एकच वाघ मनोज जरागे पाटील सर्वांना भारी सामान्य माणसा साठी लडणारा योद्धा एक मराठा कोटी मराठा
@BabashabkeshiveraoRakhe
3 ай бұрын
सर्व सामान्यासाठी ?????
@ganeshpardhan7981
3 ай бұрын
288 उमेदवार उभे करा आणि आरक्षण मिलेन आणि बीड लोकसभा मतदारसंघात आणि परभणी लोकसभा मतदारसंघ कोणी प्रचार केला हे सगळ जनतेला माहिती आहे
@akshardeepaurangabad2223
Жыл бұрын
जरांगे पाटिल तुम्ही जे करत आहात ते मंजे खुप त्याग पूर्ण आहे, जे आम्ही करु शकत नाही , तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात ते आमच्या साठी फार प्रेरणादायी आहे . पण तुमचा कोणी उपयोग करुन आपले हित कोनी साध्य करत असेल तर ते चूक आहे. तुमचा स्टेज वर कोणत्या ही राजकारणी नेत्याला प्रवेश देवु नका.
@BapuChine-nl2hh
3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम जियो सौ सौ साल ओम साई राम ओम नागेश्वराय नमः
@bhimraobache6484
3 ай бұрын
मराठी भाऊ मोठा🙏लय ताकद तुम्ही त्या भरवशावर आरक्षण हे मराठ्यांचे कुणबी !!!!!व्हा पण तुमचा लहान भाऊ धनगर आणी धनगड तुम्ही (तुमचे नेते जे होऊ देत नाही ) ड च र होऊ देत नाहीत . तुम्ही किती महान आहात याचा विचार करा ?🙏जय शिवराय जय मल्हार जय भीम
@mangeshdargude9271
3 ай бұрын
मराठी माणसाणे आता फक्त मनोज जरागे सोबत राहावे नाही तर तुम्ही भीक मागायला लागल्या शीवाय राहणार नाही कारण आपण मराठी मर्द आहे हे इतर लोकाणा फार झोमत
@sahebraosuryawanshi7140
9 ай бұрын
मराठा म्हणजेच कुणबी आहे प्रत्यक्ष शेती कसण्याचे काम करू लागला.
@pdrt-productdemoreviwesand2216
7 ай бұрын
कुणबी म्हणजे शेतमजूर. मराठा शेतमजूर आहे का?
@techindia2902
Жыл бұрын
अगदी बरोबर निर्णय 👍👍👏👏
@AS-fo6sd
Жыл бұрын
OBC मधे तुम्ही समविष्ट झालास OBC ला काही अडचण नाही पण सरकारने OBC आरक्षणात वाढ करावी ही विनंती कारण मराठा सामाज समाविष्ट झाला तर 70टक्के हिन्दू OBC आरक्षाना खाली येतो म्हणून OBC ला आरक्षण वाढून दिलं गेलं पाहिजे
@obc7523
Жыл бұрын
तुझ्या घरचे ओबिसी आरक्षण आहे का वाटायला चाललायस. ३४६ जाती आहेत ओबीसी मध्ये. १०० जागा असल्या तरी त्यात १७ जागा ओबिसींना मिळतात. त्यात या ३४६जाती पैकी ३२९ जातीना एकपण जागा मिळत नाही. त्यात अजून भर कशाला? उद्या सगळर्याच जागा राजकीय पावर वापरून लाटल्या तर काय करणार?
@gajanandhore6856
Жыл бұрын
देश रक्षणा साठी हातात तलवार घेतली तेव्हा मराठा आणि देशा मध्ये अन्नाचा साठा उपलब्ध करण्या साठी हातात नांगर घेतला तेव्हा कुणबी म्हणून उभा राहिला असा हा मराठा+कुणबी आहे
@anildandekar9241
7 ай бұрын
फक्त मनोज जरांगे पाटील जिंदाबाद जिंदाबाद
@sandipgavhane
3 ай бұрын
‼️♥️‼️ एक मराठा लाख मराठा ‼️♥️‼️
@appajisalunke3918
Жыл бұрын
The Great Barobar aahe Manoj ji jharange Patil Saheb. Jai Maharashtra Saheb.
@Shreeja-t2x
14 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@rajendraghosalker2192
Жыл бұрын
Ews.आरक्षण चा लाभ होत नाही भरपुर अडचणी आहेत
@DhondiramKachkure
15 күн бұрын
मराठा आरक्षण हा एकच मार्ग
@MohanraoKalhare
3 ай бұрын
फक्त मनोज दादा
@BhaskarEthape-tf8mq
Жыл бұрын
आरक्षण केंद्राच्या तावडीत केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून आरक्षणाची मर्यादा 65% करावा❤
@pravin0
Жыл бұрын
Tya peksha saperate 15 takke amhala dya
@हर्ष_123-u6i
Жыл бұрын
तुम्ही काही ही करा, कितीही दिमाग खपवा...तो अनाजीपंत टरबुज्या एक पिल्लू सोडेल सदावर्ते नावाचं...सर्व मेहनत वाया जाणार... आधी त्या भटाला सत्तेतुन बाहेर करा...
@nationalistcreator
Жыл бұрын
पवार साहेबांच्या काळात 40 वर्ष होत की आरक्षण
@babasahebgund413
Жыл бұрын
भाजप सत्तेत आल्यावर शेती मालाला भाव नाही, मराठा आंदोलन ला मारहाण. वारकरी वर लाठीहल्ला........ भाजप हिंदू वर अत्याचार करून आणि हे लोक हिंदू जन आक्रोश मोर्चा काढायला पुढे
@BhagvaDhwaj-rd2cp
Жыл бұрын
@@nationalistcreator पवाराच्या वेळेस तुझ्या मायच्या नवर्यान आरक्षण मागितल होत का. टरबुज्या बाप लागतो का तुझा भडव्या.
@santoshmandlik9881
13 күн бұрын
Ek maratha lakh maratha
@NagnathDhas
7 ай бұрын
सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात यावी
@vishnupote-mm8iz
Жыл бұрын
Great
@AnurthaLangute
7 ай бұрын
राज ठाकरे सरकार हे आपल्या सोबत आहे तुम्ही त्याची काळजी करू नका ते मुख्यमंत्र्यांशी बोलतील आणि तुम्ही त्यांच्या पाठीशी
@kharepatil3315
Жыл бұрын
Salute to jarange saheb
@AK-dk7dq
Жыл бұрын
सर्व कॉमेंट्स करणाऱ्यांनी .... मनोज जरांगे सोबत .. 10 दिवस उपोषणाला बसावं..अन् तिथून बसून कॉमेंट्स कराव्या... घरात बसून टिव टिव करू नका.😅 तुम्ही खाता तुपाशी,मनोज भाऊ उपाशी.😅
@ShardhaMongale
8 ай бұрын
😊😊😊😊😂😂
@ramgopalahir5274
Жыл бұрын
मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे कि एकच प्रश्न विचारा भाजप ला कि EWS आरक्षण लागू करताना कोणत्या ही कायदा आडवा आला नाही. मग मराठा आरक्षण देताना ?
@ZafarShaikh-k4c
Жыл бұрын
Maratha aarakshan la supreme court ni nakar dila kayda samjhun gya Raj saheb swatha manhale
@shitaloak4362
Жыл бұрын
भाजप लाच का प्रश्न विचारता 😮शरद पवार होते ना पन्नास वर्ष ?मंत्री ,कृषी मंत्री ,मुख्यमंत्री तेव्हा त्यांनी काय केलं? का नाही दिलं ?🤔 उद्धव पण होता अडीच वर्ष😳 तेव्हा काय फक्त पैसे गोळा करण्याचं काम केलं😂
@ZafarShaikh-k4c
Жыл бұрын
@@shitaloak4362 bajpala prashn vichartat Karan bajpachi lokach mantat teh kahi pan karu shaktat sagda kahi teh parmeshwar smjhayla lagle swata la aata chandrayaan bajpa nhi patvla Chandra varti !! Magh bajpa kahi hi karu shakte Karan teh lok lokan sathi kaam kartat kharokar imaandari ni CONGRESS NCP KAHI KARAT nhi manun bajpa la mantat pan Raj saheb mahnale koni hi kahi karna nhi swata swatachi madad karawi lagte
@HV-ng1ei
Жыл бұрын
राड
@HV-ng1ei
Жыл бұрын
राड
@dhanajikadam5874
7 ай бұрын
Great
@mohanawchar-it6tz
12 күн бұрын
मनाचे मनोरे बांधा. सर्वांचा होईल वांदा.
@Rohitkadam-t7f
15 күн бұрын
❤❤❤❤❤
@gakomti3281
2 ай бұрын
19% ओबीसी मद्ये मराठा समाजपेक्षा 300जाती आलुते / बलुटे जाती गरीब आहे त्याचा विचार व्हावा 19% a,b,c करून सगळ्यांना न्याय द्या. मराठा समाज बरोबर इतर जातीच भल व्हाव त्यांना पण जगू द्या.
@madanh9999
Жыл бұрын
Raj thakre la बोलावले कुणी
@Balumama3669
Жыл бұрын
मराठवाडा आणि विदर्भातील मराठ्यांना आरक्षण द्या कारण ते खरोखर गरीब आहे पण सातारा कोल्हापूर पुणे या विभागात मराठा श्रीमंत आहे.
@Pratik0111
Жыл бұрын
Khup jas shirmant ahet
@ravithorat7432
2 ай бұрын
Only...Manojdada jarange Patil🚩🚩🚩
@chandrashekharwajage3198
Жыл бұрын
वेल डन मनोज
@ChintamanKadam-mn4xx
6 ай бұрын
ऊतर भारतीय विकास सेना, गिरणी कामगार, वंचित मुस्लिम व उपेक्षित धनगर व गोरगरीब शेतकरी यांना एकत्र करून मोदिचे भ्रष्ट सरकार लोकसभेत 48 ऊमेदवार उभे करून पाडून टाका.मराठा समाजाने कोणाला मतदान करावे याचे भर सभेत जाहीर करा आम्ही त्यानाच मते देऊ.
@rohitdeore7028
3 ай бұрын
अय मीडीया मग धनगर अण धनगड एकच आहेत हे पण सांगाना.!
@राजवीर-श7ठ
Жыл бұрын
Jarange patil rakesh tiket sarkha प्रसिद्ध होणार
@_Virendra_Deshmukh_8743_
3 ай бұрын
2004 लागू करावा
@maheshthokare07
Жыл бұрын
हो 1 जून 2004 चा gr shakya
@nileshpawar346
7 ай бұрын
Ek maratha lak maratha aarkshan dya pahile jarange patil saheb ham aapke sath hai
अहो हे सरकार देऊ पहात नाही म्हणून या सर्व गोष्टी करून काही उपयोग नाही. आम्ही करु तर ना? आसे आहे धोरण, मग किती ही बोंबला.
@NarayanChelekar-g1k
Жыл бұрын
हे शिंदे आणि ते शिंदे फरक किती ते पहा
@dilippande8677
7 ай бұрын
मि विदर्भात तिरळे कुणबी आहे,,, आणि मराठवाड्यात आमचे कोणतेही संबंध नाही,,,
@KkBb-i8o
Жыл бұрын
288 पैंकी किती आमदार मराठा आहेत व ऊरवरीत किती आहेत
@bharatchatte845
9 ай бұрын
किती मराठा आमदारांनी आतापर्यंत या लढ्याला पाठिंबा दिला आहे.यावरून आपण समजू शकत नाही का? मराठा असून ते सत्तेच्या लालसे पायी आपल्याच समाजाशी दुर्लक्ष करीत आहेत. मात्र समाजाने एक दा प्रस्थापित यांच्याकडे दुर्लक्ष केल्यावर काय होईल याचा विचार सद्या होताना दिसत नाही. वेळ आल्यावर सर्व लक्षात येईल. एक मराठा कोटी मराठा.🎉🎉🎉
@BabashabkeshiveraoRakhe
3 ай бұрын
तीसरा काय तीनसेवा मार्ग कढा. पण संविधानाच्या आधारावरच होणार.
@shivajiraoarjunikar9450
14 күн бұрын
एक वर्ष जुना विडिओ आहे काल बाह्य झाले हे बातमी पत्र 😅
@sandipgarje1043
Жыл бұрын
मराठा आणि कुणबी समाज वेगळी रोठी बेटीचा व्याव्हार होत नाही ,
@hiddeninfo9803
Жыл бұрын
Tasa maratha pan saglyach marathya sobat roti beti vyavhar karat nahi... Aani kunbi pan saglyach kunbi sobat roti beti vyavhar karat nahi...
@jayBharatiraanga6425
Жыл бұрын
Support Adv Sadavartae Upholds Constitution 😮
@AmolSalunke-zq9bf
Жыл бұрын
Best wishes to you
@rohitdeore7028
3 ай бұрын
मराठा समाजाला ओबिसी मधून आरक्षण द्या पण राजकीय आरक्षण सोडून द्या.मी ओबिसी
@jayalotlekar7046
Жыл бұрын
2004 la adhyadesh kuni cancel kela?
@madanh9999
Жыл бұрын
जाणताच असणार
@surajpokharkar578
Жыл бұрын
@@madanh9999 शरद पवारांनीच कुणबी आरक्षण लागू केलाय
Government rendered maratha reservations suggested that government unable to accept real conditions of maratha people conditions. Take immediate correect decisions & solve quarrel in society issues
Mi arakarn radd karava ye bajucha. Manush mo obc asun maza parvaratl mulga 92% gunmark asun 55% vala mulga tya jagevar lagla mag 92 valani kay karava natak kayda. Jar jati parman magto tar ha bedbav parman patr samza konala zombli asel tar ka karu arda jativad saptha 1 zatkat rajkarni jativarche damchak hoil to konihi. Aso mi ya matacha. 🇮🇳fast sarv bartiy saman kayda asayla pahije 140 jansakya zali bhrtache. Jaga tevdich kay karnar
@keshavmatttaljagdale3587
Жыл бұрын
Jarange pathalaala jar kaahi jhaal tar tar phadnvisani apala jiv sabjalava
Bala jarange tuzya khopadit mendu hay ki nay ? Adyadeshache aayushya kiti ? Tyache kayadyat rupantar zale nahi tar tya adyadeshachi mudat , aayushya samate bala !
@JanabaiKondhalkar-o9l
Жыл бұрын
Bomb foda vidaan sabevat
@nitinshinde8309
Жыл бұрын
Sarv bharm sambhav..... konalach aarashan deu nka
@Rk-ev3gk
Жыл бұрын
Obc sodun bola.....
@madanh9999
Жыл бұрын
ओबीसी कोणाच्या बापाचं आहे का 😂
@Gupta_Dynasty
Жыл бұрын
@@madanh9999९६k walavtay न???विचार तुझ्या नेत्यांना 😂😂cast census करा! बगु कोणाला गरज आहे
@Rk-ev3gk
Жыл бұрын
@@madanh9999 ho amchya bapach ahe...mirva ajun patilaki....jr tumchya samjacha cm ,DCM hou shakto tr tumhi magas kase he sang mala....obc madhele kiti lok atta parynt cm zalet mh he sang....tya varun kalat tumhi magas ahet ki nahi...tumhi economically backward ahat....so ews madhun reservation ghya.... socially strong ahat tumhi 96 kuli...gavachi patilki visrale ka tumhi
@obc7523
Жыл бұрын
@@Rk-ev3gk बरोबर, कुणी नको मध्ये,
@madanh9999
Жыл бұрын
@@Rk-ev3gk फुकटच खायचं अन् ते पण आम्हीच 😀😀
@Rk-ev3gk
Жыл бұрын
He khupach magas ahet yana st madhun dya reservation
@Pratik0111
Жыл бұрын
Nhi ST adivasi lokan sathi ahe not for Forward casts
@Vitthalthakare3185
Жыл бұрын
OBC sodun bola
@SachinNavle-s3k
3 ай бұрын
Chagan sathavrte he thon mas gabhadnar m😂cha
@SachinNavle-s3k
3 ай бұрын
Arshan thehun thaka ki kunbi Martha ek cha hahe
@TesviniAdaul
6 ай бұрын
व
@NitaAdhaukar
3 ай бұрын
Kay ha jerangay thodisi akal nahi aala bovdat
@MohanKote-xu7qy
3 ай бұрын
Modiji Jatiper Arastion Fhakt 3 Jatila Maratha Jatiko Obc May Say Hi Arastion Dayna
Пікірлер: 135