इयत्ता पहिली मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांना खेळाच्या माध्यमातून आनंददायी शिक्षण कसे द्यावे हे या व्हिडिओमध्ये सांगितले आहे या व्हिडिओमधील विविध उपक्रम वर्गामध्ये राबवून आपण विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दलची आवड निर्माण करू शकतो. प्रत्येक मूल शिकलं पाहिजे या विश्वासावरच हे उपक्रम वर्गात राबवले जातात व प्रत्येक मूल शिकत हे या उपक्रमांमधून आपण नक्कीच समजून घेऊ शकतो.
This video tells how to provide fun education through games to newly admitted children in class I. By implementing various activities in this video in the classroom, we can create interest in education among students. These activities are implemented in the classroom based on the belief that every child should learn and we can definitely understand from these activities that every child is learning.
@shjsmartteaching3092
Негізгі бет std 1 आनंददायी शिक्षण पाहिली च्या वर्गासाठी खास 6 उपक्रम
Пікірлер: 35