महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले आहे. यात चुक ती काय पवार साहेब, आणि हे आता बोलण्याची गरज का भासली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावामुळे हे विद्यापीठ पावन झाले आहे. जयभीम, जय महाराष्ट्र 🙏
@kamlakarrest923
2 ай бұрын
Dada he vidyapith hya vudyapithachi jaga hya vidyapithacha hetu sarv kahi babasahebanch hot ni naav konach hi baimaani hoti babasahenbaa sobat , he vidyapith fakt bauddh mahar sc St OBC sathi navhate he vidyapith marathe aani Brahman hya sathi hi hote , ek vudyarthyala nagpur marathavadyatun laamb Mumbai ni delhi shivay paryay navhata mhanun babasahebaani madhy maharashtraat vidyapith baandhayache thavaravle ni hya brahmanavadyani Swatah hagaayach ni hagalel chaatun khaayach sodal naahi he ajun vaad laavat aahet maratha OBC sc st bas sarv bahujan aso maharashtriyan hyanchya kapatala Bali padanaar naahi Jai Bhim 🙏 Jai Shivray 🙏 Jai Samvidhan 🙏 Namo Buddhay 💙🫡🥰
@rdgaikwad26
2 ай бұрын
असे नाव दिल्याने विद्यापीठ पावन होत नसते, तर तेथील कामामुळे, शिक्षण दर्जा ने विद्यापीठ पावन होत असते, इथल्या डिग्री ल मार्केट मध्ये काहीही किंमत नाही, विद्यापीठ भयंकर भ्रष्ट आहे
@kamlakarrest923
2 ай бұрын
@@rdgaikwad26 kiti PhD IAS mpsc ni kiti collector nighaalet andaza aahe ka Tula , andbhakt WhatsApp Facebook gyani
@pandurang2554
2 ай бұрын
आरक्षणावर बोला जाती जातीत भांडणं लावुन राजकीय फायदा घेऊ नका आणि देण घेण नसताना नामांतर विषय काढून विषय दुसरीकडे नेऊ नये
@uttamshinde5195
2 ай бұрын
हा नालाईक माणूस आहे भाऊ yala chendr दाखवला की हा सूर्य दाखवतो.
@dilipwaghmare1276
2 ай бұрын
असल्या बोलण्याला कंटाळून अजित पवारांनी दुसरी चूल मांडली, धन्यवाद सर.
@motivationaladdabyswapnil9714
2 ай бұрын
@@dilipwaghmare1276 😂😂
@jaymaharashtrajaymaharasht6110
2 ай бұрын
मराठा समाजाला सर्वात जास्त नुकसान हे शरद पवार यांच्या मुळे झाले आहे ही वस्तुस्थिती जनतेला लक्षात आले आहे !!
@mayursalve7644
2 ай бұрын
अभ्यास कर बाळा... Whatsapp च शिक्षण पुरेस नसतय😂
@jaymaharashtrajaymaharasht6110
2 ай бұрын
@@mayursalve7644 म्हणजे मी खर बोललो हीच पावती आहे तुमची बाकी आपणं समजदार आहेतच असं समजुयात 😂😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣😅😅😅😅😅😅😅😅😅😅👌👌👌
@chhatrapatishahuraje
2 ай бұрын
@@mayursalve7644 zute vada pav ke liye itna girna achya nahi , sach kadva hota hai .😂😂😂
@ramkishansuryawanshi12
2 ай бұрын
Dr. बाबासाहेब यांच नाव दिलं त्यात काय चूक झाली, बरोबर तर आहे
@tejasbhosale6740
2 ай бұрын
लवड्या तुला क्या झाट कळले का 🤬
@399_gamer....2
2 ай бұрын
Amchi pan chuk zali...tuma la..matdan Kel...an sata madhe basval..
@akashkamble7945
2 ай бұрын
.350 लोक मेल त्यात.. बौध्द समाजाचे जर निर्णय लवकर घेतला असता इतके अमाचे लोक थोडी मेले असते..तेव्हा cheif मिनिस्टर है शरद पवार होता रंग बदलणारा माणूस
@Skyway1404
2 ай бұрын
जळक्या भोकाच्या कितीही जाळला तरी विद्यापीठाला नाव तुमच्या सारख्याच्या नाकावर टिच्चून ठेवलं आहे. कळ सहन कर आता. उद्या हे राजकारणी मता साठी शहाराच नामांतर पण चूक झाली म्हणू नये म्हणजे झाल😂
@jagdishshirsat1831
2 ай бұрын
नामंतर ची आग पण साहेबांनी लावली होती, असं सुषमा अंधारे त्त्यांच्या भाषणात बोलल्या होत्या.
@bhauraomeshram9417
2 ай бұрын
Sherad pawar jo paryant ahe toparyant maharashtratala jati wad jat nahi
@haridaskothale5818
2 ай бұрын
या शरद पवार यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही हेच स्पष्ट होते आहे
@rajarambhosale7031
2 ай бұрын
94 चा GR देखिल काढताना पवारसाहेबांनची चूक झाली तेव्हाही समाज्याशी सवांद साधला नव्हता. किमान आता चूक झाली एवढ बोला.
@PramodAtpadkar-dn8pq
2 ай бұрын
1994 चां Gr supreme कोर्टात तिन वेळा बाद झाला
@subhashkakde3997
2 ай бұрын
@@PramodAtpadkar-dn8pq तरीसुद्धा सरकार मतासाठी आणि राजकारणासाठी आरक्षण चालू ठेवत आहे ओबीसीचे सध्याचे आरक्षण भोगस आहे विना सर्व दिलेला आहे
@जयहिंदजयभारत-च4त
2 ай бұрын
मग तुम्ही सांगा पंजाबराव देशमुख साहेब जेव्हा मराठा कास्ट ला कुणबी प्रमाणपत्र घ्या म्हणत होते तेव्हा का नाही घेतले
@Don-x9b
2 ай бұрын
@@जयहिंदजयभारत-च4त मग् आता घेतोय ना मग आता विरोध का...?? जर एखादा माळी त्या काळी जर आरक्षण घेतलं नसेल तर त्याने आता घेऊ नये का....??😂😂😂 जरा डोक्याने बोलत जा बाळा...😅😅
@vaibhavchavan616
2 ай бұрын
@@Don-x9bसरकारी योजनेला कालावधी असतो आरक्षण हे सरकारी योजना सारखा विषय नाही की त्या वेळी तुम्ही घेतले नाही आता वेळ संपला. पिक विमा भरायचा वेळ संपली असे कसे 😅
@tusharkumbhar4105
2 ай бұрын
हा मतासाठी दंगली घडवु शकतो...मुस्लिम मतासाठी दाऊद ला मदत केली...सत्तेसाठी काय काय करणार...Jatiwadi नेता
@chandangandhi2524
2 ай бұрын
✅ अगदी बरोबर बोललात भावा.
@sf8vb
2 ай бұрын
शरद पवार जातियवादी आहे , जालना , बिड , नगर ला आंदोलन साठी वापरतो
@mayursalve7644
2 ай бұрын
दंगली घडवणारी शिवसेना आणि भाजप फक्त दोनच पक्ष आहेत बाळा... अभ्यास कर
@astalk2727
2 ай бұрын
@@mayursalve7644शरद पवार चा अभ्यास कर त्याची काळी बाजू बघ. किती लोकांना देशोधडीला लावले आहे याने.
@cosmos92
2 ай бұрын
Tu chutiyaa pratyek thikani haagun rahila ka gendu@@mayursalve7644
@rohangaderao95
2 ай бұрын
हा जेंव्हा हे जग सोडेल तेव्हाच महाराष्ट्राचं राजकारण सुधारेल
@sandeshbhalerao2476
2 ай бұрын
नामांतर न करता नामविस्तार केलात, ही नुसती चूक नाही तर घोडचूक केलीत...
@ManeshNarwade-tu5wm
2 ай бұрын
तुला काय म्हणायचं आहे .नाव द्यायचं नव्हतं का?
@sandeshbhalerao2476
2 ай бұрын
@@ManeshNarwade-tu5wm नामांतराचा लढा माहिती नसेल तुला तर मी काय सांगू.. आंबेडकरी चळवळीची मागणी विद्यापीठाच्या नामांतराची होती, पवारांनी त्याचा नामविस्तार करून संबंध लढ्याची बोळवण केली..
@uttamshinde5195
2 ай бұрын
एथे नामांतर् करून maratvadyache नुकसान केले भांडणे लावली fayeda पुणे विद्यपीठाला zala😂
@sumedhmeshram6882
2 ай бұрын
जाणून बुजून केलेल आहे हे
@AnantaShinde-pk4sn
2 ай бұрын
मराठ्यावरती गुन्हे नोंदलेस विनाकारण
@krishanapatil4766
2 ай бұрын
जमीन पाहून रंग बदलणारा ......मराठ्यांचेच नाहीतर सगळ्यांचे वाटोळे केले....
@AJ-ne2ni
2 ай бұрын
शरद पवारांनी नामांतरण नामांतर विषय करून 20 वर्षे सत्ता भोगली लाज वाटली पाहिजे नामांतरण बद्दल असं बोलायला कोपराला येईपर्यंत खाल्लं 20 वर्ष
@VinodMahipal-i5b
2 ай бұрын
वातावरण पाहुण बोलतात पवार साहेब, आता कोनाचे मत पाहीजे
पवार साहेब तुम्ही आमची एक पिढी बरबाद केली आम्ही सर्व बौद्ध बांधव तुम्हाला कधीच माफी देनार नाही आमचा तळतळाट नक्की तुम्हाला लागलाय आता तरी स्वार्थी राजकारण करु नका जा बुद्ध धम्माच्या चरणी दया क्षमा शांती बुद्धम शरणम् गछ्यामी ❤❤❤❤
@Amj155
2 ай бұрын
Tumhi bjp aahat n
@RavindraGaikawad-tt6ih
2 ай бұрын
Baudhanche gotya chol ata tu @@Amj155
@rashtrapalpatil2573
2 ай бұрын
शरद पवार आनी शरद पवार च्या घरच्या सर्व स्त्रियाना सविधानात समान हक्क देवुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यानी सुध्दा चूक केली अस अंबेडकरी अनुयायानी म्हणायेला काहि हरकत नाही जय शिवराय जय भीम
@Narutouzumaki-xt7lg
2 ай бұрын
आम्ही तर अगोदर पासून जाणतो बौद्ध चळवळीची वाट लावली ते पण बाळ ठाकरे च्या नादाला लागुन
@WebseriesUniverse99
2 ай бұрын
क्या पंतप्रधान बनेगा रे तू ?. अशा विचारांमुळेच तुम्ही ' जिल्हे लाही ' होते आणि राहणार.
@KaranSomawnshi
2 ай бұрын
आता तुझी सत्ता येणार नाही काहि कर काही कर वाकडे
@anandraojamdar7441
2 ай бұрын
चूक झाली म्हणून मोकळे झालात
@anandraojamdar7441
2 ай бұрын
आता मराठ्यांच्या बाबतीत तरी चूक करू नका आरक्षणाच्या पाठीशी ठामपणे उभा रहा
@S.kKasabe
2 ай бұрын
आरक्षणाचा मुद्दा सोडून दुसरीकडेच पळवाट काढणं चांगलं नाही साहेब म्हणजे हे कसं झालं दुसऱ्या जातींमध्ये भांडण लावायची सवय काय अजून गेलेलीच नाही
@shadakshriswami3042
2 ай бұрын
आता समजलं का मरताना
@Khar_bolnar
2 ай бұрын
मेल्यावरच सांगायचं ना आत्मा होऊन😂
@itsindianeraa8956
2 ай бұрын
Bhatakti Atma 😂
@sagarkamble15
2 ай бұрын
बाबा साहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव त्यांच्या पोटात दुखायला लागलं आहे त्यामुळं आता म्हणतोय मी नाव देऊन चूक केली वा डबल तुतारी
@ओबीसी
2 ай бұрын
पवारसाहेब राजकारणातून सन्यास कधी घेता
@surendrakhandare7068
2 ай бұрын
हां कसा आहे fakt prakash ambedkar याना माहित आहे
@RaviTupsamindre
2 ай бұрын
विधान सभेला नामंतर चा अर्थ सांगेन दलित समाज जातीवाद्यानो जयभिम जय संविधान 💪💪💪
@gajraj51088
2 ай бұрын
1994 GR कडून चूक झाली हे शरद पवार यांनी मान्य करावे.
@gunvantthorat
2 ай бұрын
वाचला जि आर काय चुक दाखवा ...
@maheshzagade2043
2 ай бұрын
No vision only jatiwad
@balkrishnanerurkar8510
2 ай бұрын
शरद पवार यांनी उपकार केलेत का बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिले मिलिंद महाविद्यालय सुरू करून मराठवाड्यात शिक्षणाची सोय केली पवारांनी काय केले सांगावे. लोकांना उल्लू बनवू नका
@VasantHardikar
2 ай бұрын
एकंदरीत दोन हजार चोवीस हे वर्ष शरदचंद्र साठी चुका मान्य करण्याचे वर्ष आहे असे दिसते याचा अर्थ काय निघतो
@rajendrasawant299
2 ай бұрын
मतदारांनी चूक करु नये तरच पश्चाताप करायची वेळ येणार नाही.
@aijazrangrej4181
2 ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर ❤❤❤❤❤
@uttamshinde5195
2 ай бұрын
याने फ़क्त वाद निर्माण करून swatachi zoli भरली.
@rameshwarganorkar6058
2 ай бұрын
घटनेचे शिल्पकार, अनेक पदव्या असलेले महान व्यक्ती, बहुजनांचे मायबाप, समतेचे कैवारी, यांचेच नाव विद्यापीठ स्थापनेपासून पाहिजे होते, फक्त बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ. मी बाबासाहेबांचा फॅन आहे.
@somnathborude6599
2 ай бұрын
तुझं मराठा समाजासाठी योगदान शून्य आहे...
@Saurabh_Patil_Nikam45.
2 ай бұрын
हा वाकडा नाटके करतोय, याला असं सांगायचं आहे की नामांतरण मी केलंय उध्दव ठाकरे नी नाही😂 आणि ह्याला दोन्हीकडून मतं खायची आहेत
@mahanandpaghal3483
2 ай бұрын
आला भाऊंना OBC चा पुळका
@shegokarsw7885
2 ай бұрын
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावेत की नाही हे बोला साहेब
@DrHomsLandscape
2 ай бұрын
This way he will save democracy n constitution....... support VBA 🇮🇳
@VishalmaindBranddd
2 ай бұрын
सुमारे 30 वर्षानंतर साहेबांनी का कबूल केलं असलं याचा अंदाज लोकांना आला असेल.😂😂😂😂
@pradipp495
2 ай бұрын
देवापाशी एकच प्रार्थना यांना लवकर बोलावून घे महाराष्ट्रच कल्याण होईल
@dnyaneshwarlimbhore9462
2 ай бұрын
ओन्ली.पाटील.पाटील.बोले.तो.जग.हाले
@rohit45fan257
2 ай бұрын
To HI tutarilach nivdun denar ahe
@mobileapp2635
2 ай бұрын
@@rohit45fan257 tutari ulti karun ghalu. Ghe
@rohit45fan257
2 ай бұрын
@@mobileapp2635 jarange patil yanna ha salla de tyancha kal tutari kade ahe
@399_gamer....2
2 ай бұрын
Maharashtra madhe fakt ekch samaj..rahte vate
@rohit45fan257
2 ай бұрын
@@mobileapp2635 HI tutari jaranage sahebala sang ghalayala tyancha kal ahe tutari kade
@sachinpawarable
2 ай бұрын
चूक सर्वात मोठी ही आहे की कुचका अजून आहे गेला नाही
@A11390
2 ай бұрын
पवार साहेब म्हणालेत की त्यांनी मुंबईत बसून निर्णय घेतला ही चूक झाली, पण त्यांनी निर्णय चुकला असे म्हणले नाही. मीडिया ने फालतूपणा करू नये.
@SantoshMane-lz6kl
2 ай бұрын
पवार साहेब तुमच्या आयुष्यातील सर्वात योग्य बरोबर निर्णय होता
@aijazrangrej4181
2 ай бұрын
CST का नाम बदलकर डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर कर दो ❤❤❤❤❤
@LakshmanSonavane-pt6nl
2 ай бұрын
न्हाय ते पण आपले आरध्य दैवत आहे राहू द्या नाव दादर स्टेशनला द्या नाव❤
@BalajiBhandare-hp7vm
2 ай бұрын
जे पोटात होत ते आलं होटा वर एक दिवस 🤞
@amardipsathe8107
2 ай бұрын
शरद पवारजी जाणुन बुजुन वाद लावन्याचा प्रयत्न करत आहे. ऐन निवडनुकिच्या तोंडावर. काहीही गरज नाही या वादाची
@datta_lipne
2 ай бұрын
नामांतर करताना एवढा अभ्यास केला होता का पवार साहेबांनी जेवढा मराठा समाजाच्या आरक्षणा बद्दल बोलताना केला
@adig3677
2 ай бұрын
Smart move circumstances 😮
@TheDranil
2 ай бұрын
निर्णय पुन्हा मागे घ्याचा तर नाही ना ?
@pradipghalme8846
2 ай бұрын
अरे पवार साहेब बोलले की दोन्ही बाजुनी चर्चा केली असती तर गरिबांवर विनाकारण हिंसाचार झाला नसता आणी तुम्ही काय Headline टाकता वा वा वा काय पत्रकारिता आहे तुमची ??? # Paid News Channel
@SKumar_____
2 ай бұрын
पवार साहेब ग्रेट लिडर आहे
@vikaslihinar87
2 ай бұрын
५० वर्षापासुन फोडा ,लोक विकत घ्या ,दंगली घडवा आणि राज्य करा हेच करतायेत साहेब
@harishchandrapatil9989
2 ай бұрын
आता काय नामांतराचा विषय काढला शरद. पवार चालू मुद्दा बाजूला टाकून नामांतर काय काढलाय
@maratha__empir_96k
2 ай бұрын
छत्रपती संभाजीनगर म्हणा 😡🚩
@prashantm7587
2 ай бұрын
बघा काय बोलतोय हा माणुस. बौद्ध समाजाने आता तरी जागे व्हावे. नामांतराचा निमित्ताने समाजा समाजात दंगली लावणे यांचे काम आहे. समाजाने आता तरी जागे व्हावे. आपले मत आपला पक्ष, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.
@devchandgade9975
2 ай бұрын
Only king VBA jay mharshtra only king
@mrxyz0001
2 ай бұрын
😂
@aniljadhav6784
2 ай бұрын
आता पेटण्याचा धंदा बंद करा हे बोलण शोभत नाही. हा लढा फार पूर्वीपासून होता. तुम्ही निर्णय घेतला नसता तरी नामांतर झालेच असते. चुकीच बोलू नये आता पहा विधानसभा काय होतय ते ?
@vijayhate6947
2 ай бұрын
शरद पवार यांच्यामुळेच मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर झाले, अन्यथा आजपर्यंत (२०२४ ) नामांतर झाले नसते.
@atulranpise1486
2 ай бұрын
जे नाराज होते, ते कोण मोठे लागून गेले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावामुळे विद्यापीठ पवित्र झाले. पण पवार साहेब त्या जातीवादयांना दलितांवर अत्याचार करण्यासाठी आपण खूले सोडले होते.... 😷😷
@anandrane8439
2 ай бұрын
साहेब मराठा आरक्षणावर बोला हो मराठा आरक्षणाचा मुद्दा दुसरी कडे नेऊ नका साहेब हात जोडुन विनंती.
@udaykhonde1045
2 ай бұрын
इतक्या दिवस तमाशा बघितला आत्ता जेव्हा तोंडावर पडले.. जरागे तुमचा पोपट आहे कळलं तेव्हा सर्व घटक एकत्र..... एवढं सोपं इतक्या दिवस कळत नव्हतं का.. किती गरीब मराठा मुलांचे जीव वाचले असते.
@kumaringole112
2 ай бұрын
@@udaykhonde1045 garib maratha mulanche khup nukasan zale aahe kharach, Ews madhe fakt Muslim ch aahet ata tyanna konihi compitator nahi . Khupch kami mark vr lagat aahet ya bhartimadhe.
@Mahendra-my3us
2 ай бұрын
अगोदरची भूमिका मता साठी आणि आताची कबुली मता साठी काही फरक नाही
@babruwanshinde463
2 ай бұрын
नामांतराच्या वेळी कोणालाही विचारला नाही, अन् आता मराठा आरक्षण वेळी सगळ्यांना विचारा असं बोलतो , किती नसावाव
@ShankarPandit-m5v
2 ай бұрын
आरे दादा डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.
@akashkamble5334
2 ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद
@dattajadhav288
2 ай бұрын
अरे बाबा तुझे सरकार सत्तेत असतांना मराठा समाजाला टिकणारे आरक्षण न देता, वरवरचे न टिकणारे आरक्षण दिले ही तर तुझाच आशिर्वाद आहे, रे बाबा.............?
@vinodsuryavanshi2118
2 ай бұрын
आता समजलं असेल लोकं त्यांना का कोलतात 😜😜नुसती समाजात फूट पाडण्यात पटाईत आहे हा माणूस 🙏🏻
@ShankarHiwale-m5f
2 ай бұрын
पवार साहेबांचे म्हणालेत ते नामांतराच्या विरोधात बोललेले नाहीत सर्वांना विचारत घेऊन निर्णय घेणे अपेक्षित होते बाकी चुकीचा अर्थ काढू नाही
@sharradaadhav
2 ай бұрын
शरद पवार म्हणतात ज्या समाजाची नाराजी होती.त्यांच्याशी संवाद साधला नाही,विरोधकांशी विचारविनिमय केला नाही.ही चूक झाली त्यामुळे मराठवाड्यात दंगली झाल्या,आंबेडकरवादी समाजावर अन्याय अत्याचार झाला.
पवाराची भुमीका जी होती ते बरोबर बोलले. ते किती आंबेडकर विरोधी आहेत हेच सांगन्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच त्यांच्या मनात असलेला मनुवाद ऊघळ केला
@mangalmeshram5010
2 ай бұрын
चूक झाली म्हणून काय म्हणता पवार साहेब. आंबेडकरी जनतेचे गेलेले दिवस वापस देता का? नामांतर तर निमित्त होतं. तुम्ही तर आंबेडकरी जनतेचे सर्व राजकारण संपवलं?
@shinderahul287
2 ай бұрын
भ्रष्टाचाराचा सरदार. असे अमित शहा साहेब म्हणाले ते आता खरंच वाटू लागलंय 😂
@venkateshkirtiwar5642
2 ай бұрын
हे आपली चूक दोन चार वीस पंचवीस वर्षानी का कबूल करतात हे अजून समजत नाही
@vishwasnalawade
2 ай бұрын
आपली पत्रकारिता बरोबर नाही,काहीपण हेडलाईन टाकू नका.
@rameshwarshinde9525
2 ай бұрын
अरे बाबा असे निर्णय का घेतला मराठा आरक्षण द्यावे बस ते पण ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले पाहिजे
@shivajitivghale8197
2 ай бұрын
या माणसाने अशा भरपूर चुका केल्या आहेत.
@govindlondhe6504
2 ай бұрын
मतदार वळविण्या साठी आसं विधान केले आहे, भूलथापांना बळी पडूं नये
@ravindramete8771
2 ай бұрын
1994 जी आर ही सुद्धा एक चुक मान्य करा
@udayghatge2000
2 ай бұрын
चूक नाही षढयंत्र होते
@ex.m-g6k
2 ай бұрын
अजूनही मराठा समाजाचा पुरेपूर वापर करून घेत आहात. काही दिवसांनी हे ही चूक मान्य करावी लागेल
@rohitmeshram8396
2 ай бұрын
सत्तेसाठी काहीपण बोलतील हे लोक , लोकं तुम्हाला माफ नाही करणार
@rohitbijapure8003
2 ай бұрын
यांच्या डोक्यात काय चालतं काय नाही जनतेला कळणार नाही यांना काहीच गरज नाही इतर समाजाची फक्त मुस्लिम समाज व इतर जाती
@AkashAmbhore-fh4pl
2 ай бұрын
२० वर्षं मतदान पण दिलं मग तुम्हाला.
@sunilbhalerao6210
2 ай бұрын
१९९४ ला the end केला आता कसला सुसंवाद एवढे वर्षोनि?
@Sadipbhise
2 ай бұрын
Pawar Shaheb tumhi mazya aajobasarkhe aahe mi tumahala jasta bolnar nahi babashahebachya savidhanavar desh chalto tyanni khadhi upakarachi bhasya keli nahi tumhi nav Devun upakar kele aase sotahala manta he durdaiv aahe
@drarundawle3049
2 ай бұрын
भारत रत्न डॉ बाबा साहेबचे नाव देऊन एक नवीन विद्यापीठ स्थापन केले असते तर बरे झाले असते, ज्या मुळे मराठवाड्याच्या अस्मितेला ठेच पोहचली नसती व बाबासाहेबांच्या नावाने नवीन विद्यापीठ मिळाल्याचे समाधान मिळाले असते.
@surajbachhav914
Ай бұрын
साहेब हा तुमचा 1 जाने 1994 निर्णय योग्य च होता, नहीतर आपल्याला फूले ,शाहू, आंबेडकर ,छत्रपति याच्या विचारांचा वारसा जपता आलाच नसता.
@Y2J2308
2 ай бұрын
ओबीसी तून मराठा आरक्षण द्यायला पाहिजे का नाही ते स्पष्ट सांगा एकदाच
@rahulshewale4759
2 ай бұрын
Maharashtra is on top for industry only due to Powar saheb
@maheshsoni9646
2 ай бұрын
Is it? Maharashtra is always on top..from 1st May 1960. No body done anything. Maharashtra is on top because of its people and then Mumbai ofcourse
@nileshborkar2894
2 ай бұрын
आत्ता हे statement देणं म्हणजे राजकारणाची खिचडी नव्याने शिजवन आहे, नेहमी हेच करत आलंय, परत नव्याने ह्या व्यक्ताव्यातून मराठे आणि बौद्धांना परत एकदा समोर समोर उभे करणार हे आणि आपली मतांची जुळवनी यातून साध्य करणार
@NandkishorGupta-v3p
2 ай бұрын
Ha maha purushacha Apman aahe.. criminal case may be lodged against him.
@prakashdashrathnanda5727
2 ай бұрын
नेमकं काय नम्हणायचं त्यांना.....
@vivekingole1270
2 ай бұрын
College suru kela babasahebani, jaga babasahebanchi ani nav dyayala 17 varsh.
@panurangfuke9321
2 ай бұрын
आता इथे पुढे अशा चुका करा म्हणजे पुढच्या शंभर
@TatyaGopchide
2 ай бұрын
नामांतर, 1994 जी आर अणि बऱ्याच कबुली द्याव्या लागतील, वर गेल्यावर हिशेब होणारच.......
Пікірлер: 419