गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या पोलिसांची प्रतिमा विविध घटनांनी डागाळली आहे. पण सध्या व्हॉट्सॅपवर फिरणाऱ्या एका क्लिपमुळे पोलीस दलातल्या कलाकारांची ओळख होत आहे. पाहुयात... काय आहे त्या व्हायरल क्लिपमध्ये..आणि त्यामागचं सत्य काय आहे.
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive
Негізгі бет स्पेशल रिपोर्ट : जळगाव पोलीस दलातील 'सिक्रेट सुपरस्टार', पोलिसाचा जबरदस्त आवाज
Пікірлер: 178