स्टँडर्ड डिडक्शन हे आयकर कायद्यांतर्गत पगारातूनच कपात करण्यास परवानगी देते. स्टँडर्ड डिडक्शन हे सरकारी किंवा प्रायव्हेट क्षेत्रात काम करणाऱ्या आणि ITR फाईल करणाऱ्या सगळ्याच कर्मचाऱ्यांना लागू होते. स्टँडर्ड डिडक्शन वाढवल्यास पगारातून उत्पन्न मिळवणाऱ्या आणि व्यावसायिक किंवा व्यावसायिक सोर्सेस मधून कमाई करणाऱ्या व्यक्तींमधील इक्विटीला चालना मिळेल.
याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी mahamoney.com या मराठी वेबसाईटला भेट द्या.
#mahamoney #finance #Salarydeduction #itr
आपल्या आर्थिक साक्षरतेचा मार्गदर्शक: mahamoney.com/
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी फेसबुक, इन्स्टा, ट्विटर पेजला फॉलो करा.
फेसबुक
/ mahamoneysocial
इन्स्टाग्राम
/ mahamoneysocial
ट्विटर
/ mahamoneysocial
About Channel :
आम्ही महामनी वेबपोर्टलच्या माध्यमातून आपल्यासाठी आर्थिक जगतातील अद्ययावत माहिती खास आपल्यासाठी साध्यासोप्या मराठी भाषेत घेऊन येत आहोत. ‘महामनी’च्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी वैविध्यपूर्ण लेख, विविध योजनांच्या अटी व नियम, गुंतवणूक करताना सतत पडणारे प्रश्न तसेच तज्ज्ञांद्वारे स्मार्ट विश्लेषण घेऊन येत आहोत.
#finance #investment #mahamoney #investment #quotes #motivationalquotes #advise #dailyadvice #2023updates
Негізгі бет Standard Deduction | ITR | Finance | MahaMoney
Пікірлер