सॉल्लिडच. भारतात जन्मलो नसतो तर या गोष्टी कळल्याच नसत्या👍👍👍
@anantnimkar958
Жыл бұрын
अश्या शिक्षिका ज्यांना लाभल्या त्यांची शांती-शक्ति-बुद्धीत वृध्दि होईलच. दोन्ही गुरुंना कोटि प्रणाम. 🙏
@madhavilahiri9831
3 жыл бұрын
खूप महत्त्वाची माहिती मिळाली... आजच्या काळात अशी माहिती देणारे गुरू मिळाले म्हणजे आमचे सौभाग्य...
@rakeshshinde7
3 жыл бұрын
खूप छान माहिती आणि मनातील खूप सारे वेगवेगळे ग्रह दूर झाले.संस्कृत हीच देवांची भाषा अभिनमाने म्हणावी पण ती समजावणारे मुनी,ऋषी,आणि कवी तुमच्यासारखे असतील तर जीवन यात्रा खूपच आनंददायी होईल.आपला उपक्रम खरोखरच खूपच भावाला आणि youtube वर असे उपक्रम सतत ऐकावयास मिळावेत हि माझी तुमच्याकडे विनंती देव आपणास सुखी,समृद्धी आणि आनंदी ठेवो हीच प्रार्थना 🙏
@vinitadeshmukh2268
Жыл бұрын
किती सुंदर समजावत आहात.. आवाजही गोड..आपल्या ज्ञानाला नमस्कार
@rasikajoshi4089
11 ай бұрын
खूप छान पद्धतीने स्तोत्र मंत्र यांचा अर्थ सांगितला धन्यवाद
@AshokPatil-rm1nu
Жыл бұрын
तुमच्या सारख्या ज्ञानी , विद्वत्तापूर्ण अनुभवी लोकांची समाजाला गरज आहे. तुमची विद्वत्ता पुढच्या पिढीला सोपविण्यात यातच सार्थकता आहे..खुप सुंदर. धन्यवाद.
@vandanaphatak4437
2 жыл бұрын
नमस्कार खूप छान विवेचन स्तोत्र व मंत्र विषयी धन्यवाद
@samidhahingne71
Жыл бұрын
स्तोत्र मंत्र आणि विज्ञान. याविषयी केतकर मॅडम यांनी खूपच सखोल, अर्थपूर्ण माहिती सांगितली आहे, तसेच उच्चारण शास्त्र,शुद्ध आचरण यावर ही उपयुक्त माहिती मिळाली.सर, तुम्हाला व मॅडम यांना नमस्कार.!!!!
@drlatabichile9596
3 жыл бұрын
सुन्दर विवेचन. असे गुरुजन लाभलेतर समाज धन्य पावेल. आपणा उभयताना सप्रेम नमस्कार
Khup Khup abhar, agdi manapasun abhari aahe he dnyan tumhi sarvan paryant pochavnyache amulya karya tumhi kartay.
@vidhyadhar64
Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत. तुम्हां दोघांना खूप धन्यवाद..
@shrikrishnajoglekar6093
3 жыл бұрын
अत्युत्कृष्ठ माहिती. मी 71 वर्षाचा आहे. आजतागायत मी कधी ॠषि / मुनी, स्तोत्र / मंत्र ह्यात फरक असू शकतो ह्यावर कधी विचार सुद्धा केलेला नव्हता. अतिशय धन्यवाद. केतकर बाईंची विवेचनाची पद्धत अत्यंत स्तुत्य आहे.
@shripadmode7618
11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद खूपश्या गोष्टी चे उत्तर या आपल्या मुलाखतीतुन मिळाले आहे परत आपल्याला धन्यवाद 🙏🙏🙏💜
@madhurijoshi6257
3 жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली आहे. अगदी सोप्या पद्धतीने.त्यासाठी ताईचे खुप आभार.आणि दादांचेही खुप आभार. पुढील सर्व भाग पाहण्याची उत्सकता आहे. 🙏🙏🙏
@swatipradhan7975
7 ай бұрын
धन्यवाद ताई. तुमच्या सारख्या विद्वानांची आजच्या काळात खूप गरज आहे. तुमचा आवाज पण किती मंजुळ आहे! तुम्हाला माझा शिरसाष्टांग नमस्कार😊
@nandinichandavale688
11 ай бұрын
खूप सुंदर माहिती सांगितली आहे ताई धन्यवाद !
@seemamunshi9533
3 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती सुंदर रितीने समजावले आहे. पुढचे भाग ऐकायची उत्कंठा वाढली
@adides1
Жыл бұрын
Prachand dnyan ahe tumcha. Ani te itka sopa karun sangitlat ki mazya sarkhya kshudrala ani shudralahi kalala 🙏🙏🙏
@ptikale5867
3 жыл бұрын
माझी खूप मोठी चूक दुरुस्त केली, तुमच्या या सुंदर आणि अत्यंत महत्वाच्या मार्गदर्शनाने. मी नेहमी गणपती चया मंत्राचा चुकीचा उच्चार करत होतो. माझी चूक दुरुस्त करण्यासाठी मनापासून आभार.
@somnath.sonawne
3 жыл бұрын
छान आणि इंटरेस्टिंग उपक्रम आहे.पुढील भागांसाठी उत्कंठा वाढली आहे. खूप खूप शुभेच्छा
@vasantbothra1114
3 жыл бұрын
खुप छान
@anjalidhanawade7553
3 жыл бұрын
अतिशय आभारी आहे. इतकं सुंदर विवेचन झालं आहे. आमच्या सारख्या मुढ लोकांना हे ज्ञान आज किती सहज रीतीने प्राप्त झालं. अत्यंत आभारी आहे.
@nirmalagodse1297
3 жыл бұрын
खूपच छान.सर्वांना समजेल अशी सांगण्याची पद्धत.आवडली.संस्कृत भाषेतील स्तोत्र,त्याचेतंत्र,आणीमंत्र यांचे विवेचन 👍🙏😁💐. ..अजून इतर काही ऐकायला आवडेल 🙏
@minalkale403
3 жыл бұрын
अतिशय सुंदर. खूप छान पद्धतीने जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. उच्चरांबद्दल जे सांगितले ते खूप आवडले की अनुनासिक असेल तरी केव्हा म व केव्हा न चा उच्चार करायचा..असे उच्चरांबद्दल अजून शिकायला आवडेल आणि अर्थातच बाकी सर्वही जाणायला आवडेल
@vijayakarnataki7293
3 жыл бұрын
खूप सुलभतेने ह्या व्याख्या समजावून सांगितल्या आहेत.... आपलीच ही भाषा आपणच दुर्लक्षित केली आहे...ती गौरविणे ही आजच्या काळाची गरज आहे. विज्ञाननिष्ठ अशा ही आपल्या भाषेचं महत्त्व आपणच ओळखलं नाही ही खंत आहे.
@manoharkulkarni3867
3 жыл бұрын
खूपच सुंदर विवेचन ! आजकाल ही एवढी माहिती सर्वांना समजली तर आपल्या प्रचीन ग्रंथांचे महत्त्व लक्षात येईल. खूप धन्यवाद !
@mrskaveeshwar7456
3 жыл бұрын
खुप च छान माहिती दिली त्या बद्दल कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@pournimadeshpande510
Жыл бұрын
खूप सुंदर ,उपयुक्त माहिती...खूप धन्यवाद..
@chhayapandit7876
Жыл бұрын
Madam khup chhan mahiti doghei guruna maza sadar namaskar 🙏🙏
@nandinijoshi5768
3 жыл бұрын
खूप खूप दिवसांनी पुन्हा आपल्या बघून आनंद झाला . फेसबूक वर तुमचा follower होतो मी तुमच्या सर्व रेसिपी बघुन बघुन थोडफार शिकलो मी
@shridevishetty4260
8 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती, सादरीकरण, अतिशय आवडले. ।डमडम..।ऐकताना ।शिवताडंव।आठवण झाली. दोन्ही गुरु र्वयां नमस्कार.
@shridevishetty4260
8 ай бұрын
धन्यवाद, धन्यवाद
@sunitamohite7235
3 жыл бұрын
ताई खुप सुंदर मार्गदर्शन असे समजून घ्यायचे होते 🙏🙏🙏
@rashmidanait2938
3 жыл бұрын
फार सुरेख...खूप छान सोप्या पद्धतीने समजावलत...धन्यवाद 🙏
@snehajagtap4357
3 жыл бұрын
आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे, शाळेत हे शिकविले गेले पाहिजे🙏 खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 👍
खूप सूक्ष्म अभ्यास आणि अधिकार आहे बाईंचा. खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@kalpanatupe543
8 күн бұрын
खूप छान 👍
@jayantdeshmukh4167
11 ай бұрын
अप्रतिम मार्गदर्शन व महिती. धन्यवाद
@nileshb354
3 жыл бұрын
ह्या आमच्या केतकर काकू आहेत ! आम्ही शाळेत असताना संस्कृत काकूंकडून शिकलो. अत्यंत सोप्या व ओघावत्या भाषेत त्या संस्कृत शिकवीत असत. आज खूप वर्षांनी त्यांना पुन्हा बघताना अतिशय आनंद होतो आहे !
@rupadeshpande4351
3 жыл бұрын
खूप छान आहे. खूप खूप धन्यवाद. 🙏🙏
@suchetasule_2023
3 жыл бұрын
कोणती शाळा आपली? कुठे?
@veenakarkare813
3 жыл бұрын
Wah kaay chaan khoop prasanna Vitale dhanyavad
@shridharchavan55
Жыл бұрын
कोठी कोठी नमन shri swsmi samarth🚩🚩🚩🚩🚩🚩 🌼🌼🌼🌼🌼
@sunilkulkarni6378
3 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली. व त्या मुळे या विषयी भिती व गैरसमज दूर होऊन त्या बद्दल उत्सुकता व आवड निर्माण होते आहे. तरी तुमचा हा उपक्रम चांगला आहे. पुढील माहिती लवकरच सादर करावी ही नम्र विनंती!🙏🙏
@rameshkelkar163
3 жыл бұрын
खूपच छान प्रवाही भाषा सोप्या भाषेत सांगितल्यामुळे आकलन होण्यास सोपं पुढील एपिसोडेस साठी उत्सुक
@maltimalpekar7054
3 жыл бұрын
खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केले आहे .🙏🌹धन्यवाद.
@jyotibhat2721
3 жыл бұрын
खूप सुंदरमाहिती. पुढचेभाग ऐकण्याची खूप उत्सुकता.
@jayendrapatil3821
3 жыл бұрын
खुप गोष्टी नव्याने समजल्या. तुम्हा दोघांचे खुप खुप धन्यवाद. जन्माने वर्ण कुणी ठरवला? तसेच शुद्रांना अध्ययन अधिकार कुणी नाकारला?
@vinayakwarang1383
Жыл бұрын
असे काहीही झाले naही सर
@vaibhavchavan8073
3 жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती सांगितली आणि स्तोत्र, मंत्र म्हणण्याचे महत्व पटवून दिले. खूप आभार! आपामार्जन स्तोत्र विषयी सुद्धा माहिती द्यावीत. सध्याच्या काळात खूप उपयोगी आहे. दैनंदिन जीवनात सुद्धा उपयुक्त आहे.
@rameshkulkarni8067
3 жыл бұрын
अतीव सुंदर विवेचन, धन्यवाद आणि नमस्कार. खूप आवडलं.
@anandmayekar872
3 жыл бұрын
अरविंद दादा खूप धन्यवाद. आपण सादर करत असलेले सर्व व्हिडिओज एक महत्व पूर्ण माहीती देत आहेत. अशा अपरिचित माहीती संपदेमुळे आमची ज्ञान संपदा समृद्ध होत आहे. रोहीणी ताईना तर आजन्म साष्टांग दंडवत आहेत. ताईंच्या वाणीतून बाहेर येणारा प्रत्येक शब्द त्यांच्या सखोल ज्ञानाची प्रचिती देतो. आज स्तोत्र- मंत्रा बद्दलची माहीती मिळाली ज्यामुळे यातील दोन्ही संज्ञांचा गर्भितार्थ समझला आणि त्याचे स्पष्टीकरण सुद्धा मिळाले. ताईना एकच विनंती आहे : या कार्यक्रमाच्या निवेदनात " कंठव्य, तालव्य इ. " वाणीच्या प्रकारांची आणि त्याच्याशी संलग्न असणारी आपली वर्णमाला या बद्दल दोन उदाहरणे दिली तद्वत उर्वरीत वाणी प्रकारांशी संलग्न वर्णमाला पण सांगितल्या तर कपा होईल. उदा. * कखगघ ङ ---- कंठव्य * पफबभम----- ओष्ठ तसेच उर्वरीत वर्णमाला आणि वाणीचा प्रकार समजला तर कृपा होईल
@arvindathalye
3 жыл бұрын
धन्यवाद
@harshak8775
3 жыл бұрын
कोटी कोटी धन्यवाद 🙏 फारच दुर्मिळ माहिती आहे. 🙏🙏🙏
@dineshsalgaonkar1155
3 жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती धन्यवाद!..आपल्या ब्रह्म ऋषीने शब्दांचा सखोल अभ्यास केला.. तसाच तो नक्षत्रांचा... सूर्यकिरणांचा 360 प्रकार त्यांनी शोधले आहेत.. सर्व ब्रम्ह ऋषींना सादर प्रणाम.
@shantaramtale1694
3 жыл бұрын
खुप खुप सुंदर, धन्यवाद भाऊ आणि ताई. माझ्या करीता आपण हा व्हीडिओ निर्माण झाला आहे असे मी समजतो.
@aratikulkarni7230
3 жыл бұрын
Khup khup chhan.Tumachya hya upakramala khup khup shubhechha.Tumachyakadun khup shikaila milo hi apeksha.khupach chhan upakram.Thank you 👌👌🙏🙏🙏
@niveditasatkar637
Жыл бұрын
रोहिणीताई केतकरांनी अत्यंत सुलभ पध्दतीने समजवून सांगितले आहे ।रोहिणीताई आपणास खूप शुभेच्छा ।🙏🙏🙏🙏
@abhishekkulkarni9626
2 жыл бұрын
अतिशय अप्रतिम आणि सुंदर प्रकारे आपण ही माहिती दिलीत. मी आपला आभारी आहे. आणि आपल्याला प्रणाम करतो. 🙏
@shainashaikh-xi4xh
3 жыл бұрын
Khupch chan mahiti dili madam .god bless u always.thanks so much
Khupch Chan mahit dili aahe....aapan aaplya Lagan mulana he kas shikvau shakto......karn Sanskrit language aata kalachi garaj zali aahe.....please guide.....
@dineshdongre7094
3 жыл бұрын
अप्रतिम. याचा भरपुर प्रसार होणे आवश्यक आहे.
@s99bhate
3 жыл бұрын
jजय श्रीराम / फारच उपयोगी ज्ञान दिले,आदराने नमस्कार,आपल्या दर्शनाची ईच्छा आहे.
@ketakizope5523
3 жыл бұрын
फार सुंदर विवेचन, खूप छान समजावून सांगितले 🙏
@madhurimahagaokar3949
3 жыл бұрын
फारच माहितीपुर्ण.. स्तोत्र माहिती व्हिडिओ ची वाट पहात आहे
@maheshlohite7258
3 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली मनःपूर्वक धन्यवाद
@nileshr5826
3 жыл бұрын
या ज्ञानाला मोल नाहि... अतिशय अनमोल ज्ञान मिळाले आज... साष्टांग नमस्कार... 🌺🌺👏👏
@shirishchavan3752
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद रोहिणी मॅडम आणि अरविंद Sir तुम्ही अगदी सोपं करून समजावून सांगितले🙏🙏🙏
@anujarane470
Жыл бұрын
🙏 खुपच सुंदर माहिती मिळाली. दोन्ही गुरूंना कोटी प्रणाम. 🙏🙏🙏
@ranjandixit5965
3 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद
@shilpakulkarni3850
3 жыл бұрын
फारच सुरेख विवेचन आणि अतिशय स्तुत्य कार्यक्रम
@meetapurohit979
3 жыл бұрын
खूपच सुन्दर विश्लेषण.....दोघांनाही मन:पूर्वक नमस्कार....🙏🙏
@shreesadgurudnyaneshwarsanstha
2 жыл бұрын
*ॐ द्रां श्रीं ज्ञानेशदत्त गुरुभ्यो नमो नमः ।*
@शास्त्रप्रमाण-ध1ह
2 жыл бұрын
खुप छान आज्जी 🙏 आदेश तुम्हाला 🙏🙇🙇🙇
@malini7639
3 жыл бұрын
दादा खरचं मना काही शंका असतात .तुम्ही त्या मिटवित आहे . मला संस्कृत येत नाही मी मराठी स्तोत्र म्हणते. मराठीत असल्याने अर्थ पण कळतो .ताईनी खुपच छान सांगितले .
@khodkeamol05
2 жыл бұрын
खुप सुंदर, अप्रतिम...👌👌👌
@jayashreeabhyankar8102
3 жыл бұрын
खूप छान माहिती समजली. स्तोत्र व मंत्र यामधील जो फरक सांगितला तो छानच व आम्हांला सहजरित्या समजेल असा सांगितला आहे. वर्णमाला, स्वर, व्यंजन वर्णांचे उपयोग खूप छान समजावून सांगितला आहे.
@asavarighanekar9781
3 жыл бұрын
अतिशय माहितीपूर्ण ..... केवढ्या गोष्टी नव्याने कळून उमगून आल्या. धन्यवाद 🙏
@Emojji636
3 жыл бұрын
चार वर्ण व्यवस्था, खुप छान सांगितली. 🙏🙏🙏
@mrunaliniwatve4170
Жыл бұрын
खूप छान माहिती. नमस्कार
@maniklonkar
Жыл бұрын
Very nicely explained thank you
@smitamokashi1974
Жыл бұрын
खूप छान माहीती मिळाली
@anjalisutavane2996
3 жыл бұрын
नमस्कार काका, अमूल्य ज्ञान देत आहात, आपले अनंत धन्यवाद.
@ashokdikshit7410
3 жыл бұрын
फारच छान सोप्या रीतीनी समजवून सांगितलं आहे, जास्त करुन कमी वया पर्यंत संस्कृत शिकलं जातं त्या मुळे विषेश काही समजत नाही आणि त्यात रुची तर येतच नाही म्हणून आपण फारच सकारात्मक सुरवात केली आहे आणि त्याचा लाभ अधिकाधिक लोकान पर्यंत पोहोचायला पाहिजे, धन्यवाद 🙏👌👌💐
@shrutitari2307
3 жыл бұрын
खूपच छान माहिती मिळाली. असे शिक्षक सर्वांना लाभोत.
@ranjanamulmule8512
3 жыл бұрын
स्तोत्र आणि मंत्र उच्चारणाचे महत्व खूप चांगल्या रीतीने समजावून सांगितले आहे मनःपूर्वक आभार आणि नमस्कार🙏ही भाषणमाला ज्ञान वर्धन करणारी ,उत्कंठा वाढवणारी असणार ह्या प्रतीक्षेत🙏🙏🙏
@nilimaahir358
3 жыл бұрын
खूपच छान सांगितले ताई, 💐👍👌 नमस्कार 🙏
@anildeshpande17
3 жыл бұрын
चांगला व्हिडिओ. छान विवेचन. चर्चेत विषय आणले. धन्यवाद. शुभेच्छा.
@varshajoshi4024
3 жыл бұрын
खूप सुंदर विवेचन. स्तोत्र नि मंत्र फरक छान सजवून दिला आहे.रामरक्षा स्तोत्र मंत्र का आहे हे पण समजले.🙏
@ashwinipant4552
3 жыл бұрын
खूप खूप खूप खूप छान
@SanjayGiteMusic
Жыл бұрын
गुरुवर्य आणि गुरुमाई ,आईसाहेब आपला जयजयकार असो
@arunatipnis2339
3 жыл бұрын
फारच छान अभिनंदन.किती अभ्यास आहे..वावा..
@ameshgala1507
3 жыл бұрын
Khup Sunder .. thank u for this lovely information.. we are very great full to u 🙏🙏
@sunitakulkarni2345
3 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली आपणा दोघाना खूप खूप धन्यवाद
@vaishalimahajan4295
3 жыл бұрын
खूप सुंदर विवेचन. सांगण्याची पद्धत व शुद्ध उच्चार ..... सुंदरच. धन्यवाद.
@svnrm2004
10 ай бұрын
दोन्हीं व्यक्ते वंदनीय आहेत. 🙏🙏🙏
@latikavaradkar4155
8 ай бұрын
खुप खुप छान स्पष्टीकरण 👌👌
@arunathosar5263
3 жыл бұрын
खुप छान केतकर काकू तुम्ही छान सांगितले त ,तुम्ही माझ्या मोठ्या जाऊबाईंसारख्या दिसता (दादरला असतात)
असं ज्ञान कोणत्याही प्रकारे आपल्या पूर्वजांनी साठवलं असतं तर आम्ही सर्वजणच ज्ञानी झालो असतो. तुम्ही मस्तच!
@sangeetamhaske7174
3 жыл бұрын
🌷अतिशय उपयुक्त माहिती अर्थात् द्न्यान. "ओम नमोयन स्तोत्र" या विषयी माहिती हवीय 1996 पासून मी स्तोत्राचं फक्त नाव एेकलंय पण सदर स्तोत्र मला उपलब्ध झाले नाही . आपली कृपाभिलाषी . 🙏 भाषेची शुद्धता महत्त्वाची . धन्यवाद .
@bhushanakolkar9163
3 жыл бұрын
आपणास हे स्तोत्रं एम मिळालं तर मला पण हवे आहे.
@rohinijoshi5743
3 жыл бұрын
अप्रतिम. खूप सोप्या पद्धतीने समजवून सांगतीलं आहे. वाणी स्पष्ट व खणखणीत
Пікірлер: 473