प्रश्न विचारणाऱ्या ला अक्कल पाहिजे की तुम्ही तुमचे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट दाखवा. असा प्रश्न का विचारला नाही. हा माणूस दररोज प्रॉफिट करत असता तर अशी मुलाखत तीन-तीन वेळेला दिला नसता.
@chiku36
16 күн бұрын
@@neemkaroliji-v5z ekdum barobar bola bhau
@nv1448
20 күн бұрын
माझा मित्र शेयर मार्केट मधे ट्रेडिंग करायचा त्याने घर मालकाला ट्रेडिंग बद्दल सागीतल आता घर मालक पण भाड्याच्या रूम मधे राहतो 😝😝😝😝😝😝
@kevgoatfarmmanorpalghar4734
18 күн бұрын
@@nv1448 😀😀😀😀
@ilyasshaikh9419
25 күн бұрын
पैसा तर फक्त लॉन्ग टर्म मधेच बननार. शार्ट टर्म मधे आयुष व पैसा दोन्ही बर्बाद करने आहे. 1.शार्ट टर्म मधे 20% STCG लागते 2. जितके जास्त ट्रेडस तितका. ब्रोकरेज. 3. लोस्स होण्याचे जास्त शक्यता असते
@chandrakantsatpute4358
26 күн бұрын
लॉंग टर्मला पर्याय नाही नविन लोकांनी ट्रेडिंग करू नये ट्रेडिग करू नये .ऩोकरी तर आजिबात सोडू नका
@manoharpawali1190
26 күн бұрын
@@chandrakantsatpute4358 100% khare ahe...pan Kay karnar henchya sarkhe haramkhor lok astat je Samanya manasala bhikela lavtat
सुरक्षीत आणि भरवशाच्या गुंतवणूकी साठी ,नेहमी भरवशाच्या कंपनी शेअसॅ मध्ये लाॅंग टमॅ गुंतवणूक महत्वाची! जागतीक स्वरुपाचे युध्ध किंवा भुकंपा सारख्या घटना आपल्या हातात नसतात पण आपल्या पैशाची सुरक्षितता आपल्या हातात असते!! म्हणूनच उधळणार्या घोड्या पेक्षा भरोशाच्या घोड्यावर बसणे नेहमी चांगले व सुरक्षित असते!! सर म्हणतात त्या प्रमाणे काॅमोडीटी विशेषतः सिल्वर व आॅईल काॅमोडीटी फायदेशीर आहे! टप्या टप्याने गुतवणूक वाढवुन, मुळ रकमेला हात न लावता खूप फायदेशीर ठरते!
@dheerajgarud6184
23 күн бұрын
याचं तुम्ही ऐकलं तर तुम्हाला कंगाल व्हायला वेळ लागणार नाही.
@mobilesdoctersuraj9222
23 күн бұрын
याचं काही ऐकू नका, SEBI, Broker application रोज indication देतात की 90% ट्रेडर्स लॉस बुक करतात म्हणून......
@trushnaldsurvesurve9902
Ай бұрын
गॉड ऑफ कॉमडिटी ♥️
@manoharpawali1190
26 күн бұрын
easily hote 2 % mg ambani kasha zak marayla itka vyap karat basel...saral jagatle sarv hushar manse kamala theun hach udyag karat basel...❤❤❤❤❤❤thoda bichar kara roj kiti kamvel
@narayanphakatkar7698
25 күн бұрын
Saheb namaskar, aaj kaal kontyahi bankeche online trading app ughadale ki SEBI che disclosure yete 85 to 90 % traders make losses. Apaka gyan SEBI se alag hai kya ? Kya SEBI zoot faila rahe hai sir ?
@user-fo2iu3me8b
10 күн бұрын
फक्त ऑप्शन ट्रेडिंग वर व्हिडिओ बघायला आवडेल
@NileshBerde
Ай бұрын
शनिवार व रविवारी काय काम नसेल तेव्हा हे धंदे करता
@swapnilaghav2153
Ай бұрын
Paid video ,plz write sponsored video
@digitalmedia6989
25 күн бұрын
More time on screen affects health badly
@ujjwalalendave2383
Ай бұрын
Namaskar me Ujjwala Lendave. Maza prashna asa ahe ki mahilana jar financially independent honyasathi share market ha kasa fayda hou shakto?
@manoharpawali1190
26 күн бұрын
Financially independent bhayche asel tar 1 ch paryay tumchyakade bharpur paisa Hava mutual fund madhe takun monthly fix income gya
@manoharpawali1190
26 күн бұрын
Rachana Ranade madam che video bagha sagale samjel
@vishal_gadhave
19 күн бұрын
Sir chi class chi fees aika mg kalen te class var kiti dependent ahe 😄😃
@kanchanpawar2584
Ай бұрын
Chan mahiti dili sir.. Tq Online class avilable ahe ka.. Mala trening ghyachi ahe
@kevgoatfarmmanorpalghar4734
18 күн бұрын
😂😂
@nv1448
20 күн бұрын
KZitem la ja pan loke trading che clasa ghata te sarve option madhe loss karun barbad zale hote aata te class deun loss cover karta aahe 😂😂😂😂😂
@mohansuryawanshi7153
28 күн бұрын
Always long term investment nech wealth creation honar
@Gowin97
10 күн бұрын
Long term मधीच पैसे बनतात ....शॉर्ट टर्म म्हणजे लॉस ...
@nitesh0805
14 күн бұрын
Treding karun konch profit karushakat nai Stock market madhe paisa ha long-term Investment karunch banto Hey konch sangat nai sarv lok apl apl course sell kartata
@user-uv3tq4nk3o
18 күн бұрын
Surat madhya manasachya dharmat, share market chalat nahi, but mahilevar athchar karne tyana, chirun fhadane he chalat... Asa ha dharma ha... Actually dharma tari aahe ka
@prakashjadhav1110
15 күн бұрын
यांचाच म्युचल फंड मध्ये किती आहे विचारा
@flyingdutchman5
17 күн бұрын
ह्या साहेबांच्या कोर्स ची फी ६००००-७०००० हजार आहे...
@prabodhawate4006
19 күн бұрын
खोटं बोलतोय intraday, ऑप्शन मध्ये कधीच पैसे बनत नाही loss च होतो.जो सांगतोय ना त्याने आपला profit दाखवावा.
@dattapatil5067
27 күн бұрын
Vaicharik kida hepan paid promotion karay lagle
@madhurworld
23 күн бұрын
Avdhut sathencha course koni Kela ahe ka? Plz Anubhav share kara
@DASHRATHCHALAK
10 күн бұрын
10 year purvi Gold cha rate 27500 hota........
@कोकणनिसर्ग-त1भ
24 күн бұрын
ऑप्शन ट्रेडिंग केले तर इन्कमटॅक्स ऑडिट करावे लागते काय
@nv1448
20 күн бұрын
Nahi...... Tumhi kitne pan loss kara tumhala koni kahi bolnar nahi.. Pan profit zala tar tax daya bus
@iamnoobda5726
13 күн бұрын
अश्या लोकांनमुळे शेअर मार्केट बदनाम आहे. लॉन्ग इन्व्हेस्टमेंट मधेच जास्त पैसा भेटतो. हा स्वतःच्या फायद्यासाठी काही पण बरळतोय
@yaj260
25 күн бұрын
Sir che dmat ac dakhva
@yaj260
25 күн бұрын
Sir che p&l dakhva bar😅😅😅😅😅
@chinmayuplekar552
25 күн бұрын
पेड प्रोमोशन 😅😅😅😅
@kevgoatfarmmanorpalghar4734
18 күн бұрын
ट्रेडिंग साठी नोकरीं सोडू शकता असे बोलणारा पहिला ट्रेडर 😂😂😂😂
@YogeshDessai
17 күн бұрын
@@kevgoatfarmmanorpalghar4734 मी स्वतः फुल टाइम ट्रेडिंग करतो... सत्य आहे हे
@-mahanewsmarathi6404
17 күн бұрын
Option trading ने सर्व सामान्यांना खुप लॉस दिला आहे. आता कमोडिटी ट्रेडिंग म्हणजे भिकारी होण्याचे लक्षण आहे. ट्रेडिंग करूच नका. या ब्रो..र लोकांचे दुकान आता बंद होत चालले आहे त्यामुळे नवीन लुटण्याच दुकान..
@arinjayarwade349
24 күн бұрын
Avadhut Sathe ginian trainer ahet ka?
@MohanPatil-s9x
15 күн бұрын
Sir tumcha assustant Sachin Gaikwad kuthe aahe tyancha number dya
@baldeshpande242
4 күн бұрын
सर्व कमेंट्स निगेटिव्ह आहेत त्यावर तुमची काय कमेंट आहे
@gokulsalunke8265
10 күн бұрын
ह्या भाऊं ची... ट्रेडिंग शिकवण्याची फी आहे 50 हजार रुपये.. इतर खर्च आपला... हा भाऊ ट्रेडिंग मधून जर इतके पैसे कमवत असतात... इतके इंटरव्यू द्यायची त्याला गरज नसते.. आणि प्रत्येक इंटरव्यू हा सारखाच असतो... एखाद्या प्रकारची स्टेटस जी त्यांनी कुठल्याही इंटरव्यू मध्ये दाखवलेले नाही... लोकांना येड्यात काढू नका...
@MrVikramkhilare
14 күн бұрын
90 पर्सेंट लोकं ट्रेडिंग मधे पैसे गमावतात. लाँग टर्म गुंतवणूक (आजच्या काळात 1-2 वर्ष) हीच फायद्याची राहते. गुंतवणूक केलेल्या रकमेमध्ये Compounding होते, ही बाब ही मंडळी सांगत नाहीत. ट्रेडिंग म्हणजे जुगार.
@OakSantosh
12 күн бұрын
@@MrVikramkhilare 90% लोक पैसे गमावितात खरे आहे. पण बाकी 10% काय करतात?10% लोक या 90% लोकांनी गमावलेले पैसे कमावतात. एकूण सर्व पैसा बाजारात च राहतो. एका कडून दुसऱ्याकडे जातो.
@MrVikramkhilare
11 күн бұрын
@@OakSantosh बरोबर आहे, व सरकार टॅक्स गोळा करते
@petsag7127
9 күн бұрын
Yala kahi yet nahi lokana fasu naka
@chiku36
16 күн бұрын
Sarvesh , tula pan aakkal nahi ka. Tuja eka video mule kiti lokanche nuksan hoil he kaltay ka
@@swatijadhav6516 पूर्ण माहिती घ्या मगच share मार्केट मध्ये उतरा.
@omkarkothawade9183
15 күн бұрын
@@ravindr284 अगदी बरोबर दादा मी काही ही ना शिकता स्टॉक मार्केट मध्ये आलो आणि आता ७० हजार च्या लॉस मध्ये आहे आणि महत्वाचं म्हणजे मी एक इंजिनिअरिंग स्टूडेंट आहे आणि नो इन्कम सोर्स सध्या part time job करून लॉस recover करत आहे तुमच्या सोबत पण असे काही घडले आहे का कृपाय सांगा मला
@ravindr284
15 күн бұрын
@@omkarkothawade9183 मला ही share मार्केट चा S माहीत नव्हता. मित्रांच्या सांगण्याने चालू केले. सुरुवातीला 2 लाख गुंतवले पण 2 महिन्यात पोर्टपोलिओ 40000 रु नि कमी झाला. मी नोकरदार असल्याने फरक नाही पडला. पण एकच गोष्ट केली की कोणताही share loss मध्ये विकला नाही. KZitem video पाहून माहिती घेतली. Penny स्टॉक मधील सर्व पैसा no loss no profit ने परत घेतला व हा पैसा चांगल्या shares मध्ये गुंतवला. मी 6 महिने पेंशन्स ठेवले काही तर 1 वर्षभर, पण लॉस मध्ये एकही share विकला नाही. तोच पैसा चांगले share खरेदी केले. 2.5 वर्ष्यात 86 % प्रॉफिट आहे.
@Yalsikam620
14 күн бұрын
हा माणूस जर ऐवढा फायदा दिवसांत कमावत असता तर मुलाखत देण्यात वेळ का घालवतो? क्लास शिकवत मुलांकडून जास्त फायदा मिळतो म्हणून क्लास चालवतो का? जरा विचार करा यांच्या क्लास ची फि किती असेल? यातच जास्त फायदा आहे म्हणून क्लास चालवतो? तुमचा तुमच्या ज्ञानावर विश्वास ठेवा, विश्लेषण करा, तुमची बुद्धी काय सांगते ते बघा आणि निर्णय घ्या.
@raajj25
Ай бұрын
First comment
@anilaccounts8418
26 күн бұрын
Yancha koni class kelela aahe ka Kay phayda hoto ka
@stayathome2414
18 күн бұрын
@@anilaccounts8418 nahi
@bhatushah3062
11 күн бұрын
This fellow is a wrong person, Sebi tells that out of 100 trader's 98 trader's are occurring losses
@Anshchaure1007
23 күн бұрын
trading worst
@SMARTINVESTORVJ
13 күн бұрын
Copyright 😂😂😂😂😂
@chiku36
16 күн бұрын
Atleast marathi manasanch tari loss hou deu naka . Nalaykanno
@mohansuryawanshi7153
28 күн бұрын
Kay pn fekto ha
@NileshBerde
Ай бұрын
कशाला तुम्ही यौटूब चा वापर करता
@tusharbhogan7897
28 күн бұрын
Chukun Pn koni course kru nko hyancha..... He fakt trainining mdhun paise kamvtat.... Aamchya veli doubt solving session mdhe 100 lok hoti zoom meeting wr tyatil 1 Jan profit krt hota aani to video off krun bolat hota.....
@tusharbhogan7897
28 күн бұрын
Vaicharik kida asha lokana kas kay promote karu shakate??/ satyata padtal lya shivay
@vishalwagh535
28 күн бұрын
@@tusharbhogan7897 Mi vichar kartoy course cha offline kahi fayda hoil ka
@yaj260
25 күн бұрын
Mi lavnar hoto pan mala koni bhetle nahi juani course kela . Mhanje yancha course karun Kay fayda nahi. Pls reply
@sanjayshinde8622
21 күн бұрын
@@tusharbhogan7897 सर तुम्ही यांचा कोर्स केला का जर हो तर नंबर द्या तुमचा
Пікірлер: 86