणि आयुष्य प्रेरणादायी आहे. माझी आई नेहमी त्यांचे तसेच 'अस्मिता चित्र'चे उदाहरण द्यायची. आई नक्षत्रांचे देणे कार्यक्रमाची सीडी स्मिताजींचे निवेदन ऐकण्यासाठी पुन्हा पुन्हा लावायची. या कार्यक्रमामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
@shalakazare4451
Жыл бұрын
The great Smitatai🙏🙏🙏❤️❤️❤️tya batmya dyachya tewwhapassunch aavdaychya. Khup chhan sankalpana. Ajun ek epic. Banva❤❤
@yaminighanekar8330
Жыл бұрын
सुलेखाताई...६ महिन्यांपूर्वी आदिती देशपांडेंच्या मुलाखतीत सुचवलेली कल्पना सत्यात उतरवलीत, खूप खूप आभार. अप्रतिम ❤ खूप भावुक झाले आहे मी आत्ता.... आकाशाएवढी मोठी आहे स्मिताताई❤❤🙏🙏
@sukhadadanave2824
Жыл бұрын
वाह ..... वाह .... वाह ..... स्मिता ताईंच्या आठवणींमध्ये आम्ही पण खरच हरवून , हरखून गेलो ..... अशी स्मिता ताई आता होणे नाही..... कायम स्मरणात राहील ..... ❤❤❤❤
@prachishinde5287
Жыл бұрын
खूप भावनिक झालो आम्हीही कारण स्मिता ताई आजही आमच्या मनात घर करून आहेत.
@sumatipainarkar4069
Жыл бұрын
स्मिताताईंना अगदी बातम्या देत होत्या दूरदर्शनवर तेव्हापासून पाहिले आहे .असामान्य व्यक्तिमत्त्व होतं त्यांचं . सगळं काम अप्रतिमच होतं स्मिताताईंचं .आजची मुलाखत खासच आहे .त्यांच्याविषयी स्मृतिचित्र सादर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ......तुमचे सर्व एपिसोड आम्ही बघतच असतो. फ्लॅशबॅक बघायला छान वाटलं .
@kalpanasamant7599
Жыл бұрын
Khup chan.... Sulekha tuzya vagnya bolnyat smita talvalkar personality sathi reapect aani tiche naav tasecj japnyachi dhadpad khup god vatate... Good keep it so
@Sreadsukun.
Жыл бұрын
स्मिता ताई हे खुप आत्मविश्वास, प्रेरणा देनारे kayam स्मरणात रहनारे खुप shikavat रहनारे, प्रेम आणि शिस्त यांचे अप्रतिम व्यक्तीमत्व! आपल्या कामातील वेगलेपणा, strong will power, सतत कार्यमग्न ! Respect & love!
@poorvapethe6453
Жыл бұрын
अतिशय सुंदर स्मृतिचित्र! स्मिता तळवलकर हे नाव कायम राहणार आहे...... धृव नक्षत्रासारखं!❤❤
@gaurikulkarni2046
Жыл бұрын
Khup chan watall ha❤ karyakram pahun....kharatar "Smita Talwalkar" ya khup sunder actress hotya....tyach ek song He jeevan sunder ahe ..he mala atishay jawalach ahe ....mazi aai mazya var tya song madhye dakhwalyapramane prem karayachi....ata aai jagat nai...tenva he gannn eikun ani pahun mala khup samadhan milatt..Smita ji ya saglyachyach Aai hotya he ajcha episode pahun samajalll....Thanks a lot asech sunder kam karat raha...Manapasun shubhecha Surekhaji aplyala...❤
@rekhabenahalkar6075
11 ай бұрын
In my growing years.....heard of her as actress....but never knew she made such a tremendous impact on Marathi film Industry.....loads of love & respect to HER
@hemaoak8350
Жыл бұрын
Apratim …….!!!! Shabdach thitey padtil….itka sunder karyakram zala Ranjanatai kiti tari divsanni tula pahiley ga…❤❤❤❤
@mugdhakarnik7339
Жыл бұрын
आपल्या दुर्दैवाने त्या फार लवकर आपल्याला सोडून गेल्या.आणखी कितीतरी उत्तम कलाकृती निर्माण केल्या असत्या.धन्यवाद स्मिताताईंची ही बाजू आम्हाला दाखवल्या बद्दल.
@snehadesai7676
5 ай бұрын
सुलेखा, फारच सुरेख! अतिशय हृद्य आठवणी. अनेक वेळा डोळे पाणावले. खिळवून ठेवणारा एपिसोड. स्मिता ताईंना वंदन. 🙏😌
@ursprachi
Жыл бұрын
What an episode! 😢 Got to know so much about her, such an inspiration. Thank you Sulekha, great concept.
@prathmeshdhembre9071
Жыл бұрын
ताई आतापर्यंत पाहिलेला खुप जवळचा आणि सर्वात pure episode होता...त्यांना खरचं मनापासून नमन... आणी तुमच्या कार्याला सलाम...असच सुंदर काम करत रहा😇
@devikachandorkar
Жыл бұрын
Amazing body of work. Grew up watching Smita ji’s movies and serials. I took Planet Marathi subscription only to watch Tu tithe me again
@sheetalpatil6572
Жыл бұрын
khupch touching episode Great Smita Talvalkar you people very lucky u all got her sahavas n guidence Thanks Sulekha
@meenagokhale8619
Ай бұрын
अतिशय सुंदर बाई डोळ्यात पाणी येतं बघून
@celestinedsouza6245
Жыл бұрын
Sulekha tayi you r blessed and because of some problum I didn't watch some programs but this I saw again fome other shows which I missed that ill watch bless you give courage and strength to u send ur family
@manjiris.1886
Жыл бұрын
अतिशय सुंदर! 'स्मृतिचित्र' ही नवी संकल्पना खुप आवडली. सुलेखाजी, खरं सांगायचं तर खुप दिवस मनात होतं की तुम्हाला सुचवावं की काही कलाकार जे आता आपल्यात नाहीत पण त्यांच्याविषयी जाणुन घेण्यासारखे खुप आहे काही असेल.त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून किंवा सहकलाकार यांचेकडून 'दिल के करीब' मध्ये त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा. तुम्ही मनकवड्या आहात ! खुप धन्यवाद, प्रेम आणि शुभेच्छा. तुम्ही आणि कार्यक्रम दोन्ही नेहमीच 'दिल के करीब' राहणार .❤️
@manjiripalkar5817
Жыл бұрын
खूप सुंदर episode.. सुलेखा u r so cute and स्मिता तळवलकर तर मराठी फिल्म इंडस्ट्रीतला milestone.. खूपच अभिमानास्पद कारकिर्द 🎉🎉🎉
@rajlaxmipatil1939
Жыл бұрын
Hello Sulekha My mind was filled with memories of everithing. मन खुपच भरुन आल तुमच्या सगळ्याच्या आठवणीने. हा एपिसोड मी पुन्हा पुन्हा पाहीन. Thanks Sulekha ❤
@veenasvaidya5521
Жыл бұрын
स्मृतीचित्रं हे स्मितचित्र .. खूप सुंदर श्रद्धांजली ... स्मिता तळवलकर was a versatile actress a very creative personality an able producer director and a wonderful person .. I really salute her n Sulekha I appreciate you for this particular video ... She deserves such recognition!! ❤
@satyajitkotwal1509
Жыл бұрын
@sulekhatalwalkar tai…. This by far is the most warm and beautifully Dil Ke Kareeb episode . Thank You for this treat.
@mamtashirgaonkar4022
Жыл бұрын
खुप दिवसांन पासून या episode ची वाट पाहत होते.. episode पाहताना डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आले...खूप सुंदर episode आहे...सुलेखा तुझे असेच नवनवीन episode साठी खूप खूप शुभेच्छा...
@sayalik2236
Жыл бұрын
what an incredible inspiration! lovely to hear memories of her as a person, in addition to the artist as we fans know her! thank you for bringing this...
@SulekhaTalwalkarofficial
Жыл бұрын
Absolutely!...thanks to you too...
@ushakiran7911
Жыл бұрын
Lahan asatana smita talwalkar yanna news wachtana roj bhaghaycho .. nantar tysnchya yevdhya talent baddal kalale.. tyanchya sundar athvani khup chan...Hats of to smita talwalkar ..🙏🙏🙏
@dsbsrecruitmentadda9759
Жыл бұрын
Creativity plays a key role in making the things interesting and value addition will be given automatically. Sulekha Tai Thanks for doing this value addition in your Dil Ke Kareeb Program. Due to it , it is posible for the viewers to know more about their beloved actors. 👍👍💐💐 It shows and seems greatly that constantly you are upgrading as per the current needs of the market and strategies that needs to follow to bind the viewers tightly with more enthusiasm.
@manasigokhale2880
Жыл бұрын
केवळ अप्रतिम. सुलेखा, आरती आणि रंजना ताई तुम्ही त्यांच्या आठवणी अशा पद्धतीने उभ्या केल्यात ना की स्मिता ताई यांच्या बद्दल चा आदर द्विगुणित झाला. खूप छान आहे हा कार्यक्रम. आम्ही वाट बघत असतो. सुलेखा wish you all the best, keep it up.👍
@prashantdixit8877
Жыл бұрын
@sulekha thank you so. Very much for starting this to share the icons and celebrities of my Marathi film industry
स्मिता ताईंच्या आठवणी ने खरंच भावुक केले स्मिता ताई आपल्याला नेहमीच त्यांच्या चित्रपटातून कार्यातून भेटत राहतील यात शंकाच नाही अतिशय सुंदर कार्यक्रम
@vibhayewale6178
Жыл бұрын
सुलेखा ताई आपण स्मिता ताईचा वारसा पुढे चालवत आहात कौतुकास्पद आणि अभिमानास्पद तुम्हीही कार्य करत आहात तुम्हाला शुभेच्छा 💐तुमच्या कार्यातून वागण्या बोलण्यातून ध्येर्यातून त्यांचे संस्कार किंबहुना त्याच प्रगट होणार आहेत हीच त्यांना खरी श्रद्धांजली असणार आहे ती तुमच्या कुटुंबाच्या कार्यातून दिसतेच आहे खुप मोठ्या व्यक्तिमत्वाच्या आठवणी पुन्हा ताज्या आणि जाग्या झाल्या स्मिता ताईच्या you tube वर असलेल्या सगळ्या मुलाखती चित्रपट पुन्हा पुन्हा पाहत असते माझ्या सारख्या एका सामान्य प्रेक्षकाला प्रेरणादायी आणि अत्यंत नावीन्य पूर्ण अशा या कार्यक्रमाला खुप शुभेच्छा💐💐 दिल के करीब मी आवर्जून पहाते आता उत्सुकता पुढच्या स्मृतीचित्राची टेल कथा पण खुप आवडते मी नेहमी coment करत नाही sorry पण नेहमीच दिल के करीब
@neetawadke3549
Жыл бұрын
खूपच छान आहे तुमची संकल्पना. खरच स्मिताताई म्हणजे *उत्साहाचा धबधबा* होती. तिने पुण्यामधे हिंदी मालिकांचे काम सुरू केले तेंव्हापासून मी तिच्या संपर्कात आले होते. अतिशय आपुलकी,प्रेम ..सुरक्षित तरीही कडक अशीच व्यक्ति माझ्याही स्मृतीत आहे ती…राहील नक्कीच 👏🌹🙌
@archanadhumma7591
Жыл бұрын
No words... every family deserves such a wonderful mom, mil n a strong lady at home ❤ Entire Maharashtra will not forget The gr8 lady Smita Talwalkar
@gauriagashe6666
Жыл бұрын
खूपच touching ...,डोळयांत अगदी पाणी आलं ...,स्मिता ताईच्या फिल्म चे विषयपण फारच वेगळे व छान ...,out of typical ...,धडाडीचे व्यक्तिमत्त्व ❤
स्मिता तळवलकर एक विलक्षण धडाडी ची कर्तबगार अभिनेत्री निर्माती व दिग्दर्शक । त्यांच्या आठवणींचा हा कार्यक्रम खूप सुंदर झाला । कार्यक्रम सम्पूच नये अस वाटत होतं । एवढी कामगिरी करून त्या गेल्या की त्यांचा विसर पडणे शक्य नाही ।
@rashmisatoskar8063
Жыл бұрын
Atishay hridaysparshi shraddhanjali eka harhunnari abhinetri, producer. mother, mother-in-law, friend, newsreader and of a guide of Marathi industry. Hats off to Smitatai, her talent and hard work. Sulekha ji tumchi me chahati aahe and tumche sagle episodes me pahate....Lots of love and best wishes all the way from Canada. I am a Canadian Citizen and I hardly have any connection with Marathi but through your program I get connected to Marathi and its rich heritage instantly. My husband loves this program as well and anxiously awaits for your new episode. We get tears in our eyes watching all your interviews since they connect us to our childhood and values.
@poonamsia
Жыл бұрын
mi ha episode adhi pahila tyaveles khup radale 🙏🙏🙏🙏shabdach nahi aahet mazhyakade...pan Sulekha tai tumhala Smita tai pahat astilach nakki ani khup proud feel karat astil...luv u so much SulekhaTai 💖🍫
@pritichaporkar
Жыл бұрын
Such a beautiful episode, indeed Smita Talwalkar deserved this & nice to hear you three share so many memories ❤ Thanks Sulekha 🤗😍
@radhikakulkarni6174
Жыл бұрын
हा एपिसोड अगदीच सुंदर झाला किती ग्रेट कलाकार आणि माणसं लाभली आहेत मराठीला ...यात रीमा लागू ,सुधीर जोशी यांच्या विषयी च्या आठवणी ऐकायला खूप च आवडेल...सुधीर जोशी खरच अत्यंत आवडते कलाकार... त्यांनी अजून असायला हवं होतं असच वाटत नेहमी त्यांची कोणतीही कलाकृती पाहताना...
@SulekhaTalwalkarofficial
Жыл бұрын
नक्कीच
@mrunalinijoshi2238
Жыл бұрын
खूप सुंदर भाग होता हा... शेवटी खरेच डोळ्यांत पाणी आले. आम्ही प्रेक्षक म्हणून स्मिता ताईंना ओळखतो, पण तुम्ही सगळ्यांनी त्यांची नात्यातील विविध रूपे बघितलीत. Smitatai...Great and brilliant personality !! मराठी फिल्म इंडस्ट्री आणि मराठी प्रेक्षक त्यांना विसरुच शकत नाही....
@snehalwakharkar5562
Жыл бұрын
Loved this episode.....nostalgic...thighinche anubhav...chan sangitle
@sameerasawant3788
Жыл бұрын
smitaji khup great hotya ,,tyanchya movie khup sunder ...khup athvani aikun dolyat pani aale...
@dipalikoli472
Жыл бұрын
Khupch Sunder sangitala ......... Very touching 😢
@apurvasawant7399
Жыл бұрын
खूप छान एपिसोड...👌 स्मिता तळवलकर हे नाव कायम स्मरणात राहणार आहे ❤
@viptalkies9944
Жыл бұрын
अतिशय सुंदर.. अप्रतिम.. स्मिता ताई कायम आपल्या सोबत आहेत. चौकट राजा सारखी कलाक्रूती अजरामर आहे.
@maaji88
Жыл бұрын
Brilliant idea to dedicate one Saturday,to the departed, but never forgotten talent in our Marathi industry. You have outdone yourself, Sulekha👏🏼. Artists live on thru their work(art) even after their passing on, and you have made this possible on your show, with this novel idea! We’ll done!👌🏼👏🏼
@bhagyashribanhatti6517
Жыл бұрын
स्मिता तळवलकर यांना जशी अभिनयाची जाण होती, तशी त्यांना संगीताचीही उत्तम जाण होती. आनंद (मोडक) काकानी संगीत दिलेल्या त्यांच्या चित्रपटातील सगळ्या गाण्यांवरून हे सहज लक्षात येते.
@prajaktachinchwadkar339
Жыл бұрын
खुप छान वाटले हे बघून त्यांचे सगळे सिनेमे मी बघितले आहेत अणि खुप वेळा "सवत माझी लाडकी "तर खूपच वेळा .
@ruchasathe9184
Жыл бұрын
Excellent tribute to very talented versatile Smita talwarkar by her loving daughter in law
@pkhler4438
Жыл бұрын
I simply love this lady and her work. SML, TTM are my favourites
@manmohinee
5 ай бұрын
स्मिता ताई माझ्या फार फार आवडत्या त्यांच्याच इतक्या माझ्या लाडक्या म्हणजे नीना कुलकर्णी, सविता प्रभुणे आणि अश्विनी भावे... या सगळ्यांनी मराठी फिल्म इंडस्ट्री इतकी उंचीवर नेऊन ठेवली आहे... त्यांचे कर्तृत्व असामान्य आहे ❤🙏🙏
@manishakulkarni8485
Жыл бұрын
Khupach sundar segment ... mi khup lahan Astana Asmita Chitra che movies baghitle hote Ani amchya ghari ek niyamach hota ki hey cineme theater Lach baghayche... aaj hi itkya warshani mi dar week madhye Smita tainch movies awarjun pahate....khup abhyaspurna n kalachyapudhche kaam tyani Karun thewle ahe... Asmita Chitra ne parat ashyach padhtiche cineme banwawe asa ek prekshak mhanun Mala manapasun watat... sulekha Tai tumhala shubhecha
@poojapethe6213
Жыл бұрын
Smitatai atishay uttung vyaktimatva hote, rather aahe. Kahi lok tyanchya karyane kayam aaplyat rahatat , jivan / mrutyu chya palikade asatat…Tyanna shatashaha Pranam!❤🙏 Sulekha Smruti Chitre ha Khupach stutya upakram aahe. Keep it up dear! Love you !❤️
@shuchitapadhyedeshpande2278
Жыл бұрын
खूप खूप सुंदर. 🙏🙏🙏 खरंच एखाद्या व्यक्तीमध्ये एवढे गुण कसे काय असू शकतात. स्मिता ताईंकडून खूप शिकण्यासारखे आहे. आपल्या सगळ्यांच्या अनुभवाचे बोल ऐकताना असे लक्षात आले की, त्या भावनेत अडकलेल्या नव्हत्या. त्या प्रॅक्टिकली जगत होत्या. म्हणूनच श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या न थकता काम करत राहिल्या. 🙏
@RajanChavan-zo8gh
10 ай бұрын
खूपच सुंदर..! जुन्या आठवणींना उजाळा मिळाला..!
@adsuper100
Жыл бұрын
Atishay utrushta episode @sulekhatai, tumhi kharach khup chhan aani manapasun kam karta aahat, Aabhar manu title kamich aahet tche❤
@dipaksawant4329
Жыл бұрын
डोळ्यात पाणी आल... मला अजूनही आठवत...news ला बातमी आली होती की स्मिता तळवलकर गेल्या म्हणून. मी जागेवर कोणी घरातली कर्ती बाई गेल्या सारखं रडलो होतो. आमची कधीच ओळख नव्हती असण्याचा प्रश्न नव्हता पण त्या कायम मला माझ्या घरातल्या वाटायच्या. त्या इतक्या लवकर जायला नको होत्या 😢 😢😢
@smitabapat6304
Жыл бұрын
आठवणींमध्ये अगदी हरवून जायला झाले 👌👌🙏🙏 खूपच छान 👌 त्यांच्या सर्व कलाकृती अजरामर आहेत 👌👌🙏
@kunalmahadeokar-et2rk
5 ай бұрын
Wow this is one of best episode
@thanekar256
Жыл бұрын
खूप खूप thank u. खूप छान वाटलं स्मिता ताईंबद्दलचे किस्से ऐकून❤
@siddheshkhanvilkar2353
Жыл бұрын
मराठी चित्रपसृष्टीतील एक खंबीर व्यक्तिमत्व. नवोदित कलाकारांना हा व्हिडिओ नक्कीच प्रेरणादायी अणि मार्गदर्शक ठरेल. धन्यवाद 🙏
@dipika6000
Жыл бұрын
It is really v superb episode. Thankyou Sulekha tai ...kharach it gives us great insights on how to lead life and leave a legacy behind❤
खूप छान कल्पना सुलेखा. आपलं नाव सार्थ करणारी एक गोड, हुशार अभिनेत्री आणि कर्तबगार स्त्री म्हणून मराठी रसिकांच्या मनात कायम राहतील स्मिता तळवलकर.
@madhavipatil7340
Жыл бұрын
स्मिता ताई नेहमीच आपल्या हृदयामध्ये आहे...❤️❤️❤️❤️❤️❤️
@happysoul9424
5 ай бұрын
Khup sundar concept... ❤ Khup khup prem.... ❤
@seemauplekar4596
Жыл бұрын
आई, सासू, मैत्रीण, director, producer अशा विविघांगी स्रीला इतर स्रियांनी दिलेली मानवंदना छान. फक्त तिच्या दीराने , इतर पुरूष कलाकार, मुलगा यांनाही बोलावल असत तर जास्त दिल के करीब झालं असत 👍
@nemanvrushalivlogs6962
Жыл бұрын
स्मिता ताई खुपच छान कलाकार होती आहे आणि राहाणार मी त्याचे सगळेच पिक्चर बघितले दिसायला खुपच सुंदर आणि स्मितहास्य त्याच्या सारखेच कलाकार होणे नाही.
@mohinikanhere6711
Жыл бұрын
आज स्मीताताईन्चाय् आठवणी ऐकत असताना ऐकत असताना सारखे डोळे भरून येत होते मी दिल के करीबचे सारे एपिसोड न चुकता पाहते
@sadhanakulkarni9173
Жыл бұрын
🎉 ç vb 🎉
@meenagokhale8619
Ай бұрын
@@sadhanakulkarni9173 फार फार गोड बाई होत्या
@saylichaudhari9862
Жыл бұрын
❤❤❤one of the best episode of dil ke kareeb ❤❤❤
@asmitabapat7603
Жыл бұрын
सुंदर आठवणींची स्मृती कायम आठवणीत राहतील असे व्यक्तिमत्व त्यांना मनाचा मुजरा👍👍👍👍👍🏼❤❤❤❤❤
@duhitamedhekar9187
Жыл бұрын
Kharach khoop chhan zala episode, Smita tai may
@smitasathe3808
Жыл бұрын
स्मिता ताईंच्या आठवणी ने डोळ्यात पाणी आले ! खरच कोण विसरेल त्यांना !
@nehakulkarni3521
Жыл бұрын
Speechless, ajun ek tichya athvanicha episode karava She was simply ahead of time
@anishamohit6718
10 ай бұрын
Khup Chan.last time khupte tithe gupte ya showmadhe tya aalya hotya.tevha tynchyasathi ek song dedicate kel."Itni Shakti Hame de Smita.te ekun Ajun Angaavr Kata yto.
@asmiarvind8745
Жыл бұрын
so glad to see this video back!!!!!❤️❤️❤️❤️❤️
@dsbsrecruitmentadda9759
Жыл бұрын
यात आम्हाला पुढीलप्रमाणे स्मृती चित्र पाहायला नक्कीच आवडतील...स्व. लक्ष्मीकांत बेर्डे, स्व. रमेश देव, स्व. लता मंगेशकर, स्व. विनय आपटे, स्व. रंजना देशमुख, स्व. व्ही. शांताराम, स्व. जगदीश खेबुडकर, स्व. आनंद अभ्यंकर, स्व. विजय चव्हाण, स्व. लता अरुण, स्व. रिमा लागू, स्व. श्रीराम लागू
खूपच नेक्स्ट लेवल चां शो होता आजचां, 😢रडू आल खूप,स्मिता तळवलकर ग्रेट च आहे त, होय, आहे हेच म्हणन योग्य.कारण त्या गेल्या नाहीयेत
@meenagokhale8619
5 ай бұрын
Rakshita Tai far far far good
@chandrashekharbhatawadekar5637
Жыл бұрын
सुंदर आठवण अप्रतिम भाग स्मिता जी ना विनम्र अभिवादन
@ashwinipotdar1972
Жыл бұрын
Tai ha episode mi magchya saturday pahila . Mg parat ata stream zalela kasa distoy . Just curiosity mhanun wichartiy , new ahe ki toch ahe
@neelaparanjpe391
Жыл бұрын
खूप छान आहे episode.
@varshanagwade9602
Жыл бұрын
वाह स्मृतींचा पुष्पगुच्छ तुम्ही आम्हाला दिला आहे सुलेखाजी👌👍🙏
@mangeshsawant6361
Жыл бұрын
छान आहे हा episode. तुमचा उपक्रम स्तुत्य आहे. --- Smita Talwalkar ह्यानी produce आणि act केलेली DWIDHATA Serial कुठे बघायला मिळेल? खूप सुंदर serial आहे. Vikram Gokhale, Smita Talwalkar, Jayant Savarkar हे कलाकार आणि Mangesh Kulkarni ह्यांचे direction होते
Пікірлер: 279