भावा allu arajun च्या हिंदी व्हर्जन ने तर धमाल केली परंतु तू तर सगळ्यांपेक्षा हटके, मराठीत हे गाण व्हर्जन करून डबल धमाल केली. आमच्या मराठी पुष्पा आणि श्रीवल्ली ला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळायला हवा. 🔥🔥🔥🔥
@ankushshinde32
2 жыл бұрын
अतिशय सुंदर गाणं गायीले आहे.विदर्भाच्या ग्रामीण भागातील कलाकार विजय खंडारे यांच्या कलागुणांना प्रोत्साहन नक्कीच मिळेल.मराठी चित्रपटात लवकरच हा चेहरा दिसेल. खूप अभिनंदन.
@akashkhonde2668
2 жыл бұрын
Haji bhai❤
@swapniljadhav2649
2 жыл бұрын
Nice vice and acting
@anilbhise8532
2 жыл бұрын
भावा 1no केलेस गाणे अभिनंदन
@devanandhelode6371
2 жыл бұрын
ha khup chan bhau
@dilipmetangale7043
2 жыл бұрын
Atishay sundar
@bhauraokhandare3121
2 жыл бұрын
खुप छान , विजय बेटा तू असचं प्रगती करत रहा सारे प्रेक्षक तुझ्या पाठीशी आहेत , तशेंच आमची सुनबाई सुध्दा खुप सुंदर आहे आणि तीची सुध्दा तुला खूप साथ आहे. तुम्हा दोघांना खंडारे परिवार अकोला तर्फे खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन ! 🌷🌼🥀🌺🌹
@arvindmaske3437
2 жыл бұрын
कला ही प्रत्येकाच्या मनात असते परंतु ती कृतीत उतरवणे ही त्या कलाकाराची कसर असते आणि ही जाण विजय तुझ्यात आहे तुझे अभिनंदन.
@santoshshinde2024
2 жыл бұрын
भावा खूपच मोठा अभिनेता होशील फक्त असेच प्रयत्न सुरू ठेव..
@jivanwankhade629
2 жыл бұрын
अप्रतिम ,,, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@akashwiniakashwini8683
2 жыл бұрын
अभिनंदन भावा... असाच पुढे जात रहा...💐💐 पुढच्या वाट चालीस खुप-खुप शुभेच्छा💐💐💐💐
@DhanashriR
2 жыл бұрын
kzitem.info/rock/YGAP9w4goDmrL8oCUXJZ2w
@ashalande9299
2 жыл бұрын
खूप भारी दादा 💐💐💐 तुमची मुलाखत बघून अक्षरशः पाणी आले डोळ्यात, कमाल गाणे आहे मी रोज ऐकते, GBU all team
@digambarubale5187
2 жыл бұрын
खुप छान झाल गाण आज खर्र्या अर्थाने गणेश भरतपुरे यांचे पान फिटले ते सारख म्हणत असतात विदर्भ मागे आहे बुवा आता तो पण पुढे येतोय तुम्हच्या रुपान खुप छान All the best
@navnathingle1605
2 жыл бұрын
भारत गणेशपुरे
@kunalingle3915
2 жыл бұрын
विजय हे गाणं मी एका दिवसात दाहा वेळा ऐकली खुब छान आहे मला खुब आवळं तुला खुप खुप शुभेच्छा
@ravirajdhilpe5194
2 жыл бұрын
निरागस साधे भोळेपणा हाच या गाण्याचा फेमस होण्याचा मूलमंत्र आहे।
@jitendrachandanshive759
2 жыл бұрын
खुप छान गाणं आहे. विजय भाऊ अभिनंदन. हार्दिक शुभे्छा
@ashokvaidya9533
2 жыл бұрын
खुप सुंदर गाणं लिहून गायले पण छान आहे पुन्हा पुन्हा ऐकावे .असेच गाण आहे
@budhay2016
2 жыл бұрын
ऐक दम भारी विजय वेरी वेरी वेरी वेरी वेरी वेरी वेरी वेरी वेरी वेरी वेरी वेरी वेरी वेरी वेरी वेरी वेरी गुड बे टे जय भीम जय संविधान सुजाता आव्हाड. तुला खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप शुभेच्छा तू असच पुढे जा व हीच आशा. आणि मी तर गान माझ्या फोन मध्ये डाऊन लोड करून घेतल आणि दिवसात किती तरी वेळा मी हे गान आई क त असते आणि माझे मिस्टर बोल ले तू वेडी झाली स विजय chya ta गाण्यावर श्री वली खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप भारी टू गुड यु जय भीम जय संविधान आगे ब ढो मस्त खूप छान.... आणि मला गान पाठ ही झाल बर . Hmm
@whistleblower1339
2 жыл бұрын
अति उत्साही.... चहा पेक्षा किटली गरम
@gajendrakhotre8430
2 жыл бұрын
मराठी मध्ये विजयभाऊंनीअतिशयसुंदर गित तयार केले,मी "पुष्पा" हा चित्रपट पाहिला नाही,पण 'श्रीवल्ली' हे मराठी गित (ऑडीओ आणि व्हिडीओ) खुप आवडले.आमच्या विदर्भातील या कलाकाराला पुढील वाटचालीस कोटी कोटी शुभेच्छा⚘⚘⚘(गजेंद्र खोटरे,उगवा ता.जि.अकोला महाराष्ट्र)
@nandadeeponlytu9401
2 жыл бұрын
एकदम मस्त भाऊ खूप खूप मोठा होशील भाऊ देव तुझ्या सोबत आहे लवकरच विडिओ पाठव आम्ही वाट पाहत आहो God bless you all family team members👍👍👍👍👍👍💐💐💐💐
@dhananjaykengar1196
2 жыл бұрын
विजय खंदारे यांनी मराठीत गाणं गाऊन एक वेगळाच इतिहास रचला आहे हे खुपच अभिमानास्पद आहे त्यांनी मराठी माणुस काय करु शकतो हे दाखवुन दिलय त्यांना पुढील वाटचालीस खुप खुप हार्दिक हार्दिक शुभेच्छा अप्रतिम भावा.
@vishnujadhav4206
2 жыл бұрын
खूपच अप्रतिम अभिनय केला. गाणं पण खूप आवडलं.... पुढील वाटचालीस शुभेच्छा...भाऊ
@appstutorial5371
2 жыл бұрын
सर्वे प्रोफेशनल कॅमेरे थंड पडले भाऊ मोबाईल समोर good वर्क पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा नागपूरवरून💐💐
@umeshmore5617
2 жыл бұрын
🌹👌Very Nice Vijay. अप्रतिम. दखल घ्यावी लागलीच. असाच यशस्वी होत राहणार. 💓🌹👍
@rekhasable7901
2 жыл бұрын
👌👍 Good afternoon आज ग्रामीण भागातील असे सुंदर गाणे तयार करू शकतात असेही लोक आहेत अभिनंदन विजय साबळे परिवारातर्फे 👌👍
@Z.P.BHAU.2500
2 жыл бұрын
विजय आणि संपूर्ण टीम चे अभिनंदन... आणि तुम्हां सर्वांचे कौतुक करतो, माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा 💐💐💐 लय भारी विडीओ बनवला, आणि आवाज पण लय भारी आहे, मज्जा आली मराठीत श्रीवल्ली विडीओ पाहून, असेच नव नवीन करत रहा.
@meditationandrelaxationmus6439
2 жыл бұрын
वाह रे पठ्या. मस्त म्हणजे एकदम मस्तच 👌❤️
@sachingajre5069
2 жыл бұрын
खूपच सूंदर भावा. अभिमान आहे तूझा.जय महाराष्ट्र.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@akashbhojne9559
2 жыл бұрын
मला तुमच गाण खुपच आवडल भाऊ. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा विर्दभाची शान सतिश खंडारे 👍😊✌️
@vanmalatayade5293
2 жыл бұрын
खुप सुंदर गाणं लिहीलं भाऊ तुम्ही खुप अभिनंदन तुमचं खुप प्रगती होवो तुमची
@urmilaingale1691
2 жыл бұрын
Khup chhan , Weldon ! Excellent my dear bro.
@ganeshhagwane4262
2 жыл бұрын
शेवटी आज झालीच #विजय_भाऊ आणि वहिनी सोबत भेट... #लोकसत्ता_प्रेस Amt. तो अविस्मरणीय क्षण होता माझ्या साठी... खूपच साधी राहणीमान आणि स्वभाव... दादा नेहमी अशाच राहशील.... पुढच्या व्हिडिओ साठी बेस्ट ऑफ लक... 😊😊😇😉 जय महाराष्ट्र
@rajeshpawar9151
2 жыл бұрын
खुप भारी गान गाहिल भावा लाख लाख शुभेच्छा पुढच्या वाटचाली साठी ❤🎊🎉👍
@poonamsingla1413
2 жыл бұрын
खूप छान दादा वाहिनी अभिनंदन ❤️💐😍😍
@shambhalerao5126
2 жыл бұрын
❤️
@baliramfarm1532
2 жыл бұрын
क्या बात... हे यश तुमच्या साधे-भोळेपनाचे आहे. खुप छान, तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण होवो, हिच शुभेच्छा...
@mahimatandekar4938
2 жыл бұрын
Khupch Sundar song aahe ,my favorite song 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@nikhilghom4374
2 жыл бұрын
Vijay, Achal ani trupti Tai aapan khup great ahet...really proud ki mazya vidarbhachi mul itak changal Kam karat ahet
@Lyricsn6wv
2 жыл бұрын
जबरदस्त आवाज आहे भाऊ...तुम्हाला आमचा support राहील...सगळेच विडिओ छान आहेत.आणि गाणं अप्रतिम आहे👌👍
@kirankumbhare7147
2 жыл бұрын
खुप चांगला आवाज आहे भाऊ तुमचा तुमचे सगळेच विडीओ छान आहेत मी नेहमीच तुमचे विडीओ बघतो
@pravinhampe4758
2 жыл бұрын
👌मस्त,आवडलं भावा
@omwarkad518
2 жыл бұрын
एकदम मस्त भाऊ असेच प्रयत्न करीत जा नक्की तुला यश मिळेल तेलगु गाणे पेक्षा एकदम झकास.
@shobhapachpor7514
2 жыл бұрын
विदर्भातील लोकांना मेट्रो सिटी मधील लोक मागासलेले समजतात. पण असे मस्त कलाकार विदर्भात आहेत याचा खुप गर्व आहें mala👌👌👌👌👌👍👍👍👍🥰🥰
@santoshnandewar1593
2 жыл бұрын
खंडारे भाऊ खूपच छान गाणं नक्की तुम्ही विदर्भाचे हिरो हाल
@ankithemke8750
2 жыл бұрын
खूपच मस्त, आवाज आक्टिंग डिरेक्शन खूपच छान.... ऑल द बेस्ट फॉर फूचर प्लान👍👍👍
@santoshbansode2074
Жыл бұрын
Khup sunder geet aahe super duper hit songs
@devasrisath5852
2 жыл бұрын
विजय खंडारे भाऊ लय भारी गान
@panalalkale7307
2 жыл бұрын
अतिशय सुंदर अभिनय विदर्भ पुष्पा श्रीवल्ली
@yogeshchalakh7293
2 жыл бұрын
अभिनंदन, पुढील वाटचालीस शुभेच्छा,आणि आपण कितीही समोर गेला प्रगती झाली तरी आपली सुरवातीची स्थिती कधीच विसरू नका,बेस्ट ऑफ लक
@surendrakharat2421
2 жыл бұрын
खूपच छान आवाज....खूप छान गाणं....पुढील उज्वल भवितव्यासाठी खूप सा-या शुभेच्छा... अभिनंदन तुझं आणि तुझ्या संपूर्ण टीमचं.... असेच छान छान व्हिडीओ बनवत रहा ....पण पाय जमीनीवर टिकवून ठेव .
@govindchate1388
2 жыл бұрын
विजय खंडारे तू खूप छान गायलास पुढील वाटचालीसाठी 🎉💐💐
@jadhavvinayak3723
2 жыл бұрын
जबरदस्त मित्रा अभिनंदन खुप मोठा हो शुभेच्छा 🌹👍👑
@kalapanawakhare8926
2 жыл бұрын
खूपच छान गान आहे एकच नंबर अक्टिंग खूपच भारी
@brainout1354
2 жыл бұрын
विजय भाऊ अतिशय सुंदर मला खूप खुप आवडलं मला गाणं
@kailaskasrung3890
2 жыл бұрын
खूप छान गाणं लिहिलंय अती सुंदर
@nehabam4222
2 жыл бұрын
Khupach sundar aawaj aahe. Khup sundar aawaj. Apratim . Lyrics also too good
@samadhanthakur847
2 жыл бұрын
प्रतिकूल परिस्थितीत मात करून तू हा एवढा छान मराठी भाषेत अनुवाद केला आहे सलाम मित्रा तुझ्या इच्छा शक्तीला जय शिवराय 👌👍🌹💐
@rahulsir44
2 жыл бұрын
खूपच सुंदर गाणे म्हटलं भावा ..
@nayanabhadikar9707
2 жыл бұрын
Proud of u god bless u 🤗🤗🤗🤗🤗🤗🤗👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@pushpashivshad7487
2 жыл бұрын
विजय हिंदी गाना तुम्ही बघितलंच नाही पण तुझं मराठी गाणं मी ऐकलं मला खूप आवडलं खूपच छान खूपच 👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍👍🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@subhashpatwardhan168
2 жыл бұрын
तृप्ती तुझ खरच खूपच कौतुक !आणि अभिनंदन .
@amolgabhane8791
2 жыл бұрын
खूपच सुंदर मित्रा मी सुद्धा अमरावती चा आहो तुझ्या कार्य असंच सुरू ठेव अन तुझे छोटे मोठे विडिओ येतच रहातात
@jayantwankhede8170
2 жыл бұрын
विजय तुझे खूप खूप अभिनंदन तु खुप छान गाणं गायलं आणि दिग्दर्शन पण खूप छान केलं तुला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा! खूप मोठा हो. 👍👍
@sandipbhayade6368
2 жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन तुम्हा दोघांना 🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
@manadeshkhandesh1762
2 жыл бұрын
Family contribution is very important my brother very good song 👌👌👌🙏🙏🙏
@prashant73051
2 жыл бұрын
Khup chhan trupti tu khup chhan sapot karte asich sapoted rha best luck....
@manojsatpaise7814
2 жыл бұрын
Congratulations Vijay Bhau 💐💐💐
@nileshdeote2301
2 жыл бұрын
विजय भाऊ तुम्हाला या गाण्याला खूप खूप शुभेच्छा आणि मला असे वाटते की या गाण्याला ५ मिलियन लाइक यावे
@anildhande4883
2 жыл бұрын
नक्कीच , भाऊ ला एक संधी , मराठी चित्रपट सृष्टी मध्ये मिळायला हवी....
@shivrajwaghamare4109
2 жыл бұрын
🙏🙏🎉 Congratulations 🎉🙏🙏 Vijaybhau 🎉Vahini
@DhruvikaAniMummaBaba
2 жыл бұрын
सुंदर अती सुंदर झालय हे गाणे👌👌
@rajendrabadgujar4217
2 жыл бұрын
अतीशय सुंदर गायन आहे , क्या बात है.👌👌 आपण मिथुन चक्रवर्ती सारखे दिसतात , आणी अतीशय सुंदर गीतलेखन आहे ,आपल भविष्य उज्वल आहे.🌹🙏
@शब्दांकूरउमंगचा
2 жыл бұрын
अतिशय सुंदर गायन भाई व कलाकार पुढील काळात भरभरून शुभेच्छा!!!
@dineshgawande8094
2 жыл бұрын
खुप छान जय महाराष्ट्र
@ajitshetty1445
2 жыл бұрын
Dear Viju, you have sung this song beautifully with your own lyrics, you have a bright future bro. ajit shetty.
@Pubglover-sg8ke
2 жыл бұрын
विजयभाऊ मी तुझा खूप मोठा fan आहे..🙏🙏👍👍👍
@atharvdhongade3238
2 жыл бұрын
भावा, खूपच छान.गाणे ऐकताना मी भावनाविवश झालो.विजयराव, तुम्हाला भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा,God Bless You. भालचंद्र धोंगडे, कोल्हापूर .
@samraatpahurkar8538
2 жыл бұрын
Kup Sundar .....🎉🎊💗💕👍👌👌👌👌💯💯
@urmilaanthony8970
2 жыл бұрын
Both are very cute and natural God bless you .
@hytech_buster_979
2 жыл бұрын
Khup Sundar aahe song khup chaan 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@nitak79
2 жыл бұрын
Hya video mdhe sairat chi feel yete khup chann song aahe shouting tar akch number . God bless you bhava tula.. tu hiro honar 💯🙌🏻
@ganeshakhade8384
2 жыл бұрын
खुप खुप छान गाण आपण गायलात... मराठी पाऊल पडते पुढे....
@ranjanaate5118
Жыл бұрын
खुप हीट झालं विजय तुझ श्रीवल्ली गाणं ! अभिनंदन 💐🤣
@bajiraochavan7813
2 жыл бұрын
100% तुम्ही चित्रपटात जाणारच आमच्या शुभेच्छा आशीर्वाद
@visheshmusicalgroup7423
2 жыл бұрын
बोहोत सुंदर गीत प्रस्तुत किया है।
@shivshankarsawarkar7717
2 жыл бұрын
खुब सुंदर भाऊ.....MH 40 Bhau
@santoshkhadke4835
2 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन भावा तुमच्या सर्व टीम ला खूप मोठा कलाकार होशील भावा तू खूप छान song आहे आणि एक म्हणजे मोबाईल च्या कॅमेरात शूट केलं तू सॅल्यूट आहे भावा तुला खूप छान .. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐💐
@kiranjadhav9719
2 жыл бұрын
विदर्भ साठी हि खूप अभिमानाची गोष्ट, विजय तुझ खूप खूप अभिनंदन
@SP-qn3yw
2 жыл бұрын
Khup mast mitra .. tu khup successfull hoshil god blessed 👌👆😍
@ankitwankhade7798
2 жыл бұрын
दादा खुप छान, अप्रतिम आपण असच उत्कृष्ट सादरीकरण करत महाराष्ट्रातच नव्हे तर देशात लोकप्रीय व्हाव ही सदिच्छा......
@priya.k5632
2 жыл бұрын
Congratulations Vijay dada & Vahini 🎉🎉🎉🎆🎆
@kailasshinde6207
2 жыл бұрын
Qq
@deepakgawai7102
2 жыл бұрын
विजय तुला खुप खुप शुभेच्छा खुप छान तुझ्या पत्नी तृप्ती व कॅमेरामन बहिण हिचे हार्दिक अभिनंदन 👍
@omprakashvilayatkar9783
2 жыл бұрын
खूप छान विजू , जबरदस्त ,👌👌👌
@diggajgedam4470
2 жыл бұрын
सुपर सॉंग व्हेरी नाईस 💐👌👌
@pratikpradhan2609
2 жыл бұрын
Jai maharashtra...very nice... to both of u...keep it up...
@tularammeshram2170
2 жыл бұрын
विजय खंडारे भाऊ खुपच अप्रतिम!👍🏼👌🏻👌🏻👌🏻
@vijaybhagat555
2 жыл бұрын
Without any direction training ..it was done so perfect
@ashokkatkar5872
2 жыл бұрын
Lay bhari bhava re
@harshawardhanwankhade5536
2 жыл бұрын
Khup mast dada aankhi God bless you 👍👍👍
@poojaware4241
2 жыл бұрын
Super Marathi Dubbed 🥰🎉🙏
@santoshgaikwad9240
2 жыл бұрын
खुप छान विजय भाऊ अप्रतिम तुम्ही असेच यशाच्या शिखरा वर जावो व विदर्भ भाचे नाव मोठे हो
@wasimshaikh7815
2 жыл бұрын
सुपर हिट है नबर 1.
@swatikadam9151
2 жыл бұрын
खुप छान गायल गान एकतच रहाव वाटत खुप छान👌👌👌👌😍😍
@payalborkar1548
2 жыл бұрын
खूप भारी व्हिडिओ असतात तुमचे आणि गाणं पण खूप छान तयार केलं
@motherteresaschoolanjansin1996
2 жыл бұрын
वाह!वाह!क्या बात है। आम्हाला अभिमान आहे तुझा.कारण तु आमच्या जिल्हातला. 👌👌👍👍💐💐🌷🌷⚘⚘
@rahuldongare1009
2 жыл бұрын
खुप सुदर गीत भाऊ आणि वहिनी खुप खुप शुभेच्छा जय भिम😊😊
@wasimshaikh7815
2 жыл бұрын
2022 , विजय हीरो 1.नबर है
@vinaykotharkar9269
2 жыл бұрын
खुप छान धन्यवाद 👍👌 झकास एकदम लय भारी
@pawalb.m2505
2 жыл бұрын
मी 5 वेळेस पाहिले तरी अजून पाहावाच वाटत आहे भाऊ खुप छान
Пікірлер: 710