No Copyright Infringement Intended; this presentation is for entertainment purpose only!
🎇🪔 दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🪔🎇
“त्रिवार जयजयकार रामा” - पुष्प २४
‘पेटवी लंका हनुमंत’ ह्या आमच्या गीतरामायणातील तेविसाव्व्या सादरीकरणानंतर आज दीपावलीच्या निमित्ताने गदिमांनी रचलेल्या आणि बाबूजींनी संगीतबद्ध केलेल्या गीतरामायण या महाकाव्यातील भैरवी रागावर आधारित अजून एक अजरामर रचना गायचा आमचा प्रयत्न ☺️🙏
रामायणात असे सांगितले आहे की, लंकेचा राजा रावणाचा वध करून जेव्हा भगवान श्रीराम, पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येला परतले तेव्हा त्या दिवशी संपूर्ण अयोध्या नगरी दिव्यांनी उजळून निघाली होती. १४ वर्षांच्या वनवासानंतर भगवान रामाचे अयोध्येत आगमन झाल्यामुळे दिवाळी साजरी करण्यात आली. प्रत्येक गावात, प्रत्येक गावात दिवे लावले गेले. तेव्हापासून दिवाळीचा हा सण अंधारावर विजय मिळवण्याचा सण बनला आणि दरवर्षी साजरा केला जाऊ लागला. गाऊया गाण्यातून त्याच प्रसंगाचं यथोपचित वर्णन केले आहे ग दि मां नी!
“त्रिवार जयजयकार रामा”
मूळ संगीतकार व गायक - श्री सुधीर फडके (बाबूजी)
रचना - श्री ग. दि. माडगूळकर (गदिमा)
कराओके ट्रॅक निर्मिती, ट्रॅक पुनर्मुद्रण - श्री आनंद नावडीकर, आय टी प्रोफेशनल, मेम्फिस
व्हिडिओ मधील गायक/गायिका -
१. श्री मंदार करंजवडेकर, दंतवैद्य, सांगली
२. श्री आनंद नावडीकर, आय टी प्रोफेशनल, मेम्फिस
गायिका संघ -
सौ. तेजस्विनी देव-नाईक (पुणे), सौ. प्रेरणा जकातदार (पुणे), सौ. भारती जयरामन (ह्यूस्टन)
सादरीकरण संकल्पना - श्री आनंद नावडीकर आणि श्री मंदार करंजवडेकर
आजच्या काळात ज्या प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आम्ही सर्व आपापल्या घरात बसून ही रचना सादर करू शकलो त्या “स्म्यूल” चे आभार !
केवळ करमणुकीच्या उद्देशाने या व्हिडीओ ची निर्मिती झालेली आहे ! कुठल्याही प्रकारच्या कॉपीराइटचा किंवा यातून अर्थार्जनाचा आमचा हेतू नाही! 🙏
हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना सोशल मीडिया वर जरूर पाठवा आणि त्यांना ही पुढे शेअर करायला सांगा 👍
पुन्हा भेटू या लवकरच पुढच्या महिन्यात गीतरामायणातील अजून एका गाण्यासह 😌🙏
🎇🪔Happy Diwali to you & your family🪔🎇
“Trivaar Jaijaikaar Rama” - Song 24
After presenting our Twenty-third Song ‘Petavi Lanka Hanumanta’, presenting to you our attempt to sing an iconic composition based on Raag Bhairavi from Marathi Music Saga - GeetRamayan written by GaDiMa and composed and sung by Babuji ☺️🙏
Diwali honors the triumphant return of Lord Rama, his wife Sita, and brother Lakshmana, from a 14-year exile in the forest which is why we chose this song as this song describes the exact same situation from Ramayana.
“Trivaar Jaijaikaar Rama”
Original Music Composition and Singer - Shri Sudhir Phadke (Babuji)
Lyrics - Shri Ga Di Madgulkar (GaDiMa)
Karaoke Track created by - Anand Navadikar, IT Professional, Memphis, USA
Singers from Video -
1. Mandar Karanjwadekar, Dentist, Sangli
2. Anand Navadikar, IT Professional, Memphis
Female Chorus -
Tejaswini Deo-Naik (Pune), Prerna Jakatdar (Pune), Bharathi Jayaraman (Houston)
Presentation Concept - Anand Navadikar & Mandar Karanjwadekar
Thanks to “Smule”, an Online Singing platform through which all of us were able to sing and perform this sitting at our home!
## DISCLAIMER ##
Cover versions are recorded as per the provisions of Section 52 of the Indian Copyright Act, 1957.
We do not claim to own copyright on anything associated with these songs / videos.
The copyrights of the featured songs / videos are vested with the respective original producers / owners.
This Video is for non-commercial personal entertainment only!!
If you like our presentation, pls forward it within your social networks, friends and relatives on WhatsApp groups and other social platforms and ask them to forward it further as well 👍
See you soon next month with yet another song from GeetRamayan 😌 🙏
#geetramayananmk
Негізгі бет Smule (Swaradheen): GeetRamayan - Song 24 - Trivaar Jaijaikar Rama - त्रिवार जयजयकार रामा
Пікірлер: 2