रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये आज एका बनावट गुटखा बनवणाऱ्या कंपनीवर छापा पडला आणि एकाच खोलीत आढळले. तब्बल 8 ब्रॅन्ड्सचे गुटखे आढळले. एकाच छताखाली तब्बल 16 लाख रुपयाच्या कच्चा माल इथं जप्त करण्यात आला आहे. तर यापासून तयार होणारा गुटखा कोट्यवधी रुपये किमतीला विकला जाण्याची शक्यता आहे.
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abplive.in/ & / abpmajhalive
Негізгі бет स्पेशल रिपोर्ट : रत्नागिरी : डुप्लिकेट गुटख्याची फॅक्टरी
Пікірлер: 96