अधिक माहिती साठी www.dreamsredeveloped.com क्लिक करा.
@bipindeshmukh758
7 ай бұрын
सर्व प्रथम रिडेव्हलोपमेंटसारख्या ज्वलंत विषयावर पॉडकास्ट केल्याबद्दल अभिनंदन ! त्याचबरोबर श्री. लक्ष्मीनारायण सरांसारख्या दिग्गज मार्गदर्शकाची निवड केल्याबद्दल! अभिनंदन! आमच्या लोकमान्य नगर, पुणे येथील सोसायटीच्या रिडेव्हलोपमेंटच्या प्रकल्पासाठी श्री. लक्ष्मीनारायण हेच सल्लागार आहेत. अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन ते आम्हाला करत आहेत.
@dreamsredeveloped589
7 ай бұрын
Thanks a lot for the encouraging words Sir
@govindgore2870
Ай бұрын
अप्रतिम माहिती दिली धन्यवाद मी सोसायटी अध्यक्ष, संस्थापक आहे. ३२ वर्षाची ईमारत आहे आम्ही रिडेव्हलपमेन्टचा विचार केला आहे.
@smitaparulkar9898
7 ай бұрын
Actually you can make a Second part with this CA , his human experiences,aneacdotes in Redevelopment,frustration, failure, success ,and moment of ENLIGHTENMENT 😊
@aasavarikulkarni91
7 ай бұрын
अगदी मस्त विषय... आमच्यकडे हाच विषय सुरू आहे सध्या.. उपयुक्त माहिती
@sunilshinde1507
7 ай бұрын
सर,आपण सर्वांनीच रिडेव्हलोपमेट बाबत खूप चांगली माहिती दिलीत त्याबद्दल आपले धन्यवाद.
@sachinkhamitkar
7 ай бұрын
Amazing episode! Immensely grateful to CA Lakshminarayan and the whole team of Amuk Tamuk. May God bless you all with health, wealth and bliss!
@dreamsredeveloped589
7 ай бұрын
Thanks a lot
@rashmiagashe2939
7 ай бұрын
अगदी वेळेवर उपयुक्त माहिती मिळाली redevelopment विषय society मधे चालू आहे. Thanks
@prititangsale6853
7 ай бұрын
Helloooolololo...... छान विषय घेतला आहे....Relevant..... नक्की पूर्ण episode पाहणार ❤
@shantaramram
18 күн бұрын
Satya Meva Jayate, Truth Alone Triumphs, Jai Hind
@LankeshwarKarande-w3w
7 ай бұрын
नमस्कार, मुंबईत चालिमध्ये घर आहे, ती जवळपास 50 ते 60 वर्ष जुनी आहे व काही चाळधारकांनी डबले मजले बांधून म्हणजे वर आणि खाली असे रूम तयार करून राहत आहेत. घर वरचा रूम् एकाच्या नावे व खालाचा रूम एकाच्या नावावर असे अनेक घरे आहेत. तर अशा ठिकाणी कसे redevelopment करतात याची माहिती द्यावी.
@advprititikhe
7 ай бұрын
Varchya majala additional tumhe bandhala ahe. Tyacha kai milnar nae. Tal majlya cha hishobane milnar.
@sanjaysakhalkar3813
2 ай бұрын
As per approved plan by BMC
@rajeshasmallu8705
7 ай бұрын
कार्पेट व आणि बिल्टप ,सुपर बिल्टप या तिघा मध्येकाय फरक आहे लोकाना समजून सांगा बिल्डर या गोष्टींमध्ये लोकांना फसवतो याची महिती संगा
@sanjaysakhalkar3813
2 ай бұрын
Read RERA
@LAXMAN_ILAG
7 ай бұрын
Redevelopment फार छान पद्धतिने मांडली आहे आपण. धन्यवाद 🙏
@annapurnakoppikar4044
7 ай бұрын
You have made,a serious topic , seemingly tricky,so simple,'garnished' with ,just sufficient humour...thanks 🙏🙏🙏
@ShrikantTillu
7 ай бұрын
फारच सुरेख. "Reallociation charges" बद्दल माहिती दिली असती तर आणखीन बरे झाले असते.
@shashikantadhav3941
6 ай бұрын
सुंदर विश्लेषण ❤️ कृपया मुंबईच्या परिस्थिती नुसार एखादा व्हीडिओ बनवावा.मी सेना भावान एरियात राहतो म्हणून मला किंवा ह्या इथे राहणाऱ्यांना मार्गदर्शन करावे. 🙏🏻धन्यवाद 🙏🏻
@ravinewalkar5115
7 ай бұрын
Very good analysis on redevelopment of society. By CA.Lakshminarayan Sir. Very good informative video For society members..... 👍👍👍👌👌👌👌☝️☝️🙏🙏🌹🌹.
@dreamsredeveloped589
7 ай бұрын
Thanks a lot
@vinayakbabamahamunkar224
7 ай бұрын
Redelopment मध्ये करारामध्ये कोणत्या अटी आणि शर्ती असाव्यात याची माहिती द्यावी.
@tusharlalingkar
7 ай бұрын
Important topic and excellent episode. Well structured with overview and detailing important aspects of the process. Thanks Mr. Lakshminarayan and Amuk Tamuk team
@dreamsredeveloped589
7 ай бұрын
Thanks a lot for the encouraging comments
@amuktamuk
7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद.लोभ असावा.
@vasudhautturwar5587
7 ай бұрын
आमची सोसायटी पण कोथरूड लाच आहे आणि मेट्रो मुळे FSI वाढवून मिळणार आहे.सोसायटीची ३०वर्षे झाली आहे वनाझ जवळ आहे.त्यामुळे सध्या redevelopment च्या हालचाली सुरू आहे त्यामुळे हा एपिसोड खूप च माहितीपूर्ण आहे आमच्या साठी.thank you.
@dilipshinde5612
2 ай бұрын
@@vasudhautturwar5587 मॅडम,किती वाढीव fsi मिळणार आहे तुम्हाला? आम्ही वारजे मध्ये आहोत,सोसायटी २१ वर्ष जुनी आहे.
@bharatigogte7976
7 ай бұрын
खूप relevant epusode. एक वाक्य खूप छान माणूस with real estate is different. खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!!
@annapurnakoppikar4044
7 ай бұрын
Congratulations!!study of hum psychology, is/should be the foundation of Redevelopment!!!and,ts a good play on words... overall,it's been made interesting, knowledgeable, increases our confidence onREDV'T... thanks
@atregajanan1715
7 ай бұрын
उपयुक्त माहिती धन्यवाद सर्वांना मनापासून
@vtarpe
7 ай бұрын
अगदी मस्त विषय... उपयुक्त माहिती. सर,आपण रिडेव्हलोपमेट बाबत खूप चांगली माहिती दिलीत त्याबद्दल आपले धन्यवाद.
@sandhyashetye4079
24 күн бұрын
खूप छान एपिसोड आहे. अत्यंत क्लिष्ट विषय खूप सोपा करून सांगितला. अनेक धन्यवाद 🙏🏽🙏🏽
@prashantjoshi1271
7 ай бұрын
आपण चांगली माहिती दिलीत.मुंबई मध्ये म्हाडा च्या वसाहतींच्या पुनर्विकासासाठी आपण माहिती दिली तर उत्तम.आम्ही सेल्फ रीडेवलेट मेंन्ट करु इच्छितो आम्ही चंद्रशेखर प्रभू साहेब आणि आमच्या कमिंटी व सभासदांच्या जीवावर कन्व्हेयन्स घेतले.आमच्या दोन ईमारती एकत्र येऊन करु इच्छितो आपण आम्हाला मार्गदर्शन करु शकता का? आमचे सल्लागार चंद्रशेखर प्रभू साहेब इहेत
@hussainesaf406
Ай бұрын
या विषयावर मार्गदर्शन करणं जरुरी आहे
@hemantmankame3180
7 ай бұрын
रिडेव्हलप वर चर्चा मार्गदर्शन दिले योग्य वाटले.
@minalsudame8109
7 ай бұрын
मुद्द्याचा विषय घेतलाय व आता सगळीकडे हाच विषय आहे
@mr.devilgaming2637
7 ай бұрын
आमच्याही सोसायटीची हीच परिस्थिती आहे 300 फ्लॅटची सोसायटी कमिटीच्या मनमानी कारभारामुळे दहा वर्षे डेव्हलपमेंट थांबले
@kaustubh3084
7 ай бұрын
Builder ani area var depend ahe kahi construction cost magtat. Extra space jar kami flat asatil tarach magu shakato. Kahi Builder palun pan jatat mumbai madhe paper madhe vachla hota Good topic 👍
@urvipandit4902
7 ай бұрын
😊very nice 👌 👍 topic (so many people helpful)ओंकार ❤very nice person and I like his style how he handle boardcast.
@मीनलमैत्रीचनिखळहास्य
7 ай бұрын
सर पागडी तत्वावर रहाणार्या लोकांनापण रीडेव्हलेपमेट ची सवलत असते का? त्यांच्या साठी कन्स्ट्रक्शन कॉस्ट द्यावी लागते का?
@vidhayak1947
7 ай бұрын
माझा एक प्रश्न होता की जस पुणे मध्ये टेरेस गॅलरी हा कन्सेप्ट आहे म्हणजे आपल्याला हवी त्या sq ft मध्ये भेटते तसा कन्सेप्ट मुंबई मध्ये मला कुठेच भेटला नाही म्हणजे जर प्रॉपर्टी ३ किव्वा ४ कोटी ची असेल तर कुठे तुम्हाला गॅलरी हा कन्सेप्ट भेटेल तर हेच आहे की मुंबई मध्ये आपल्याला गॅलरी भेटत का नाही ?
@prabhakarshinde4136
7 ай бұрын
आम्ही पनवेलचे एका सोसायटीतील रहिवासी हा विषय वर्षभर प्रयत्न करीत आहोत.योग्यवेळी पाठविली.धन्यवाद!
@ganeshs.relekar1113
7 ай бұрын
छान व सोप्या भाषेत माहिती दिली आहे. अशीच माहिती SRA redevelopment ची माहिती द्यावी ही नम्र विनंती !
@gajanansawant5197
7 ай бұрын
कमिटी भ्रष्ट बुद्धिची असेल तर.....10/20 किंवा अधिक वर्षे हौसिंग सोसायटीचे पुनर्विकास प्रकल्प रखडतो...चार बंगला, अंधेरी पश्चिम येथील अनेक सोसायटीत वाट लागली आहे.
@शस्त्रमेवजयते-ग8छ
3 ай бұрын
Local leaders
@preetisatao1048
7 ай бұрын
खूप गरजेचं होतं, उत्तम विषय, धन्यवाद!
@sunillokhande3188
7 ай бұрын
मला वाटतं आहे की हा खूप महत्त्वाचा आणि गंभीर विषय आहे आणि सर्व लोकांनी आता यावर विचार करून एकी दाखून पुनर्विकासाचा लवकर निर्णय घ्यायला पाहिजे
@anilwagh403
7 ай бұрын
अतिशय अप्रतिम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@pradeepkadwadkar2972
7 ай бұрын
छान माहिती दिली मुंबईत मालकी हक्काच्या बिल्डिंग आहेत त्या रिडेव्हलप करायची ह्या ची माहितीचा देणारा व्हिडीओ करावा ही विनंती
@revatiprabhudesai9056
7 ай бұрын
Thank u so much for covering this subject....Need of the day....Khupach chan samjavun sangitla ahe ...Loved this episode...🎉
@dreamsredeveloped589
7 ай бұрын
Thanks a lot
@amuktamuk
7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद.लोभ असावा.
@sshetalpendharkar6124
7 ай бұрын
खूप गोष्टी clear झाल्या त्या साठी Thank you असेच vishay घ्या ❤
@dreamsredeveloped589
7 ай бұрын
Thanks a lot
@LETSPEAKSENSIBLY
2 ай бұрын
VERY GOOD PODCAST... ONE REQUEST, PLEASE DO ONE SIMILAR PODCAST IN THE CONTEXT OF THANE, BCOZ THERE ARE MANY IN THE CONTEXT OF MUMBAI AND PUNE BUT VERY FEW IN THE CONTEXT OF THANE AND HAVE A GUEST WHO IS WELL RESPECTED AND WELL EXPERIENCED IN THANE BELT... THANK YOU🙏
@govindchikhalkar1925
7 ай бұрын
मुंबई बोरिवली पूर्व, ओवरीपाडा मेट्रो स्थानकाला लागून माझी सोसायटी सरिताग्राम आहे. 60 फूट रुंदीचा रस्ता संत ज्ञानेश्वर मार्ग, आहे. आमच्या रिडेव्हलपला किती FSI. मिळू शकतो. गाइडन्स करा. Please.
@RohitThakur-fh3zx
6 ай бұрын
खूप भरीव माहिती ती देखील हसत खेळत दिलीत, खूप आभारी आहोत.
@amarbhosale8531
7 ай бұрын
30 वर्षांनी fsi मध्ये incentive भेटत ..म्हणजे नक्की काय ?
@vanitapotphode8218
7 ай бұрын
Pagdi system redevelopment cha pan vishay ghya Mumbai madhe pagdi system building khup ahe Ani lease Ani leasee also
@shreekantgadre1915
7 ай бұрын
What is advisable . self or thru developer. Members do not contribute. Sale of flats is an issue. What you advise
@Nutral110
7 ай бұрын
आमची सोसायटी आहे 12 फ्लॅट ची. शेजारी जर दोन्ही साइडला बंगले आहेत तर ते हरकत घेऊ शकतात का?
@sharadsatardekar5686
7 ай бұрын
आता याच विषयाची गरज होती,.... थँक्यू!!!!
@sandeepp7686
7 ай бұрын
खूप महत्वाचा विषय मांडल्या बद्दल आपले खूप खूप आभार.
@prakashjoshi1849
7 ай бұрын
Apart from MDCC Bank which Bank or NBFC provides project loan / funding for Self Redevelopment of Co-Op Housing Societies in Mumbai?
@chhayamane3948
7 ай бұрын
जमीन खरेदी सोसायटीच्या मालकीची आहे, पण फ्लॅट कमी जास्त एरीया चे असतील तर समान एरीया फ्लॅट रिडेव्हलपमेट मध्ये मिळाले तर ते योग्य आहे का
@nilesh4386
3 ай бұрын
चांगली चर्चा रंगली. धन्यवाद Flat owners ना redevelopment नंतर GST सुद्धा भरावा लागतो का ?
@anujabal4797
7 ай бұрын
विषय छान होता अजून एखादा एपिसोड केलात तर बरे होईल अजून काही शंकांचे निरसन होण्यास मदत होईल
@akankshasawant7936
7 ай бұрын
14 varsh zali amch mumbai madla redevelopment ch project rakhdly n builder market rate peksh kami bhada det hota ata tr det pn nhi
@yogeshjshinde
5 ай бұрын
Khup Sundar mahiti dili aahe Thank you so much for this information vedio
@spruhasatavlekar1228
7 ай бұрын
पाण्याच्या सोयी आणि हल्ली कचरा निःसारण सुद्धा सोसायटीला करावं लागतं मुंबईत, त्या प्रश्नांबाबत एखादा podcast करा प्लिज.
@chandu838
7 ай бұрын
CA Lakshmi Narayan yancha office Kiva mobile number milela ka?
@chhayamane3948
7 ай бұрын
Betterment charges, courpas fund, rent yavr gst, tax bharava lagato ka please inform sir
@omkarchodankar5340
7 ай бұрын
Really loved the conversation. Very informative
@dreamsredeveloped589
7 ай бұрын
Thanks a lot
@divakarpedgaonkar9813
7 ай бұрын
Outstanding among social acts
@sanjaykulkarni7572
7 ай бұрын
Very nice ☑️❤️👍 n right for Pune ...
@pdhavalikar6082
7 ай бұрын
Thank you🙏 धन्यवाद खुपच छान
@ramaswamyvishwanathan2192
7 ай бұрын
Most important quorum for 79 A guidelines general body meeting must be 2/3 rd .
@dreamsredeveloped589
7 ай бұрын
Absolutely right
@sitarambangera4560
7 ай бұрын
The subject is interesting to many specially in Mumbai/Thane so you might also thing of making such video in english/Hindi to cover more viewers.
@damodharsalve4134
28 күн бұрын
खुप चांगली माहिती आपण दिली आहे, पण चांगला बिल्डर मिळेने आणि त्याने वेळेवर नवीन घर बांधून पंजेशन देनारा बिल्डर शोधणे ही बाब फार कठीण आहे...
@divakarpedgaonkar9813
7 ай бұрын
Hn Cn u give best agriment samples of redevelopd societies, n also deliver best agriment includes. ।।।१, २,४,५, r main points
@VJB1985
7 ай бұрын
अपार्टमेंट डीड असलेल्या इमारतीला सुद्धा कन्व्हेन्स डिड आवश्यक आहे का ?
@dreamsredeveloped589
7 ай бұрын
Deed of Declaration is Conveyance Deed in case of Apartment
@kishoremirchandani8671
7 ай бұрын
Dhanyawad Sir 🌹🙏
@ramdattdesai9745
7 ай бұрын
Please ,Selfredevelopment vr kara ek video.
@chandrashekharjoshi5818
7 ай бұрын
जेथे फक्त दुकाने आणि ऑफिसेस आहेत त्यांच्यासाठी काही वेगळे नियम आहेत का?
@poojatendulkar6157
7 ай бұрын
Self development sathi ky goshti lakshat ghetlya pahijet
@jairjabhairane
7 ай бұрын
सोसायटी कमिटी चेअरमन आणि सेक्रेटरी या दोघांचीच असून कोणतीच मिटींग बोलावली जात नाही,त्यांची मुदत जुलै 2022 ला संपली आहे..अशा स्थितीत रिडेव्हलपमेंट करण्याची पध्दत,आणि कायदा काय?
@pradeepdesai4846
7 ай бұрын
Good information & explanation!
@beenajivrajani1366
7 ай бұрын
Thank you so much khupach chan mahiti in detail 🎉🎉
@dreamsredeveloped589
7 ай бұрын
Thanks a lot
@swatibhardwaj3728
6 ай бұрын
आजकाल सगळीकडे high rise buildings होत आहेत. 30-45 floor तेही 1 -2 एकऱ मध्ये. पण पाणी, हवा, greenary ह्याचा विचार नक्की होतो का? या विषयावर प्रकाश टाकला तर बरे होईल
@arjunlad9630
7 ай бұрын
विषय तो त्याचा झाला नारायण. ( सद्गुरू पै माऊलीच)
@snehamodak789
7 ай бұрын
Thank you khup important vishay ahe actually amachi buliding redevelopment karayachye but ajun convince deed zhalela nahiye Karan jamin malak litigation chya case madhe asakala ahe tar Kay karava lagel? CA sirancha contact milel ka
Redevelopment and Self development यामध्ये security आणि delivery कोणत्या मधे comfortable आहे. ते महत्वपूर्ण...
@meghanaambekar4553
7 ай бұрын
Can Associate member sign on redevelopment agreement and that member can execute individual agreement of sale?
@tusharsalvi194
7 ай бұрын
धन्यवाद
@rohandeshpande8435
3 ай бұрын
जर एक्सिस्टिंग फ्लैट मेंबर वेर होम लोन चालू असेल तर रेडिव्हलोपमेंट होऊ शकेल का ?
@shirishnirbhavane9938
5 ай бұрын
Sir amchi socity redevelopment process mdhe aahe. Tr amcha cluster development hot aahe tr cha case mdhe builder parking vikaichi mubha aahe kai??
@tukaramparte3407
4 ай бұрын
Sra च्या बिल्डिंग मध्ये विकासकाला किती घरा मागे किती पार्किंग देणे बंधनकारक असते कृपया माहिती द्यावी
@samruddhipurandare9790
7 ай бұрын
Ho na ajun ek episode nakki Kara.... details gheyla madat hoil
@sureshshinde9120
5 күн бұрын
Excellent.
@mohammedyunuspirjade9772
7 ай бұрын
Thanks.
@sureshkuteparabhani2675
7 ай бұрын
उत्कृष्ट
@pratibhapadwal2659
6 ай бұрын
Jyanchi nawe "Swatahchya manmanine " builder ne aggreement maddhe dakhawili astil ani tya dakhawilelya tanentscha"kontahi proof" builderne agreement maddhe dilela nasel tar Kay karayche ? Karan ekda possession tanent ne sodale tar tya tanentsla redevelopment maddhe taba milel ka ?😥😥😥😥😥🤔
@prakashketkar5802
6 ай бұрын
Sir Our building at Dombivli east was demolished by KDMC in dec 2023. The building was old and was declared as danger building. Earlier builder approched but landlord expect more compensation. Now how to go ahead pl let me know.
@akaramsuryavanshi3071
7 ай бұрын
Khup chhan video aahi thanks 🙏.
@drmoreshwarsabnis8938
7 ай бұрын
अगदी मस्त.❤🎉
@ganpatnagupillay4887
7 ай бұрын
After 15 years and above co-opretive society can go for redevelopment. Please elucidate. Thanks
Пікірлер: 201