पगाराशी तुलना करता पण किती कष्ट घेतले जातात ते दिसत नाही लोकांना
@itssdj4117
6 жыл бұрын
durgesh hard work makes Man perfect
@Dd_12348
5 жыл бұрын
Ha mg kami kashtat kami milnar
@shivajisolanke4272
5 жыл бұрын
मिरची वाले भाऊ तुम्ही जरा जास्तच बोलताय शेतकरी आम्ही पण आहोत तुम्हाला आयुष्य भर 1लाख महिना पडनार नाही तुमच वय व जिद्द पाहुन सांगतो तुम्हाला तुमच्या आयुष्यात 3ते4 वेळेस नफा मिळेल आपल्या अशा बोलन्यान सरकार च शेतकर्यांच्या बाबतीत उदाशिन धोरण होत आहे माझ्या बोलन्याच वाईट वाटु देऊ नका मि ही एक शेतकरी च आहे
@YogeshPatil-yl4zl
5 жыл бұрын
Right bro
@rajkumarbiradar3830
5 жыл бұрын
आणि हे टी.व्ही. चानलवाले शेतीतल तर काही कळत नाही पण शेतकर्यांना हरबर्याच्या झाडा वर नेऊन.बसवतात.
@sachinkakade7279
5 жыл бұрын
शेती म्हटलं की अंगमेहनत आली पण कष्टाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली पाहिजे.शेती करणं कोणत्याही येड्या गबाळयाचे काम नाही.लोकांना फक्त पैसा दिसतो त्या पाठीमागे कष्ट दिसत नाही.
Пікірлер: 43