No Copyright Infringement Intended; this presentation is for entertainment purpose only!
आज खूप आनंदाचा क्षण आहे आम्हा सर्वांसाठी कारण आज आमचा हा गीतरामायणाचा महाप्रकल्प ५० टक्के पूर्ण झाला , ५६ पैकी आता अजून २८ गाणी राहिली. आम्हा प्रत्येकाच्या आयष्यातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळून आज आम्ही या महाप्रकल्पात ह्या टप्प्यावर पोचलो ते आमच्या गुरुंमुळे, कुटुंबियांच्या भक्कम पाठिंब्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रभु श्रीरामांच्या आशीर्वादामुळे ☺️🙏🙏🙏
“मुद्रिका अचूक मी ओळखिली” - पुष्प २८
‘या इथे लक्ष्मणा बांध कुटी’ ह्या आमच्या गीतरामायणातील सत्तावीसाव्या सादरीकरणानंतर आज गदिमांनी रचलेल्या आणि बाबूजींनी संगीतबद्ध केलेल्या गीतरामायण या महाकाव्यातील भीमपलास रागावर आधारित अजून एक अजरामर रचना गायचा आमचा प्रयत्न ☺️🙏
“मुद्रिका अचूक मी ओळखिली”
मूळ संगीतकार व गायक - श्री सुधीर फडके (बाबूजी)
रचना - श्री ग. दि. माडगूळकर (गदिमा)
कराओके ट्रॅक निर्मिती, ट्रॅक पुनर्मुद्रण - श्री आनंद नावडीकर, आय टी प्रोफेशनल, मेम्फिस
व्हिडिओ मधील गायक -
१. सौ. तेजस्विनी देव-नाईक, आय टी प्रोफेशनल, पुणे
२. सौ. मेधा लिमये, दंतवैद्य, सांगली
३. श्री मंदार करंजवडेकर, दंतवैद्य, सांगली
४. श्री आनंद नावडीकर, आय टी प्रोफेशनल, मेम्फिस
सादरीकरण संकल्पना - श्री आनंद नावडीकर आणि श्री मंदार करंजवडेकर
आजच्या काळात ज्या प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आम्ही सर्वजण आपापल्या घरात बसून ही रचना सादर करू शकलो त्या “स्म्यूल” चे आभार !
केवळ करमणुकीच्या उद्देशाने या व्हिडीओ ची निर्मिती झालेली आहे ! कुठल्याही प्रकारच्या कॉपीराइटचा किंवा यातून अर्थार्जनाचा आमचा हेतू नाही! 🙏
हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना सोशल मीडिया वर जरूर पाठवा आणि त्यांना ही पुढे शेअर करायला सांगा 👍
पुन्हा भेटू या लवकरच पुढच्या महिन्यात रामनवमीच्या निमित्ताने गीतरामायणातील अजून एका गाण्यासह 😌🙏
Today marks a special moment for all of us as we reached 50% mark in this Mega Project! Out of 56 total songs, there are 28 more songs left now!
Maintaining work-life balance, today we have reached the major milestone in this Mega Project only due to our Teachers, solid support from our families and most importantly due to blessing of Prabhu ShriRaam ☺️🙏🙏🙏
=====================================
“Moodrika Achook Mee Olakhili” - Song 28
After presenting our Twenty-Sixth Song ‘Ya Ithe Lakshmana Baandh Kuti’, presenting to you our attempt to sing an iconic composition based on Raag Bhimpalas from Marathi Music Saga - GeetRamayan written by GaDiMa and composed and sung by Babuji ☺️🙏
“Moodrika Achook Mee Olakhili”
Original Music Composition and Singer - Shri Sudhir Phadke (Babuji)
Lyrics - Shri Ga Di Madgulkar (GaDiMa)
Karaoke Track created by - Anand Navadikar, IT Professional, Memphis, USA
Singers from Video -
1. Tejaswini Deo-Naik, IT Professional, Pune
2. Medha Limaye, Dentist, Sangli
3. Mandar Karanjwadekar, Dentist, Sangli
4. Anand Navadikar, IT Professional, Memphis
Presentation Concept - Anand Navadikar & Mandar Karanjwadekar
Thanks to “Smule”, an Online Singing platform through which all of us were able to sing and perform this sitting at our home!
## DISCLAIMER ##
Cover versions are recorded as per the provisions of Section 52 of the Indian Copyright Act, 1957.
We do not claim to own copyright on anything associated with these songs / videos.
The copyrights of the featured songs / videos are vested with the respective original producers / owners.
This Video is for non-commercial personal entertainment only!!
If you like our presentation, pls forward it within your social networks, friends and relatives on WhatsApp groups and other social platforms and ask them to forward it further as well 👍
See you next month on Auspicious Occasion of Ramnavmi with yet another song from GeetRamayan 😌 🙏
#geetramayananmk
Smule -
www.smule.com/...
Here is the link to hear all our GeetRamayan Performances -
swaradheen.com...
Негізгі бет Smule (Swaradheen): GeetRamayan - Song 28 - Moodrika Achook Mee Olakhili- मुद्रिका अचुक मी ओळखिली
Пікірлер: 26