नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा... नवरात्रोत्सवानिमित्त आज विठूरायाची अर्धांगिनी रुक्मिणीच्या मौल्यवान दागिन्यांचं दर्शन आम्ही तुम्हाला घडवणार आहोत. तेव्हा मंडळी... पुढची 10 मिनिटे डोळे दिपवणारी विठ्ठलाची श्रीमंती अनुभवण्यासाठी तयार राहा..
- 5 жыл бұрын
स्पेशल रिपोर्ट | सोन्याची रखुमाई | डोळे दिपवणारं रखुमाईचं लखलखतं ऐश्वर्य
- Рет қаралды 320,626
Пікірлер: 87