#अहमदनगरमध्ये नॉनव्हेज खवय्यांना #दत्तुची_गाडी माहित नाही असा शोधून सापडणार नाही . गेल्या ४० वर्षांपासून नगरकरांच्या जीभेवर अधिराज्य गाजवणारी दत्तुच्या गाडीवरची #फेरवजडी , #खिमा_फ्राय #वजडी_फ्राय, #बिर्याणी आणि जवळपास नॉनव्हेजचे सर्वच प्रकार दत्तुच्या गाडीवर चाटून पुसून खाल्ले जातात . अनेकांचा कॉलेज जीवनापासून सुरु झालेला दत्तुच्या गाडीवरचा प्रवास रिटायर्डमेंटनंतरही अखंड सुरु आहे . आणि हेच दत्तुअण्णाच्या यशाचं गमक आहे . नगरी नगरीच्या या एपिसोडमध्ये #किरण_डहाळे यांनी दत्तु अण्णा आणि त्यांचे खानदानी गिऱ्हाईकं यांच्याशी मारलेल्या गप्पा .
हा एपिसोड शेअर करा आणि #नगरी_नगरी_यु_ट्यूब_चॅनेल सबस्क्राईब करायला विसरु नका .
Негізгі бет #streetfood
Пікірлер: 85