Pudache tayar thodese mothale takata yetat ka bhau
@maheshkekan1972
Жыл бұрын
Bhai 4wd tractor che tire badlta yet nahi karan te eka ratio mdhe astat Ani jar tumhi tire badle tartire chi nakshi jail
@rameshpagi7565
4 күн бұрын
पुढचे टायराचे गेर कुठे भेटतात plese कळवा
@shashikantsawant9018
3 жыл бұрын
Tractor कसा आहे
@prakashtambarevid4237
2 жыл бұрын
मस्त आहे.फुल पॉवर आहे
@amoldokhe4842
2 жыл бұрын
@@prakashtambarevid4237 तुम्ही किती दिवसापासून वापरता ? त्यात फ्रंट टायर चा प्रोब्लेम आहे असे ऐकले आहे. तुम्हाला काही अनुभव आला का?
@shashikantsawant9018
3 жыл бұрын
मी अस ऐकलंय की या ट्रॅक्टरला पुढचा चाकाच्या बेरिगचा प्रॉब्लेम आहे
@prakashtambarevid4237
3 жыл бұрын
नाही, तस् काही , ऑइल सील जातात पुढच्या चाक चि ते पण हेड जास्त उचलून आपट ल्या वर , मोठे ट्रेलर जोडलं कि .
@vaibhavfunde9187
2 жыл бұрын
हो बरोबर आहे
@rajuchaudhary522
2 жыл бұрын
@@prakashtambarevid4237 काही प्रॉब्लेम नाही माझ्याकडे आहे ,परंतु सर्विस काहिच देत नाहीत, त्यामुळे प्रोब्लेम येतो, वेळेस सर्वेसिंग झाली पाहिजे
@rameshwarpatil8304
Жыл бұрын
माझ्याकडे होता हा डोखेदुखी. मी तो विकून स्वराज 724 2wd घेतला .
@maheshkekan1972
Жыл бұрын
Bahu Bering cha problem nahi te fakt load var thode se oil lik hote bakki kahi nahi kahi lok neet bapar karat nahit Ani kahi zale ka tractor madhe error dakvtata
Пікірлер: 16