प्रथम क्रमांक मिळालेला व्हिडिओ.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धा इयत्ता सहावी ते आठवी विषय इंग्रजी.
सदर व्हिडिओ करता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव निपाणी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथील इयत्ता सहावीचे विद्यार्थी, पालक व सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.
प्रेरणास्थान
गटशिक्षण अधिकारी माननीय श्री. जालिंदर खताळ साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्री बाळासाहेब दोरगे साहेब, श्री.अरविंद कुमावत साहेब, विस्तार अधिकारी अनिल गायकवाड साहेब व केंद्रप्रमुख श्री सुनील घुले साहेब
सर्वांचे मनापासून आभार व धन्यवाद
श्री सतीश वामन कोटकर
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव निपाणी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर
Негізгі бет Std 6 English 3.1 Time
Пікірлер