सर काय काय प्रोब्लेम आहेत या ट्रॅक्टर मध्ये तुमचा अनुभव आहे या ट्रॅक्टर चा. कारण एक शेतकरीच शेतकऱ्याला योग्य सल्ला देऊ शकतो डिलर लोक फक्त jhirat करतात. कृपया रिप्लाय द्या.
@vinodnarwade2866
Жыл бұрын
तुमचा फोन नंबर द्या.
@dhandhartiche
Жыл бұрын
मी हा विकून स्वराज घेतला. फार फडतूस ट्रॅक्टर आहे हा.
Пікірлер: 30