लेले काका.. भारतीय पत्रकार, मराठीचे प्रतिनीधी...खुप खुप धन्यवाद!!!❤
@pradipbadhe6710
3 ай бұрын
काका खरंच कालचा सामना म्हणजे भारतीयच नाही तर,संपूर्ण देशवासीयांसाठी मेजवानी ची धुंदी होती...आणि त्यानंतर तुमचं विश्लेषणाचा उतारा🎉🎉
@pankajkelambekar5547
3 ай бұрын
❤❤❤🎉🎉🎉🎉
@kedarppp1
3 ай бұрын
चांगल्या लोकां च चांगल होण आवश्यक आहे नाही तर चांगुल पणा वर् विश्वास राहत नाही, वाह वाह लेले सर्❤
@aryanshedgemr.perfect449
3 ай бұрын
Great sir Nice reporting
@deepakgawai5199
3 ай бұрын
Thank you Sir, By by
@ramdasrozatkar2647
3 ай бұрын
Great Lele saheb 🙏
@BharadwajSawant
3 ай бұрын
Outstanding Report Sir……
@aniketkhedkar9687
3 ай бұрын
Thankyou lele kaka 🥺❤️
@AshutoshPawar-kb7bu
3 ай бұрын
लेले काका 🙏🏻🇮🇳🚩
@Nikhilshinde333
3 ай бұрын
Very difficult to see VIRAT & ROHIT will not be part of t20 again😢
@santoshkathale2083
3 ай бұрын
Sir ekda rohit sharma ani Virat kohli yanchyavar ek special video banva nakki tyancha pravas aikwasa watto.
@pranayjadhav-oo8rm
3 ай бұрын
वर्ल्ड कप चा रिपोर्टिंग आमच्यापर्यंत पोचवलं.. लेले काका तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद......
@piuchoudhari3107
3 ай бұрын
❤
@dilipmudrale5221
3 ай бұрын
Very very interested report.Many many thanks.
@pranayjadhav-oo8rm
3 ай бұрын
गुलाबी टी-शर्ट गुलाबी चेहरा, पाठीमागे barbodus स्टेडियम ,भारत विश्वविजयी.. काय ते दृश्य ......
@sachinmehta8792
3 ай бұрын
सगळयात सुंदर वाक्य.... सूर्या ने वर्ल्ड कप झेलला....🎉🎉🎉
@pranayjadhav-oo8rm
3 ай бұрын
@@sachinmehta8792 only Surya dada...
@chetanbhutada9016
3 ай бұрын
लेले सर, तुमचे सगळे ब्लॉग्ज पाहिले, ऐकले खूप छान वाटायचे, आपण स्वतः एक क्रिकेटचे ग्रंथ सांगत आसतात, धन्यवाद सर, अभिनंदन सर, सर्व खेळाडूंचे , कोच यांचे,💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳
@MrOmkar132
3 ай бұрын
काका तुमच्या एवढे मराठी मधे छान सांगणारे कमी आहेत आणि ज्यांना क्रिकेट मधे माहिती आहे आणि ते सांगणं महत्वाचे आहे
@Maharashtra.incredible
3 ай бұрын
रोहित शर्मा नेहमी सांगायचा कि मला शतकं वगेरे काही दिसत नाही तर मला नेहमी खुणावत असतो तो कप .शाहरुख एक चित्रपटात म्हणाला होता "अगर किसी को सच्चे दिलसे चाहो तो पुरी कायनात उसको आपसे मिलानेकी कि कोशिश मी लाग जाती है " आज तो प्रत्यय आलाय असाच वाटतंय ..रोहित आणि विराट ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा .❤
@paragmore3273
3 ай бұрын
मराठी माणसाला जसे आवडते तसे. तुम्ही केले. उतम, छान, अतिसुंदर. भेटू आपण.
@rajeevjoshi7044
3 ай бұрын
चांगल्या माणसांचे ......... खूप छान वाक्य.
@ravipagare7278
3 ай бұрын
खर म्हणजे सूर्याने टिपलेला झेल अफलातून होता एवढ्या दडपण मध्ये असा झेल घेणं हे खरोखर अप्रतिम होत
@eknathtalele307
3 ай бұрын
अफलातून विश्लेषण अफलातून सामना अफलातून संघ. केवळ अप्रतिम लेले सर.
@ankitapawar4218
3 ай бұрын
रोहित शर्माच्या captansibaddal तुम्ही बोलले नाही त्यांनी योग्य वेळी योग्य आणि धाडसी निर्णय घेतलेत
@satyabodhatanksali9161
3 ай бұрын
विजयाच्या उंबरठ्यावर असताना साऊथ आफ्रिकेने 1 1 धाव घेऊन विजय साकार करू शकले असते. जर भारतीय टीम या जागी असतो तर निश्चितच आपण जिंकलो असतो कारण धोनी ने घालून दिलेल्या संयम अणि ध्येय ह्या वर कार्य केले असते. Congratulations team. 🇮🇳
@alokdikshit9602
3 ай бұрын
भारतीय संघाला आणि सर्व भारतीयांना शुभेच्छा 💐 लेले sir, तुम्हाला खूप thanks. तुमच्यामुळे सर्व गोष्टी समजत होत्या. खूप खूप आभारी आहोत 🙏🏻👍🏻
@shripaddhokte6150
3 ай бұрын
सहमत आहे.
@varshakulkarni2207
3 ай бұрын
सचिनच्या रिटायर ment नंतर क्रिकेट जास्त पाहत नाही लास्ट world cup मॅच पाहिली आणि परत क्रिकेट पाहून प्रेशर आले होते पण आज मन प्रसन्न झाले खूप खूप अभिनंदन टीम इंडिया आणि लेले sir 🎉🎉 🙏🏻🙏🏻
@subodhgupte5775
3 ай бұрын
साऊथ आफ्रिकेच्य खेळाडुंनी , मुख्यता क्लासेन आणि डिकॅाक ने दिलखुलास हास्य करत विजयी भारतीय संघाला शुभेच्छा दिली ती पाहुन विश्वास वाटतो की “ CRICKET IS A GENTLE MEN’S GAME !!”
@Peaceful_life28
3 ай бұрын
धन्यवाद सुनंदन, खुप छान वार्तांकन तुम्ही खुपच परिश्रम घेतलेत आमच्यासाठी धन्यवाद. तुमची मेहनत फळाला आली...आपण विश्वचषक जिंकलो...धन्यवाद
@Vishalp-o3f
3 ай бұрын
विराट ने वर्ल्ड कप t20 ची last match असे सांगितले आणि रोहित ने last t20 match असे सांगितले. दोन्हीमध्ये फरक आहे. दोघे गळ्यात पडून रडले तेंव्हा सचिन आणि युवराज ची 2011 ची मिठी आठवली....❤❤❤❤ खरं म्हणजे माझ्या पण डोळ्यात पाणी आले कारण आपली match पाहताना एकेक बॉल पाहतो आणि शेवट पर्यंत जिंकू शकतो असच स्वप्न पाहणारा क्रिकेट वेडा आहे मी ❤❤❤❤
@sanupvaidya
3 ай бұрын
विराट ने ही नंतर लास्ट T 20 मॅच असे सांगितले... पुढच्या पिढी संधी मिळायला हवी असेही सांगितले त्याने. म्हणजे दोघेही पुन्हा T20I पुन्हा खेळणार नाहीत. ह्या format मध्ये सर्वाधिक धावा करणारे हे दोघे म्हणजे दीपस्तंभ असतील पुढच्या पिढी साठी!
लेले साहेब सुनील गावस्कर कोठे होते दिसलेच नाही पिक्चर मध्ये...... वन डे मॅच फायनल एकदम फुल तयारीत काऊबॉय शूज आणि हॅट घालून आले होते........ सुनील गावस्कर यांना खूप मिस केलं .
@Data_Doctor
3 ай бұрын
सुनिल गावस्कर अमेरीकेतील सॅन होजे येथे होणाऱ्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनासाठी गेले होते. तिथे त्यांची मुलाखत, जिवन गौरव पुरस्कार आणि त्यांच्याहस्ते सौरभ नेत्रावळकरचा सत्कार होता
@suhas7thjan
3 ай бұрын
तुमच Cricket is gr8 leveler हे statement जबर आहे. तुम्ही केलेल टुर्नामेंटच कव्हरेज आम्ही दर वेळी कानात तेल घालून ऐकत होतो. फार आनंददाई होत कव्हरेज. आभार आभार आभार
@teamxyz25
3 ай бұрын
Ro-ko 😢
@ojaskulkarni9885
3 ай бұрын
Memorable world cup.. thank you for everything
@laxmanwalunj6547
3 ай бұрын
अद्वितीय, कामगिरी रोहित शर्मा, विराट कोहली, अक्षर पटेल, जसप्रीत बुम्रा , अर्शदिप सिंग, हार्दिक पंड्या,शिवम दुबे आणि ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव तसेच इतर सर्वच खेळाडू यांची कामगिरी त्या त्या ठिकाणी उजवी ठरली आणि सर्वोच्च आनंद प्राप्त झाला
@Rajashrikalews4nw
3 ай бұрын
शुभ प्रभात सर... पुण्याला कधी येणार आहात...?
@harshtur
3 ай бұрын
10 things this World Cup teaches me: 1. Class is permanent, even if it doesn’t work for a few times.. Peaks at the right time - Virat Kohli 2. When a leader leads from the front, and if fails once in a while - entire team comes together to cover up - Rohit Sharma 3. It’s not over till you think it’s over - India team even after SA needed 30 off 30 4. You can bounce back from the lowest unimaginable lows (even if the entire world is against you) - Hardik Pandya 5. Hardwork and Humility pays off - even if it hasn’t for decades - Rahul Dravid 6. Consistency pays off eventually - Jasprit Bumrah 7. There is a point in life which comes for most people from where getting up/getting back seems impossible.. sheer will and determination gets you back - Rishab Pant 8. Losses at a big stage are possible important is the comeback - India team after 50 World Cup to winning the t20 World Cup 9. Nothing is above team work, ultimately every single individuals contribution matters - India Team (everyone contributed in their own way at some point in the tournament) 10. At times the smallest contribution can be the biggest in the game (even of life) - Surya’s catch
@vikasjadhav6310
3 ай бұрын
Lele sir will miss you on cricket vlog for some time. Come back sir in India. Have a safe journey
@sanjaysakhalkar3813
3 ай бұрын
Good writer
@sadanandwuike1630
3 ай бұрын
सर्वप्रथम संपूर्ण टीमचे आणि सर्व भारतीयांचे हार्दिक अभिनंदन..l🇮🇳🏏🎆🎉❤ लेले सर, तुमच्या क्रिकेटच्या ज्ञाणा बद्धल आणि आपल्या सर्व प्रकारच्या विश्लेषणां बद्धल काय बोलावे...अप्रतिम..तुम्ही आमचे महाभारतातील संजय आहात. मी पुण्यात राहत असल्याने आपणास नक्की भेटेल. सर्व खेळाडू, कोच राहुल द्रविड आणि संपूर्ण सपोर्ट स्टाफनी सतत घेतलेल्या कठोर परिश्रमाचे हे फळं आहे. यासर्वांनी सर्व भारतीयांना हा आनंदाचा आणि उत्सव साजरा करण्याचा क्षण दिला त्या बद्धल त्या सर्वांचे आभार मानावे तेवढे कमी आहे. ते सर्व मनापासून कौतुकास पात्र आहेत. राहुल द्रविड आणि रोहित एक माणूस म्हणून निर्विवाद भली (चांगली) माणसे आहेत. पण परिश्रमाची जोड असल्याशिवाय दैव सुद्धा साथ देत नाही असा सर्वसाधारण अनुभव आहे. यात भगवान के यहा देर है, अंधेर नहीं याची प्रचिती आली. मी लहान होतो, सन १९८३ च्या वर्ल्ड कप पासून क्रिकेट खेळत नसलो तरी क्रिकेट बघत/ ऐकत आहे. काय मॅच झाली..मात्र शेवट गोड झाला. Thank you so much Team India.. आणि लेले सर...🙏❤️🇮🇳🏏 - सदानंद वुईके, पुणे.
@RishikeshTambade
3 ай бұрын
सुनंदन काका, आता फक्त रोहित, विराट आणि हर्षा भोगले एका व्हिडीओमध्ये दिसुदेत प्लीज❤❤
@arvind.earthy
3 ай бұрын
छान वर्णन. सदानंद नावा प्रमाणे सदा आनंद देत आहात. असेच राह.आपण आनंदी तर आम्ही पण आनंदी.
@suhaskarkare7888
3 ай бұрын
त्यांचे नाव सुनंदन आहे. सदानंद नाहीये.
@sameerranade850
3 ай бұрын
सर रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्याबरोबर मराठी व्हिडिओ करा.
@vijaynarute4556
3 ай бұрын
हाय लेले जी . सुनंदन . जी .इंडिया इज ग्रेट रोहित शर्मा टिम . कॅप्टन जय व्हो हिंदुस्थानी🇮🇳🧨🧨🧨🧨🧨🇮🇳🇮🇳🇮🇳
@shridhardeshpande1790
3 ай бұрын
लेले काका 2013 पासून तुम्ही पण टीम च्या मागे मागे फिरत आहात...शेवटी जिंकलो..
@Pushkaraj-zl8fh
3 ай бұрын
Marathi Madhe Khoop Chaan Sangta Dusre koni Sangu Shakat Nahi.Wa Sundar Vivachan.
@007HINDUSTANI
3 ай бұрын
श्री. लेले सर मनापासून धन्यवाद,पूर्ण वेस्टइंडीज बेट आणि t20 2024 क्रिकेट वर्ल्ड कप तुमच्या मुखातून आम्हाला प्रत्यक्षात पाहायला भेटला सर्व भारतीय जनता,सर्व रसिक क्रिकेट प्रेमींना 2024 चा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन
@vijayvyavahare8847
3 ай бұрын
लेले सर खूप जिवंत पणा आणता, तुम्ही रिपोर्टींग करताना.. अप्रतिम. आणि खूप अभ्यास ही आहे... तुम्हाला उदंड आयुष्य आणि असच फिट राहण्यासाठी स्वामींन चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻...
@babanshinde5100
3 ай бұрын
Rohit ne jevha Hardikchya galachi pappi ghetali to kshan khupach bhari ani man bharun aannara hota dole panavale maze.
@NandkumarKamble-u3z
3 ай бұрын
लेले काका मानले तुम्हाला,तुम्ही नीली जर्सी nay घातली, काय तुम्ही
@vish5718
3 ай бұрын
धन्यवाद लेले काका ,,कालच्या सामन्याने सर्व देश एक झाला ,,सर्वाना आनंद झाला मोठा
@chaitanyagosavi405
3 ай бұрын
काका... तुमचं रिपोर्ट्स अतिशय उत्तम होतें. भारतीय संघाचे मनःपूर्वक अभिनंदन!!
@madhavdesai2145
3 ай бұрын
खूप छान वार्तांकन.मॅच बघायला खूप मजा आली थोडेसे टेन्शन आले होते पण ते झटकून मॅच पहिली चारही वर्ल्ड कप च्या फायनल मी बघितल्या आहेत.
धन्यवाद लेले सर जयमहाराष्ट्र आपल्या देशातील सर्व देशवासीयांना अभिमान वाटतो आपल्या संघाचा जयहो
@User-ce4zu
3 ай бұрын
लेले काका तुम्हाला सलाम ❤👏
@tusharmugurdekar9783
3 ай бұрын
Klasen asta tr last over parynt gel ch nasti Match lele sir thanks to hardik 🎉
@noname-jx7fb
3 ай бұрын
Team work is great. But Catch.taken by Surya and bowling contribution in death over by bhumraaa and ashradeep made difference between loss and win. Congratulations team India🎉🎉❤❤
@shrikantraut2012
3 ай бұрын
लेले साहेब तुमचा प्रत्येक व्हिडीओ पाहिला. मजा आली . धन्यवाद 🙏🙏
@kishorkulkarni7669
3 ай бұрын
सर, अश्रु इतके अनावर झाले आहेत की काही बोलवत नाही! भारतीय संघाच्या अजय पराक्रमासाठी तर हे अश्रू आहेतच पण राहुल, रोहित आणि विराट यांच्या विरहासाठी सुध्दा आहेत! त्यांचा आणि एकुणच सर्व भारतीय टीम चार प्रचंड अभिमान वाटतो ,❤ ❤ ❤ टीम इंडिया!!! या भावना त्यांच्या पर्यंत नक्की पोहचवा. तुमचे खूप खूप आभार.
@hemantbapat3295
3 ай бұрын
विराट व रोहित यांचा योग्य निर्णय .पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा .
@Maratha_samrajya
3 ай бұрын
T20 वर्ल्ड कप मधून फक्त
@TechNetIndia
3 ай бұрын
अभिनंदन टीम इंडिया🥇🏆 आणि सूनंदन लेले साहेब, छान विश्लेषण..
@jrpmarket8538
3 ай бұрын
सुन्या तु 1 नंबर निवेदक आहेस रे....तु पण खुप मेहनत घेतलीस... चल आता चिंग होऊ...❤
@vilaspalande933
3 ай бұрын
लेले, अभिनंदन.काय बोलले,भारतीय काय खेळले,अफलातून. जबरदस्त रेपोर्तिंग , संपूर्ण फॅन्स चे, भारतीयांचं टीमच कौतुक,सलाम.🎉❤😂😊
@deepakmahamunkar6056
3 ай бұрын
Great indian team and great Mr. Lele sir
@NikhilGirkar06
3 ай бұрын
Man of the match man of the tournament konala hi dya pn world fakt sharmaji ka ladka uthayega🎉
@saujanyagondhale1255
3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद लेले काका !! जशी प्रतीक्षा भारताच्या सामन्यांची होती तशीच तुमच्या Preview आणि Post match Videos ची होती..!! धमाल भारत जिंकला आनंदी आनंद 🇮🇳🔥❤️
@sushantzadgaonkar1302
3 ай бұрын
So, Rohit follows Kohli. Both stalwarts show how gracefully you should quit. Once speaking on Sunny's retirement, Vijay Marchant had said,"you should retire when people ask 'why',and not when they ask 'why not'? Continuing present great era and superb form of Indian Cricket will add so many new promising faces now. But the best duo has already hung boots. The shock,Which will be sweet in days to come. Congratulations Indian Team. Jayesh Shah's hollow words were realised by the boys and the best was delivered. But such dictions are heavy for players on the field. नुसतं म्हणायला काय लागतं लेका? पोरांनी केवढी मेहनत केलीय? अर्थात नशिबाने साथ सुद्धा दिली. India,the best of the squads deserves this cup. Sushant Zadgaonkar
@milinddeshpande5926
3 ай бұрын
रोहित आणि विराट या युगाचे दोन महान खेळाडू. दोघे अगदी भिन्न शैलीचे आणि स्वभाव असलेले. दोघांनी खूप आनंद दिला आणी अजूनही काही वर्षे देत राहतील. दोघांनी मिळून टेस्ट champion ship जिंकून द्यावी असे वाटते !!
@ashutoshkatre4778
3 ай бұрын
अविस्मरणीय !!! आनंदाची परिसीमा😂 वाह वा, मस्त!!
@ravindrnathgosavi68
3 ай бұрын
योग्यच आहे अगदी बरोबर निर्णय घेतला आहे तरूण खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेट खळावेअजून दोन वर्षे तरी
@dipanandbondade3187
3 ай бұрын
Congratulations Sir...As your Dream of Golden Report of Indian WC victory come in True in front of Barbados Stadium.❤.... Salute to RO-KO ERA...❤
@dinesh_mutke
3 ай бұрын
कालचा सामना थरारक होता ... भारतीय संघाने सर्व सामन्यात उत्तम कामगिरी केली अणि विश्वविजेता ठरला.हार्दिक अभिनंदन सर्वांना. रोहित अणि विराट तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा .......
@yogeshpawar4275
3 ай бұрын
Khup sundar explenetion kaka
@vaibhavsalgar2673
3 ай бұрын
Sir Virat Ani Rohit....Baap Ahet..Tyana..Kalalha..When To Exit.. .. Diggaja.. Khelat Basale Hote Hakalu Stavar.... People Knows.. That Is What Virat May Final❤...
@ujwalaashutoshkelkar2557
3 ай бұрын
Ashutosh Shirish: Dear Sunandan Sir , great analysis by you. Thnx a lot to you for your fascinating commentary of the ICC WC2024 & travel vlogs. Truly a nice farewell to the legendary trio of The Wall, The Hitman & King Kohli👏👍👌🙏 Surya’s catch wasn’t just a catch, but the Match.
@Friendly-Chetan
3 ай бұрын
Sir Thank You very much to reports us daily Indian World Cup Update, it was amazing journey. I would like to put forward some thought we all Indian needs to be sincerely Sorry for Hardik Pandey for saying "Chapri" in IPL, this Start Pandey actually took wicket in his 3 rd over made change World cup parameter post which Surya Kumar Catch, Harshdeep Bowling in last over, again Hardik taking wickets in last overs was amazing to watch, Virat Kholi Batting , Rohit Sharma Captaincy , Rishubpant keeping , Kulpdeep bowling in entire world cup made us proud , along with this Bumrah's Bowling for entire world cup and lastly Axar Patel and Dube support was great in entire World Cup... Thank You very much Sir. Very Happy for bring World Cup news and CUP Home.
@udaysahasrabuddhe5530
3 ай бұрын
Dear Sunandansir, Thanks for the excellent coverage & analysis of all the games by you. Pls convey my salute to Rahulsir. Penning my thoughts below about him,...... Many former greats have said on their retirement that they owe lot to the game & wanted to give back to the game but no one of them can match this man...started as a coach of india U-19 , India A & finally the senior team,.., & look at his coaching career where India played Test championship final, Oneday WC final & finally won the T20 worldcup. Take a bow WALL....🙏 Congratulations,💐🎊🎉🫡 Salute to your determination & dedication. Now hope you spend quality time with your family, groom your sons to further their cricketing skills & india gets two brilliant young cricketers to take the batton ahead.
@nileshkudale9001
3 ай бұрын
1 नंबर विश्लेषण सर....we are waiting for world Cup special report...
@raajkotwal1
3 ай бұрын
छान वर्णन, सूर्याने वल्ड कप खरोखरच झेलला
@girishlahande8294
3 ай бұрын
हार्दिक बद्दल च मत ऐकून भारावून गेलो... अतिशय outstanding reporting... खूप खूप छान वाटलं तुमचं प्रवास बघून thank u सो much लेले सर😊😊😊😊
@introvert_m
3 ай бұрын
प्रत्येक सामन्याचे पोटतिडकीने वार्तांकन केल्याबद्दल तुमचेही आभार ❤
@saneelwadivkar7011
3 ай бұрын
Thankyou लेले sir🎉
@Indraneel1207
3 ай бұрын
Thank you Sir for your coverage. Happy for all Team India players, and specially for Rahul, Rohit & Virat. All of you have made our Nation proud. Jai Hind. 🇮🇳
@SGKulkarni
3 ай бұрын
रविंद्र जडेजाला बाॅलींग का नाही दिली ते समजल नाही
@annasahebpatil236
3 ай бұрын
Congratulations 🎊 king and rohit india 🇮🇳 team and leleji 🎉🎉🎉🎉❤❤❤🎉🎉❤🎉 very much disappointed rohit and king will no more in t20 format its very disappointed for cricket fans
@sunilgosavi3000
3 ай бұрын
Jadeja and Dubey needs to prove merit & hope Skshar ,Kuldeep got good learning of different pitch and windy climate...
@pramodkandale-dm8yw
3 ай бұрын
लेले काका धन्यवाद 🎉🤝 भारतीय संघांचे हार्दिक अभिनंदन 🎉 उच्चं शिखरावर असताना विराट आणि रोहित यांनी T-20-20 मधून निवृत्ती घेतली.🎉🤝🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@gtakalkar3904
3 ай бұрын
नमस्कार लेले जी! सामना मस्त, खेळाडू खेळले मस्त, तुमच वार्तांकन मस्त !!! 🌺💐
@mandargadre9265
3 ай бұрын
World Cup cha chaan coverage kelat Sir.....khup maja aali. Best luck !!!
@vilaskulkarni5485
3 ай бұрын
सुनंदन जी short but analysis.. congratulations to Indian team
@hrishi-s
3 ай бұрын
काका जमलं तर २००७ ला ज्या Family चा डब्बे सर्व टीम ने फायनल खाल्ला त्यांना टीम कडून काही तरी Sign केलेली जर्सी काहीतर ज्या जमलं तर
@vinayakkulkarni2965
2 ай бұрын
सुनंदन.. माहिती जबरदस्त रंजक.. हा साधा रीपोर्ट नाही.. एका ह्रदयी चे दुसर्या हृदयी गेले.. लय भारी गड्या 👍 👍 👍 👍
@shivajimawal8115
3 ай бұрын
Sir you're doing fantastic job since 3-4 decades. Extremely good to hear you! Wishing you for good health.
@BalkrishnaBhogekar
3 ай бұрын
India deserves this win
@sunilthokal3365
3 ай бұрын
भारतीय संघाचे अभिनंदन। द. आफ्रीकेचेही अभिनंदन.
@amoljagdhane8978
3 ай бұрын
Love you because you congrats south Afrika and india
@sunilthokal3365
3 ай бұрын
धन्यवाद
@shriniwaskelkar246
3 ай бұрын
When a player is good in all 3 formats, why choose only one format to retire from? Is it just a beginning or retirements? I think physical strain is minimum on T20 and maximum in Tests, but mental strain in more in T20 and less in Tests. If age is a factor for retirement, should not an aging person retire from Test cricket first? Of course retirement of two greats reminds me of Alan Davidson, Neil Harvey (may be one more) retired from cricket. Of course there were no other formats then.
@kirannetke1450
3 ай бұрын
If they had practiced Yoga they would have played more than 100 years, as our ancient sages. Westernization has ruined our culture!
@nitinasar8968
3 ай бұрын
Sir,you rightly said that good things should be happen with good humble people. Rahul Dravid and Rohit Sharma are such persons and Ishwar gave them the fruits of their efforts.
@dinkarpawar4394
3 ай бұрын
चांगल्या लोकांबरोबर चांगलं होणे गरजेचे असते नाहीतर चांगुलपणावर आपला विश्वास उडायला लागतो ❤❤❤
@ashutoshjoshi6618
3 ай бұрын
Ind won→ Kohli Man of the match Had Ind lost→ Kohli had been blamed for poor strike rate. Thankfully India won due to a team effort and Kohli's inning was one of them.
@DJSandyMKD
3 ай бұрын
अक्षर ने 24 रन दिले. त्याच्या ऐवजी जर हार्दिक ला बॉलिंग दिली असती तर अजून 10 रन वाढले असते.भारत सहज जिंकला असता.तोच ओव्हर turning Point होता..
@rushi4358
3 ай бұрын
We won the cup but lost the best 2 players 😭😭😭😭😭😭
@devendraarunachal5995
3 ай бұрын
आत्ता वाटच बघत होतो तुमच्या व्हिडिओ ची तेवढ्यात व्हिडिओ आलाच. तुमचेही अभिनंदन लेले सर
Пікірлер: 429