झटपट बनवा बिना भाजणीचे इन्स्टंट वडे|मटण वडे रेसीपी|Instant vada recipe|Archana Kitchen Raigad
मटण वडे साठी लागणारं साहित्य:-
♦️ १ चमचा मेथी
♦️ १ चमचा बडीशप
♦️ २ चमचा धणे
♦️ २ चमचा जिरं
♦️ ५/६ लवंग
♦️ १ मोठा बाउल तांदळाच पीठ
♦️ १ कप घावाच पीठ
♦️ १ कप बेसन
♦️ १ कप रवा
♦️ १ कप ज्वारी च पीठ
♦️ १ चमचा हळद
♦️ मीठ
♦️ गरम पाणी
♦️ तेल
#archanakitchenraigad
#muttonvade #vada #vade #gavranrecipe #malvanrecipe #recipe #homemade #homemadecooking
Негізгі бет #song
Пікірлер