एक गोष्ट मला समजत नाही, जेव्हा स्त्रियांचे प्रश्न येतात तेव्हा एकदम सीरियस होऊन ते प्रश्न मांडले जातात आणि त्यावर चर्चा होते , पण जेव्हा पुरुषांचे प्रश्न येतात तेव्हा ते कॉमेडी म्हणून मांडले जातात आणि त्यावर कॉमेडी म्हणून चर्चा होते.... हे एक साष्वत सत्य आहे
@nikhilwalsane3880
Жыл бұрын
Exactlyy
@girishsatpute2904
Жыл бұрын
Feminism आहे शेवटी काय करणार
@VaibhaviW
Жыл бұрын
Purushpradhan sanskriti madhe yachi paalemule rujli ahet
@karanpatil2132
Жыл бұрын
बरोबर आहे. तुमचं सांगणं.
@anand1311
Жыл бұрын
जे आजवर पोरींनी भोगलं, कधीतरी पोरांवर येणारच होतं की! सृष्टीका नियम!!
@shivajibhosale7135
Жыл бұрын
चिन्मय दादा ने सध्याच्या ज्वलंत विषयाचे वर्णन खूप छान केले आहे एक लाईक चिन्मय दादासाठी👍
@gauravsalunkhe1324
Жыл бұрын
हा मुद्दा हसण्यावारी घेण्यासारखा मुळीच नाही ज्या घरातील मुलांचे लग्न जमत नाही त्या घरातील आई-वडिलांना नीट अन्न जात नाही
बेरोजगारी की, कमी पगाराची नोकरी की, व्यसनाधीनता की, शेतजमीन नसणे की,पुण्यात फ्लॅट की, आय.टीतलीच नोकरी पाहिजे अशी अट एक ना अनेक अडथळे.😂
@S.E.K1194
Жыл бұрын
बरोबर आहे 👍
@Kpcrickhopoli
Жыл бұрын
1980-1990 मध्ये ज्या स्त्रिभुण हत्या झाल्या त्याच कारणाने लागलेली अवदासा आहे या महाराष्ट्र राज्याला लग्नाच्या बाबतीत 🙏🏻
@prasadvchavan9233
Жыл бұрын
सत्यवचन
@sbshshendkar
Жыл бұрын
Correct
@uniquecoral
Жыл бұрын
असंच पाप लागावे या महाराष्ट्राला कारण माणुसकी संपलेली आहे.
@minajikunghadkar1079
Жыл бұрын
Barabar
@bhushanwagh9927
8 ай бұрын
Truth spoken.
@परप्रांतीयहकलामराठीवाचवा
Жыл бұрын
मुलींची अपेक्षा जास्त आहेत .जिच्या घरचा पत्रा गळतोय तिला बंगले वाला पाहिजे. जो watchmen आहे त्याला आपली पोरगी permanent वाल्याला देईची आहे. घरात संडास नाही आणि जावई कडे 10एकर पाहिजे😌उच्च घरातील मुली परप्रांतीय नवरा करतात मग त्यांच्या कडे काही नसेना. मी तर आता लग्नाची अपेक्षा सोडून दिली😒 शेवटी रुईच्या झाडाबरोबर लग्न करायचं आणि स्मश्यनात जायचं😔
@anand1311
Жыл бұрын
त्यात वाईट काय आहे? आपल्याला पण हिरोईनच पाहिजे असते की. पण पर्याय कमी आहेत म्हणून भागवतो दुसऱ्यावर!
@SK-ge3vi
Жыл бұрын
@@anand1311 😀😀😀khare aahe.
@narayanp4256
Жыл бұрын
भावा ज्याला जी अपेक्षा आहे तसं काही मिळतंय का.जावू दे ना.
@positivekumar3546
Жыл бұрын
@@anand1311 खर आहे. जरा जास्तच खर आहे!
@obc7523
Жыл бұрын
@@anand1311 म्हणून काय मुलींना सगळे फुकट मिळत नसते, हिरॉईन असली तरी तिला काही आयत मिळत नाही
@gauravsalunkhe1324
Жыл бұрын
आणि दुसरी गोष्ट मुलींच्या पण अपेक्षा भरपूर वाढलेले आहेत मुलींना आपला जीवनसाथी निवडताना अजिबात चॉईस राहिलेले नाही एकदम चांगला सुशिक्षित होतकरू मुलांना डावलून एकदम थर्ड क्लास लेवलच्या व्यसनी तसेच फालतू मुलासोबत त्या प्रेम विवाह करत आहेत शेवटी एकच म्हण आहे खासाबाला गाय धार्जिन
@rajupanchal3288
Жыл бұрын
पळून जायचं असेल तर मुलींना भंगारवाला पण चालतो 😂😂
@VaibhaviW
Жыл бұрын
Kasayala
@_PKMKB_PKMKC_FOREVER
Жыл бұрын
Correct
@Explorer_Amazr
Жыл бұрын
आताच्या मुली एक नंबर च्या पैश्याच्या हावरट झाल्या आहेत.
@yogeshgangativre432
Жыл бұрын
Ha mg prema che ti kasiyat ahe.. Prema madhe tya kontyach gosti yet nahi.. Gadi bangla Paisa status position.... Mhanun muli tasa mansa sobat 2 divas upasi pan rahu saktya...
@AKBARKHAN14388
Жыл бұрын
30 ते 35 वर्षापूर्वी ज्या बाप्याने मुली मारली मुलांसाठी त्याच मुलांना मुली भेटत नाही किती लवकर पापाचा घडा फोडला देवाने पहा स्वतःच्या डोळ्याने आणि भोगा आता 😓😓😓😓😓
@toughgal
Жыл бұрын
Khar ahe
@surekhanikam1560
Жыл бұрын
Barobar
@kshitijsawant1616
Жыл бұрын
Correct
@jadhal9280
Жыл бұрын
1995 to 2010
@dattatraysalunkhe2982
Жыл бұрын
Barobar
@Hrishikesh7272
Жыл бұрын
होतय रे लग्न , भरपूर कष्ट करा, घर बांधा, निर्व्यसनी रहा, शेती चालू असू द्या आणि नोकरी , धंदा करा.
@pravin_deshmukh_205
Жыл бұрын
मी हे सर्व करतोय भावा 🙏
@Hrishikesh7272
Жыл бұрын
@@pravin_deshmukh_205 होईल लग्न तुझ भावा ✌️
@bappuds3500
Жыл бұрын
👌👌
@dailyitmforecast
Жыл бұрын
Right 👍✅
@gauravkhakare5679
11 ай бұрын
*अबे दोन कोटी रोजगारच्या जागेवर युपीएससी सारख्याच सरळसेवेच्या म्हणजे बैंक रेल्वेच्या एस एस सी च्या पण दोन-दोन परीक्षा घेऊन घेऊन टाईमपास करून राहिले कोण म्हणते पोर सिरीयस नाही दोन लाख जरी जागाहभरल्या दरवर्षी तरीही सिरीअस होतील पोर, हे सगळ्यात मोठ्ठजात कारण कसकाय विसरता विसरभोळ्या भोकाचेहो??*😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@kavitasabale2972
Жыл бұрын
मुलींना तरी कुठे मिळतायत,मिळाले तरी 60% मुलींना मनासारखे मिळतात बाकी 30% घरचे शोधून देतात त्यांच्याशी आवडो अथवा न आवडो लग्न करतात बाकी 10% मात्र वय उलटून जाईपर्यंत शोधत राहतात
बॉयफ्रेंड च्या जीवावर पाणीपुरी खाणाऱ्या पोरी पण नवरा सरकारी नोकरी वाला पाहिजे अशी अपेक्षा ठेवता 👋😁😁👇👇👇
@Abhsjdj
Жыл бұрын
😂
@shubhamraje794
Жыл бұрын
🤣💯
@rampawar6357
Жыл бұрын
🤣🤣🤣
@patilnilesh9158
Жыл бұрын
100% right👍 (आणि ज्या मुली पुणे पुणे म्हणत होत्या त्यांना स्वतः आता जॉब करावा लागतोय😂🤣🤣)
@rushikeshgawande7624
Жыл бұрын
पण काही ठिकाणी बापुच लग्न जरी झालं तरी नंतर कोनत्या ना कोणत्या कारणावरून पोरी डिवोर्स घेत आहेत . त्यात बापू तर गेलाच पण बापू ची आर्धी प्रॉपर्टी सुद्धा गेली बसा आता बोंबलत 😂
@Onkar-v1n
Жыл бұрын
😂😂😂😂😭😭😭😭😅
@Abhsjdj
Жыл бұрын
@Rushikesh Gawande हो.हे पण आहेच.😂
@amolyadav3207
Жыл бұрын
किती तरी ठिकाणी हा धंदा सुरू केला आहे....
@PATRICX2000
Жыл бұрын
@@amolyadav3207 Ha dhanda Parprantiya karatat.. Me baghitlay jawalun
@kshitijsawant1616
Жыл бұрын
😂😂😂😂
@RajRaj-pt9sq
Жыл бұрын
प्रेम करून लग्न करायचं बोलल तर मुलगा चोर,भिकारी,चरसी पण चालतो..,फक्त arrange maarage मधे सरकारी नोकरी पाहिजे...भलेही मुलीने पाहिले किती पण केळे खाल्ले असू...😡😡😡
@sandipchaple8254
Жыл бұрын
Right bolala dada
@swapnilkadam8410
Жыл бұрын
आज पासून 30 वर्षानंतर एक video बनणार.... मुलींना मुलगा मिळेना... मुलींचा परदेशी मुलांकडे ओढा.... 🤣😆
*मुलिंची खरच लग्न करायची आहेत का नुसती नाटकं करायची आहेत.......?????* कमी शिक्षण आहे - नको पगार कमी आहे - नको खेड्यात राहतो - नको स्वतःचे घर नाही - नको घरात सासू सासरे आहेत - नको शेत नाही - नको शेती करतो - नको धंदा करतो - नको फार लांब राहतो - नको काळा आहे - नको टक्कल आहे - नको बुटका आहे - नको फार उंच आहे - नको चष्मा आहे - नको वयात जास्त अंतर आहे - नको तो जिथे राहतो तो एरिया बरोबर नाही- नको एक नाडी आहे - नको मंगळ आहे - नको नक्षत्र दोष आहे - नको मैत्रीदोष आहे - नको सगळ्यालाच नकार देत राहिलात तर *मग लग्न कधी करणार*? संसार कुणाबरोबर करणार ? आई/ वडील कधी होणार ? सासू/सासरे कधी होणार? आजी/आजोबा कधी होणार ? बरं एवढया सगळ्या कारणांसाठी मुलाला नकार देत असताना मुलींमध्ये अशी कोणती खास गुणवैशिष्ट असतात हे आईवडील सांगू शकतील काय ? अनेक मुलींना संसार कसा करतात हे माहीत नसतं, तडजोड कशी करायची हे माहित नसतं, रोजच जेवण सुद्धा बनवता येत नाही काही मुलींना. मान्य आहे मुली हुशार आहे, शिकलेल्या आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यापेक्षा हुशार जावयाची, त्याच्या लठ्ठ पगाराची, त्याच्या प्रॉपर्टीची अपेक्षा ठेवणार त्या अपेक्षा पूर्ण होत नाही म्हणून स्थळांना नकार देत राहणार आणि मुलीचं वय वाढत राहणार... या सगळ्यात नुकसान होतंय ते कमी पगार असलेल्या चांगल्या स्वभावाच्या आणि निर्व्यसनी मुलांचं... ज्यांना मनापासून जोडीदार हवा असतो पण मुलींच्या, त्यांच्या आईवडिलांच्या आणि नातेवाईकांच्या वेलसेटल च्या व्याख्येत ते बसत नाहीत त्यामुळे ते मागे पडतात, मुलाचा लग्नाच्या वेळेस असलेल्या पगारावर मुलीच्या भविष्याची चिंता त्यांच्या पालकांनी करण्यापेक्षा त्या मुलावर विश्वास दाखवून मुलीच त्याच्यासोबत लग्न करून देण गरजेचं आहे, कारण त्या मुलाचा जो पगार आता आहे तोच भविष्यात राहणार नाही, त्यात दरवर्षी वाढ होत राहणार आहे तसंच लग्न झाल्यावर त्या मुलाला पण त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी, भरारी घेण्यासाठी नवीन उत्साह, उमेद, बळ मिळणार आहे आणि पगार चांगला आहे म्हणजे मुलगी सुखी राहील हा एक गैरसमज आहे, भविष्यात काय होईल हे कोणालाच माहिती नसतं, त्यामुळे राजाचा रंक आणि रंकाचा राजा होऊ शकतो. हल्ली लग्न म्हणजे मुलामुलींपेक्षा त्यांच्या आईवडिलांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी स्टेटस सिम्बॉल चा विषय झालेला आहे. माझा जावई डॉक्टर, इंजिनीअर, MBA, C A, MCA आहे हे सांगण्यात, एवढं लाखाचं पॅकेज आहे हे सांगण्यात पालकांना मोठेपणा वाटतं आहे आणि तसं स्थळ मिळावं यासाठी प्रत्येक मुलीचा, मुलीच्या आईवडिलांचा आणि नातेवाईकांचा प्रयत्न असतो, पण सर्वांनीच अशा अपेक्षा ठेवल्या तर बाकी मुलांनी करायचं काय ? त्यांची लग्न कशी होणार हा प्रश्नच आहे. जेव्हापासून लग्नात माणसापेक्षा शिक्षण, पैसा, प्रॉपर्टी याला जास्त महत्व आलंय तेव्हापासून नवरा बायको मध्ये भांडणाचं आणि घटस्फोट होण्याचं प्रमाणही वाढलंय हे सत्य विसरून चालणार नाही. लग्नात भौतिक सुखांपेक्षा मानसिक सुखाची, आधाराची, समजूतदार पणाची जास्त गरज असते. पुढच्या जन्मात मनुष्य देह मिळेल की नाही माहिती नाही, स्वर्गातून भगवंत नेहमी तथास्तु म्हणत असतो. आणि आपण सगळ्याच गोष्टीत नकारात्मकता ठेवून या जन्मातला सगळा अर्थच संपवून टाकतोय. आईवडिलांनी आपल्या मुलाचा / मुलीचा सुखाचा विचार जरूर करावा, पण तो करताना त्यांच्या वाढत जाणाऱ्या वयाचं आणि निघून चाललेल्या वेळेचं भानही आईवडिलांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी ठेवायला हवं, कुठेतरी थांबायला हवं आणि अपेक्षांवर अडून न बसता तडजोड करून पुढे जायला हवं, कारण अपेक्षा या कधीच न संपणाऱ्या असतात...🙏🏼
@sir4196
Жыл бұрын
सध्या खुपच परिस्थिती गंभीर झाली आहे मुलगा आहे पसंत पण व्यसनी आहे जर व्यसनी नसेल तर गरीब घराचा आहे हीच परिस्थिती आहे
चिन्मय भिडू तु ज्या पद्धतीने माहिती देतो ना ती डायरेक्ट काळजाला हात घालते. तुला एक सलाम ❤️
@amardhame3851
Жыл бұрын
जाच्या आई बापने मुलगी आहे म्हणून एकादही गर्भपात केला नाही त्यांचे लग्न नक्की होनार
@SK-ge3vi
Жыл бұрын
Kay bolalay pan, 100% khare.
@doctork5417
Жыл бұрын
या भावाने बोल भिडू ला विशिष्ट शैली प्राप्त करून दिली. एखादी संवेदनशील एवंम सत्य बातमी प्रस्तुत करण्याचे अप्रतिम कौशल्य!! सर्व मुद्दे योग्य व तंतोतंत मांडले गेलेत. 👍🔥 जर आज लिंग गुणोत्तर 100 पेक्षा जास्त असते तर कदाचित एवढी गम्भीर परिस्थिती झाली नसती. कांदा उत्पादन कमी झाल्यास कांद्याचा भाव वाढतो अगदी त्याप्रमाणेच आहे arrange marriage मार्केट!! फक्त समजण्यासाठी कांदा उदाहरण दिले आहे.. यात महिला अवमान वगैरे नाही.एक मुद्दा मुलगा आणि मुलगी दोघाला ही लागू होतो तो म्हणजे Social मीडिया influence मुळे ज्या अपेक्षा वाढल्या गेल्यात त्या दोघांनीही कमी करून जमिनीवर यायला हवे.
@SK-ge3vi
Жыл бұрын
100%barobar mudde.
@piyu...1976
Жыл бұрын
True.... Adhichya pidhine mulga pahije mhnun Muli marlya... Mul vadhli ani ata muli milt nahi
@prakashlatke8931
Жыл бұрын
मुलींच्या घरचे वाढलेल्या अपेक्षा आणि मुलींचे कमी झालेले प्रमाण ह्याच फॅक्टर्स जास्त प्रभाव शील आहेत
@devangpatel4461
Жыл бұрын
Well Said
@vinayakbhagwat1135
Жыл бұрын
ह्याच मुलांची उद्या लग्न झाली तर मुलींना जन्माला घालायला मुलांच्या आयांची संमती आहेका. त्या वेळेस मात्र आपल्या पोराला मुलगाच व्हावा म्हणून काहिही करायला ह्या आया तयारच आहेत. तसेच हुंड्याचा प्रश्न कुठे सुटला आहे. अजूनही लग्न खर्च , मानपान मुलीच्या आई बापांनी करायचा अशीच मागणी असते.
@SK-ge3vi
Жыл бұрын
Agadi khare.
@obc7523
Жыл бұрын
जर मुलगा यशस्वी असेल तर अपेक्षा असणार च की
@nikhilthakare8369
Жыл бұрын
पोरीचा बाप पोरी साठी सरकारी नौकरी वाला पाहत बसतो अन पोरी तिकडे गाव भर चरून येते 4-5लफडे करून आणि एखाद्या बरोबर पळून लग्न करते बाप पोरीला परत आणून लग्न लावून देतात पण पोरगी काही राहत नाही मग त्या मुलाकडून पैसे उकळतात आणि घटकस्फोट असे धंदे चालू आहे सध्या गावोगावी
@riteshukey22
Жыл бұрын
खरं आहे राव... मी पण त्यातला एक आहे.. 32 झाले आता आणखी BF.7 आलाच,, मर्तोच आता बिना पाण्यात डूबुन..😅
@Abhsjdj
Жыл бұрын
😂
@rohitnagwanshi
Жыл бұрын
Nako karu bhava chance ahe tula, lagna zhalavar taan Kami nahi, sagle lagna tuttay Ani sarv kayda one side mulincha bajune
@riteshukey22
Жыл бұрын
@@rohitnagwanshi right
@akashkshirsagar6479
Жыл бұрын
मोरच्यातले सगळे बापे आमच्या तालुक्यातले म्हणजेच मोहोळचे होते.
@ArtBy_Anil
Жыл бұрын
पळून जाऊन लग्न करायचं मनलं कि मुलींना गवंडी, ड्राइवर, कोंबडी पाळणार, मिस्त्री, टपोरि, जायच्या कडे काहीच नाही असा मुलगा चालतो.... पण ठरवून लग्न करायचं मनलं कि मग घर, गाडी, मुलाला नौकरी, 10 एकर शेत, मुलगा एकटा पाहिजे, असं आहे सगळं..... दिल दिया है इट भी देगे ...😌
अजून लग्नाचं wai tr नाही झालं 23 cha आहे पण हा प्रश्न खूप गंभीर होईल पुढे..... कारण दोघांच्या अपेक्षा...... मुली ना सुद्धा शिक्षण देऊन फक्त गृहिणी chya भूमिकेतून बाहेर काढायला हव.... मुलांना सुद्धा attitude बदलायला हवा... पालकांना सुद्धा समजायला हवे की आयुष्यात त्यांनी संगर्ष केला तसा आपल्या मुलांना पण करावा लागेल.... त्यांना आरामदायी aayusha भेटू शकत नाही..... अन् शेतकरी वैगेरे काय वाईट नाही..... नोकरी म्हणजे काय सुख नाही..... हा पण मुलगा निर्व्यसनी हवा अन् मुलीबद्दल एक आदर हवा ही अपेक्षा रास्त आहे
@SK-ge3vi
Жыл бұрын
Phar maulik vichar mandlet tumhi.
@agam000
Жыл бұрын
मी लय टेंशनमधे होतो पण भावाचं बोलणं ऐकून आणि इथल्या कमेंट्स वाचून जरा हलकं हलकं वाटतय😇☺️
@kalyandeshpande2173
Жыл бұрын
सर्वात भारी लाईन "बापाला घर घ्यायला प्ननास वर्ष लागले पण पोराचा आधी पुण्यात फ्लॅट पाहिजे". पोरीला स्वतः नोकरी नसते पण मुलाला पॅकेज कमी आहे म्हणून नको म्हणतात, स्वतः च घर पडक असते पण मुलाचं गावाकडे पण घर चांगल बांधलेलं पाहिजे, यावर कळस म्हणजे मुलगा अन् मुळीत दोन वर्षापेक्षा जास्त अंतर नको. म्हणजे त्या पोरीपेक्षा फक्त दोन वर्ष मोठं असणाऱ्या मुलाने पॅकेज पण चांगल घ्यायचं, गावात घर पण बांधायचं, पुण्यात फ्लॅट पण घ्यायचा आणि कार पण. इतकं होऊन पण ती मुलगी म्हणणार मझ तर नशीब च फुटल ग.
@KSRLO
Жыл бұрын
बरोबर आहे मुलीच्या अपेक्षा अवाजवी व चुकीच्या आहेत पण मुलं ही सुंदर गोरी नाजूक सडपातळ च मुलगी शोधत असतात, शिकलेली नोकरी वाली पण सावळी, काली, लठ्ठ मुलगी नाकारतात
@kalyandeshpande2173
Жыл бұрын
@@KSRLO गोऱ्या, सडपातळ मुलींचे तर अजून जास्त नखरे. मुली स्वतः आपण काय आहोत ते बघतच नाहीत. मुलांच्या अपेक्षा त्या प्रमाणात कमी आहेत
@KSRLO
Жыл бұрын
@@kalyandeshpande2173 मुलांच्या ही अपेक्षा खूप जास्त आहेत, घटस्फोट झालेल्या मुलांना घटस्फोट किंवा विधवा मुलगी चालत नाही
@truthtold3597
9 ай бұрын
@@KSRLOमुली फक्त काळा आणि जाड मुलगा शोधत फिरतात
@आपणसर्वभारतीय
6 ай бұрын
@@truthtold3597😂😂😂😂😂जयाचा ❤डा मोठा असेल तो
@eknathshinde153
Жыл бұрын
चिन्मय बापू स्टोरी मस्त होती 😃, उरकून घ्या यंदा, नाही तर तुमची पण तीच बाप्या सारखी अवस्ता व्हायची. 😂😂
@arunmore4205
Жыл бұрын
😂😂😀😀😀😀
@bhaubau6247
Жыл бұрын
Tyacha job permanent ahe 😆
@bappuds3500
Жыл бұрын
😃😃👌👌😃😃🙏🙏
@amoldhukate1005
Жыл бұрын
याला मुलेही जबाबदार असतात . नोकरी नंतर लगेच लग्न करायचं सोडून सेटल होण्याच्या हट्टापायी आणखी ४-५ वर्षे घालवतात . आधी लग्न करावं योग्य वयात .. घर , गाडी नंतर होतेच
@sudarshanjadhav2403
Жыл бұрын
मुला कडे प्लॅट, शेती , *सरकारी नोकरी*, साईड बिझनेस, किती इन्व्हेस्टमेंट, आहे याची चौकशी करणे देखील , हुंड्याचा प्रकार आहे , बाकी ज्याची लाईफ सेटल त्यालाच पोरगी भेटल , अमाप अपेक्षा ठेवतात मुलीच्या घरचे त्यामुळेच राहिल्या काहि जनी आता...
@swapyfy
Жыл бұрын
काय चिन्मय शेठ स्वतःची स्टोरी मित्राची म्हणून चीटकवतोय 😂😂😂
@zenzokurita
Жыл бұрын
अनेक बाप्यांना डॉ. मुंडे ची लई आठवण येते, शिव्या देण्यासाठी.
@@manisherande4568 अस नाही आहे माझा एक मित्र आहे त्याला लाखात पगार आहे, व्यसन नाही, पुण्यात आणि मुंबईत फ्लॅट आहे, फक्त त्याला जन्मजात हाताला एक बोट नाही बाकी काहीच दोष नाही, तरी त्याच लग्न होत नाही, बोला आता.
@sapnamelanta2381
3 ай бұрын
..aata shivya deyun Kay phayda😢
@kailashghuge2916
Жыл бұрын
कारण वेगळंच आहे हो साहेब मुलींची संख्या कमी झाली आहे . आता लग्न 💒 विसरा वय निघून गेल्यावर पोरगी देणार नाही
@Mr.Nitin1999
Жыл бұрын
त्याच्यामुळेच तर तयारी जोरात चालू आहे, 30 एप्रिल 2023 ला AsO होऊनच दाखवणार 💪💪💪
@sainathshinde6002
Жыл бұрын
Best of luck
@sameerramdasi88
Жыл бұрын
Me tujhya sobat mitra sti 2023
@mangeshD3870
Жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा... 🙏 🙏 🙏
@Mr.Nitin1999
Жыл бұрын
@@sameerramdasi88 कुठले आहात आपण
@sameerramdasi88
Жыл бұрын
@@Mr.Nitin1999 aurangabad and tu
@Khumkar
5 ай бұрын
किती रंजक सांगितले राव चिन्मय भाऊ....पण लग्न अजून तरी जमतील का हा विषय चिंतेचा राहीलच.... पोरींच्या बापानी बघा हा व्हिडिओ ❤❤❤
@kunaljadhav1955
Жыл бұрын
जातीतलाच जावई पाहिजे.... जातीतलीच सून पाहिजे.... हे सुध्दा एक दळीद्री कारण आहे या गोष्टीमागं....
सध्याच्या बिना लग्नाच्या पोरांच्या मनातील गंभीर विषय मांडलाय चिन्मय भावा...आणि खुपच छान पद्धतीने मांडलाय....
@rushikeshalhat1652
Жыл бұрын
आजकालच्या मुलींच्या अपेक्षा पुण्यात फ्लॅट पाहिजे गावाकड शेती पाहिजे नवरा पुण्यात किंवा मुंबई मध्ये राहणारा पाहिजे दिसायला हृतिक रोशन पाहिजे म्हणजे bodybuilder Ani handsome bar त्यात ह्या स्वतः पण heroine सारख्या नाही .आता मला ह्यावर मुलींचा म्हणणं ekachay.
@shivajiraodeasi5705
Жыл бұрын
मुलाचे नखरे पण खूप वाढलेत. त्याना इंजिनीअर नोकरी करणारी वर घर सांभाळून शहरात राहणारी मुलगी पाहिजे .दुभती गाय चारा कमी खाणारी असावी.
Barobar bolat... Changli nokari karnari pahije, ghar sambhalnari pahije sundar pahije Ani war magel tevdha hunda denar pahije... Lagnacha mazya baghat astana Solapur kadchi mansa spashta vicharat hote hunda denar ahe ka tumhi, denar asal tar pudhchi bolni karu...
@avirajpatil1140
Жыл бұрын
मित्रा एकदम ज्वलंत विषय मांडतोय तू.... खरच तुझा अभ्यास आणि वक्तृत्व वाखाणण्याजोगे आहे....
@TheTrueRationalist
Жыл бұрын
भावा तू भाषा भारी वापरतोस... शहरी पण आणि ग्रामीण पण .... तुझी सांगण्याची पद्धत भारी आहे...
@rohitm772
Жыл бұрын
खरंच हा खूप सीरियस विषय आहे मुलाना तिशी उलटली तरी पोरी मिळत नाही,त्या मुलाची,आई वडिलांची काय मानसिक अवस्था होत असेल त्याचा विचार न केलेलाच बरा
@pdc19
Жыл бұрын
कठीण काळ आलाय,ईतके सर्व पाहून लग्न झालेले तरी किती लग्न टिकून राहतात ते पण बघा घटस्फोट किती होता आहेत रोज त्याच्यावर पण व्हिडिओ बनवा साहेब, मला मुलींचे पण वय 30/40 येतंय त्यांना पण प्रोब्लेम येतंय शिक्षण जॉब पैसा करिअर स्वावलंबी इंडिपेंडंट वगैरे वगैरे मुळे कठीण झालंय सर्व असाच पाहिजे, या सगळ्यांमुळे दोघांसाठी हा कठीण प्रश्न होऊन जाणार आहे भविष्यात. जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🇮🇳
@nikhilkolekar2578
Жыл бұрын
काळ बदललाय भावा, मुलीचा बाप सुद्धा बेधडक म्हणतो माझ घर खापरीच आहे स्लॅब टाकून दे मुलगी तुलाच. मुलगीच लग्न लावून देतोय का तिला विकतोय तेच कळत नाही, आणि पळून गेली की तोच बाप संत्रा घेतो.
@vishaldoiphode2785
Жыл бұрын
माझ्या एका मित्राला 3 वर्षे स्थळ मिळालं नाही म्हणून शेवटी त्याने आंतरजातीय विवाह केला
@bhaubau6247
Жыл бұрын
Tumhi pan mula vikatach hota ki....Hundyachya Nawawarti...tithe tar mulgi pan pahije Ani paisa pan...
@nikhilkolekar2578
Жыл бұрын
@@bhaubau6247मी हुंडा प्रथेचे समर्थन करत नाही पण, हुंडा घेतला हे सांगताना मुलाकडचे लपवत नव्हते पण मुलीचा बाप पैसे घेऊन म्हणतो कुठे बोलायचं नाही.
@bhaubau6247
Жыл бұрын
@@nikhilkolekar2578 ka nahi bolaycha...je ahe te ahe...fukat Daan dharma kon karta kaa
@nikhilkolekar2578
Жыл бұрын
@@bhaubau6247 मला तेच म्हणायचंय मुलाने हंडा घेतला हे जगजाहीर होते पण मुलीचा बाप काहीपण मागणी करतो ते मात्र झाकून ठेवतात दुट्टपी आहेत लोकं
@a_mhite2
Жыл бұрын
खूप गोष्टी असतात लग्न करताना पण त्यातल्या काही प्रमुख गोष्टींवर पण विचार केला पहिजे जसे की, १) मुलांच्या तुलनेत मुलींचे शिक्षण जास्त आहे त्यामुळं अर्थात मुलींच्या अपेक्षा असणार आणि त्या योग्यही आहेत. २) आपल्याच मराठी मुली दुसऱ्या राज्यातल्या मुलांसोबत लग्न करत आहेत. ३) काही चांगल्या शिकलेले मुल/मुली ह्या आपल्या पेक्षा कमी कमावणाऱ्या जोडीदार निवडत आहेत. त्यामुळे दर्जा राहिला नाही. खरच आपली संस्कृती आपण जपली पाहिजे आणि कुठेतरी सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे.
@durgeshmhaskar9582
Жыл бұрын
बरोबर बोलला भाई.....
@atharvthorat3827
Жыл бұрын
Bhau shahratlya anek marathi mula pan dusrya rajyatlya mulinshi lagna kartaat
@dapakarswapnil3264
Жыл бұрын
अरे तुमचा कड हुंडा नाही महून हे सगळ होत आहे
@manish123450
Жыл бұрын
His unique style is so attractive regardless of subject want to listen him again and again
@Shaah7866
Жыл бұрын
Exactly!!! 😁
@narayanp4256
Жыл бұрын
म्हणजे तुम्हाला मराठी समजतं पण लिहिता येत नाही असं समजायचं का.
@manish123450
Жыл бұрын
@@narayanp4256 भावा काय समजायचं हा तुमचा प्रश्न..मुद्दा काय आहे आणि आपण बोलतो काय आहे? तुम्हाला इंग्लिश समजायला जड जात असेल तर थोडा इंग्रजी शब्दकोश वाचत जावा यूट्यूब वरून वेळ काढून..
@narayanp4256
Жыл бұрын
Brother, jokes apart, though I have completed my schooling through vernacular medium, I have impeccable command over English. Even better than a Chartered Accountant as said by one CA himself.But whenever I have to write on Marathi forum, I prefer to write in Marathi.
@manish123450
Жыл бұрын
@@narayanp4256 it's individuals choice which language to use..i like Marathi and likes to write in Marathi whenever I write a long story.. but if there is quick something to be written i prefer English as it's easy to type..
@manojtambe07
Жыл бұрын
आम्ही तर लग्न हा विषयच सोडून दिला आणि परदेशी निघून आलो...सर्व भरी चाललंय...फक्त दुःख आई साठी वाटतं,तिला मंडप दरात बघायचाय...असो.. बकी छान विश्लेषण चिन्मय भाऊ..!
@aarohi89
Жыл бұрын
आता ३/४ वर्षा मधे मुलींचे प्रमाण खूपच वाढले आहे आता चा मुलाला २० वरशानंतर काही टेंशन नसणार मुली मिळायचे ४ मुली १ मुलगा आस प्रमाण असेल तेव्हा मूल जस्त प्रमाणात मिळायची नाही
@vedantpatole8161
Жыл бұрын
आता ज्याचात हिम्मत असेल त्यानेच लग्न कराव.ज्याला जमत नाही त्याने जगाव आणि आपल्या जीवनाचा आनंद घ्यावा,अनेक चांगल्या गोष्टी आहेत.आपले जीवन महत्त्वाचे आहे कारण ते पुन्हा कधीही मिळणार नाही. Single life, sexy life👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻
@SK-ge3vi
Жыл бұрын
Ha phar changla attitude aahe to lokana patvun dyava.
@Maxindia-o2c
Жыл бұрын
सेक्सी कसं काय.....
@beautyandthebeast1465
Жыл бұрын
True
@vedantpatole8161
Жыл бұрын
@@Maxindia-o2c तुम्ही तुमचे आयुष्य कसे सेक्सी बनवता हे तुमच्यावर पूर्णपणे अवलंबून आहे
@darkrushgaming9872
Жыл бұрын
आमच्या गावात 2 पोर आहेत चांगले संस्कारी पोर आहेत गावात कधीही भांडण नाही काही नाही त्यांची आई लहानपणीच वारली त्यांना फक्त वडील आहेत पण त्यांना अजून पर्यंत पोरगी भेटली नाही.
@manisherande4568
Жыл бұрын
ajun laga polticians cha naaadi,,,,
@narayanp4256
Жыл бұрын
संस्कार म्हणजे श्रीमंती नाही.भांडणं करत नाहीत म्हणजे श्रीमंती नाही. कुणाची आई वारली म्हणून कोण मुलगी देणार नाही. पुढं बोला.
@manisherande4568
Жыл бұрын
@@narayanp4256 ithe paan anudan an reservation chi bhik Magnar ka...ja kar kaam dhanda,,, mangat til takad dhahva. kaam dhanda kara...politicians chya nadi laguna...jagatun pori yetil...
@darkrushgaming9872
Жыл бұрын
@@manisherande4568 aho tai te polititions cya Nadi nahi lagat 1 porga shikshak aahe tar dusra shetkari pn porgi milena aaj vay त्यांचं 30 आहे
@darkrushgaming9872
3 ай бұрын
@@AmbrosiaBu nahi, tyanchya gharat aai nahi aahe mhanun mulgi shodhnarahi kuni nahi.
@जयभवानीजयशिवराय
Жыл бұрын
मुला मुलींनी एकमेकांचे विचार बघुन लग्न केले पाहिजे.. भिकारी विचार असलेली व्यक्ति दुसऱ्या साथीदाराला पण भिकारी च बनवणार.. याउलट उच्च विचार असलेली व्यक्ति साथीदार... मुलगा / मुलगी.. दुसऱ्या साथीदारला पण उच्च स्तरावर घेऊन जाणार.. खेळ विचारांचा आहे... व्यक्तीच्या गुणांचा आणि अंगी असलेल्या कर्तृत्वाचा आहे..... माणूस कसा आहे हे बघुन लग्न करा.... त्याची तिची संपत्ती बघुन नाही
@smitjoshi6435
Жыл бұрын
ही एक सत्य घटना आहे.ह्या विडिओ मुळे आजच्या दिवसाची सुरुवात छान होणार👌👌आणि बाप्याची entry झक्कास होती🤩😂😂
@FilmyBoy-te5qn
Жыл бұрын
हल्ली मुलींच्या बाबतीत त्यांना श्रीमंत मुलगा पाहिजे एकुलता एक पाहिजे जमीनदार पाहिजे पण शेतात काम करणार नाही स्वतः राहतात २ खोलीच्या रूम मध्ये आणि अपेक्षा खुप मोठ्या चूक तशी गावातल्या लोकांची पण आहे त्यांनी मुली होऊ दिल्या नाही त्यामुळे आजची तरुणपिढी भोगत आहे
@SK-ge3vi
Жыл бұрын
100%barobar.
@PATRICX2000
Жыл бұрын
Nokri wala Pahije... shetkari nko... business man nako
@shubhyadav9
Жыл бұрын
बापू ची स्टोरी एक नंबर होती .
@ThinkTank007
Жыл бұрын
मुलगा कर्तबगार असेल आधी प्रचंड कष्ट घेतले असतील आणि स्वबळावर उभा असेल तर मुलींची लाईन लागते , नुसतं हाती पक्षाचे झेंडे घेऊन आणि साहेब , दादा,भाऊ, ह्यांच्या वाढदिवसाचे बॅनर लावल्यावर असच होणार
@gauravkhakare5679
11 ай бұрын
*अबे दोन कोटी रोजगारच्या जागेवर युपीएससी सारख्याच सरळसेवेच्या म्हणजे बैंक रेल्वेच्या एस एस सी च्या पण दोन-दोन परीक्षा घेऊन घेऊन टाईमपास करून राहिले कोण म्हणते पोर सिरीयस नाही दोन लाख जरी जागाहभरल्या दरवर्षी तरीही सिरीअस होतील पोर, हे सगळ्यात मोठ्ठजात कारण कसकाय विसरता विसरभोळ्या भोकाचेहो??*😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@rupeshshinde4781
Жыл бұрын
काय बोलास भावा... 🤣👌👌👌प्रत्येक पॉईंट बरोबर बोलास... ☝️... पण आज काल मुलीच्या अपेक्षा खुपच आहेत.... हेच खरं आहे....
@amrutyadav1460
Жыл бұрын
एक नंबर भावा 😘 मी नुकताच यातून बाहेर पडलोय.. तुला चांगलंच माहीत आहे
@aniketkeni1477
Жыл бұрын
हा खरच फार गंभीर विषय आहे. बाप्या हा एक प्रतिनिधी आहे. अशी असंख्य मुलं आज निराश होऊन फिरत आहेत. लिंग गुणोत्तर हे एक मोठं कारण आहेच. पण एकट्या पत्रिकेत शंभर गोष्टी असतात. त्यातील एक नाही जुळली तरी चांगलं स्थळ हातातून जातं.
@VijayPatil-kc6cz
Жыл бұрын
2012 ला मी panvel मध्ये असं पाहिलं होतं की लग्नासाठी पोरं दीपक fertilizer सारख्या कंपनीत कंत्राटी पद्धतीने कामाला जात होते. लग्न झाल्यावर नोकरी सोडून जात. पोरींना फसवून लग्न करत होते.
@DhananjayGaikwad01
Жыл бұрын
My four month baby smiles when Chinmay talks 😀
@sapnamelanta2381
3 ай бұрын
Wow😂😂
@adityapalsule8985
Жыл бұрын
बुधवार पेठ एकच उत्तर
@deepakyadavjath
Жыл бұрын
पुण्यात सांगून फुरसुंगीत राहतोय 😂😂👌
@sanjaybhosale8933
Жыл бұрын
हा फक्त हिंदू समाजासाठी प्रॉब्लेम आहे
@narayanp4256
Жыл бұрын
मुलगी मिळत नसेल तर मग पोरी पटवा. प्रेम करा.मी अनेक मुलं बघितलेत जी कमी शिकलेली आहेत, चांगली नोकरी नाही तरीपण त्यांना सुंदर व चांगल्या बायका मिळाल्या आहेत. चांगल्या नोकरी वाल्या पेक्षा आणि जास्त शिक्षण घेतलेल्या पेक्षा. आजू बाजूला फिरताना लक्ष देवून बघा. मी दोन peon बघितलेत जे 15 ते20 हजार पगार घेतात पण त्यांना सुंदर व पदवीधर b com मुली भेटल्या आहेत.हे कसं काय बुवा.
@shridharthorat6590
Жыл бұрын
HIV झालेला असतो त्यांना... 🥹🥹🥹🤑🤑🤑
@PATRICX2000
Жыл бұрын
@@shridharthorat6590 Lame
@beautyandthebeast1465
Жыл бұрын
Khara bolatat tumhi!!Ani he doghana pan lagu padte mulana pan mulinapan...Arrange marraige peksha love marraige walyana changle life partner milat aahet..kiti tari muli dekhil avarage looking asatat but tyana love marraige madhe handsome kartutvavan navre milalet!!
@arvind2562
Жыл бұрын
वास्तव ❤️
@vishaldoiphode2785
Жыл бұрын
You are wrong भावा, माझं निरीक्षण आहे की, जे अट्टल बेवडे असतात त्यांनाच नेमकी चांगली समजूतदार आणि सुंदर बायको मिळते आणि दुसरा मुद्दा - सध्याच्या मुली practical बनल्या असून त्या मुलाचं career future अँड estate बघून जोडीदार निवडतात आणि आधीच्या प्रेमी मुलाला कोलतात
@MrBadshah74
3 ай бұрын
लग्नाला मुली मिळत नाही पण live in relationship साठी मिळतात. म्हणजे सोबत पाहिजे पण बंधन नको. यात लग्नात कायदा मध्ये येतो आणि live in मध्ये कायदेशीर बंधन नाही. हे कारण तर नाही ना.
@vishwarajdeshmukh4741
Жыл бұрын
आई खुरपायला का जाईना जावंई जोरातच पाहिजे,अशी समाजाची वाईट परिस्थिती आहे हे वास्तव आहे
@ruturaj2965
8 ай бұрын
घरात खायची वांदी असणारे IAS मुलगा पाहिजे म्हणत होती
@akashyekondi9598
Жыл бұрын
आज मुलानं वर जी परिस्तिथी आहे तीच परिस्तिथी काही वर्षाने मुलीनं वर पण येणार आहे
@SK-ge3vi
Жыл бұрын
Navhe, mulinvar ji paristhiti hoti, ti aata mulanvar aahe, kiti stree garbh marle gele.
@wolfofdalalstreet4933
Жыл бұрын
भावा तुझी कोल्हापूर स्टाईलन बोलण्याची पद्धत आपल्याला लय आवडली बघ, भावा नाद खुळा ईषय हार्ड
@sanketbharekar8743
Жыл бұрын
जळजळीत सत्य मांडलय भावा.
@dilipraogarje7895
Жыл бұрын
काही दशकापूर्वी लग्न झालेल्या जोडप्यांचं दोन मुलं झाल्यावर दोन मुली न होऊ देता नसबंदी ऑपरेशन केल्याचा हा दुष्परिणाम परिणामी मुलांची संख्या जास्त मुलींची संख्या कमी याच्यामुळे सध्याच्या काळात मुलांना मुली मिळायला तयार नाहीत जरी थोड्याफार असल्या तरी शिक्षकाने आपली शाळेची पटसंख्या अबाधित राहण्यासाठी संप करून शासनाला गेलीस धरून मुला मुलींचे वय 21 वर्षे केल्यामुळे मुली शाळेतच शिक्षणासाठी अडकून पडल्या ज्यांचं मिरीट इतकं कमी आहे की त्यांना नोकरी कधी लागूच शकत नाही व त्या मुलींचं वय निघून गेल्यावर लग्न झाल्यामुळे त्या मुलीच लेकरं बाळ होत नसल्यामुळे बेंध्यात्व निवारण केंद्रात जाऊन दुसऱ्या मुलाचे स्पर्म घेऊन त्या मुलीच टाकून लेकरू तयार करत आहेत व म्हातारपणी झालेले लेकरं बाळ येईल तयार नसतात म्हणून देशाला भविष्यात हेल्थली नागरिक मिळणार नाही
@abhaykhadke9705
Жыл бұрын
मुलगी वाचवा मुलगी शिकवा
@sketchingemotions1130
Жыл бұрын
तू खतरनाक आहेस भावा!!!!!!! किलर सादरीकरण!!!!!!
@abhijitmundhe100
Жыл бұрын
चिन्मय भावा, तुझा तालुका,जिल्हा कोणता रे?,तुझा "ट्यून "एकदम भन्नाट आहे.
@bharatiyajagruknagarik2837
Жыл бұрын
बाप्या..🔥🔥🔥 Correct analysis... सामाजिक घडी तुटतं चालली आहे.
@varshapatil1053
Жыл бұрын
Khupch कठीण होऊन बसलाय सगळ
@pravinsaner3206
Жыл бұрын
मी पण जंगली रम्मी तर कुठे गौतमी अजिबात सिरियस नाहीं 😅😅 जो होगा देखा जायेंगा भगवान मेरे साथ है!
@CancerVlogger
Жыл бұрын
बाप्या फेमस झाला😀❤️
@scidro1115
7 ай бұрын
आता सर्वांनी पुरुष भ्रुण पाडायला सुरुवात करावी मग सगळं कसं बघा बॅलन्स होतं 👍🏻
@kiranjadhav5466
Жыл бұрын
सिंगल आयुष्य भारी असतं लग्न झाल्यावर लय डोक्याला ताप असतो
@AwadhootShendye
Жыл бұрын
मी अमेरीकेत रहात असून पण माझं लग्न होत नाही
@santyj1851
Жыл бұрын
नाही जमेल रे सगळ्यांचे लग्न मनापासून प्रार्थना आहे माझी 🙏🏻
@aniketkankekar8681
Жыл бұрын
त्या गोष्टीमध्ये चांगल्या मुलांचा उल्लेख केलाच नाही,? तुम्ही मुलांची फक्त वाईट गोष्ट सांगितली .
@user_yasho_0009
Жыл бұрын
भाऊ तूमी एकदम काळजात तीर मारला हो!💔
@harisargar2154
Жыл бұрын
एकदम सही सही मांडणी केली आहे... हे वास्तव आहे.
@Akshayypatil7
Жыл бұрын
video त सांगितलेली एकना एक गोष्ट खरीच आहे...
@hbhindia3291
Жыл бұрын
तुझी विषय मांडण्याची पद्धत खूप चांगली आहे
@swapnilmane982
Жыл бұрын
आज भावाचा swag च वेगळा आहे 🔥🔥🔥
@allinoneg.b.6517
Жыл бұрын
चिन्मय भावा तुझं सादरीकरण खूपच छान असतंय... हा विषय आणि त्याचे विश्लेषण खूपच छान केलस तू...
@pradeeppawar1194
Жыл бұрын
CHINMAY NEVER DISAPPOINTS HIS AUDIENCE Yours, बाप्या !
@akshaynikam130
Жыл бұрын
😆😆
@ronakgujarthi4190
Жыл бұрын
🤣🤣
@rrkadave2098
Жыл бұрын
That's true...
@anilkamlajkar9049
Жыл бұрын
बोल भिडू ने खूप मोठं ज्वालामुखी प्रश्न काढलं आपले आभारी आहे. माझं पण अजूनपर्यंत लग्न झालं नाही, कारण काय तर सरकारी नौकरी पाहिजे पोरींना काय करू??
@abhaykhadke9705
Жыл бұрын
खूब गंभीर मुद्दा है
@KhakiFM
Жыл бұрын
इंदोरीकर महाराज की जय हो... लग्न न होण्याचे कारण इंदोरीकर आहे 😂😂😂😂
@hrushikeshshinde1178
Жыл бұрын
वा क्या विश्लेषण हैं !!
@rahulnitadeepakkamble3201
Жыл бұрын
खूप चांगल विश्लेषण दादा.. यावर उपाय काय असू शकतो.. आणि विशेष आंतरजातीय विवाह हा पण महत्वाचा विषय आहे. आंतरजातीय विवाह या विषयावर व्हिडिओ बनवा🌱
@yvishe1997
Жыл бұрын
आंतरजातीय विवाहामुळे वाट लागली आहे ,बंद व्हायला हवेत , खालच्या जातीतील पोरगी वरच्या जातीतला पोरगा सहज लग्न होत आहे ,पण पोरगी जर वरच्या जातीतील असेल तर १०० अडथळे असतात ,कधी कधी होत पण नाही लग्न,
@yashx_2000
Жыл бұрын
काय नाय तसलं अपेक्षा पैसा असला ना खिशात हजारो पोरी माग येतात 💵
@शांतीदूत-भ7स
Жыл бұрын
20 25 साल पहले लकड़ी बोज लग रही थी लोगो को,,, 1000 के पीछे सिर्फ 700 से 750 लड़किया थी, तो उसका परिणाम आज ऐसा होना ही था,,, उप जो 300 लड़के बच्चे वो ऐसे ही पड़े रहेंगे,,,,, हमारे जैन धर्म मैं भी अब ये प्रोब्लेम देखने को मिल रहे ,, 20 लाख साल के कमाने वालो लड़के को तो देखते भी नही है😑😑😂😂😂😂😂.... अब जाके कही लड़कियों जन्म के बारे मे सोचा जा रहा है,,, उनको आगे प्रोब्लेम नही होगी शायद शादी करने मे😁😁😁😁
@sushantsalokhe1785
Жыл бұрын
ह्या असल्या अवास्तव अपेक्षांमुळे बाप्या बरोबर आजकाल पिंक्या पण पस्तिशी उलटली तरी बिन लग्नाच्या राहायला लागल्या आहेत....
@Ratnakar1964
Жыл бұрын
व्यसनाधीनता हा सध्याच्या तरुणांचा मोठा प्रश्न आहे. तोंडात कायम तोबरा भरलेला असतो. बोलताना वास येतो एवढा मावा खाल्लेला असतो.बराचसा वेळ साहेबांच्या दारात पडलेला असतो. कोणताही छोटा मोठा व्यवसाय केला तरी बऱ्यापैकी उत्पन्न मिळते.
@dailynewshub260
Жыл бұрын
Best lines 😂😂 are in starting 0:00 to 1:28 😂😂 Overall total video is amazing 😂😂
Пікірлер: 940