Very Nice Sunita ji wah kya baat bahot hi Badhiya 🎉🎉🎉
@dadaraohiware4865
3 ай бұрын
डाॅ राठी मॅडमनी मानसीक तणावातुन निघण्यासाठी सुंदर उपाय सांगीतले आहे. जसे तणावात किंवा नैराश्यात असतांना आपण आपल्याला तणावात आणणार्या विषयावर स्वतःशी बोलणे,स्वतःला विचारणे,कागदावर व्यक्त होणे, आपल्या हाॅबी जपणे,खाणे पाणी पिणे साभाळणे, मन रमेल अशा ठिकाणी वावरणे.असे छान छान उपाय सांगीतले.
Пікірлер: 5